🙏🙏🚩🚩🚩💐💐💐.. दादासाहेब तुम्हाला व तुमच्या पार्टीला आणि तुमच्या कलेला मी अशोक वनारसे त्रिवार मानाचा मुजरा करतो आई तुळजाभवानी आई सप्तशृंगी माता तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच आई चरणी प्रार्थना करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🙏🙏. हर हर महादेव
सर्वात प्रथम युवा शाहिराला मानाचा मुजरा...🙏🎼 शाहीर खुपच अंगावर शहारे आणणारा पोवाडा गायलात आपण...जबरदस्त रांगडा आणि गोड आवाज.... शब्द फेक अचुक... देह बोलिचा जबरदस्त योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापर ...खरच खूप वेगळ्या ढंगाने सादर होणारा हा पहिला पोवाडा आहे... आणि विषेशतः आकाशाकडे हलगी फेकुन पुनः पकडून समेवर बरोबर वाजवने मला खूप भावले... छान आणि अभ्यास पूर्ण मांडणी...शाहिराचे करावे कौतुक तेव्हडे कमी आहे..त्याच बरोबर कोरस सुद्धा अप्रतिम सर्वांचे खुप अभिनंदन... आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो आहे शाहीर 🎼❤🎹💐🎉🎊🎊🎈❤❤❤❤❤🙏 शुभेच्छूक: डॉ.दादाराव सांडूजी म्हस्के, झोन ३ कल्चरर कोरडीनेटर मुंबई विद्यापीठ, मुंबई. मोबाईल ७७३८२३०६६२.
🙏🙏🚩🚩🚩💐💐💐.. दादासाहेब तुम्हाला व तुमच्या पार्टीला आणि तुमच्या कलेला मी अशोक वनारसे त्रिवार मानाचा मुजरा करतो आई तुळजाभवानी आई सप्तशृंगी माता तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच आई चरणी प्रार्थना करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🙏🙏. हर हर महादेव
A
❤
वा दादा खुप छान पोवाडा गायला तुम्हि ❤
जय जय श्री छत्रपति शिवराय हर हर महादेव ❤❤
स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙇🏻♂️🚩
अगदी धम्माल पोवाडा गायन केले .ऐकतांना अंगात रक्त ऊसळते खूपच जबरदस्त..
जय शंभुराजे 🚩🚩🚩
अप्रतिम शाहीर उत्तम आवाज भारदस्त सादरीकरण👍👍👍👌👌👌👌
एकदम जबरदस्त पोवाडा ❤❤
जयशंभूराजे❤
जय शिवराय जय शंभुराजे अति सुंदर पोवाडा शाहिर सर
Congregation sumit
सुंदर अप्रतिम खुप खुप छान शाहिर 👌👍🔥 जय शिवराय 🚩🙏
खूप मस्त शाहीर जोरदार कडक
खुप सुंदर सादरीकरण! शाहीर सुमित धुमाळ व सर्व संचाला खूप खूप शुभेच्छा...
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
kdaak Shahir
❤❤ छान
कोल्हे साहेब तुमच्या मुळे आज महाराष्ट्राला शिवशंभूचा इतिहास कळाला जय शिवराय जय शंभुराजे
Ekach number shahir
Sarvottam Sadarikaran Shahir Farach sunder powada gayla aahe aapan agdi dolyat Pani yeil as gayan kel aapn....Proud of u Sumit bhau...
क्या बात है शाहीर एक नंबर भावा
सुंदर आमच्या शुभेच्छा कार्याला
खूप छान शाहीर
🙏🏻🌹 जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🌹🙏🏻
एकच नंबर शाहिर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 वा काय गायन 👌🏻🌹🌹🌹
अप्रतिम शाहीर
एक नंबर भाऊ
जय शिवराय खुप छान
एक नंबर शाहिर खुप खुप छान अंगाला काटे
वा शाहीर
जय शिवराय जय शंभूराजे
खडक वाषिर्क खडक मस्त साध्य करणे भारी
खुप सुंदर सादरीकरण शाहीर
शाहीर सुमित धुमाळ ,झक्कास .
खुप सुंदर झाला पोवाडा
Khup chan survat aani rachna ranyeole
क्या बात है दादा ..जबरदस्त
JAY SHIV RAY JAY SHREE SHAMBHU MAHARAJ 🔥🔥🔥💪🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर पोवाडा अतिशय जबरदस्त दणदणीत खणखणीत मराठमोळा आवाज घुमू दे महाराष्ट्र भर ही मनोमन सदिच्छा
सुपरहिट
Vha shahir... Khup chhan 🚩🚩
Sundarr😍😍
खूप छान रे भाई ...
सुमित दादा खरंच लय भारी 👌 आहे पोवाडा ... अभिनंदन....
खूप खूप छान
ek no sumit saheb
खूप छान गायन👌
❤एकदम् कडक सादरीकरण.जय शिवाजीराजे जय शंभूराजे
जय शंभुराजे हर हर महादेव
अभिनंदन शाहिर जबरदस्त सादरिकरन खुप छान
शाहीर परंपरेला त्रिवार मानाचा मुजरा शाहीर सुमित दादा धुमाळ 🌹🌹🙏🙏👍
Wahh dada kya bat Hai , khup chhan 😊💐👌
वेरी नाईस सुमित दादा सुपर ★
Khup Kamaal Zalay Powada...Shahir Sumit Dhumal & Group Awosome...!!!💐💐💐
Keep it up.!! Brother..!!! Love you🚩📯🎶🌹❤️
जय भवानी जय शिवाजी
अतिशय सुंदर, आकर्षक आणि बहारदार सादरीकरण शाहीर
Sk brothers sachin dada & kuldeep dada All time is a my best singer
खूप खूप छान आहे पोवाडा सादर केला आहे
Nice👍
अप्रतिम पोवाडा ❤
खूप छान शाहीर💐💐👌👌
गुरुवर्य साच ❤
🔥🚩 खूप खूप सुंदर भाऊ 🔥🤩⚡🚩
Waaa...Shahir Mastach Jay Shivraay🌹🥰❤️
शाहीर तुम्हा सर्वांना संचाला खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक 🙏🏅📢🎉
Super super
👌👌👌👌👌
उत्कृष्ट पोवाडा शाहिर 👌एक नंबर 👌
Sher ka chava 🚩🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम जय महाराष्ट्र 😢❤❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे शाहीर एकच नंबर झाला पोवाडा खूप 👌👌🥰👏👏🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
अप्रतिम सादरीकरण शाहीर...एकच नंबर
👍👍👍👌👌👌
एक नंबर शाहीर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
ज्यांनी-ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे विचार घेऊन जो चालला तो या विश्वामध्ये अजरामर झाला खूप छान सादरीकरण🚩🚩🚩🚩
सलाम आपला सलाम सलाम सलाम अप्रतिम गायन पोवाडा. छत्रपती संभाजी महाराज की जय.
Jai Sambhuraje
मस्त सादरीकरण केले उत्तम आवाज
अप्रतिम सादरीकरण केले 🚩🚩😊😊🙏🏻🙏🏻
Jay shambhuraje ❤
खूपच छान सादरीकरण...आवाज कडक👌👌👌
भाऊ खुप छान🥰👌👍
खूब सुंदर 👌👌
सुन्दर पोवाडा गायला
👌👌
Chatrapati shambhu raje ...........
Har Har mahadev
सर्वात प्रथम युवा शाहिराला मानाचा मुजरा...🙏🎼 शाहीर खुपच अंगावर शहारे आणणारा पोवाडा गायलात आपण...जबरदस्त रांगडा आणि गोड आवाज.... शब्द फेक अचुक... देह बोलिचा जबरदस्त योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापर ...खरच खूप वेगळ्या ढंगाने सादर होणारा हा पहिला पोवाडा आहे... आणि विषेशतः आकाशाकडे हलगी फेकुन पुनः पकडून समेवर बरोबर वाजवने मला खूप भावले... छान आणि अभ्यास पूर्ण मांडणी...शाहिराचे करावे कौतुक तेव्हडे कमी आहे..त्याच बरोबर कोरस सुद्धा अप्रतिम सर्वांचे खुप अभिनंदन... आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो आहे शाहीर 🎼❤🎹💐🎉🎊🎊🎈❤❤❤❤❤🙏
शुभेच्छूक: डॉ.दादाराव सांडूजी म्हस्के, झोन ३ कल्चरर कोरडीनेटर मुंबई विद्यापीठ, मुंबई. मोबाईल ७७३८२३०६६२.
kadak powada 🎉🙏
👌👍💐
ढोलकी ची उत्तम साथ
जय शंभु राज़े 😢
Sumit chan 🌹🌹
♥️♥️♥️♥️♥️♥️ वाह वाह
👌❤️
जबरदस्त 🎉🎉🎉🎉
💥💥💥💥💥💥
सर्व महाराष्ट्राचा एक च आवाज
जय भवानी जय शिवाजी
कडक🎉🎉🎉
अप्रतीम दादा...
Super 👌👌👌👌👌
❤
Khup chan punha punha aikava vatato 👍
❤❤❤❤❤
🚩