दुर्दैव या गोष्टीचं की आपला महान पराक्रमी इतिहास दाबला जातोय सांगितले जात नाही आपल्यासारखे काही व्लाॅगर हे व्हिडिओ माध्यमातून ज्वलंत इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करतात पण काही ठिकाणी व्हिडिओ शुट करु दिलं जातं नाही त्यामुळे इतिहास महानता लोकांना कळत नाही .जय शिवराय 🙏 आभारी आहोत सागर दादा 🙏
नेहमी प्रमाणे तुमचा video खूप सुंदर आहे.
तुमचे सर्व video खूप सुंदर आहेत.
जय शिवराय 🚩🚩😃
सुंदर प्रतिक्रिया
👌👌👌👌🙏
👍🙏khup chan vatle video baghunजय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ, जय शिवराय 🙏🚩
Jay Jay Raghuveer Samarth Sreeram Samarth
जयजयरघुवीरसमर्थ जयशिवराय जयशंभूराजे
!! जय जय रघुवीर समर्थ !!
खूप छान आहे सज्जन गड!...आणि माहिती सुद्धा छान सांगितली....
धन्यवाद......
खूप मस्त माहिती देता जय शिवराय सर
जय जय रघुवीर समर्थ
🚩जय शिवराय जय शंभूराजे🚩
सज्जनगडाची अतिशय सुंदर माहिती दिली.
धन्यवाद 🙏🚩
मस्त व्हिडीओ बनवला
जय शिवराय 🚩🙏
Sagar tu khup Chan mahiti dili
Khup chan video samarthan 🙏🙏
खुप सुंदर विडिओ आहे दादा 🚩🚩 जय शिवराय 🚩 जय जय रघुवीर समर्थ 🌺
Sir mast nehmipramane mahiti. Chan samajavata tumhe. Jay shivray. Samarth ramdas swami maharaj ki jay.
सज्जनगड बद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद व आभार
तुमच्या व्हिडिओ च्या माध्येमातून लोकांना गड, किल्ल्यांची माहिती होते. खूपच छान माहिती.
जय शिवराय 🚩🚩
खुप छान 🙏
जयजयरघुवीरसमर्थ जयशिवराय जयशंभूराजे
Sir sajjangadawar gelaya sarakhe watale atishay Sundar mahiti Dili thanks 👌👌🙏🙏🌹🌹👌👌 Chatrapati shiwaji Maharaj ki Jay 🚩🚩🚩🚩🚩🚩jay shiray🙏🙏
मुजरा भावा तुला खूप छान माहिती देतो
खूप छान माहिती दिली सज्जनगडाची जय शिवराय
जय शिवराय
दादा खुप छान प्रकारे विडिओ मधून सज्जनगड बघायला मिळाला व खूप काही माहिती मिळाली असेच विडिओ आणत जा.
🚩जय शिवराय🚩
🚩जय शंभूराजे 🚩
🚩जय जय रघुवीर समर्थ🚩
व्हीडीओ मधून उत्तम मार्गदर्शन केले . धन्यवाद !
खुप छान माहिती
खुपच छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे. धन्यवाद
सुंदर विवेचन आणि शुटींग. मस्त. शुभेच्छा.
जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू 👏 धन्यवाद.
खूप खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर
व्हिडिओ खूप छान वाटला ..मस्त
Apratim. Khoop. Sundar 💓
जय भवानी माता जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय
छान माहिती दिली आभारी चँनलचे
तुझे प्रत्येक व्हिडिओ खूप छान असतात✨🌈💫🙌
आम्ही सातारकर
ऐक नंबर आहे भावा सज्जनगड
खरं तर व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि माहिती नेहमी प्रमाणे उत्तम.... खरं तर.... 😊😊🙏🙏
Tumi khup chan fort chi information deta
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
khup chan video no 1
khup chan
सागर समुद्र किती अथांग नावा प्रमाणेच भावा तुझं कार्य, यशस्वी हो.जय शिवराय.
छानच माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली
Jay sadguru shiv guru Samarth Ramdas swami yana koti koti namaskar...Jay Shivray
छान माहिती दिली सर.
जय शिवराय 🚩
खूप अप्रतिम व्हिडिओ आणि माहिती 👍
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩 सलाम भाऊसाहेब तुम्हाला सर्व गोष्टी व सांगितलं व दाखवलं सुद्धा खुप खुप धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद 🙏🙏
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय आपण माहिती खुप छान सांगता जय जय रघुवीर समर्थ 🌹🌹🙏🙏🌹🌹
Jai Jai Raghuvir Samartha !!! Shriram Samartha !! Chatrapati Shivaji Maharajancha Vijay aso !!
Sagar dada chan video ahe ❤❤
धन्यवाद 😍🙏🏻
Sundar aahe video 🙏🙏🙏
बाजींचा वाडा जय शिवराय
खूप छान माहिती आहे दादा. जय शिवराय 🚩 महाराजांना मानाचा मुजरा 🚩
⛳👌👌👍🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शिवाजी
जय भवानी🚩
अप्रतिम....खूप छान काम करता thumi.......
Jay bhavani jay shivaji🙏😊
मनापासून धन्यवाद 😊🙏😊🚩
Jai maharashtra shaeb naldurg fort chat video dakhva udya
खूप सुंदर वीडियो आहे दादा 👌जय शिवराय 🚩🚩
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
Khup sundar 🙏🙏🚩🚩
I,like,sjjangad,killa
And,beautifultemple
Khup chhan darshan zale sajjangadache Sagar dada tumache video khup motivate ahet.. thanks 👍keep it up.
Video khupch sunder.
Khup Chan mahiti. Tumchamule pahayala milala. Thank you.
दुर्दैव या गोष्टीचं की आपला महान पराक्रमी इतिहास दाबला जातोय सांगितले जात नाही आपल्यासारखे काही व्लाॅगर हे व्हिडिओ माध्यमातून ज्वलंत इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करतात पण काही ठिकाणी व्हिडिओ शुट करु दिलं जातं नाही त्यामुळे इतिहास महानता लोकांना कळत नाही .जय शिवराय 🙏 आभारी आहोत सागर दादा 🙏
Aamhi hya gada var gele aahe aani jay shivaji raje
नेहमीं प्रमाणेच खूप सुंदर व्हिडिओ, तुझ्या मेहनतीला सलाम.जय शिवराय.
जबरदस्त भावा तु लय सुंदर दिसतो
खुप छान ♥️👌👌🚩
छानच गुरव सर जत 🌷🌷
जय सद्गुरू 🙏🙏🙏
Jay Sadguru 🙏
Khup khup sundar gad aahe thanku
भाऊ मी गडाचे सगळे विडीओ पहाते मन अगदी पहाताना इतिहासात रमून जाते तुम्ही फार छान बोलता
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
Tumche video ekdam chhan astat
Ak number
Khup chhan 😊
अतिसुंदर भाऊ
Jay Jay Raghuvir Samarth Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
What a nice information ...♥️🙏
Jay Shivray ♥️🌹🙏🥰
Jai Shivshambhu Raje......
Apratim video 📹 Kanata use kela
छान आहे सज्जनगड..... जय भवानी.... जय शिवाजी🚩🚩
Very nice video..... Keep going Sagar... 👍👍
झकास कॉमेंट
👌👌🙏
Chan video. Keep up good work
तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
JAI SHIVRAI
Khup chhan video dada👍👌
Tumhi Khup Chhan Detailed mahiti deta👍🙏
Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏⛳⚔️⚔️🙏⛳
जय शिवराय 🙏🚩 खुप सुंदर माहिती देतात तुम्ही आताच्या काळात तुम्ही युवा पिढीसाठी अभिमान आहे धन्यवाद दादा🙏👍
जय शिवाजी जय भवानी
दादा ,कॅमेरामनने चोख कामगिरी बजावली आहे. उत्कृष्ट चित्रण, उत्तम सादरीकरण ,मधुर निवेदन यांचा सुंदर मिलाप झाल्यामुळे व्हिडिओ फार छान झाला आहे.🎉
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
Jay Shivray 🚩🙏
🚩जय शिवराय🙏
Aamhi pahila aahe
Mind-blowing sir ji...
Mitra, khup masttt. Thanks 🙏🙏🙏🙏
जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🙏✨❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Very nice. Background music is too good. You are talented.
खुप छान सागर दादा
Diwali chi sangta tumchya hya sundar pavitra video ne zali . khup chhan video kela ahe, tumchya hya sundar karya sathi khup dhanyawad, Jai Shivray
khupach sundar
Jay jay rahuveet samarth
*जय जय रघुवीर समर्थ* 🙏🚩🧡🌺
घर बसल्या सज्जनगड यात्रा घडवलीत 💐👌
जय शिवराय,🚩🚩🚩
Ho me don vela gele hote ,phar sunder ahe yete 👌
दादा मी हा किल्ला 2011साली पाहिला आहे
आमच्या शाळेची सहल होती तेव्हा मी 7वी ला होतो आणि तेथे रात्री आमचा मुक्काम होता किल्ला खूपच छान आहे
Khup chaan 👌👌👌🚩
जय जय रघुवीर समर्थ 🙏
खूप छान🙏🙏