आज सन्माननीय राज साहेब हे भाजप वळचणीला गेले नसावेत, उध्दव साहेब व राज साहेब एकत्र येण्यासाठी महाराष्ट्रातील जनता वारंवार विनंती करत असतांना एकत्र का येत नाहीत हा महाराष्ट्रातील जनता संभ्रमित आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे ,जनता वारंवार सांगत आहे.आज आपण आपआपसात भांडत बसल्याने बहुतेक महानगरपालिकेत परप्रांतीयांच वर्चस्व वाढत आहे, मतदार वसविले जात असताना महाराष्ट्रात खासदार,आमदार,नगरसेवक उमेदवार हा मराठीच असला पाहिजे. आज जीएसटी करप्रणालीने गरीब जनता मेटाकुटीस आली आहे. देश जीएसटी कर आकारणी वर चालवत असेल तर विकास, विकास बोंबलत सुटण कितपत योग्य!सर्व नेते कुटुंबाची किंवा आज पवार कुटुंब परिवार उमेदवारी मिळत असेल तर सर्व सामान्य जनतेचा कर भत्ते व पेन्शनसाठी नसावं .सत्तेच्या मलिंद्यासाठी नेतेच विकले गेल्याने न्याय मागणार तरी कोणासी! मतांचं विभाजन टाळण्यासाठी हात जोडून जनता विनंती करत असतांना एकत्र येणे. आज आपसात भांडत बसल्याने परप्रांतीयांच फावत आहे.
I was his fan wanted him to become cm of Maharashtra but why suddenly he went after mousque loudspeaker halal jhatka.Started speaking against Muslim.. There were lacs of Muslim loved him but suddenly he is chang person.
राज साहेब उद्धव साहेब एकत्र येणार असाल तर आजच महाराष्ट्र तुमचा माझी सरपंच भाऊलाल कारले भरतपुर तालुका सिन्नर
राज साहेब जरा झोपेतून जागे व्हा आणि उध्दव साहेब यांच्याशी जुळवून घ्या कारण सद्या काँगेस आणि पवार थोडे मजलेत आसं दिसतंय...
हे नेहमी ऐकत आलोय लवकर एकत्र येउदे
Kadhicha video live mhanoon dakhawata
खोटी बातमी आहे.
पोलीसांचे हात कोणी बांधले त्या नावांचा उल्लेख का करत नाही
आज सन्माननीय राज साहेब हे भाजप वळचणीला गेले नसावेत, उध्दव साहेब व राज साहेब एकत्र येण्यासाठी महाराष्ट्रातील जनता वारंवार विनंती करत असतांना एकत्र का येत नाहीत हा महाराष्ट्रातील जनता संभ्रमित आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे ,जनता वारंवार सांगत आहे.आज आपण आपआपसात भांडत बसल्याने बहुतेक महानगरपालिकेत परप्रांतीयांच वर्चस्व वाढत आहे, मतदार वसविले जात असताना महाराष्ट्रात खासदार,आमदार,नगरसेवक
उमेदवार हा मराठीच असला पाहिजे. आज जीएसटी करप्रणालीने गरीब जनता मेटाकुटीस आली आहे. देश जीएसटी कर आकारणी वर चालवत असेल तर विकास, विकास बोंबलत सुटण कितपत योग्य!सर्व नेते कुटुंबाची किंवा आज पवार कुटुंब परिवार उमेदवारी मिळत असेल तर सर्व सामान्य जनतेचा कर भत्ते व पेन्शनसाठी नसावं .सत्तेच्या मलिंद्यासाठी नेतेच विकले गेल्याने न्याय मागणार तरी कोणासी! मतांचं विभाजन टाळण्यासाठी हात जोडून जनता विनंती करत असतांना एकत्र येणे.
आज आपसात भांडत बसल्याने परप्रांतीयांच फावत
आहे.
👍
खुप तळमळ आहे राजसाहेबांची
आता फक्त एक मराठा लाख मराठा
TRP मिळावा म्हणून अश्या आफवा पासरवितात.
मग हेही माहीत असेल दोघांमध्ये पक्ष प्रमुख कोण आहे ते पण सांगायला हवं.
Raj saheb tumhi ek spast vakate ahat hech aavdate jay maharastra
साहेब तुमच्यामुळेच आमच्यावर अशी बारी आली
No raj sab jai mns 0nley
Impossible
हिंदू अक्षर का गायब केला साहेब
मी फटका बसू देणारं नाही काळजी करू नका
उध्दव बाळासाहेब ठाकरे ना घंटा🔔 मिळणार😂😂😂
कधीचा विडिओ दाखवतात, जनतेला मूर्ख कसे बनवायचं हे या विडिओ मधून शिकावे, आज तारीख आहे. 10/8/24
इंदू मिल चा काय विषय
बिनशरट वाले
I was his fan wanted him to become cm of Maharashtra but why suddenly he went after mousque loudspeaker halal jhatka.Started speaking against Muslim.. There were lacs of Muslim loved him but suddenly he is chang person.
जुना विडिओ आहे वाटत
आपणच भाजप भाजप करता ना
उद्या आशीष शेलार भेटायला येणार परवा भाषणाचा विषय बदलणार
सुपारी किंग
TRP मिळावा म्हणून अश्या आफवा पासरवितात.
मग हेही माहीत असेल दोघांमध्ये पक्ष प्रमुख कोण आहे.
मराठी भाषेचा पुळका आणि मराठा आरक्षणाला विरोध उठ दुपारी के सुपारी
राज साहेब जनता खुळ्या लवड्यची आहे जाती शिवाय राजकारण नाही