Asim Sarode UNCUT | निर्भय बनो आपल्या लोकशाहीसाठी !...| MaxMaharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 149

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 ปีที่แล้ว +40

    रत्नागिरी नगरीमध्ये आपल्या सर्व निर्भय बनो टिमचे हार्दिक स्वागत.

  • @nareshkadam4391
    @nareshkadam4391 11 หลายเดือนก่อน +3

    सरोदे साहेब आणि चौधरी साहेब तुमच्या दोघाचं खूप खूप अभिनंदन तुम्ही चांगल्या प्रकारे जणजागृती करत आहेत 🌹🌹💐👍

  • @anandkamble680
    @anandkamble680 ปีที่แล้ว +22

    निव्वळ निर्बय नव्हे तर आत्मनिर्बर घोषणा देणाऱ्या च्या विरोधात आपल्याला 2024 मध्ये होणाऱ्या सर्व निवडणूकीतून भारतीय राज्यघटना आणि लोकशाही ला निर्बय बनवू खूप खूप धन्यवाद हे उपक्रम सर्वस्तरावर राबवावे यासाठी शुभेच्छा !!

  • @kameshnaikodi8578
    @kameshnaikodi8578 ปีที่แล้ว +25

    सरोदे सर निर्बय भनो हा उपक्रम हाती घेतले खुप खुप धन्यवाद ❤

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf ปีที่แล้ว +6

    आदरणीय सरवदे साहेब,
    मी एक सुजान नागरिक असल्या मुले आपन जे जे बोललात् याच्या शी मी सहमत आहे 🙏

  • @sandhyasarode8120
    @sandhyasarode8120 11 หลายเดือนก่อน +3

    असीम सरोदे सर, आपण अतिशय परखड पणे आपले विचार मांडले आहे अगदी खणखणीत सत्य मांडले आहेत

  • @nasirshaikh4938
    @nasirshaikh4938 11 หลายเดือนก่อน +3

    सर्व निर्भय टीमला सलाम 🙏

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav926 ปีที่แล้ว +17

    देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आपली तळमळ व प्रयत्न कौतुकास्पद आहेत. पारदर्शकता आणण्यासाठी तसेच जनभावनेचा आदर करुन ईव्हीएम वरील मतदान प्रक्रिया रद्द झाली पाहिजे. आपली निर्भय बनो चळवळ यशस्वी व्हावी. धन्यवाद सर 🙏🙏

    • @sureshpatil8642
      @sureshpatil8642 11 หลายเดือนก่อน

      सरोदे सरांना आपण पाठिंबा दिला आहे हे लक्षात घेऊन अज्ञान जीवांना सज्ञान केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @aparnashikhare4379
    @aparnashikhare4379 11 หลายเดือนก่อน +1

    इतकं खर,अगदी बरोबर मुद्दे असीम सरांनी निर्भीड पणे मांडले आहेत. ग्रेट सलूट .सगळं काही त्यांनी जनतेच्या मनातील, हिता साठी योग्य काय आहे, खर काय आहे अगदी स्पष्ट पणे सांगितले आहे. योग्य मार्गदर्शन करणारे ग्रेट व्यक्तिमत्त्व असीम सर,👌👌👍💐💐💐

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम विश्लेषण केले आपलं विचार छान जय महाराष्ट्र

  • @somnathjagtap1324
    @somnathjagtap1324 11 หลายเดือนก่อน

    आदरणीय सरोदे सर......

  • @RajanjkantSagare-vp4dp
    @RajanjkantSagare-vp4dp 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विश्लेषण केले आपलं विचार छान

  • @Shri-Kiranj
    @Shri-Kiranj ปีที่แล้ว +2

    जबरदस्त विचार 💐🙏

  • @dilipchavan6907
    @dilipchavan6907 11 หลายเดือนก่อน +1

    Sir, जो पर्यंत आपल्यासारखे समाजासाठी - देशासाठी निःस्वार्थपणे झटणारे वकील भारतात आहेत, तोपर्यंत नक्कीच भारताच्या लोकशाहीला धोका नाही. नाहीतर मी अनेक वकील जवळून बघितले आहेत, जे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात आणि दुसऱ्यांशी ill-logically वाद घालण्यात स्वतःला धन्य समजतात.

  • @arunagosavi7746
    @arunagosavi7746 ปีที่แล้ว +4

    नमस्कार सर, आपल्या सारख्या प्रखड वकिलांची लोकशाहीला गरज आहे. धन्यवाद सर.

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 11 หลายเดือนก่อน +2

    देशातील लोकशाही फक्त नावापुरती न रहाता खर्या अर्थाने संविधानानुसार चालावा अशी इच्छा आहे. परमेश्वर राजकारण्यांना सुबुद्धी देवो.

  • @mahadevsatpute1020
    @mahadevsatpute1020 ปีที่แล้ว +6

    आसिम सरोदे जी ऐवी ऐम मशिन बंद करून ब्यालेट पेपर वर निवडणूक झाली पाहिजेत ही आत्यंत महत्वाची जनजागरण झाली पाहिजेत सत्य मेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @Cub-uy9gm
    @Cub-uy9gm ปีที่แล้ว +17

    Salute asim sarode sir

  • @भारतपाशिंदे
    @भारतपाशिंदे ปีที่แล้ว +2

    ग्रेट असीम सर 🌺🌺

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 ปีที่แล้ว +5

    अगदीच बरोबर विचार मांडले धन्यवाद! अभिनंदन!

  • @dr.anjali421
    @dr.anjali421 ปีที่แล้ว +19

    Very happy to listen Sarode sir...
    Still good people are alive in India 🙏
    God should protect such people

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 ปีที่แล้ว +5

    Great advocate saheb 🙏💐

  • @shivajipawar5373
    @shivajipawar5373 ปีที่แล้ว +5

    असीम सर यवतमाळ मध्ये पण आपण मार्गदर्शन करा...आपलं स्वागत आहे

  • @ganpatshelar6185
    @ganpatshelar6185 ปีที่แล้ว +1

    तुमचे स्वागत आहे जन जागृती करता धन्यवाद

  • @AnantEnterprises-c7g
    @AnantEnterprises-c7g ปีที่แล้ว +7

    असिम सरोदे साहेब आपणास नमस्कार येत्या काही काळामध्ये आपण देवगड तालुका जिल्हा सिंधुदुर्ग येथे आपण निर्भय बनव या सभेचे आयोजन केले पाहिजे आणि तेथील जनतेला पोलीस पाटील सरपंच या बद्दलची माहिती दूऊन जनतेला जनजागृती निर्माण केली पाहिजे

  • @sakshiravanang53
    @sakshiravanang53 ปีที่แล้ว +1

    तुम्ही ग्रेट आहात सर,आपल्या निर्भय बनो आंदोलनात आम्ही सहभागी आहोत

  • @arun.khojekhoje6794
    @arun.khojekhoje6794 6 หลายเดือนก่อน

    असीम सरोदे सर आणि विश्वम्बर चौधरी सर आपला आम्हांला अभिमान आहे

  • @sachinmohite4179
    @sachinmohite4179 ปีที่แล้ว +11

    Good

  • @user-gu9qz5ns7v
    @user-gu9qz5ns7v ปีที่แล้ว +10

    Sahi baat hai 👍

  • @rajendrapandit2211
    @rajendrapandit2211 ปีที่แล้ว +5

    Evm हटाव संविधान बचाव देश बचाव
    जय भीम जय संविधान
    जय भारत जय हिंद
    राम राम

  • @mariafernandes6486
    @mariafernandes6486 ปีที่แล้ว +9

    A very good discourse !

  • @johnalmeida4634
    @johnalmeida4634 ปีที่แล้ว +16

    Support

  • @atulgandhi4549
    @atulgandhi4549 ปีที่แล้ว +9

    Sir you have put your thoughts perfectly, your thoughts must be heard in whole Maharashtra

  • @satishkadam9688
    @satishkadam9688 11 หลายเดือนก่อน

    Chhan vishleshan Asim Sarode sir❤❤❤❤

  • @khandumurbade313
    @khandumurbade313 ปีที่แล้ว +5

    अशिम सरोदे तुमचे स्वागत आहे तुमचे

  • @nitinnikalje
    @nitinnikalje ปีที่แล้ว +7

    great Sarode Sir, your speech was a masterpiece, new Hilter ko dho dala

  • @ManojJadahv-Topic
    @ManojJadahv-Topic 11 หลายเดือนก่อน

    Great sir

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 ปีที่แล้ว +3

    Brilant brilant sir proud of brilant sir

  • @n.surendra4388
    @n.surendra4388 ปีที่แล้ว +2

    निर्भय बनो..👍👍

  • @patil2328
    @patil2328 ปีที่แล้ว +4

    द ग्रेट असिम सरोदे सर 🎉🎉

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 ปีที่แล้ว +1

    Nirbhay bano changla upkram dhanyawad

  • @ashokpatil6250
    @ashokpatil6250 ปีที่แล้ว +5

    I agreed 👍

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 ปีที่แล้ว +16

    EVM बद्दल जनजागृती करा सरोदे साहेब

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 ปีที่แล้ว

      दिल्ली बंगाल पंजाब केरळ काश्मीर तेलंगणा कर्नाटक बारामती आणि वायनाड प्रमाणेच एटीएम मशिन लावलं पाहिजे

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 11 หลายเดือนก่อน

    Thanks jaybhim bhut achc khbar

  • @nandkumarmanjrekar4542
    @nandkumarmanjrekar4542 ปีที่แล้ว +2

    मेरा देश मेरा अधिकार
    बॅलट पेपर से मतदान
    ईव्हीएम हटावो
    देश बचावो.

  • @ranemadam4994
    @ranemadam4994 ปีที่แล้ว +7

    🎉 नमस्कार मंडळी 🎉

  • @indmedia
    @indmedia 11 หลายเดือนก่อน +1

    बैलट पेपर से मतदान, विश्वसनीय मतदान।

  • @USMANKondkar-ce9cc
    @USMANKondkar-ce9cc ปีที่แล้ว +3

    Ashim sir apnas salam

  • @a_avlogs9439
    @a_avlogs9439 ปีที่แล้ว +8

    Jai bhim.

  • @bhagwanagree8408
    @bhagwanagree8408 ปีที่แล้ว +3

    आसिम सरोदे सर ऊतम विचार मांडलेत जणतेणी विचार करावा नाहीतर लोकशाही जीवंत राहणार नाही

  • @myyoutubechannel7535
    @myyoutubechannel7535 11 หลายเดือนก่อน

    You are Great Asim Sir

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 11 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 💯💯💯💯💯👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️🙋🙋🙋

  • @dhandevb
    @dhandevb ปีที่แล้ว +1

    Thanks. Keep up good work

  • @gayatridhage7741
    @gayatridhage7741 11 หลายเดือนก่อน

    Great advocate sahab

  • @vijaybrid3365
    @vijaybrid3365 ปีที่แล้ว +10

    प्रभु रामाला वणवसातून काढलं जनतेला वणवासात पाठवलं

  • @iloveugotu
    @iloveugotu ปีที่แล้ว +7

    I suport

  • @seemashirodkar7959
    @seemashirodkar7959 ปีที่แล้ว

    राम राम खुप छान काम चालू आहे हे गुंफेत शूटिंग करतात धन्यवाद

  • @sudeshgaikwad1516
    @sudeshgaikwad1516 11 หลายเดือนก่อน

    Great work sir EVM hatao bhesha bachao.❤

  • @dipakbhosale5482
    @dipakbhosale5482 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर असिम सर

  • @rahulraut7759
    @rahulraut7759 11 หลายเดือนก่อน

    एक नागरिक म्हणून आपण एकत्र राहून राज्यकर्त्यांवर वचक ठेवू नये, त्यांना प्रश्न विचारू नये ,त्यांच्यावर आरोप करू नये यासाठीच ते लोक अशिक्षीत कसे राहतील, धर्म/जाती पाती,भाषा-प्रांत यावरून भांडत बसण्यात त्यांचा वेळ कसा जाईल यासाठी प्रयत्न करत आहेत पण आता वेळ आहे या दडपशाही करणा-या गावगुंडांना घरी पाठवायची देशाला ,लोकशाहीला वाचवण्याची सर्वांनी यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या सरकारच सत्य पोहचवण्याची आणि समाजाच प्रबोधन करायची जबाबदारी आपल्या सर्वांना एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडायची आहे.

  • @vilaspagare5159
    @vilaspagare5159 ปีที่แล้ว +4

    EVM हटाओ देश बचाओ

  • @shreyasambre1905
    @shreyasambre1905 ปีที่แล้ว

    Asim sir .... proud of you sir 😊

  • @ओमसमाधान
    @ओमसमाधान ปีที่แล้ว +10

  • @Vijayabhinandan
    @Vijayabhinandan 10 หลายเดือนก่อน

    लोकशाही नाही वाचवू शकत तुम्ही.. आणी राजेशाही.. लटकावली... कुपंणावरी... फक्त संकट ब्रम्हांड वरी.

  • @Sj-po1mc
    @Sj-po1mc ปีที่แล้ว

    Sarode saheb good speech hats off to u and respect.👌👌🙏👍

  • @nileshgangurde9044
    @nileshgangurde9044 11 หลายเดือนก่อน +1

    Thanks sir , best explanations

  • @rajeshpatil6872
    @rajeshpatil6872 ปีที่แล้ว +2

    Modi aani BJP/RSS chya netyanchya sarva sabha udhlun lavlya pahijet.

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 11 หลายเดือนก่อน

    प्रगल्भ , शहाणे आणि स्वाभिमानी लोक तुम्हांला साथ देणार हे नक्की

  • @VinodShejul-z7u
    @VinodShejul-z7u 11 หลายเดือนก่อน

    Nice

  • @wamangaikwad418
    @wamangaikwad418 ปีที่แล้ว

    नमस्कार सर..!

  • @Atul-b3w
    @Atul-b3w 11 หลายเดือนก่อน

    निर्भय बनो

  • @patelhd5828
    @patelhd5828 ปีที่แล้ว +3

    EVM Baddal jan jaruri kra sarode sir.

  • @shashankchandanshive3544
    @shashankchandanshive3544 ปีที่แล้ว +2

    नंगेसे खुदा भी डरता है .असे मानतात मग ह्यांच्याबरोबर कसे वागायचे.

  • @dr.sureshkolekar9314
    @dr.sureshkolekar9314 ปีที่แล้ว +2

    सर मला आपल्या निर्भय बनो आंदोलनाला पाठिंबा आहे मला आपल्या निर्भय बनो अभियानात सामील व्हायचे आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe ปีที่แล้ว

      नुसता मेसेज नको. इस्लाम कबुल करुन मुसलमान बनून दाखवा.

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 11 หลายเดือนก่อน +1

    भाजपा आणि संघ हिंसा करत असता तर या माणसाची एवढे बोलण्याची हिंमत तरी झाली असती का?

  • @milinds26
    @milinds26 ปีที่แล้ว +1

    सिलिंडर महंगा , रोजगार का पता नही , पुलवामा कि तहकिकात नही , एक बार प्रेस कॉन्फेरंस नही ,बीजेपी हटावो ,मोदी देश कि बरबादी

  • @nileshgangurde9044
    @nileshgangurde9044 11 หลายเดือนก่อน

    Democrary is live only pepole such like u sir

  • @tanmaysonawane4872
    @tanmaysonawane4872 9 หลายเดือนก่อน

    👌🔥

  • @MohammadAli-l1z8j
    @MohammadAli-l1z8j 11 หลายเดือนก่อน

    ❤❤👍

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar ปีที่แล้ว +1

    ❤❤❤

  • @dhandevb
    @dhandevb ปีที่แล้ว

    इतर क्षुल्लक गोष्टींची जाहिरात करणारे संघराज्य सरकार गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करणारी जाहिरात मात्र देत नाही हे पुरेसे बोलके.

  • @rameshmorey553
    @rameshmorey553 ปีที่แล้ว +1

    Shree Asim Sarode yanchya avanas sarwwani pratisad dyawa ani deshala hukumshahi pasun wach wa.

  • @mahavirvagare
    @mahavirvagare ปีที่แล้ว

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sandeepdeore256
    @sandeepdeore256 11 หลายเดือนก่อน

    Ek netyacha Uday hot aahe 🎉

  • @nitinkulkarni92
    @nitinkulkarni92 7 หลายเดือนก่อน

    निर्भय कधी जेव्हा सामानयांची कामे होतील तेव्हा

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 ปีที่แล้ว

    Great Advocate ❤❤❤...BJP Hatavo ani desh bachavo

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe ปีที่แล้ว

      आता पाकिस्तान देश वाचणं कठीण आहे.

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 11 หลายเดือนก่อน +1

    EVM should be banned.

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 ปีที่แล้ว

    कोल्हापूर मध्ये कधी आहे सभा.

  • @chandrakantkate2265
    @chandrakantkate2265 11 หลายเดือนก่อน

    सरोदे साहेब नुसते भाषणं, व्हिडीओ टाकुनी परिस्थिती कण भर पण सुधारणार नाही जनता जागरूकच आहे पण तरीही परिणाम मिळत नाही

  • @nilimasakpal2861
    @nilimasakpal2861 11 หลายเดือนก่อน

    EVM बंद

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 ปีที่แล้ว

    We fail to understand as why you didn't install portrait of Maharashtra Phule.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe ปีที่แล้ว

      Muslims believe onlyin Allah.
      Nobody else.
      According to Holy Koran, Aayat 9 , Sura 5 a real Muslim cannot allow non- Muslim to stay alive.

  • @anisahmadsafdar2361
    @anisahmadsafdar2361 11 หลายเดือนก่อน +1

    Madhav Gadri Loksatta editor hote " Chaufer " weekly column lihayche ekda te Japan gele hote , 10 - 12 divas tyanni eka Japnes brober room share kela hota , tya Japanese cha saubhao yewda changla hota , Tyanni National Panasonic Tape recorder tyala bhet Dili tya roommate ni tyanna tape recorder chi receipt mangitli , Gadkari sir la khup ashcharya watla. What he replied , Sir since u r foreigner u might have got 40 - 50 percent discount on it as our product was going to some foreign country. As u r presenting it to me it will remain here only. Now I will pay it back.
    Ha ahe Desh Prem !
    Sattet rahnya sathi Public Fund amamat che abjo koti watnare Hay amhala shikwatat Desh Prem wah !

  • @vijayparte1975
    @vijayparte1975 ปีที่แล้ว +1

    सर आपण हिटलर बद्दलचं बोलतोय😂😂😂

  • @Vij472
    @Vij472 11 หลายเดือนก่อน

    EVM बंद करा.सर्व सुरळीत होईल.

  • @vinodwaghmare1926
    @vinodwaghmare1926 ปีที่แล้ว +5

    एवढं भाषणं देण्या ऐवजी e.v.m. बद्धल जनजागृती केली तर बरंच काही साध्य होईल.....साहेब..

    • @dr.anjali421
      @dr.anjali421 ปีที่แล้ว

      Search on you tube..you will get so much information

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 ปีที่แล้ว

      आपण आयोगाकडे जाऊन इवीएम मधली गडबड सिध्द करु शकता. कराल ना ?

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe ปีที่แล้ว

      कारण कोर्टात खोटं बोलता येतं नाही.
      जेल होते.

  • @sunilkolpat5636
    @sunilkolpat5636 ปีที่แล้ว +1

    या सरकारने गरिभंसाथी पक्की 4 करोड़
    घर दिली आहे यापूर्वि केंद्र सरकारने का दिली नाही

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe ปีที่แล้ว

      यापुर्वीची सरकारे फक्त मुसलमान आणि दलीतांचे सरकार होते.
      मुसलमान आणि दलितांना फक्त घोषणा पाहिजे आहेत. म्हणूनच गेली ७५ वर्षे यांना वंचित आणि भिकारी ठेवलं तरी खुश.

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 ปีที่แล้ว

    Barobr sir . Hukumshi hai

  • @rajendraagale7883
    @rajendraagale7883 ปีที่แล้ว

    मला जाॅईन व्हायचे आहे पण समजत नाहि मेंबरशिप पाहिजे

  • @samirmujawar9703
    @samirmujawar9703 ปีที่แล้ว +1

    Gujarati ranga billa aani tyancha chatya tarbujya cha aata common public ch kaam tamam karel. Ek divas aasa yeil lok yana galli bolatun palvun martil

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 ปีที่แล้ว +2

    निवडणुका उबाठाच्या सर्वोच्च न्यायालयात जाण्यामुळे झाल्या नाहीत हे सर्वांना ठाऊक आहे.