उल्हास कामठे 🍗😁आला भोपर गावात | खड्यावर जाऊन ओढाण ने पकडले काळे मासे आणि बनवलं झणझणीत कालवण |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 มิ.ย. 2024
  • उल्हास कामठे 🍗😁आला भोपर गावात | खड्यावर जाऊन ओढाण ने पकडले काळे मासे आणि बनवलं झणझणीत कालवण |
    #fishing #fishingvideo #fishlover #fish #aagrikoli
    भोपर गावामध्ये पहिल्यांदा आला उल्हास कामठे (chiken leg 🍗 piese) आम्ही सर्व गेलो आमच्या गावातील एका खड्यावर आणि ओढाण मारून पकडले भरपूर काळे मासे आणि लगेच बनवलं त्याच कालवण .खुप छान झालेलं मस्त सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण केलं.खुप एन्जॉय केलं.😇🥳🥰
    Instagram link
    devesh360_?igsh...
    माझ्या चॅनेल ला सबस्क्राइब करा.🥰
    खूप मज्जा आली पकडायला😊👻
    जय आगरी कोळी⛵️
    #agarikoli
    #cooking

ความคิดเห็น • 19