दादा नमस्कार, मी खूप व्हिडिओ पाहिले पण तुमच्यासारखी माहिती कुणीच दिली नाही,मला तुमचा व्हिडिओ खूप आवडला. इतांभुत माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.तुमच्या स्वभावात जी वैशिष्टय आहेत तीच तुम्हाला मदत करणाऱ्याने हेरली आणि तुम्हाला त्यांनी आर्थिक मदत केली,परमेश्वर त्यांना आणि तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा व्यक्त करतो.तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा!!!!! 🙏🙏🙏🙏🙏
अण्णासाहेब तुम्ही एक नंबर व सर्व शेतकरी बांधवांच्या हिताची म्हणजे खुप अशी लाभ दायक व सर्व दृष्टिकोनातून पर्फेक्ट अशी माहिती सांगितली, तुमचे किती कौतुक करावा तेवढे खूपच म्हणजे खूपच कमी आहे. तुम्हाला माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐💐💥💥💥💥💥💥🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप चांगली माहिती आहे. तुम्ही त्याचा दादांचा उल्लेख केला त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद मी शेततळे करणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडीओ आणि तुमचं अनुभव मला नक्कीच फायदेशीर ठरेल
आपल्याला कांबळे दादांनी मदत केल्याबद्दल अपल्यामर्फत त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्यांनाही वन पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.देशात शेतकऱ्याला अशी मदत करणारी महामानव दुर्मिळच असतात.नाही तर बालाजी/शिर्डी यांना मदतीची गरज नसताना गापच्युप पेटीत पैसे टाकतील.सरकार तरी काय पाहिले खर्च कर मग देतो.खर्च करण्यासाठी जवळ असते तर कशाला मागितले असते. कारण शेतकरी हे सरकारचे नाते संबंधी नाही. परके आहेत. म्हणून पाहिले करून दाखवा मग देतो.
@@दिशासेंद्रियशेतीभाऊ जर तुमच्या मित्राला शेततळे कागद लागत असेल तर फक्त एक फोन करा. महाराष्ट्र राज्य अधिकृत वितरक (गुजरात क्राफ्ट इंडस्ट्रीज लिमिटेड) रोहित इन्फ्रा शेततळे कागद *मोफत मार्गदर्शन ,तत्पर सेवा, 5वर्ष वारंटी,शासकीय अनुदानास पात्र हेडऑफिस पत्ता:-भीमाशंकर बिल्डिंग बीएसएनएल ऑफिस जवळ मार्केटयार्ड अहमदनगर दिपक सर करंडे मो.9960886502, अक्षय औटी (नाना)मो.9881287227
नमस्कार गुड मॉर्निंग आण्णा साहेब तुम्ही खूप छान शेततळे तयार केले आहे. मलाही ते बनवायचे आहे साहेब माझ्या मते आपणच आपल्या अनुभवानुसार योग्य ते मार्गदर्शन करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो कृपया मला आपला नंबर द्या ही विनंती Good morning to you and your family and friends also tc जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे वंदे गो मातरम गो माता की जय हो जय जवान जय किसान आण्णा साहेब तुम्ही तुमच्या शेतकरी मार्गदर्शन यु ट्युब वरचे सर्व कार्यक्रम नेहमी पाहात आहे आणि आपण सांगितलेले सर्व प्रयत्न प्रयोग करत असतो तुमच्या कार्याला सलाम नमस्कार अभिनंदन सेंद्रिय नमस्कार
@@santoshkashinathkamble6321 कांबळे जी तुमच्यासारख्या माणसांनीच देव जिवंत ठेवलाय, नाहीतर आजकाल माणसं रोज माणुसकी विकून घरं भरतायत विचाराच्या पलीकडंच काम आहे तुमचं खरंच अभिनंदन
नमस्कार साहेब🙏 खूप मस्त माहिती दिली तुम्ही त्या साठी आपले खूप खूप आभार🙏 मी रोहा रायगड।। इथे शेत तळे बांधले आहे।। माझे शेत 12 महिने वाहणारे नदी चा बाजूला आहे पण हे तळे मी मसत्य पालन साठी बांधले आहे।। पण मला पस्टिक कुठून भेटेल व कोणत्या कंपनी चे घेयचे किती मिक्रिन चे घेयचे व कास मला ते तळे पूर्ण करता येईल या बाबत मार्गदर्शन करावे।। जमल्यास आपला शी संपर्क कसा साधता येईल हे पण सांगावे।।
Pandit desai साहेब।। कोणत्या कंपनीच प्लास्टिक घ्यावा व त्याचे पूर्ण ताला वर टाकण्याचं काम कोण करत? जर मला मुंबई पुणे इथला एकदा डीलर कोण असेल ओळखीचा तर कृपया संपर्क नो द्यावा।।
1. शमशोद्दीन शेख S M Plastic 94235 73220 98509 70117 2. Sidhi vinayak plastic Mr Sunil 98231 62829 यांना संपर्क करावा तसेच गुगल वर शोधा. मुंबई / पुणे येथील पेपर तयार करणारे आहेत
Santosh Dadache man changale aahe..visaru naka bar ka bhau!! pan asha mansache divas jar phirale(devala majhi vinanti aahe aase divas majha shatrula pan nako)..pan tya velela koni asanar nahi 😢..... Majha anubhav share kela.......
दादा नमस्कार,
मी खूप व्हिडिओ पाहिले पण तुमच्यासारखी माहिती कुणीच दिली नाही,मला तुमचा व्हिडिओ खूप आवडला. इतांभुत माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.तुमच्या स्वभावात जी वैशिष्टय आहेत तीच तुम्हाला मदत करणाऱ्याने हेरली आणि तुम्हाला त्यांनी आर्थिक मदत केली,परमेश्वर त्यांना आणि तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा व्यक्त करतो.तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा!!!!!
🙏🙏🙏🙏🙏
अण्णासाहेब तुम्ही एक नंबर व सर्व शेतकरी बांधवांच्या हिताची म्हणजे खुप अशी लाभ दायक व सर्व दृष्टिकोनातून पर्फेक्ट अशी माहिती सांगितली, तुमचे किती कौतुक करावा तेवढे खूपच म्हणजे खूपच कमी आहे. तुम्हाला माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐💐💥💥💥💥💥💥🙏🙏🙏🙏🙏🙏
आभारी आहे भाऊ🙏🙏
खूप चांगली माहिती आहे. तुम्ही त्याचा दादांचा उल्लेख केला त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद मी शेततळे करणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडीओ आणि तुमचं अनुभव मला नक्कीच फायदेशीर ठरेल
धन्यवाद भाऊ
Mi pan karanar aahe 44*44*3 Ya akarache
धन्यवाद सचिनजी
अगदी सखोल माहितीVery deep information
खूप सुंदर माहिती संतोष दादा म्हणजे गुप्त रूपे जनीं ना दुनि भेटे अन्य न भक्ताला असे श्री पंतांनी म्हटले आहे ।तसे संतोष दादा तुम्हला भेटले ।
कांबळे कुटुंबाकडून पाटील साहेब आपले मनःपूर्वक आभार.*
😊🙏🏻🤝🏻
ग्रेट दादा ,यापेक्षा जास्त बोलता येणार नाही, धन्यवाद🙏🙏
Best video बनविला दादा best guide आहे आपले
जगतापआण्णा तुमचे कार्य शेतकर्यांसाठी अतिशय लाखमोलंच आहे
धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद..
khup chaan ani siimple bhashet mahiti dilit saheb.tumche khup abhar.parat bhetuch.
आपल्याला कांबळे दादांनी मदत केल्याबद्दल अपल्यामर्फत त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्यांनाही वन पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.देशात शेतकऱ्याला अशी मदत करणारी महामानव दुर्मिळच असतात.नाही तर बालाजी/शिर्डी यांना मदतीची गरज नसताना गापच्युप पेटीत पैसे टाकतील.सरकार तरी काय पाहिले खर्च कर मग देतो.खर्च करण्यासाठी जवळ असते तर कशाला मागितले असते. कारण शेतकरी हे सरकारचे नाते संबंधी नाही. परके आहेत. म्हणून पाहिले करून दाखवा मग देतो.
धन्यवाद गणेशजी
Qq
Congress sir ....Khup mst bhandl shetatl tumhi🙏🙏🙏🙏
आपल्याच गुजरात क्राफ्ट कंपनीचा कागद आहे मस्त🙏👍👍👑👑
*# खुपच अप्रतिम*
धन्यवाद भाऊ🙏🙏
राम राम अण्णासाहेब छान माहिती दिलीस धन्यवाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂
धन्यवाद भाऊ🙏🙏
Nice
Settale sathi koncheya namankit company cha kapad vaparava v kiti jadicha
संतोष दादांचे मनपूर्वक आभार,🙏
धन्यवाद भाऊ
@@santoshkashinathkamble6321 दादा मला पण मदत पाहिजे.
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Good work👌👍🙏
Roling laturla milel ka
khup chan 15 gunthyache shettale kiti kharch yeil v kiti aker jamin bhagvel
2 लाख
3 एकर फळबाग होईल भाऊ त्यावर,धन्यवाद
वाढदिवसाच्या खूप खूप सेंद्रिय शुभेच्छा अण्णासाहेब
Khup mast
धन्यवाद
Sideche mati taklywar tycchi zadi kiti ahe
1 no video bhau
छान माहिती दिली भाऊ
Peapar ky mitar hota
मस्त च आपला शेतकरी पण हायटेक झाला हे पाहून बर वाटल ,,, अगदी सोप्या भाषेत माहिती
धन्यवाद भाऊ
फोन नंबर द्या भाऊ जरा
@@दिशासेंद्रियशेतीभाऊ जर तुमच्या मित्राला शेततळे कागद लागत असेल तर फक्त एक फोन करा. महाराष्ट्र राज्य अधिकृत वितरक (गुजरात क्राफ्ट इंडस्ट्रीज लिमिटेड) रोहित इन्फ्रा शेततळे कागद *मोफत मार्गदर्शन ,तत्पर सेवा, 5वर्ष वारंटी,शासकीय अनुदानास पात्र
हेडऑफिस
पत्ता:-भीमाशंकर बिल्डिंग बीएसएनएल ऑफिस जवळ मार्केटयार्ड अहमदनगर
दिपक सर करंडे मो.9960886502, अक्षय औटी (नाना)मो.9881287227
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
खूप छान माहिती दिली भाऊ
धन्यवाद
Kamit kami kiti Aria madhe shet tale karu shakto ?????
Annasaheb 1 no mahiti dili mzyakade 20/25 miter che tale ahe tyachi kholi ahe 15 ft pn mi tadpatri takli nahi karan pazarun pani yete bharpur
भाऊ तलावतल पाणी किती महिने राहते आणि यावर कोणते कोणते पीक घेतले जातात हिवाळी पीक निघू शकेल का हा माझा प्रश्न आहे .
Sir parwana ghyawa lagto ka tahasil office madhun ?
नमस्कार गुड मॉर्निंग आण्णा साहेब तुम्ही खूप छान शेततळे तयार केले आहे. मलाही ते बनवायचे आहे
साहेब माझ्या मते आपणच आपल्या अनुभवानुसार योग्य ते मार्गदर्शन करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो कृपया मला आपला नंबर द्या ही विनंती
Good morning to you and your family and friends also tc
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
वंदे गो मातरम गो माता की जय हो
जय जवान जय किसान
आण्णा साहेब तुम्ही तुमच्या शेतकरी मार्गदर्शन यु ट्युब वरचे सर्व कार्यक्रम नेहमी पाहात आहे
आणि आपण सांगितलेले सर्व प्रयत्न प्रयोग करत असतो
तुमच्या कार्याला सलाम नमस्कार अभिनंदन सेंद्रिय नमस्कार
अजुन जगातील चांगला माणसं आहे आण्णासाहेब दादा कांबळे भाऊ सारखे
धन्यवाद भाऊ
धन्यवाद भाऊ
Kamle bhuni kharokhar shetkaryachi kamjori samjaun ghetli tumhalahi dhnyawad.namaskar.
आभारी आहे भाऊ, धन्यवाद
धन्यवाद स्वप्निलजी
Ek shetkari TH-cam la bghun bhari vatal .
Ani video pn mast
Keep it up bhau..
Bhau tumchy ya shettalyala purn kiti khrch ala yekun ani ki Hector shetila he shettal pani purvu shkte?
3 लाख लागले फळबाग 5 यकरसाठी चालते भाऊ
आण्णासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा कांबळे सारखे सर्वांचे सहकार्य आपल्याला राहिलं. धन्यवाद.
आभारी आहे भाऊ🙏🙏
धन्यवाद काशीद साहेब
@@santoshkashinathkamble6321 8856995136 jayant Gharde Saheb please mla call kra Saheb or hi mi snatosh kamble asa msg tri pathva..mi call krel aplyala
Dada chibadat shet tale gheta yete ka
Magil tyala shetatale tyala १०० anudan hy tyachi prosej ky hy
लईच भारी हाय राव नाना शेततळे काळाची गरज आहे फायदा तर खुपच आहे आणि माहिती पण खुप समजून सांगितली संतोष दादा आणि तुम्हाला सेंद्रिय शुभेच्छा धन्यवाद 🌾🌾
आभारी आहे भाऊ🙏🙏🌺🌺
धन्यवाद
Phone no द्या तुमचा
भिंत लै मऊ सुटउक झाली राव किरण मस्त आहे ☺️☺️☺️☺️☺️
Santosh bhau sarkhe dev mans ahet mnun tar apan ahot
10000 mase basnysathi kiti size che Shettale lagel plz reply
खुप मस्त माहिती दीली अन्ना भाऊ धन्यवाद
आभारी आहे भाऊ🙏🙏
Dada mi pn karmala taluka madhun ahe ,tumhi kuthla ahat,jene Karun mala bhet gheta yeil
मी बीडचा आहे भाऊ, धन्यवाद
कांबळे फ़ार्म,करमाळा
Yachat kiti litre paani store hote..
Kiti khrch ahla kiti khaga laghli
Mast tale kele aahe
धन्यवाद
Sawdi taluka karmala
Chan mahiti Dili thank you
Tatpatri kiti lagate kimat kiti kuthe milate mahiti da please
Chote se shet tale Dongra ver karay che aahe.....
20'×30'×5' ...yaa saathi kiti Ani konta kaagad lagel....
Yaa saathi contact kunala detat....
Changali mahiti dilyabaddal dhannyavad.
आभारी आहे🙏🙏
मामा माझ्या कडे वावर आहे 30 गुंठ्यांत शेत तळे बाधायचे आहे पन जमीन खडकाळ आहे शेत तळे करू का
शेततळ्या विषयी पुरेपुर माहिती मीळाली.
👍
छान
Ghrapasun lamb banvu nka kagad kagad chorila jatoy
Ram Ram Bhau,
Khup Chan Mahiti Dili tumhi, manapasun aabhari aahe.
Tumhi manale ki khadakal jamini pekshya changali Jamin nivada, jenekarun kapad kharab honar nahi.
He barobar aahe, pan Mazi changali Jamin kami hoil ani khadakal Jamin tashich rahil. Mala hach prashan aahe ki Jamin konti nivdavi.
Aaplya uttarachi vat pahat aahe,Shendriy Dhanyavad 🙏🙏
खर्चाचा विचार करून मी बोललो भाऊ, जर खोदकाम चांगले होत असेल तर हलकी जमीन निवडली तरी चालेल,धन्यवाद भाऊ🙏🙏
अण्णासाहेब माहिती खूप चांगली धन्यवाद नंबर टाका तुमचा
मस्त माहीती दिली अण्णा
काबळे दादा सारखे मानसे भेटली आपले नशीब म्हणावे लागेल
धन्यवाद किरणजी
@@santoshkashinathkamble6321Your the great man 👍God bless you
@@santoshkashinathkamble6321 कांबळे जी
तुमच्यासारख्या माणसांनीच देव जिवंत ठेवलाय,
नाहीतर आजकाल माणसं रोज माणुसकी विकून घरं भरतायत
विचाराच्या पलीकडंच काम आहे तुमचं
खरंच अभिनंदन
@@sandeeps5780संदीपजी आम्हाला सुध्दा तुमच्यासारखी मोठ्या मनाची माणसे आण्णासाहेबांमुळे मिळाली, खुप खुप आभार संदिपजी
तुमचे गाव कोणते आहे
मस्त दादा
#KADAMAGROGOATFARM#छान
सर कोणत्या योजने अंतर्गत तुम्ही शेततळे घेतले आहे
अण्णा शेततळ्या मध्ये पाणी कुठून भरायचे
एकदम छाण 🙏🏻👌👌👌
धन्यवाद
नमस्कार छान विडियो
धन्यवाद
Shetala swachh kase karave ya cha video upload kara please
nice informative video.
*छान आण्णासाहेब*
Gret man god bless u💐💐💐💐💐
धन्यवाद
धन्यवाद सर छान माहिती दिलीत
Bhau mala ek prashna aahay ki taadpatri hi black colour madhaych miltay kaa White kiwa blue color madhay milat nahi kaa?
काळ्या आणि निळ्याकलरची असते भाऊ, धन्यवाद
Sir yach antar kase aste
Talatul antar he 24*24
आण्णासाहेब 🎂आपणास 🎂
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा...💐
धन्यवाद दादा🙏🙏
काळ्या रंगाचे प्लास्टिक चालते का मच्छी पालना साठी
सर कागद कितीला देतात
Dada he pully systeem amchyakade nahi ..tar ya babat kahi mahiti milel kay
किती बाय कितीचे आहे.किती लिटर पाणी मावते?
नमस्कार साहेब🙏
खूप मस्त माहिती दिली तुम्ही त्या साठी आपले खूप खूप आभार🙏
मी रोहा रायगड।। इथे शेत तळे बांधले आहे।। माझे शेत 12 महिने वाहणारे नदी चा बाजूला आहे पण हे तळे मी मसत्य पालन साठी बांधले आहे।।
पण मला पस्टिक कुठून भेटेल व कोणत्या कंपनी चे घेयचे किती मिक्रिन चे घेयचे व कास मला ते तळे पूर्ण करता येईल या बाबत मार्गदर्शन करावे।।
जमल्यास आपला शी संपर्क कसा साधता येईल हे पण सांगावे।।
500 मायक्राँन प्लास्टीक पेपर टाकावा.
पेपर पुणे कोल्हापुर अहमदनगर येथे मिळतो.
Pandit desai साहेब।।
कोणत्या कंपनीच प्लास्टिक घ्यावा व त्याचे पूर्ण ताला वर टाकण्याचं काम कोण करत?
जर मला मुंबई पुणे इथला एकदा डीलर कोण असेल ओळखीचा तर कृपया संपर्क नो द्यावा।।
1. शमशोद्दीन शेख
S M Plastic 94235 73220
98509 70117
2. Sidhi vinayak plastic
Mr Sunil 98231 62829
यांना संपर्क करावा
तसेच गुगल वर शोधा. मुंबई / पुणे येथील पेपर तयार करणारे आहेत
Shettale kiti sizhe ahe... Ani kiti mase bstat plz reply
Dada Kagad kiti paryant bhetel brrr???
अंतरावर अवलंबून आहे ते,धन्यवाद
हे तळे किती HP चा मोटर ने किती दिवसात पूर्ण भरले कृपया सांगा .
Tadpatriche map kase kadhayeche te sangane
छान काम
धन्यवाद
सर माझं शेततलाव एक साईट नदीच्या बाजुन आहे त्या मधे कागदोपत्री टाकता येईल का खेकडे चा त्रास जहाला तर काय करावे
कागद कोणता वापरावा
Plastic kont vaprl aahe sir
रुंदी, लांबी,खोली किती फुट आहे व एकूण खर्च किती आला हे पण सांगा
Dada 24*24*4 mhanje feet madhe ahe ki meter madhe ahe plz reply
Mala vatatay Feet madhe
Santosh dada devmanus .....khup upkar ya jalmi tar fitnar nahi
Shet tala tad patri jast diva Kashi tikn tya Badal saga na Bhau
Rolling cha kiti cash lagli
खूप छान माहिती दिली
।। जगतापसाहेब पूर्ण शेततळाला कीती खर्च आला नक्की सांगा।।
3 लाख रु पूर्ण खर्च आला भाऊ ब्लास्टिंग,कम्पाउंड,सहित, धन्यवाद🙏🙏
शेतळ छान झाल आहे
धन्यवाद भाऊ🙏🙏
Santosh Dadache man changale aahe..visaru naka bar ka bhau!!
pan asha mansache divas jar phirale(devala majhi vinanti aahe aase divas majha shatrula pan nako)..pan tya velela koni asanar nahi 😢.....
Majha anubhav share kela.......
Khupch chaan mahite deli aanasaheb Aabhare ahe
एक एकर शेत तळे करायला किती खर्च येऊ शकतो
खुप,आंवला,भाऊ
Ya shet talyachi paani sathavan kshamata kiti te sangitl nahi
45 लाख लिटर,धन्यवाद
1 number bhava
धन्यवाद
सर आमच्या कडे पाणी टंचाई असते डिसेंबर ते एप्रिल तर शेततळे केले तर कृपया मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती,,,,,