Pune Goon Rally Viral Video | गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच नाही! जामिनावर सुटलेल्या गुंडांची रॅली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 30

  • @janardanjadhav6157
    @janardanjadhav6157 15 วันที่ผ่านมา +17

    आरे मिडीया वाले तुम्ही ग़ृहमंत्री ला जाब विचारा? घाबरु नका 😂😂

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 15 วันที่ผ่านมา +15

    एक है तो शेफ है,काही करा गुहखात सध्या गुजरातला गेलेल आहे 😊😊😊😊😊

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 15 วันที่ผ่านมา +8

    अजित पवार कायम आणि फडणिस काय , आणि पोलिस कायम हे सगळयांच हया गुंड लोंकाशी चांगले सबंध आहेत ,

  • @deepakpatharkar8830
    @deepakpatharkar8830 15 วันที่ผ่านมา +8

    मुख्यमंत्री साहेब राज्यातील सर्व पोलीस हटवा व मिलिटरीच्या ताब्यात संपूर्ण महाराष्ट्र द्या

  • @vijaybhalmode358
    @vijaybhalmode358 15 วันที่ผ่านมา +6

    मिलिटरी फोर्स लावा

  • @somnathmujumale110
    @somnathmujumale110 15 วันที่ผ่านมา +6

    छान आहे

  • @SamirDamgude
    @SamirDamgude 15 วันที่ผ่านมา +3

    एकदा मिलटरी यांना बोलवा बघा सगळे भाई आणि त्यांची भाईगिरी गायब होईल पुण्यातुन

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 15 วันที่ผ่านมา +3

    ❤गृह खाते यांना कोण काय विचारता कोनी❤❤❤❤❤

  • @amolmayekar9737
    @amolmayekar9737 15 วันที่ผ่านมา +1

    सत्ताधारी पक्षाला हेच हवंय, आणि हे आल्यावर जास्तच व्हायला लागलंय.

  • @sachinchacha4089
    @sachinchacha4089 15 วันที่ผ่านมา +1

    गृहमंत्री कोण आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला सांगायला पाहिजे तूम्ही मिडिया वाल्यांनी

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 15 วันที่ผ่านมา +3

    शेट्टर तुम्ही काहीच करु शकत नाही

  • @gajananwaghral4981
    @gajananwaghral4981 15 วันที่ผ่านมา +1

    काही ईजत आहे का नाही पोलिसाची

  • @mobileapp2635
    @mobileapp2635 15 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm 15 วันที่ผ่านมา +1

    हे सरकार निवडून आलेले नाही नीच सरकार आहे

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 15 วันที่ผ่านมา +2

    ऐक है तो शेफ है.

  • @Niltheking
    @Niltheking 15 วันที่ผ่านมา +3

    Pune cha bihar kelay

  • @mangeshbathe1014
    @mangeshbathe1014 15 วันที่ผ่านมา +2

    😂

  • @maganjagtap5211
    @maganjagtap5211 15 วันที่ผ่านมา +3

    दादाच्या पुण्यात हि परिस्थिती आहे तर दादा बीडचा काय न्याय निवडा करतील या गुंडाना राजकिय आमदार खासदारांच पाठबळ असत . हे गुंड निवडणुकीत खुप महत्वाच काम करता त म्हणून हे कसेही वागले तरी नेतेलोक दुर्लक्ष करतात याचा मनस्ताप सामान्य नागरिकांना होतो .

  • @veermahishort
    @veermahishort 15 วันที่ผ่านมา +2

    Police👮

  • @Tejasmarathe634
    @Tejasmarathe634 15 วันที่ผ่านมา +1

    Joker फडणवीस 😂😂😂