नाकाचे हाड तिरपे आहे? ऑपरेशन करावे की नाही?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 130

  • @bandappasugare3194
    @bandappasugare3194 8 หลายเดือนก่อน +4

    खूप छान. सोप्या भाषेत सविस्तर मार्गदर्शन केल्याबद्दल आपले आभार. असे प्रामाणिक डॉक्टर सध्या फार दुर्मिळ झाले आहेत.

  • @laxmikantbadne1989
    @laxmikantbadne1989 4 หลายเดือนก่อน +9

    सर आपण दिलेली माहिती खूप चांगली आहे. माझ्या मिसेस ला सुद्धा डॉ. नी उजव्या नाक पुडीतील हाड वाकडे झाले आहे असे सांगितले आहे. या करीता त्यांनी ऑपरेशन सांगितले आहे . याकरिता त्यांनी endoscopy and CT scan करण्यास सांगितले होते. ते मी केले आहे. पण तुमचा व्हिडिओ पाहिल्या पासून ऑपरेशन ची भीती वाटते. ऑपरेशन करावे की नाही. कृपया मार्गदर्शन करावे.

  • @vitthaluphad1093
    @vitthaluphad1093 8 วันที่ผ่านมา

    सर खरच खूप छान मार्गदर्शन केलं माझ्या मुलाला पण ऍलर्जीचा त्रास आहे पण मला वाटायचं त्याच्या पण नाकाचा हाड वाढले आहे की काय तुम चहा व्हिडिओ मुळ माझा हा गैरसमज दूर झाला धन्यवाद,,🙏

  • @ManjushaBhosle
    @ManjushaBhosle 8 หลายเดือนก่อน +4

    . डॉ सर धन्यवाद माझ्या उजव्या बाजूच्या नाकाचं हाड तिरकं आहे सर्दी झाली की खुप खराब वास येतो तर मी त्या साठी काय करू शकते नमस्कार डॉसाहेब

  • @shripadkulkarni9641
    @shripadkulkarni9641 11 หลายเดือนก่อน +3

    फारच उपयुक्त माहिती.
    अनावश्यक शस्त्रक्रिया करणे योग्य नाही हेच महत्त्वाचे.
    धन्यवाद डॉक्टर.

  • @SuryakantDhoke-qk3oy
    @SuryakantDhoke-qk3oy 8 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो सर🙏

  • @bharatimhatre6463
    @bharatimhatre6463 9 หลายเดือนก่อน +3

    समजेल अशी छान माहिती सांगितली.धन्यवाद सर

  • @seemapathak3037
    @seemapathak3037 7 หลายเดือนก่อน +1

    Khoopach chan mahitivdilit manatik gairsamaj door jhalet

  • @hemantnehemiah9287
    @hemantnehemiah9287 9 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान माहिती आहे, सर. धन्यवाद. पत्ता किंवा मोबाईल नंबर द्या

  • @kalpanakirve-o6r
    @kalpanakirve-o6r 7 หลายเดือนก่อน +3

    डॉ. माझा मुलगा 9 वर्षाचा आहे. त्याचे महिन्यातून 2-3 वेळा रात्री झोपेत नाक बंद होते. त्याच्या नाकात असणारे बॉल्स सुजतात आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. स्प्रे चा काहीच उपयोग होत नाही. दिवसभर व्यवस्थित श्वास घेतो. रात्रीच त्रास होतो.काय करता येईल??

  • @Ranjitbhagat7133
    @Ranjitbhagat7133 8 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद डॉक्टर चांगली माहिती दिल्या बद्दल

  • @nitinlokhande3111
    @nitinlokhande3111 4 หลายเดือนก่อน +2

    सर धन्यवाद आपण खूप उपयुक्त माहिती सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगितली. माझे वय 46 वर्षे आहे मला गेली दहा वर्षापासून नाकाच्या पुढील भागाच्या वाकडी पणामुळे एनर्जी होते व सारखी सर्दी होते काही डॉक्टरांनी मला ऑपरेशन चा पर्याय दिला होता पण आज आपले उपयुक्त माहिती ऐकून मला खूप छान वाटले आपली आपली अपार्टमेंट घ्यायची आहे व पुढील उपचार आपल्या सल्ल्याने घायचे आहेत कृपया संपर्क क्रमांक द्या धन्यवाद

  • @atulkole2545
    @atulkole2545 9 หลายเดือนก่อน +2

    Very nice l heartly thanks for this useful & great information.

  • @randhirlangde4560
    @randhirlangde4560 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली सर तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @KiranSisal
    @KiranSisal 23 วันที่ผ่านมา

    धनवाद साहेब आपण माहिती छान सागितली

  • @vidyawaghmare3413
    @vidyawaghmare3413 6 หลายเดือนก่อน +2

    Sir tumhi khup chan mahiti deta mazya mulalaha trass ahe

  • @vandanapatil6844
    @vandanapatil6844 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @anantgoli9351
    @anantgoli9351 3 หลายเดือนก่อน

    Dr तुम्ही खूप छान माहिती दिलात सर मला सारखा सर्दी होतो नाकातून सरके चिकट द्रव येतो उपाप सांगा ना 🙏🙏🙏

  • @advmaheshpawar
    @advmaheshpawar 8 หลายเดือนก่อน +1

    Thanks For Valuable Information Sir

  • @nandadave4973
    @nandadave4973 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti dili sir thank you

  • @anjaliramraje2562
    @anjaliramraje2562 7 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली सर आपन पत्ता मिळेल का आपला

  • @vijayadhongade6894
    @vijayadhongade6894 11 หลายเดือนก่อน +2

    Namskar sar tumhi khupch chhan mhiti sagta aahat karn sadhya maghi tich uapchar chalu aahet

    • @swapniltupe8071
      @swapniltupe8071 4 หลายเดือนก่อน

      Mala shevti Jo trass sangitla tech hot ahe please mala jara mahiti dya

  • @rupapatil1687
    @rupapatil1687 3 หลายเดือนก่อน

    Sir koti koti dhanywad khup chhan information sagtayet God bless you sir

  • @sandeepfatangare5702
    @sandeepfatangare5702 11 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan mahiti sir

  • @deepakdalvi8320
    @deepakdalvi8320 5 หลายเดือนก่อน +1

    Dhanyavad doctor. Khupach uoyukt mahiti ahe.

  • @pranishanaik3125
    @pranishanaik3125 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती सर

  • @dnyaneshwarbhosale6017
    @dnyaneshwarbhosale6017 4 หลายเดือนก่อน +1

    Nice information doctor

  • @arjunkhanolkar9516
    @arjunkhanolkar9516 11 หลายเดือนก่อน +2

    खुप चांगली माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @sopanmandal3970
    @sopanmandal3970 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती दिली आहे

  • @9675A
    @9675A 5 หลายเดือนก่อน +1

    Doc pls make a video on dry nose and dry mouth particularly in the morning.

  • @vandanasawant9967
    @vandanasawant9967 2 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti Doc

  • @AnjumArab
    @AnjumArab 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan

  • @dr.milindchaudhari3746
    @dr.milindchaudhari3746 5 หลายเดือนก่อน +1

    Thanks for information 🙏

  • @archanashivanandyadav369
    @archanashivanandyadav369 หลายเดือนก่อน

    Khup Chan samjavala sir thank you very much Mazi septoplasty surgery zali 2 athavadya purvi jevada had kapala Gela ahe te punha vadhel ka

  • @shinenaaz9954
    @shinenaaz9954 9 หลายเดือนก่อน +1

    Thanks v much sir.

  • @rahulgaikwad8171
    @rahulgaikwad8171 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤ खुप छान

  • @sunilarjun6945
    @sunilarjun6945 11 หลายเดือนก่อน +2

    Thank you sir 🙏🙏🙏

  • @arjunpatil6070
    @arjunpatil6070 9 หลายเดือนก่อน

    छान माहीती सांगितली सर आपण मला पण त्रास आहे नाकाचा

  • @nikhildeshmukh6740
    @nikhildeshmukh6740 9 หลายเดือนก่อน +1

    Thank you Sir

  • @ChintamaniPanvalkar
    @ChintamaniPanvalkar 7 หลายเดือนก่อน

    Hello sir tumchay sagle videos mi bagheto khup chan astat pan tumhi kadhi sulcus vocalis baddal kahich video nahi ahe jara banavla tar mala avdel aaikaala please dr saheb jara banava video

  • @ShashiPatil-e5h
    @ShashiPatil-e5h 6 หลายเดือนก่อน +1

    Thanks sir

  • @supriyadeshpande834
    @supriyadeshpande834 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सर.. मलाही हाच प्रॉब्लेम आहे. कृपया यावर उपाय सांगावा.. Contact नो. द्यावा प्लीज.

  • @shivakillekar684
    @shivakillekar684 10 หลายเดือนก่อน +8

    सर माझं वय३७ वर्ष आहे माझी डावी नाकपुडी चं मधल हाड वाकड आहे याला १०वर्ष झाली पण मला काही त्रास होत नव्हता पण ४वर्षा पूर्वी नाक पुडी खालची दाड काडल्या पासुन मला सर्दी झाली की मग नाक बंद होत काही उपाय आहे का या त्रास वरती कृपया मार्गदर्शन करा .

    • @rupeshjage2153
      @rupeshjage2153 6 หลายเดือนก่อน

      Homeopathy treatment kra

  • @gauriwalke987
    @gauriwalke987 2 หลายเดือนก่อน

    Sir ,sinus blockege kase thik karayche ..gharguti upay sanga please

  • @sanjaygole6012
    @sanjaygole6012 11 หลายเดือนก่อน +1

    Super

  • @gajanankakad7337
    @gajanankakad7337 3 หลายเดือนก่อน

    Hi sir maza nakacha apareshan jala aahe and rakatamadhe alaraji aahe kay upay aahe and kinti test karave lagel sir

  • @GaneshKamble-j3c
    @GaneshKamble-j3c 8 หลายเดือนก่อน +1

    सर मला शवास घेणयास ञास होतो शवास घेतला कि मध्ये च घशात अडकतो सर पिलज उपाय सांगा

  • @laxmikantbadne1989
    @laxmikantbadne1989 4 หลายเดือนก่อน

    डॉक्टर साहेब आपण मुंबई वैतरिक्त पुणे किंवा इतर ठिकाणी भेट होवू शकते का

  • @arnavgaming9565
    @arnavgaming9565 8 หลายเดือนก่อน

    Maze nakache had vadhale asun nakatun rakt yete.....upay sanga pls

  • @rupapatil1687
    @rupapatil1687 3 หลายเดือนก่อน

    Sir Maze Nak divasa aani ratri 2/4 vela block hote allopathy nasivion takun open karave lagte please inform mi

  • @PradnyaJadhav-xl2fn
    @PradnyaJadhav-xl2fn 5 หลายเดือนก่อน

    Sir mala dr ne sangitl maz nakach had tirpe ahe ani maze donhi side che sinus bharlele ahe aani operation karave lagel as boltay sir sinus sathi operation karave lagelch ka .

  • @vishalpowar1898
    @vishalpowar1898 7 หลายเดือนก่อน

    Sir Operation kelepasun jasti block hot ahe .Sardi shinka khut yet hotya tr dr bolale operation karav lagel .pan sardi shinka tr Kami nahitch but block hon khup vadal ahe .kai upay

  • @SARTHOp32
    @SARTHOp32 7 หลายเดือนก่อน

    Sir.mala allergy cha tras ahe . Sardi zalyavr donhi nak band hotat tyamule shwas gheta yet nahi.tondane dekhil gheta yet nahi .doctor ni septiplasty karayla sangitli ahe . Tyat mala claustrobhobia ahe. Please suggestions dya.

  • @PremilaTupe
    @PremilaTupe หลายเดือนก่อน

    Shor macha nakache hardware aahe Kay karave

  • @Sandeepabh
    @Sandeepabh 10 หลายเดือนก่อน

    Sir, snoring and sleep apnea 8.4 score la naka chya hadachi surgery recommend keli aahe. Apan kahi suggest karal ka? Kinwa video chya thru sangal ka please?
    Many thanks!!

  • @chaitralipowale8152
    @chaitralipowale8152 6 หลายเดือนก่อน

    Sir nakane vas jar kami yet asel tar kay karan asel

  • @amitkambli5356
    @amitkambli5356 3 หลายเดือนก่อน

    Maja mulala 24 years aahe...sinus , nakaa chi haad and Sardi aahe.kay karave

  • @SharadJadhav-b3y
    @SharadJadhav-b3y 3 วันที่ผ่านมา

    सर माझी डावी नाकपुडी सतत जाम असते आता एक महीना झाले माझ्या घशात गीळताना दुखत आहे डॉक्टरांनी सांगितले आहे हाड वाकडे असल्याने सर्दी कानाकडे साठते त्यामुळे स्वासनलीकेला सुज येते व दुखते ऑपरेशन करायला सांगितले आहे काय करू

  • @rangnathralebhat7882
    @rangnathralebhat7882 24 วันที่ผ่านมา

    डाॕ. माझ वय 74 वर्ष आहे. पण मला 20 वर्षापासून सुगंध किंवा दुरगंध येत नाहि
    यासाठि काय करायला हव

  • @laxmipatil955
    @laxmipatil955 3 หลายเดือนก่อน

    Hello sir tumcha number milel ka
    Mala pn tras aahe

  • @GuruSakat-f1w
    @GuruSakat-f1w 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @sadhanapatwardhan7894
    @sadhanapatwardhan7894 11 หลายเดือนก่อน

    नाकातल्या polyps बद्दल व्हिडिओ आहे का?

  • @maheshkulkarni9824
    @maheshkulkarni9824 8 หลายเดือนก่อน

    नाकाचे हाड उजव्या बाजूस तिरपे आहे, खूप घोरण्याचे प्रमाण आहे, स्लीप अपनिया टेस्ट केली , पोझितिव आहे, नाकाच्या हाडाचे ऑपरेशन केल्यास घोरणे बंद होईल का? Pl suggest. Age- 57 , Throught infection 4/5 times in a year राहते.

  • @dnyaneshwarsonalkar
    @dnyaneshwarsonalkar 6 หลายเดือนก่อน

    सर , आपल्या hospital cha address द्या. 🙏

  • @yadavbansude1708
    @yadavbansude1708 หลายเดือนก่อน

    नमस्कार डॉक्टर साहेब......माझ्या दोन्ही नाकपुड्या मधील मधले हाड वाकडे आहे....त्यामुळे एका नाकपुडीतून हवा जास्त जाते व एका नाकपुडीतून हवा एकदम कमी जाते...मला वारंवार सर्दी...शिंका...आणि घशाचे इन्फेक्शन होते तर मी ऑपरेशन करू का? कृपया मार्गदर्शन करावे🙏🙏🙏

  • @sonaligroup8045
    @sonaligroup8045 3 หลายเดือนก่อน

    Dr साहेब माझे नाकाचे मधले हाड वाकडे आहे मला फार शिंका येतात त्यामुळे सर्दी होते काही उपाय सांगा

  • @vidyawaghmare3413
    @vidyawaghmare3413 6 หลายเดือนก่อน

    Dr jar amhala tumachi bhrt ghyaychi asel tar tumala contact karaycha asel tar kasa karnar plz sanga maza mulaga 30 varshacha ahe tya dr ni sangital hot tya chya nskzchr had vadhale ahe

  • @ashagaikwad5058
    @ashagaikwad5058 11 หลายเดือนก่อน +1

    Dr maza mulaga 13 years cha ahay dr nay sagitala ahay nakacha had yadala ahay oppression karanar ahay mala nahi karayacha

  • @AshokAiwale
    @AshokAiwale 3 หลายเดือนก่อน

    नमस्ते सर माझ्या नाकाचे हाड तिरके आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितले मला वारंवार वारंवार सर्दीचा त्रास होतो माझ्या कानाचा प्रॉब्लेम व्हायला चालू झाला आहे वय वय ते कानात मला काहीतरी उपाय सांगा

  • @poojakadam7535
    @poojakadam7535 11 หลายเดือนก่อน

    Sir mazya aai chya nakavar laglel hot 7/8 year pahile tr tichya nakacha had bharpur pramanat vakda zala aahe tr tila shwas ghyayala tras hoto tr kay upay sanga please😢😢 sir

  • @bharatishetkar692
    @bharatishetkar692 10 หลายเดือนก่อน

    Dr tumche clinic mumbait kuthe aahe please mala addres dya mazzya mulagi 32 varshachi aahe tiche nakache had wadale aahe aani tumacha numbar milel ka

  • @nilimasonar8963
    @nilimasonar8963 7 หลายเดือนก่อน

    सर माझी मुलगी 18 वर्षाची आहे
    तिच्या नाकपुदीचा एक भाग छोटा आहे आणि माझ्या मुलीचा आवाज खूप नाकात येतो आप्रेशन करावं लागणार का?

  • @pradipunavane662
    @pradipunavane662 8 หลายเดือนก่อน

    👏👏

  • @harishinde5280
    @harishinde5280 8 หลายเดือนก่อน

    सर माझे वय 31 वर्ष आहे माझे नाक पहिल्या पासून वाकडे आहे परंतु मला मागच्या एक वर्षा पासुन एक नाक बंद होत आणि नाकातून चिकट द्रव घश्यात उतरतो पण आत मध्ये ओढताना तिथेच चिकटल्या सारख होत मोकळं वाटत नाही आणि तो भाग जड वाटतो कृपया मला मार्गदर्शन करा किंवा तुमचा फोन न द्या

  • @rohitmhaske202
    @rohitmhaske202 2 หลายเดือนก่อน

    नाकाचे हाड वाढले आहे. त्याने थंडी ताप येतो का? दवाखाना कुठे आहे. फोन नंबर देणे..

  • @dattapawar5742
    @dattapawar5742 6 หลายเดือนก่อน +1

    सर मी तुमचा व्हीडीओ बघीतला माझा मुलगा सोळा वर्षीचा आहे त्याला तीन चार वर्षी पासुन सर्दिचा त्रास आहे व डोळ्यातुन पाणी येते आम्ही ई एन टी सर्जन यांना भेटलो त्यांनी सी टी स्टॅन करायला सांगितले रिपोट पाहिल्या नंतर त्यांनी सांगितले नाकातील हाड वाढलेले आहे . ऑपरेशन करावे लागेल . माझ्या मुलाला त्रास कहिही नाही त्याचे वय कमीअसल्यामुळे ऑपरेशनकरावी की नाहीव ऑपरेशनयोग्य आहे का प्लीज सर मला सांगा तुमचा नंबर व्हाट्सअप करा मी तुम्हाला रिपोर्ट पाठवतो

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  6 หลายเดือนก่อน

      Generally surgical procedure on septum should be AVOIDED till 17-18 years in boys
      After seeing the patient personally only I can tell you whether operation is needed or not. Just a deviated septum without any symptoms does not need a surgery, but I can tell only after examination.

  • @namratapawar62
    @namratapawar62 3 หลายเดือนก่อน

    सर माझे वय 54 वर्ष आहे माझ्या नाकाचे हाड तिरकस झाले आहे असे डॉ. सांगितले आहे पण मला वारंवार घशात त्रास होतो कृपया मार्गदर्शन करावे कारण मला डॉ. नी ऑपरेशन सांगितले आहे

  • @siddeshwarkurde6258
    @siddeshwarkurde6258 11 หลายเดือนก่อน

    मी लहान पाणी खेळत असताना पडल्यामुळे नाकाच्या मधले हाड पडल्यामुळे वाकड झाले आहे त्यावर काय करावे

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  11 หลายเดือนก่อน

      By now, the fractured bone would hv healed. Generally it should not be operated before the age of 17 years.
      Then, if your nasal shape is disturbed, then cosmetic surgery is indicated.
      If your one side of the nose is blocked due to bend bone, then surgery to be done to remove obstruction.
      If shape doesn’t bother you & not much blockage on the side of bend, then leave it

  • @Rambhaktgandhijiwale
    @Rambhaktgandhijiwale 8 หลายเดือนก่อน

    Sir, Glossitis बदलं माहीती द्या

  • @ashwiniadmane6883
    @ashwiniadmane6883 6 หลายเดือนก่อน

    सर माझे वय ३७ आहे.. मी पुण्यात राहते.... मला गेले ४ महिने सकाळी उठल्यावर खूप सर्दी आणि २५ - ३० शिंका येतात मग नाक वाहते .. डॉक्टर च्या सल्याने नाकाचे xray केले..डॉक्टर सांगतात नाकाचे हाड वाढले. लवकरात लवकर ऑपेरेशन करावे लागेन.. सायनस ब्लॉक झालंय.. श्वासाला काहीं वेगळा असा फरक जाणवत नाही.. काय करू..?कृपया मार्गदर्शन करा.. 🙏🏻

  • @sandipavarsare3642
    @sandipavarsare3642 20 วันที่ผ่านมา

    काही डॉक्टर मधल्या हाडाचा पाठीमागील भाग cut kartat

  • @kundanjaisingpure3961
    @kundanjaisingpure3961 9 หลายเดือนก่อน

    लेफ्ट side 10 % स्वास घेता अँड 90% right side gheta
    Khalu pahle purn block diste solutions

  • @amitkambli5356
    @amitkambli5356 3 หลายเดือนก่อน

    Sir tumche clinic kuthe aahe

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  3 หลายเดือนก่อน

      डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
      कान नाक घसा तज्ञ
      डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
      बी- १०२ अंबिका प्लाझा
      ९० फीट रोड
      जनकल्याण बँकेच्या बाजूला
      मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
      वेळ सकाळी १० ते १
      संध्या ६ ते ९
      फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
      अर्चना ८८७९०७२२९०

  • @vilasyadav1247
    @vilasyadav1247 11 หลายเดือนก่อน

    नाकाची एक बाजू कधी कधी बंद होते आणि कानामध्ये दडा बसल्यासारखा झाला आहे कृपया उपाय सांगा

  • @bharatikarande1286
    @bharatikarande1286 7 หลายเดือนก่อน

    Mi nakasathi ek goli ghetey.pan त्या golimule माझे hartbit वाढतात.त्यामुळे मी गोळी बंद केली.
    Nav--Allegra 120मग
    मार्गदर्शन करा pls. सतत सर्दी,घट्ट,घशातून हिरवा कफ पडतो.

    • @rupeshjage2153
      @rupeshjage2153 6 หลายเดือนก่อน

      Homoeopathy treatment ghya , वेळ लागेल पण 100% बरे वाटेल... मी यातून गेलोय मला ऑपरेशन सांगितले होते .... पण homeopathy treatment ने आता एकदम ok aahe... 7/8 month lagtil bre होण्यास

    • @AJ-eh6cp
      @AJ-eh6cp 6 หลายเดือนก่อน

      Please mala pan mahiti dya majhe haad wadle ahe ​@@rupeshjage2153

  • @babasotalap2335
    @babasotalap2335 หลายเดือนก่อน

    सर तुमचा पत्ता पाठवा

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  หลายเดือนก่อน

      डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
      कान नाक घसा तज्ञ
      डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
      बी- १०२ अंबिका प्लाझा
      ९० फीट रोड
      जनकल्याण बँकेच्या बाजूला
      मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
      वेळ सकाळी १० ते १
      संध्या ६ ते ९
      फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
      अर्चना ८८७९०७२२९०

  • @sp4787
    @sp4787 7 หลายเดือนก่อน +1

    Dr साहेब छान माहिती दिलीत .मला 2013 ला ॲलर्जी आहे थंड काही खाल म्हणजे दही, केळी,टोमॅटो काकडी , असे काही तर माझं नाक बंध होतो अजून .पण मला 13 वर्षा पूर्वी ऐका हिंदुजा हॉस्पिटल च्या डॉक्टर ने सांगितले तुमचं नाकाच हाड वाडले आहे ताबडतोप ऑपरेशन करावं लागेल.तर मी त्यांना बोललो ठीक आहे पण ऑपरेशन करून परत असा काही होणार नाही ना .ते म्हणाले काही सांगू शकत नाही.तो विषय सोडून दिलं खाणे पिणे यावर लक्ष दिलं जे खाल्याने आपल्याला सर्दी होते ते खाणे टाळले आता मला काही त्रास नाही .70 हजार खर्च सागितलं होते.ते माझे वाचले .

  • @supriyagore6155
    @supriyagore6155 10 หลายเดือนก่อน

    पुण्यातल्या कोणत्या ENT स्पेशालिस्ट चा reference द्याल? मला सेकंड opinion घ्यायची आहे. मला वारंवार सर्दी होत असते, उग्र vaas, dhool, dhoor, temperature mafhale fluctuations mule trigger hote.
    Punyat eka ENT specialst ni surgery suggest keli aahe.
    त्यापूर्वी मला तुम्हाला consult karayala awadel. Please guide.

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  10 หลายเดือนก่อน +1

      Punyala majhe visit naahi aani can’t recommend anyone because don’t know that well. It’s better you come to Mumbai once by appointment. Then after examination will able to guide you
      डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
      कान नाक घसा तज्ञ
      डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
      बी- १०२ अंबिका प्लाझा
      ९० फीट रोड
      जनकल्याण बँकेच्या बाजूला
      मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
      वेळ सकाळी १० ते १
      संध्या ६ ते ९
      फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
      अर्चना ८८७९०७२२९०

    • @supriyagore6155
      @supriyagore6155 10 หลายเดือนก่อน

      Thank you so much doctor for your reply.​@@drtusharmhapankarentsurgeo8007

  • @rajhansyewale409
    @rajhansyewale409 8 หลายเดือนก่อน

    ऑपरेशनला सहसा खर्च किती येतो

  • @pavitrarhatvad2681
    @pavitrarhatvad2681 11 หลายเดือนก่อน

    सर मला 7 ते8 दिवसाला सर्दी होते व खुप शिंकायेतात, एका साईडने नाक ओढुन धरल्यानंतरच व्यवस्थित श्वास घेता येतो. छातीवर ताण पडल्यासारखे होते व रात्री झोपल्यावर श्वास घेता येत नाही माझे वय 33 वर्षे आहे खुप त्रास होतो सर मार्गदर्शन करा प्लीज

  • @yatish98
    @yatish98 9 หลายเดือนก่อน

    सर मला धुळीची एलर्जी आहे . हे अगोदर मला माहित नव्हते, रात्री झोपेत श्वास घेण्यासाठी थोडी अडचण यायची त्या नंतर मी ENT स्पेशालिस्ट कडे गेलो तर ते बोलले की तुझं नाकाचे हाड वाढ़ले आहे.अगोदर गोळ्या घे आणि जर सूज कमी नाही झाली तर तुला नाकाची शस्त्रक्रिया करावी लागेल.
    पण मला त्या टैबलेट नी फरक पडला आणि जेव्हा पासुन त्या टैबलेट बंद केल्या आहेत पुन्हा तोच त्रास होतोय. सकाळ पर्यंत खुप सर्दी असते शिंका येतात.
    ह्या वर काही उपाय असेल तर सांगा ही नम्र विनंती 🙏🙏🙏

  • @rohitde1
    @rohitde1 11 หลายเดือนก่อน

    नाकचे हाड वाढणे आणि कानातून पु येणे या मध्ये काही संबंध आहे का?

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  11 หลายเดือนก่อน +1

      Nakache haad tirpe asun eka bajuchya sinus madhe infection jhalyas tya bajuchya kanaat infection javu shakte

    • @rohitde1
      @rohitde1 11 หลายเดือนก่อน

      @@drtusharmhapankarentsurgeo8007 ok thank you sir mala ha tras dar varshi hoto tar ya sathi kahi infection hohu naye manun kay khabar dari ghyavi lagel.

  • @anilkavte5087
    @anilkavte5087 7 หลายเดือนก่อน

    सर माझे पण नाकाचे हाड तिरपे असुन 10 वर्षापुर्वी ऑफरेशन झालय पण काहीच फरक नाही.
    मला लय त्रास होतोय. एका बाजुच डोक,हात,पाय व अंग फार दुखतय

  • @siddeshwarpatil9418
    @siddeshwarpatil9418 5 หลายเดือนก่อน

    Hospital address plz

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  5 หลายเดือนก่อน

      डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
      कान नाक घसा तज्ञ
      डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
      बी- १०२ अंबिका प्लाझा
      ९० फीट रोड
      जनकल्याण बँकेच्या बाजूला
      मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
      वेळ सकाळी १० ते १
      संध्या ६ ते ९
      फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
      अर्चना ८८७९०७२२९०

  • @The_StrongestAuras
    @The_StrongestAuras 11 หลายเดือนก่อน

    Doctor is very good n humble to talk to but his receptionist is very rude very aggressive has no manners to speak to patients probably the doctor needs to kick her out of the job so that we as patients would be more comfortable meeting the doctor hope this message will make a difference .

  • @somnathamane
    @somnathamane 11 หลายเดือนก่อน +2

    मला allergic rhynatisis तसेच nasal septum नाकाचे हाड तिरपे होत व मला श्वास घायला त्रास होत होता ,त्यामुळे 2015 साली नाकाचे operation केले , परंतु पुन्हा श्वास घ्याल त्रास होतो , मी duonase nasal sprayवापरतो , pls help me how to solve problem

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  11 หลายเดือนก่อน

      Tumcha problem basically allergy mule aahe ase vatate
      Ekda scope me detail madhe examine kelyavarach kalel
      Regards

    • @somnathamane
      @somnathamane 11 หลายเดือนก่อน

      Thanks Sir

    • @bandutambe5420
      @bandutambe5420 11 หลายเดือนก่อน

      Mala kup cinka yeta please tell me

  • @chetanpjadhav26
    @chetanpjadhav26 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद डॉक्टर. गेल्या काही आठवड्यांपासून मला नाक चोक अप झाल्याने श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. नुकताच ठाण्यातुन पुण्यात आलेलो.
    ईएनटी स्पेशालिस्टला दाखवले त्यांनी ऑपरेशनचा सल्ला नाही दिला पण सर्दीमुळे तसे होत असेल असे म्हणून औषधे दिली.
    आता सर्दी ठिक झाली आहे. पण कालपासून परत श्वास घ्यायला त्रास होऊ लागला असे वाटु लागले ऑपरेशन करावेच लागणार. आत्ता सहज ऑफिस मध्ये बसल्या बसल्या ह्यावर काही घरगुती इलाज आहे का म्हणून व्हिडिओ शोधला तर तुमचा व्हिडिओ समोर आला.
    तो पुर्ण पाहिला आणि जीवात जीव आला. माझे ऑफिस आणि प्रवासाचा रस्ता धुळीचा आहे. त्यामुळे तुम्ही बोलल्याप्रमाणे ॲलर्जीने सुज आली असणार. ह्यावर काही उपाय असेल तर सुचवले तर बरे होईल.
    आपला कृपाभिलाषी
    चेतन जयश्री प्रकाश जाधव
    पुणे

  • @kavitapatil5924
    @kavitapatil5924 11 หลายเดือนก่อน

    सर मूळव्याध वर् काही उपाय द्या....

  • @prashantvast7443
    @prashantvast7443 5 หลายเดือนก่อน

    12.19😂

  • @AshokAiwale
    @AshokAiwale 3 หลายเดือนก่อน

    या सर्व गोष्टीमुळे कानाचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो का कानाचा प्रॉब्लेम काय होतो का