Congratulations to Monika & Chinmay..🥳🥳😍😍 आई होण्याचा आनंद तुझ्या आणि चिन्मयच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय 😍🥰 एक आई म्हणून बाळाला उत्तम भविष्य द्यायचं प्लॅनिंग तू करतेयस, हे तुझ्या बोलण्यातून कळतंच आहे.. तुझ्या ताईला आणि बाबांना किती आनंद झाला गुड न्यूज ऐकून.. तुझे बाबा तर लगेच तुला pregnency मध्ये काळजी कशी घ्यावी, हे सांगत होते.. किती काळजीने सगळं सांगत होते.. तुझ्या सासुबाई, नणंद बाई आणि आजे सासू बाईंना सुद्धा किती आनंद झाला ही बातमी ऐकून.. सगळे अगदी साधे पण तेवढेच मनमिळावू आहेत.. तुमचं फ्रेंड सर्कल सुद्धा भारी आहे.. तू स्वतःची काळजी घे...
अगं ताई मला पण खूप आनंद झाला तुझी गुड नाईट ऐकून तुझ्या घरच्यांना पाहून त्यांचे खूप छान रिएक्शन होतं तुझ्याबद्दल तुझे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात मला पण थायरॉईड आहे पण काळजी घ्या स्वतःची पण मी बाळाची पण
खूप खूप अभिनंदन मोनिका ताई आणि चिन्मय दादा 🌹🌹🌹🌹🌹काळजी घे, जास्त दगदग करू नकोस. आणि मीही तुमच्या मताशी सहमत आहे आर्थिक सबळ असणं खूप महत्वाचं आहे. पण हा आनंद ही हवा असतो.
मोनिका आणि चिन्मय तुम्हा दोघाच खुप खुप अभिनंदन आहे आणि खुपचं छान तुम्ही good news दिली आहे ❤🎉🎉 आणि काही टेन्शन करू नका सगळं काही नीट होणारं आणि ते तुम्ही दोघं खुप छान पार पडणार आहेत खुप खुप काळजी घ्या आणि आनंदी राहा 🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
मोनिका ताई तुझी फॅमिली खूपच आनंदी झाली आहे.. माझ्या वेळी पण माझेसासर ची फॅमिली आणि माहेरची फॅमिली पण अशीच आनंदी होती... आज माझे दिवस आठवले... दोघांचे ही खुप खूप अभिनंदन 💐💐❤️❤️
खुप खुप अभिनंदन अगदी मनापासून.तुझी बातमी आयकुन खरच खुप छान वाटल.आनंद पण झाला आणि डोळे हे भरुन आले.कारण मी पण या शनाची गेले साथ वर्षा पासुन वाट बघते पण अजून नाही आला हा दिवस.पण तुझा साढी मी खुप खुश आहे पुन्हा एक दा अभिनंदन काळजी घे. दोघांची 😊😊😊
Khupach mast reactions hotya saglyanchya, ekdam natural aani most important mavashi chi reaction ❤❤ aani pappanchi reaction ek no . Mastch yaar, once again congratulations🥳🎉 dear and take care ❤❤❤
@Chinmay @Monika Good news चा विडीयो बघीतला. आत्ता पर्यंत चा सगळ्यात *बेश्ट विडीयो* सगळ्यांच्या reactions बघताना छान वाटल. हे फिलिंग खुप छान असत. तुम्ही शुट केल्यामुळे परत परत बघायला अजून छान वाटेल. नऊ महिने नऊ दिवस मस्त life enjoy करा.
Congratulations….. Mala pan twins ahet girl ani boy…. Next month 1 year che hotil doghe….. tension yet pan hot manage so don’t worry….. all the very best
Tuze video khup miss karat hoti...doghanche Abhinandan 🎉🎉🎉...tumacha barobar ahe paise mahatvache ahet...pan yenar bal tyacha khup changala nashib ghevun yenar...don't worry....enjoy your pregnancy ❤❤
बरोबर आहे पैसा खुप महत्वाचा आहे आपणं त्या साठी मेहनत खुप करावी लागते ❤
मला पण आसाच आनंद होईल जसा तुला झाला आहे ताई ज्या वेळी मी पण आई होईन आणि अभिनंदन दोघांचे ही🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
Mala tumchya babanchi reaction khup awadali..so emotional nd typical🙂
छान छान. अभिनंदन❤
मोनिका खूप साधी आणि सरळ आहे. तिची निरागस बडबड ऐकायला गोड वाटते. गोड बातमी बद्दल सर्वांचेच अभिनंदन🎉
Heartly congratulations 🎉👏🏻👏🏻🎉🎉❤❤❤
Congragulations ❤️ अगदी मनापासून... तुमचं होणार बाळासाठी खूप प्रेम 😘...
Congratulations 🎉
Congratulations to Monika & Chinmay..🥳🥳😍😍
आई होण्याचा आनंद तुझ्या आणि चिन्मयच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय 😍🥰
एक आई म्हणून बाळाला उत्तम भविष्य द्यायचं प्लॅनिंग तू करतेयस, हे तुझ्या बोलण्यातून कळतंच आहे..
तुझ्या ताईला आणि बाबांना किती आनंद झाला गुड न्यूज ऐकून..
तुझे बाबा तर लगेच तुला pregnency मध्ये काळजी कशी घ्यावी, हे सांगत होते..
किती काळजीने सगळं सांगत होते..
तुझ्या सासुबाई, नणंद बाई आणि आजे सासू बाईंना सुद्धा किती आनंद झाला ही बातमी ऐकून..
सगळे अगदी साधे पण तेवढेच मनमिळावू आहेत..
तुमचं फ्रेंड सर्कल सुद्धा भारी आहे..
तू स्वतःची काळजी घे...
मोनिका चिन्मय आणि बाळाचे खुप खुप अभिंनदन आणि आशिर्वाद.. असेच आनंदी हसत खेळत रहा. तुमचे कुंटुंब खुप छान.. पणजी आजी खुप गोड आहेत.
खूप खुप अभिनंदन.. दोघांचेही💐💐💐💐
खूप खूप अभिनंदन 🎉🎉 गोड मोनिका ने गोड गोड बातमी दिली 🥰 God bless you and your all family always Go at the Top 👍💯😊
तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन
Congratulations Monika & Chinmay 💐 .,😘😘
अगं ताई मला पण खूप आनंद झाला तुझी गुड नाईट ऐकून तुझ्या घरच्यांना पाहून त्यांचे खूप छान रिएक्शन होतं तुझ्याबद्दल तुझे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात मला पण थायरॉईड आहे पण काळजी घ्या स्वतःची पण मी बाळाची पण
किती खऱ्या खऱ्या छान reactions आहेत कुटुंबाच्या 🥹🥹
बाबा किती छान समजावून सांगत आहेत
खूप खूप अभिनंदन, दोघांचेही 🍫🍫
तुम्हा दोघांचे खुप खुप अभिनंदन 💐💐💐
अभिनंदन दोघांचे पण ❤❤❤❤
तुमच्या घरी गजानन महाराज आहेत हे बघुन फार छान वाटले, महाराजांची कृपा तुझ्यावर नेहमी राहील
खूप खूप अभिनंदन मोनिका ताई आणि चिन्मय दादा 🌹🌹🌹🌹🌹काळजी घे, जास्त दगदग करू नकोस. आणि मीही तुमच्या मताशी सहमत आहे आर्थिक सबळ असणं खूप महत्वाचं आहे. पण हा आनंद ही हवा असतो.
मोनिका ला गोड बातमी मानली अभिनंदन ❤❤
ताई तुला आई नाही पण तुझ्या वडिलांच्या तोंडातून आईचीच वाक्य येत आहेत.. आणि बहिणीचं प्रेम❤
मोनिका आणि चिन्मय तुम्हा दोघाच खुप खुप अभिनंदन आहे आणि खुपचं छान तुम्ही good news दिली आहे ❤🎉🎉 आणि काही टेन्शन करू नका सगळं काही नीट होणारं आणि ते तुम्ही दोघं खुप छान पार पडणार आहेत खुप खुप काळजी घ्या आणि आनंदी राहा 🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
तुम्हां दोघांचे खूप खूप अभिनंदन ❤❤
होणाऱ्या आई व बाबांचे मनापासून खूप खूप अभिनंदन….बाळंतपणापर्यंतचा प्रवास सुकर व आनंदी होवो हीच शुभेच्छा…💐💐😍😍
Chinmay khup khup goad goad family ahea tuzi
Aai baba❤❤❤ khupach cute
Congratulations Monika and chinmay
मोनिका ताई तुझी फॅमिली खूपच आनंदी झाली आहे.. माझ्या वेळी पण माझेसासर ची फॅमिली आणि माहेरची फॅमिली पण अशीच आनंदी होती... आज माझे दिवस आठवले... दोघांचे ही खुप खूप अभिनंदन 💐💐❤️❤️
खूप छान...अभिनंदन...
छान काळजी घे...
खूप enjoy पण करा दोघांनी ....हे क्षण या दिवसाच्या आठवणी !!!
खूप खूप अभिनंदन 💐 मोनीका जास्त दगदग करु नको सुखरूप बाळंत हो 🎉🎉🎉🎉
Congratulations 🎉 education aani medical ya साठी पैसे पाहिजेच तुम्ही चांगला विचापूर्वक निर्णय घेतला आहे
खुप खुप अभिनंदन अगदी मनापासून.तुझी बातमी आयकुन खरच खुप छान वाटल.आनंद पण झाला आणि डोळे हे भरुन आले.कारण मी पण या शनाची गेले साथ वर्षा पासुन वाट बघते पण अजून नाही आला हा दिवस.पण तुझा साढी मी खुप खुश आहे पुन्हा एक दा अभिनंदन काळजी घे. दोघांची 😊😊😊
Congratulations Monica Swami bless you❤❤
Congratulations Monika take care of yourself 🙏
अभिनंदन ताई आणि दादा स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि येणाऱ्या चिमुकल्याच्या पाठीशी सुद्धा आहेत 😊😊
Congratulations both of you 🎉🎉योग्य निर्णय घेतला तुम्ही.
अभिनंदन खूप खूप मोनिका व खूप खूप शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद तुम्हाला उभयतांना❤❤
अभिनंदन तुम्हा दोघांना ❤
Khupach mast reactions hotya saglyanchya, ekdam natural aani most important mavashi chi reaction ❤❤ aani pappanchi reaction ek no . Mastch yaar, once again congratulations🥳🎉 dear and take care ❤❤❤
Congratulations Monica and honare Baba❤
Mavshi la khup happy zali good news akun❤😊😊
Congratulations Monica And Chinmay 🎉
ताई तुझा बाबांनी एकदम आई सारखं समजावलं 😊
Congratulations Monika and Chinmay god bless u both n ur babys healthy life....tc monika 🎉🎉❤😊So happy for you.
Tai tu Khup bar kelas aai honyacha vichar kelas te❤ aani tumhala doghanahi congratulations 👏🎉😊❤❤
Aai la adhi kahi suchale nahi mhanje tya khushimadhe thakka jhalya❤❤❤ bhari family ahe tumachi
@Chinmay @Monika Good news चा विडीयो बघीतला. आत्ता पर्यंत चा सगळ्यात *बेश्ट विडीयो* सगळ्यांच्या reactions बघताना छान वाटल. हे फिलिंग खुप छान असत. तुम्ही शुट केल्यामुळे परत परत बघायला अजून छान वाटेल. नऊ महिने नऊ दिवस मस्त life enjoy करा.
Congratulations Monika God bless you
मोनिका तुमचे दोघांचे अभिनंदन❤💐🍫🍫🍫
खूप खूप अभिनंदन दोघांचे ❤
Congratulations Monika & Chinmay 🎉
Congrats both of you ❤Ani tumchi family khupch god ahe❤
Many congratulations dear Monika 🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप अभिनंदन दोघांचे🎉🎉❤❤
पणजी आज्जी खूप गोड, हजरजबाबी आहे 😊
खूप खूप अभिनंदन अस्मिता ताई ❤
Congratulation. Monica. And. Chinmay.God. bless you forever.
Congratulations Monica and Chinmay❤
Congratulations both of you ❤❤
अभिनंदन खूप गोड बातमी आहे 🎉🎉
Congratulations Monika ....💐💐 Take care
खूप खूप अभिनंदन
Monika tuze sasu saassre itke goad aheat🧿❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान मस्त अभिनंदन तुम्हा दोघांचं काळजी घे स्वतःची
Congratulations both of you 🎉🎉🎉🎉❤❤❤
Baba mast ahet tuze natural reaction ani bolana laghavi🎉
Ag kiti goad sglyanchi reaction👌👌Congratulations 😘stay healthy stay happy
अभिनंदन दोघांना 🎉🎉🎉
Congratulations🥳🥳🎉🎉 monika tai for your mother journey 🥰🥰🥳🥳🥳🌹
First of all congratulations ❤ and I like the way you talk about money being important in real life🔥
Congratulations both of you so happy for you 💐
Literally crying yar congratulations both you❤
Congregation both of u❤🎉
Congratulations 👏🎉 Monika di & chinmaya dada
Khupch god news ahe congratulations both of u😊
Congratulations to Monika and Chinmay 🎉🥳❤❤
अभिनंदन मोनिका ❤️💐💐
Congratulations to Monika & Chinmay🎉❤❤
Congratulations….. Mala pan twins ahet girl ani boy…. Next month 1 year che hotil doghe….. tension yet pan hot manage so don’t worry….. all the very best
उभयतांचे अभिनंदन 🎉❤🎊🎊🎊⚘
❤❤ दोघांना पण अभिनंदन खूप खूप धन्यवाद❤❤
खूप खूप खूप अभिनंदन दोघांचे..🎉❤
Congratulations dee and jiju🎉🎉🎉
Grandparents reaction priceless
खूप खूप अभिनंदन.तुझ बाळ पण आनंदी उत्साही होवो याच शुभेच्छा🎉❤
Sglyat jast avdleli babanchi reaction hoti ❤tyanchya bolnyat ji kalji ,prem hot te jast bhavl☺️ n congratulations di❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अभिनंदन 🎉🎉🎉🎉 मोनिका दिदी
अभिनंदन 🍫💐
खूप खूप अभिनंदन दोघानच ही
Congretchulation Tai 🎉🎉🎉🎉🎉
Congratulations moika & Chinmay 🎉🎉
अभिनंदन मोनिका 🌹
❤❤ अभिनंदन मोनिका दाभाडे❤❤
किती गोड😘
Congratulations Monica.खूप खूप आनंद झालाय.कारण आता नातवंडं बघायला मिळणार
Congratulations both of you❤🎉
अभिनंदन अस्मिता ❤❤😊😊
Congratulation both of you
अभिनंदन तुम्हां दोघाना
भगवत गीता वाच मोनिका ताई बाळा साठी खुप छान असतं
Tuze video khup miss karat hoti...doghanche Abhinandan 🎉🎉🎉...tumacha barobar ahe paise mahatvache ahet...pan yenar bal tyacha khup changala nashib ghevun yenar...don't worry....enjoy your pregnancy ❤❤
Congratulations aasmita tai ❤