गाणाऱ्या गायिकेचा आवाज खूप म्हणजे खूपच छान आहे. लोकशाहीर कवी पठ्ठे बापूराव यांच्या लावणीला आपण आपल्या खणखणीत आवाजात उचित न्याय दिला आहे या बद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही असे मला वाटते.आपले खूप खूप अभिनंदन.आपणास साथ संगत देणाऱ्या कलाकारांचे मन: पूर्वक अभिनंदन.सर्वांना हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद.
खूप छान.गायिकेचा आवाज छान आहे आणि शब्दोच्चार सुस्पष्ट आहेत, त्यामुळे गौळण छानच झाली आहे.भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.नाचकाम जरा बेताचे वाटले,पण सुधारणा करता येईल.जयभीम, जय संविधान.
सोळा हजारात मीच एक देखणी, जणू चंद्र दिसे दर्पनी ,।।मीच एक राधा गवळयाची सखे साजने ग मीच एक राधा गवळ्याची काढी कुणाची ना कळ, नावाची मी चंद्रावळ , चाल मराठ मोळ्याची ।1।। साळ्याची माळ्याची तेल्याची तांबोळ्याची,खाण जणू मी त्रिगुणाची ।2।। रोज करू शृंगार नवीन, पठ्ठे बापूच्या आवडीनं, खडी काढू या ग चोळ्याची ।3।।
मुळात काही शब्द बदल झाला आहे वणी चालली ग त्रिगुणाची ऐवजी खाण जणू मी त्रिगुणाची असे हवे शेवटी रोज करू शृंगार नवीन पठ्ठे बापूच्या आवडीनं खडी काढू या ग चोळ्याची असे हवे
गाणाऱ्या गायिकेचा आवाज खूप म्हणजे खूपच छान आहे. लोकशाहीर कवी पठ्ठे बापूराव यांच्या लावणीला आपण आपल्या खणखणीत आवाजात उचित न्याय दिला आहे या बद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही असे मला वाटते.आपले खूप खूप अभिनंदन.आपणास साथ संगत देणाऱ्या कलाकारांचे मन: पूर्वक अभिनंदन.सर्वांना हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद.
एकच नंबर
😮n@@navnathkhilari4624
Atishay sunder Varsha
Namaste Akluj. Lavni
Ekdam kdk sadrikaran. Navin video patva.
अप्रतिम छान सादरीकरण
अतिशय उत्कृष्ठ सादरीकरण
Junya athavnii jagya zalya dhanyavad
पट्टे बापूराव लावणी सम्राट,छान लावणी सादर
खूप छान, जबरदस्त.
लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे।।।
खुप खुप छान लावनी ❤
Mohite patil dhanyavad
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 खूप सुंदर
My father's favourite song
Junya kalakarancha manch akluj lavani
Lai bhari
छंद फार वाईट आहे
Nice !.❤ ❤ ❤
मोहिते पाटील घराणे म्हणजे महाराष्ट्रात एक आदरयुक्त दरारा ❤
छान सादरीकरण आणि छान मंजुळ आवाज दाद द्यायला हवी
Good
खुपचं सुंदर सादरीकरण
खूप सुंदर आवाज नृत्य छान
Once more tar banta h
Wow very nice Ramesh Kamble osmanabad
Dhanyavad mohite patil
Chan Dance Shubhechhya
लावणी महाराष्टट्राची शान,खुपच छान.
छान लावणी महोत्सव आहे, असे कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रात ठिक -ठिकाणी होईला हावे.
छानच लावणी , शब्दरचना
Ithe baharli lavani
छान
Very Good
Khallas
अतिसुंदर
लय मस्त
लावणी कलाकारांना शत शत नमन
Tamasha Kala jivant Rahili Pahije
ही लावणी दगडु साळे शिरवलीकर तालुका जुन्नर जीला पूणे मी कलगीतुरा शाहीर आहे
Wow very nice
खूप छान
Perfect dance
Lyrics मिळेल का?
sundar chal sundar awaj sundar dance
Nice
Lajwab expression understanding
Very nice
बाळदादा मोहिते पाटील यांनी अशा कलाकारांना व्यासपीठावर आणलं म्हणून हे कलाकार आपल्याला पाहायला मिळाले. धन्यवाद दादा!
Pblp
खूप छान.गायिकेचा आवाज छान आहे आणि शब्दोच्चार सुस्पष्ट आहेत, त्यामुळे गौळण छानच झाली आहे.भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.नाचकाम जरा बेताचे वाटले,पण सुधारणा करता येईल.जयभीम, जय संविधान.
वा. छान
जबरदस्तच , नं१
👌👍
बरं झालं सांगितले आहे का बोलू
Jabardast Lawani
खुप सुंदर...
sundar awaj anichal sundar
आता हा लावनी ऊचव मीभरील तवढि ताकद आहे आहे माझ्या त
VERY GOOD
Lay bhari
Farach Chann
Original गाणं कुठे भेटल
सोळा हजारात मीच एक देखणी, जणू चंद्र दिसे दर्पनी ,।।मीच एक राधा गवळयाची सखे साजने ग मीच एक राधा गवळ्याची
काढी कुणाची ना कळ, नावाची मी चंद्रावळ , चाल मराठ मोळ्याची ।1।।
साळ्याची माळ्याची तेल्याची तांबोळ्याची,खाण जणू मी त्रिगुणाची ।2।।
रोज करू शृंगार नवीन, पठ्ठे बापूच्या आवडीनं, खडी काढू या ग चोळ्याची ।3।।
वेड लावले .
मीपण एक शाहीर आहे पण मस्त कारण आम्ही पढेबापुला शनकवी म्हणतो
मग शनड कवन का केलं
Ok
मुळात काही शब्द बदल झाला आहे वणी चालली ग त्रिगुणाची ऐवजी खाण जणू मी त्रिगुणाची असे हवे शेवटी रोज करू शृंगार नवीन पठ्ठे बापूच्या आवडीनं खडी काढू या ग चोळ्याची असे हवे
आता नाही
छान
Very good
खुप छान
Lay bhari