Sandesh Deshmukh : Santosh Bangar यांना मटका विद्यापीठ सुरू करायचंय, बांगरांवर हल्लाबोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #EknathShinde #abpmajha #Marathinews #MahrashtraPolitics
    Video Credit: #Politics #Hingoli #Shivsena | Urvi Bhandarkar/Producer | Imran Shaikh/Editor
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 453

  • @shivajijadhav4689
    @shivajijadhav4689 2 ปีที่แล้ว +135

    एकच नंबर भाऊ जय महाराष्ट्र जय शिवसेना जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @Sam-kt2qj
    @Sam-kt2qj 2 ปีที่แล้ว +226

    Waaa re patthya 💐 तुमच्यातला कोणीतरी बनेल आमदार खासदार. कडल जिल्हाप्रमुख.

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 2 ปีที่แล้ว +244

    जिल्हा प्रमुख म्हणून योग्य भाषण, जोश भरभरून आहे

  • @जयमहाराष्ट्र-ग7थ
    @जयमहाराष्ट्र-ग7थ 2 ปีที่แล้ว +82

    कडकच आहे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 2 ปีที่แล้ว +61

    सच्चा शिवसैनिक, जय शिवसेना, जय महाराष्ट्र

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 2 ปีที่แล้ว +80

    एकदम तडफदार भाषण साहेब. ऐकून अंगावर शहारे आले.जय शिवसेना. 🚩🚩🚩🚩जय मराठा.🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pramodsh2027
    @pramodsh2027 2 ปีที่แล้ว +117

    शाब्बास,आपण सत्य सांगितले आहे.

  • @manineesawant211
    @manineesawant211 2 ปีที่แล้ว +111

    संतोष बांगर 🙏
    कडक भाई अफलातून भाषण 👌👌👌
    बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शोभता 👍
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩🚩

  • @shrivardhanlive7998
    @shrivardhanlive7998 2 ปีที่แล้ว +181

    जिल्हा प्रमुख असा असावा🔥🔥⛳

  • @marotidhole4099
    @marotidhole4099 2 ปีที่แล้ว +73

    जय महाराष्ट्र

  • @shivajidevade1913
    @shivajidevade1913 2 ปีที่แล้ว +36

    अशी प्रामाणिक लौक हीच आमच्या साहेबांची ताकद आहे.जय महाराष्ट्र

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 2 ปีที่แล้ว +52

    जय महाराष्ट्र जय शिवसेना ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @AkshayJadhav-pv2zh
    @AkshayJadhav-pv2zh 2 ปีที่แล้ว +49

    Dabang speech Deshmukh saheb Aasa jihlapramukh asava only shivasena 💪💪✌👏

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 2 ปีที่แล้ว +42

    जिल्हा प्रमुख साहेब एक नंबर भाषान सच्चा शिवसैनिक

  • @bharatpawale5793
    @bharatpawale5793 2 ปีที่แล้ว +44

    जबरदस्त

  • @nitintanpure1782
    @nitintanpure1782 2 ปีที่แล้ว +49

    मस्त 👍

  • @angadchopade842
    @angadchopade842 2 ปีที่แล้ว +11

    खरोखरच हा माणूस खुप प्रामाणिक बोलतोय ,
    या माणसाला शिवसेनेनं ताकद दिली पाहिजे ...

  • @arjunnawale2058
    @arjunnawale2058 2 ปีที่แล้ว +61

    Shivsena jindabad

  • @ashwinideshmukh6427
    @ashwinideshmukh6427 2 ปีที่แล้ว +202

    Very powerful speech bhau.
    Respect.

  • @amolkhorne6970
    @amolkhorne6970 2 ปีที่แล้ว +26

    एक दम बरोबर

  • @vinodkeshavdas2293
    @vinodkeshavdas2293 2 ปีที่แล้ว +18

    व्हा माझ्या वाघानो तुमच्या भाषणाला माझा मनापासून सलाम🙏🙏

  • @shankarapandit7261
    @shankarapandit7261 2 ปีที่แล้ว +14

    एक नंबर साहेब जयभिम जयशिवराय.

  • @sunilshelar7668
    @sunilshelar7668 2 ปีที่แล้ว +42

    Mast

  • @amoladhav7589
    @amoladhav7589 2 ปีที่แล้ว +6

    एकच हवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच हवेत जय महाराष्ट्र ठाकरे साहेब

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 2 ปีที่แล้ว +8

    संतोष बांगर
    जबरदस्त भाषण केले सर,
    बाळासाहेबांच्या विचारावर आधारित भाषण,
    खासच तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक सर,
    धन्यवाद, राम राम,

    • @ganeshkavhar6613
      @ganeshkavhar6613 2 ปีที่แล้ว

      Very good. pitch

    • @njh5179
      @njh5179 2 ปีที่แล้ว +1

      संतोष बांगर नाही तो संदेश देशमुख आहे 😂

  • @sagarthorat3411
    @sagarthorat3411 2 ปีที่แล้ว +16

    1no saheb

  • @sagarkatkar1116
    @sagarkatkar1116 2 ปีที่แล้ว +16

    तुमच्या चेहऱ्याच्या हाव भाव वरून वाटतं नाही इतकं छान बोलतात पण अप्रतिम बोललात

  • @ratnadeore3987
    @ratnadeore3987 2 ปีที่แล้ว +8

    दादा खूपच छान भाषण आहे अशीच सात राऊ द्या जय महाराष्ट्र

  • @sandeeppatil1099
    @sandeeppatil1099 2 ปีที่แล้ว +48

    Bhavi Amdar 🚩🚩🚩

  • @luckyjadhav4363
    @luckyjadhav4363 2 ปีที่แล้ว +83

    Very powerful speech parmukh saheb

  • @kedargund6408
    @kedargund6408 2 ปีที่แล้ว +19

    जय महाराष्ट्र साहेब ❤️🚩🙏

  • @technicalthings3741
    @technicalthings3741 2 ปีที่แล้ว +83

    Powerful speech

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 2 ปีที่แล้ว +23

    जिल्हा प्रमुख असावा तर असा 🚩🚩🏹🏹🐯🐯

  • @pravinkambari214
    @pravinkambari214 2 ปีที่แล้ว +16

    शिवसेनेचे वाघ 🚩

  • @gautamingole7422
    @gautamingole7422 2 ปีที่แล้ว +8

    नक्कीच साहेब आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत जय शिवराय जय भीम

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 2 ปีที่แล้ว +18

    Desshmukh saheb ...good speech.

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 2 ปีที่แล้ว +4

    एकच नंबर भाऊ सुपर जय महाराष्ट्र🔥🔥🔥🚩🚩🚩🏹🏹🏹

  • @rssentertainment2040
    @rssentertainment2040 2 ปีที่แล้ว +29

    Great

  • @प्रकाशमिंडे-श6फ
    @प्रकाशमिंडे-श6फ 2 ปีที่แล้ว +6

    अगदीं बरोबर आहे
    श्री.संतोष बांगरांना मटका अड्ड्यावरून बोललेत ते अगदी बरोबर च आहे. या व्यक्तीला सत्ये चा माज आहे.

  • @sandippatil962
    @sandippatil962 2 ปีที่แล้ว +6

    उद्धव साहेब अशा अध्यक्षा साहेबाना आमदार करा कट्टर व खरा शिवसैनिक 🏹🏹🏹🚩🚩🚩

  • @ssk1.1
    @ssk1.1 2 ปีที่แล้ว +76

    बांगर परत निवडून येणार नाही

    • @dhanukakarvar7780
      @dhanukakarvar7780 2 ปีที่แล้ว +1

      संतोष बांगर येणार 2024 ला निवडून

    • @pravinlahare22
      @pravinlahare22 2 ปีที่แล้ว +3

      @@dhanukakarvar7780 🤣

    • @umeshk2028
      @umeshk2028 2 ปีที่แล้ว

      @@dhanukakarvar7780 😄😄😄😄

    • @riyacomedy289
      @riyacomedy289 2 ปีที่แล้ว +1

      अगोदर स्टेजवर भाषण करायचं म्हटलं तर कसं जाऊ लागतं हे बघायला पाहिजे पहिला अवतार बघा आपला.10001 टक्का संतोष बांगर निवडुंन येणार, आशा कोरड्या आणि फुकट्या टीका केल्याने काय होत नसतं. अरे भावा निवडून येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात असे कष्ट आमदार साहेबांनी घेतलेली आहेत आजपर्यंत. हिंगोली जिल्ह्यात आमदार साहेब गरिबांचा दाता समजल्या जातो. त्यांनी मटका घेतला असे बॉम्ब मारून तुमच्याने काही फरक पडणार नाही. तुमच्यात दम असेल तर तुम्ही पण मटका घ्या. उगाच कशाला जळत आहे त्यांच्यावर. तुम्हाला तर मी पहिल्यांदाच भाषण करताना बघत आहे. कोण कुठले आहात तुम्ही. अगोदर आमदार साहेब एवढे तुम्ही कामे करून दाखवा नंतर तुमचा जनता विचार करेल. उगाच स्टेजवर यायचं आणि बडबड बोलायचं याला काही अर्थ नसतो बाबा

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 2 ปีที่แล้ว +23

    याला म्हणतात खरा वाघ बांगर तुम्ही संपलात जनता तुमच्या बरोबर आहे जय महाराष्ट्र

  • @नारायणवानखेडे
    @नारायणवानखेडे 2 ปีที่แล้ว +6

    भाऊ छान बोलत आहे. जय महाराष्ट्र

  • @ramchandradhanawade5576
    @ramchandradhanawade5576 2 ปีที่แล้ว +34

    Jay maharashtra shiv sena uday saheb मातोश्री

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 ปีที่แล้ว +9

    बागंर ला ऊत्तर देनयाला शिव सेना शेर आले आता शिव सैनिक पेटुन ऊठला आहे जय महाराष्ट्र

    • @राष्ट्रहीत
      @राष्ट्रहीत 2 ปีที่แล้ว

      पण शिवसैनिकांना चड्डी राहिली नाही त्याच काय

  • @gopigadade5528
    @gopigadade5528 2 ปีที่แล้ว +3

    संदेश भाई देशमुख एकच नंबर

  • @sureshkhot3554
    @sureshkhot3554 2 ปีที่แล้ว +2

    उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.
    एक सच्चा शिवसैनिक.

  • @pramodmohite2270
    @pramodmohite2270 2 ปีที่แล้ว +6

    हीच ताकत 2024 ला दिसली पाहिजे ..जय शिवराय

  • @dnyaneshwargholaskar4375
    @dnyaneshwargholaskar4375 2 ปีที่แล้ว +9

    संदेश भाऊ संपूर्ण महाराष्ट्रात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे काळजी नको

  • @diliptandel9879
    @diliptandel9879 ปีที่แล้ว

    जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र संदेश देशमुख साहेब. फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @azeemosmani6716
    @azeemosmani6716 2 ปีที่แล้ว +17

    Good speech 💐💐💐💐💐🇮🇳💪✌️💐💐

  • @gajanankarhale3925
    @gajanankarhale3925 2 ปีที่แล้ว

    साहेब मी तुमच्याशी सहमत आहे.
    पण हे व्यासपीठ नाही तर ते विचारपीठ आहे. तुमचे विचार पण चांगलेच आहेत.आपलाच विजय होणार आहे.

  • @yogaanandrao9138
    @yogaanandrao9138 2 ปีที่แล้ว +67

    खरा शिवसैनिक वाटला होता जेव्हा रडला होता आता बेवडा वाटतं

    • @dilip6020
      @dilip6020 2 ปีที่แล้ว +2

      Barobar

  • @RavindraPawar-db2le
    @RavindraPawar-db2le 2 ปีที่แล้ว +8

    संदेश देशमुख साहेब अगदी बरोबर बोलले

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 ปีที่แล้ว +2

    शिव सैनिक उद्धव ठाकरे साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @kiranchaure2458
    @kiranchaure2458 2 ปีที่แล้ว +12

    Super dada

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 11 หลายเดือนก่อน +1

    मटका विद्यापिठ----- छान गोष्ट! !
    1). संत ज्ञानेश्वर विद्यापिठ
    2). तात्याची शाखा.
    3). तुषार वारकरी
    4). मनोहर कुळकर्णी धारकरी या विद्यापिठात शिक्षण घेतील.

  • @हिन्दूधर्म-ल2ट
    @हिन्दूधर्म-ल2ट 2 ปีที่แล้ว +2

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

  • @chintamanidhanawade6633
    @chintamanidhanawade6633 2 ปีที่แล้ว +27

    🚩🚩🚩🚩

  • @ganeshchikane5617
    @ganeshchikane5617 2 ปีที่แล้ว +4

    फिक्सच आमदार आहेत सर

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 ปีที่แล้ว +2

    उध्दव ठाकरे साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे शिव सैनिक

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 ปีที่แล้ว +4

    शिव सेना शेर आहे जय महाराष्ट्र भाऊ

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 2 ปีที่แล้ว +2

    सच्चे शिव सैनिक. अशीच साथ उध्दव साहेबांना राहू द्या. भगवा पुन्हा डौलाने फडकला पाहिजे. जय महाराष्ट्र

  • @yuvarajthakare1447
    @yuvarajthakare1447 2 ปีที่แล้ว +5

    Bhava Jabardast Power... Jay Maharashtra..

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 ปีที่แล้ว +18

    Uddhavji Thakare zindabad 👍

  • @bhaskaranjangle5712
    @bhaskaranjangle5712 2 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त... मजा आ गया🙏

  • @LoveLove-fv6jp
    @LoveLove-fv6jp 2 ปีที่แล้ว +7

    Khup chaan dada asech pudya ya sagelyni

  • @darshanadhumal3565
    @darshanadhumal3565 2 ปีที่แล้ว

    एक नंबर दादा अशाच माणसाची गरज आहे शिवसेनेला आज

  • @rajushinde6586
    @rajushinde6586 2 ปีที่แล้ว

    Super boss हिंगोली करायसाठी योग्यच मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 2 ปีที่แล้ว

    सत्य व दमदार बोलला मावळा बाळासाहेबांचा. खरी शिवसेना ऊध्दवजींचीच.

  • @बप्पामनोहरघाडगे
    @बप्पामनोहरघाडगे 2 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र. सर..

  • @nileshsuryawanshi5314
    @nileshsuryawanshi5314 2 ปีที่แล้ว +5

    Powerful💪 speech

  • @vidayadharlahe7103
    @vidayadharlahe7103 2 ปีที่แล้ว

    एकदम ओके बोलले साहेब

  • @sohantompe
    @sohantompe 2 ปีที่แล้ว +2

    आखिल भातीय मटका समिती अध्यक्ष संतोष बांगर 🔥

  • @rupeshdhadve388
    @rupeshdhadve388 2 ปีที่แล้ว +1

    Lay bhari rav १ नंबर भाषण

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 ปีที่แล้ว +1

    हा संतु बांगर फक्त कोंबड्या सारखा बांग देणारं दोन पायच कोंबड आहे. दसरा मेळावा झाल्यानंतर हा डायरेक टेबलावर विक्रीला जाणार आहे तेव्हा यांचा लोड घ्यायचा नाही.
    विषय संपला

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 2 ปีที่แล้ว +1

    १ नंबर !

  • @sahebraogavali4002
    @sahebraogavali4002 2 ปีที่แล้ว

    एकदम कडक भाषण

  • @kondibamargale4560
    @kondibamargale4560 2 ปีที่แล้ว

    1 नंबर महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे.

  • @jaymaharashtra3342
    @jaymaharashtra3342 2 ปีที่แล้ว +22

    Powerful speech....💪💪 ✊️✊️

  • @praviningole8149
    @praviningole8149 2 ปีที่แล้ว +12

    We support Uddhav Thakare 🙏

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 2 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र साहेब 💐 💐

  • @venkatwankhede8518
    @venkatwankhede8518 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त, खुप छान 🚩🚩

  • @santoshinjepwad2717
    @santoshinjepwad2717 2 ปีที่แล้ว

    एकदम योग्य दादा

  • @narayangaikwad6252
    @narayangaikwad6252 2 ปีที่แล้ว

    सिवशेणा जिंदाबाद ऊधव साहेब आगे बडो हिगोलि आपके साथ है

  • @rahuldombale5173
    @rahuldombale5173 2 ปีที่แล้ว +1

    देशमुख साहेब no.... 1

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 2 ปีที่แล้ว +2

    Lai bhari bhava

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 2 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏽👌🏽👌🏽🙏

  • @ganeshjagtap8302
    @ganeshjagtap8302 2 ปีที่แล้ว

    खरे बोलले उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @govardhanbhosale6340
    @govardhanbhosale6340 2 ปีที่แล้ว

    वा देशमुख साहेब खूप छान

  • @sangitananaware7080
    @sangitananaware7080 2 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर

  • @aaminshaikh5839
    @aaminshaikh5839 2 ปีที่แล้ว +2

    Ek nbr

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 2 ปีที่แล้ว

    संतोष बांगरानीच सांगितलं पन्नास कोटी ची आफर आली पण मी गेलो नाही आणी शेवटी गेला पैशा साठी

  • @dattadhumal7643
    @dattadhumal7643 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर 👌👌👍👍🙏🙏🙏

  • @sukhdeochoudhar3469
    @sukhdeochoudhar3469 2 ปีที่แล้ว +1

    बांगरच समजलं. फक्त निवडून आल्यावर सत्तेसाठी दुसराहिच्या मांडीवर बसु नका म्हणुन निरोप द्या शिवसेना प्रमुख यांना

  • @nomedicnandedkar7532
    @nomedicnandedkar7532 2 ปีที่แล้ว +1

    शिवसेना अससो की इतर कोणी असो पक्ष् असो तुमची लायकी नाही छत्रपती शिवाजी महाराज चे नाव घ्यायची

  • @hpshinde9077
    @hpshinde9077 2 ปีที่แล้ว

    भावांनो जय महाराष्ट्र शिवसेना

  • @chandrashekhardeshmukh6475
    @chandrashekhardeshmukh6475 2 ปีที่แล้ว

    सचा शिवसौनीक

  • @tukaramsahane9381
    @tukaramsahane9381 2 ปีที่แล้ว +2

    चूक कोणाची बांगरला शिवसेनेचे तिकीट देणारांची की त्यांना निवडून देणारांची? पक्षानं चांगल्यांना तिकीट द्यावं.मतदारांनी चांगल्या विचार धारेच्या उमेदवारांना निवडून द्यावं. तो जर गद्दार निघाला तर तो आपला असला तरी त्याला धडा शिकवावा.

  • @rahuldeokate7099
    @rahuldeokate7099 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩