प्रत्येकाचा जमिनीवर अवलंबून आहे. आमच्याकडे जय किसान मस्त चालतो. आणि उमिया किंवा इतर नांगर सारखे पैसे जास्त जातात शिवाय नांगरट ही कला म्हणून जास्त पाहतात. सुतीपणा जय किसान सारखं मला दुसऱ्या नांग्रमध्ये नाही जाणवला. थोडे फार आहेत की जे चांगले सुती आहेत
Limken पलटी एक no
दादा बॅरोन टिल मधे 14,ईची किंमत कीती आहे
नमस्कार सर खुपच भारी धन्यवाद सर....👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जळगाव जिल्ह्यासाठी जय किसान नांगर एजन्सी कोणाकडे आहे फोन नंबर पाठवा
येवला कोपरगाव निफड मध्ये कुठे मिळेल
10 Enchi nagar kiti la basel
खूपच छान आहे
जय किसान जालना किंवा छ.संभाजिनगर मध्ये भेटेल का
10 Enchi nagar haydorlic kiti la basel
35hp cha nager price Kay ahe
तिनं पाळी 9 ईन्ची कितीला आहे
Jay kisan Nagar Weat kiti ahw
Umiya cha plough ya peksha khup best ye
प्रत्येकाचा जमिनीवर अवलंबून आहे. आमच्याकडे जय किसान मस्त चालतो. आणि उमिया किंवा इतर नांगर सारखे पैसे जास्त जातात शिवाय नांगरट ही कला म्हणून जास्त पाहतात. सुतीपणा जय किसान सारखं मला दुसऱ्या नांग्रमध्ये नाही जाणवला. थोडे फार आहेत की जे चांगले सुती आहेत
16 inchi 2 botam nagar pahije Kay kimmat ahe
जय किसान ची डीलरशिप मिळेल का नागर मोघडा, व पंजी, मी ईच्छुक आहे
Dada sp agro aani jay kisan ya doghan madhe kuthala ghhava 10 ichi single palti
Sp agro cha १० inchi nasel
किंमत किती आहे
फलटणमध्ये डीलरशिप भेटेल का
१४ नागंराची किमंत किती आहे
Hii sir tumch nambar milel ka ho
sai किंवा गजानन सिंगल haydrolic नांगर घ्यायचा विचार करतोय कोणती चांगली या दोन्हीपैकी.
भाऊ माती कोणती आणि कशी आहे त्यानुसार ठरवा. फक्त नांगर सुती पाहिजे
कीमत
Sir mujhe 16 inchi , 2 bottom plough chahiye
14 काय किंमत आहे कुठं आहे गाव
Ahmednagar madhe kothe milel
Midc
55 hp साधा नांगर किंमत किती आहे
50/HP किंमत किती आहे सर
Jai Kisan चा number दया
नंबर पाठ
18 HP ट्रक्टर ला नांगर मिळेल का
Ho
Hard soil madhe nangar changla chalto ka 45hp
हो
3phal palti
14 इंच नांगराची किंमत किती आहे पुण्यात डीलर कुठे आहे
14inci नेगर ची किंमत सांगा
14इंच नांगराची किंमत काय आहे
1.80
Massey Ferguson 9500 50 hp 14.9.28 tyre ऑइल प्रेशर नांगर जय किसान 14 ईच किंमत काय असेल
63000 chya as aps
55 एचपी डबल पलटी ची काय किंमत
14 इंच नागर काय किंमत आहे
56000
डिस्क नांगरा विषयी काहीतरी माहिती द्या तो जड रानात लागतो का आणि त्याला काही मेंटेनन्स आहे का
राहता शहरात उपलब्ध होईल का
सगळ्यांची उत्तर आहे पण एकच अडचण आहे ती म्हणजे जड रानात चालतो का? तर तो पण एक डेमो घेऊ
नांगर किती इंची आहे व् ते कसे मोजावे या विषयी एक व्हिडिओ बनवा सर
नक्कीच
पेटीचे मधले अंतर मोजावे
किंमत किती आहे?
Full boron cha 1.40
250 nagrni ahe amche ithe😂
14 चा नांगर घेतला जय किसान चा ट्रॅक्टर one said जाताना 1 गेर मध्ये जाते आणि दुसरी said येताना लोड थर्ड टाकावा लागतो काय फॉल्ट असेल नांगर मध्ये
Right side 1St var chalto Ani left side var load yeto asach na
@@GreengoldAgri Ho
@@GreengoldAgri ya var उपाय
Shreenath bari he
नंबर दया
याच बजेटमध्ये श्री उमिया यांचा नांगर खूप चांगला आहे
Jai kisan cha sarvat kami range ahe. Umiya chi design hi long life nahi as watat
Jay किसन cha नगरला खर्च khup येतो चिमणी कावळे करायला शेर पट्टी बार
@@amolpagire6263 मुरमाड जमीन असेल आणि धंदा जास्त असेल तर येणार. पण खर्चिक नाही, आणि काही काम करायचं असेल तर अवघड नाही. पैशावर सगळं आहे.
लिमकेन चा फाळ मोडत नाही फक्त शेअर बोल्ट तुटतो
फक्त ट्रेंडीग विडिओ उचलून टाकणे
जसा ट्रेण्ड आहे तसच चालावं लागतं.
श्रीनाथ कंपनीचा नांगर देखील छान आहे तिथंच आहे कंपनी
Ho.
Mo nabar deya
Kharab Nagar aahe
Jay kisan naangar cha contact number dya
Google la मिळेल भाऊ. मी नंबर नाही घेतला
नंबर द्या.
32hp la kiticha nangar lagel kimat kiti aahe
11inchi cha
@@Mahesh-cu8su 11inch price kay