Maharashtra Kesari Final 2022 पृथ्वीराज पाटील ठरला 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 316

  • @Shetkariraja98
    @Shetkariraja98 2 ปีที่แล้ว +191

    आपल्या कार्या मुळ आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात तो जिवनातला सर्वात महान क्षण! सलाम भावा ❤

    • @dattaprasadjoshi6191
      @dattaprasadjoshi6191 2 ปีที่แล้ว

      100% भावा

    • @Shetkariraja98
      @Shetkariraja98 2 ปีที่แล้ว

      @Trending Fever तो नशिबाचा भाग झाल. आपले प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर तस वाटणार नही!

    • @vinayaksutar3378
      @vinayaksutar3378 2 ปีที่แล้ว

      @SONY LIVE r r CBS

  • @saurabhshinde3540
    @saurabhshinde3540 2 ปีที่แล้ว +37

    किती निर्मळ, साधी, एक मेकांवर प्रेम करणारी, आपल्या मातीशी नाळ जुळेलेले, मिळून मिसळून राहणारे लोक, घरात इतकं प्रसन्न वातावरण, दादा वहिनी, काका काकू, आजी आजोबा, लहान बच्चे.... बस अजून काय पाहिजे आयुष्यात !

  • @rjsvlog1096
    @rjsvlog1096 2 ปีที่แล้ว +162

    वयाच्या विसाव्या वर्षी महाराष्ट्र केसरी. सलाम भावा तुला🙏🙏🙏

  • @nareshpawar3379
    @nareshpawar3379 2 ปีที่แล้ว +77

    खूप गुणवान मुलगा आहे प्रुथ्वीराज. उज्ज्वल भविष्य आहे त्याचं.अभिनंदन

    • @sangramsingh7365
      @sangramsingh7365 2 ปีที่แล้ว

      Ha maharashtra sodun janar nahi, desha baher kushti keli pahije, nantar hay disenase hotat, pan we proud Prithviraj.

  • @mhalugavade2454
    @mhalugavade2454 2 ปีที่แล้ว +47

    महाराष्ट्राचा कुस्ती खेळ हा जनतेपर्यंत पोचवल्याबद्दल एबीपी माझाचा आभारी आहे

  • @swarabhagwat7445
    @swarabhagwat7445 2 ปีที่แล้ว +4

    खूप खूप अभिनंदन पृथ्वीराज पाटील खूप प्रेरणादायी क्षण ..💐
    परंतु न्यूज चॅनलची एक भुमिका विसताय उप महाराष्ट्र केसरी च्या देखील घरच्या लोकांची मुलाखत घ्यावी कारण लढत त्यानेही छान दिली...

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc 2 ปีที่แล้ว +26

    एक दिवस, पाटिल sir Olympic पदर घेऊन नक्की येतील देशात आणि महाराष्ट्रात..... अभिनंदन भाऊ🙏

  • @rajendra2862
    @rajendra2862 2 ปีที่แล้ว +29

    पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रलोकी झेंडा अभिनंदन पृथ्वीराज दादा

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 2 ปีที่แล้ว +53

    कोल्हापूर छञपती शाहु महाराज यांच्या आशीर्वादाने पृथ्वीराज पाटील तुम्ही महाराष्ट्र केसरी विजयी झाले आहेत त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @Saga-patil
    @Saga-patil 2 ปีที่แล้ว +20

    किती भारी वाटत असेल या घरच्या लोकांना की आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलाने आपल्या डोळ्यांचे पांग फेडले वा रे ... पृथ्वी शाब्बास

  • @AyanAyan-kw8py
    @AyanAyan-kw8py 2 ปีที่แล้ว +32

    ओलंपिक साठी शूभे छा 👍❤️

  • @sid-ch6dx
    @sid-ch6dx 2 ปีที่แล้ว +30

    अभिनंदन पृथ्वी राज कोल्हापूरकर 👌👍👍

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 ปีที่แล้ว +41

    अभिनंदन पृथ्वीराज पाटील

  • @balajishimde8270
    @balajishimde8270 2 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️❤️dadaji Ram Ram 🙏🙏🙏 beat 👌👌👌👌

  • @uttamraojadhav1561
    @uttamraojadhav1561 2 ปีที่แล้ว +23

    आपले बातमीने डोळ्यांत पाणी आणले
    जिद्द काय आसते ते शिकवले
    खुप सुंदर समालोचन
    थँक्स

  • @dattatraytemak399
    @dattatraytemak399 2 ปีที่แล้ว +17

    कोल्हापूर वर मी जास्त प्रेम करतो कारण छत्रपती संभाजी महाराज ची जन्म व कर्मभुमी आहे महाराज चा स्वभाव जसा आहे तसाच येथील लोकाचा स्वभाव आहे मला ईथली माणस पण खुप आवडतात

    • @satishpatil33
      @satishpatil33 2 ปีที่แล้ว +1

      चंपा सोडून बर का 😂😂😂

  • @sandeepkunde8718
    @sandeepkunde8718 2 ปีที่แล้ว +46

    Congratulations to all Patil family.

  • @mhalugavade2454
    @mhalugavade2454 2 ปีที่แล้ว +16

    पृथ्वीराज चे विशेष अभिनंदन कोल्हापूरला पुन्हा महाराष्ट्र श्री मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद

  • @paivijaypujari4679
    @paivijaypujari4679 2 ปีที่แล้ว +10

    सगळी साधी माणसं आहेत ..... जगात भारी आम्ही कोल्हापुरी

  • @MUKUND_DESHPANDE12
    @MUKUND_DESHPANDE12 2 ปีที่แล้ว +59

    इमानदारीच्या खाऊ घातलं कष्ट करून वाढवलं वारं मीडिया काय खाऊ घातलं

  • @Sunil-ck7cq
    @Sunil-ck7cq 2 ปีที่แล้ว +10

    *महाराष्ट्र केसरी कै. युवराज पाटील यांच्यानंतर सर्वांत कमी वयाचा कोल्हापूरचाचं वाघ अवघ्या २० व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाला .. 💯👑❤️*
    *पै. पृथ्वीराज बाबासाहेब पाटील ,, राजश्री शाहू कुस्ती केंद्र , कोल्हापूर*
    *अभिनंदन भावा .. ✨🤝*

  • @कृषिवेलफाऊंडेशन
    @कृषिवेलफाऊंडेशन 2 ปีที่แล้ว +3

    कृषीआधार फाऊंडेशन
    ता.कोरेगाव जि सातारा.मार्फत
    अभिनंदन.

  • @patil2085
    @patil2085 2 ปีที่แล้ว +4

    जगात भारी आम्ही कोल्हापूरी
    अभिनंदन पृथ्वीराज

  • @sauravpatil6403
    @sauravpatil6403 2 ปีที่แล้ว +9

    Kiti sadh pream ... So proud ❤❤💐💐🥰🥰🙏🙏✌✌✌

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 2 ปีที่แล้ว +4

    कुस्तीचे माहेरघर कोल्हापूरचे नाव रोशन केलेस भावा अभिमान आहे आम्हाला कोल्हापूरकरांना.🚩🚩🚩

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan Jay shivray 🚩🚩

  • @dadak3141
    @dadak3141 2 ปีที่แล้ว +27

    Proud of you
    Congratulations Pruthwiraj 💐💐

  • @kunalbhaipatel885
    @kunalbhaipatel885 2 ปีที่แล้ว +1

    पाटील कुटूंबाच हार्दिक अभिनंदन मन भरून आलं माझंपण 💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏👌👌👌

  • @ashokdongare2241
    @ashokdongare2241 2 ปีที่แล้ว +13

    पृथ्वीची माणसे खूपच स्वच्छ मनाची आहेत,आणि साध्या राहणीमानाची

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 2 ปีที่แล้ว

    आज महाराष्ट्र च स्वप्न साकार झाल एक दिवस आपल्या भारतच सुद्धा नाव पूर्ण जगात होईल .

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 2 ปีที่แล้ว +3

    साधी भोळी मानस.....खूप खूप अभिनंदन पै. पृथ्वीराज पाटील....

  • @ramparlekar3451
    @ramparlekar3451 2 ปีที่แล้ว +2

    मनःपुर्वक अभिनंदन पै. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

  • @ravindrbarge2444
    @ravindrbarge2444 2 ปีที่แล้ว +24

    Congratulations, all patil family members 👍🎉

  • @dattaprasadjoshi6191
    @dattaprasadjoshi6191 2 ปีที่แล้ว +11

    आई वडिलांच्या डोळ्यातील आनंदाश्रु बघुन ऊर भरुन आला, मझ्याही डोळ्यात आनंदाश्रु आले.
    ऑलंपिक साठी शुभेच्छा.
    जय शिवराय

  • @dattagavhane3315
    @dattagavhane3315 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन
    ऑलम्पिक साठी शुभेच्छा !
    💐💐💐💐💐💐💐💐

  • @ritesh5898
    @ritesh5898 2 ปีที่แล้ว +8

    Jai ho kolhapur and patil family
    Love from amravati

  • @shivsaienterpeises394
    @shivsaienterpeises394 2 ปีที่แล้ว +5

    एकत्र कुटुंबातच अशी गोष्ट घडते खुप खुप शुभेच्छा पाटील कुटुंबा च्या एकतेचा विजय आहे

  • @focalpointproductions
    @focalpointproductions 2 ปีที่แล้ว +12

    पृथ्वीराज पाटील अभिनंदन💐💐💐

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations 👍👍👍 जय महाराष्ट्र,

  • @dhanajilingale272
    @dhanajilingale272 2 ปีที่แล้ว +2

    🙏 दादा असेच घवघवीत यश मिळत राहो आपणास हीच आमची मनापासून शुभेच्छा

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 2 ปีที่แล้ว +16

    वार्तांकण करणाऱ्या वार्ताहराचा उत्साह खूपच दांडगा हाय वो पन आमची कोल्लापूरची मंडळी साधी असतात की!बाकी सर्व कानी शंभर नंबरी हायसा.

  • @azingo2313
    @azingo2313 2 ปีที่แล้ว +22

    साधी भोळी माणस प्रेमळ आणि कष्टाळू

  • @vinayakkamble7391
    @vinayakkamble7391 2 ปีที่แล้ว +3

    धन्य ते, कोल्हापूर

  • @Analysis565
    @Analysis565 2 ปีที่แล้ว +32

    Prithvi ला खुप साऱ्या शुभेच्छा 💞

  • @aniketjadhav5023
    @aniketjadhav5023 2 ปีที่แล้ว +6

    Congratulations....🎊🎊✌️✌️ And thanks for bringing back glorious days to kolhapur wrestling 🙏🙏

  • @sardargaikwad5778
    @sardargaikwad5778 2 ปีที่แล้ว +2

    हा व्हिडीओ बघताना डोळे भरुन आले सलाम तुला भावा

  • @shashankrane6639
    @shashankrane6639 2 ปีที่แล้ว +3

    Khup chaan vatale ya saglyana baghun… Dhanya ti Aai ani Purna kutumb… Salute to Pruthviraj… aamhala abhiman aahes tu Maratha regiment madhe aslyacha.🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @dr.dineshpawar7823
    @dr.dineshpawar7823 2 ปีที่แล้ว +3

    Congratulations jay shivray 🙏

  • @pramodpunde8426
    @pramodpunde8426 2 ปีที่แล้ว +4

    अभिमान वाटतो... अभिनंदन पृथ्वीराज भाऊ....👍🏿🚩💐💐💐

  • @chandrakantm76
    @chandrakantm76 2 ปีที่แล้ว +1

    🧐🧐या पत्रकाराला सुरुवातीस विषयानुसार प्रश्न विचारता आला नाही तरी त्या मातेने सामाजिक्तेचे भान ठेऊन योग्य ते उत्तर दिले 🙏🙏 त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांच्या मातेला मानाचा मुजरा🙏🙏💐💐

  • @रामराज्य-ट4ढ
    @रामराज्य-ट4ढ 2 ปีที่แล้ว +4

    खुप खुप अभिनंदन 💐💐

  • @bmnarke
    @bmnarke 2 ปีที่แล้ว +6

    Congratulations 👏 पृथ्वीराज पाटील

  • @vilaschavan6439
    @vilaschavan6439 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन 👍👍👍💐💐💐

  • @jayadeepramane2113
    @jayadeepramane2113 2 ปีที่แล้ว

    लहान वयात त्यांन आपलं गाव व कोल्हापूर जिल्हा चे नाव मोठे केले आहे 🙏🙏🙏 माझी विनंती आहे की पृथ्वी राज ला महिन्याला मानधन शासनाच्या वतीने देण्यात यावं लोक आयपीएल क्रिकेट वर खर्च करतात होऊ दे खर्च कूसती वर जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @madhurishinde1216
    @madhurishinde1216 2 ปีที่แล้ว

    Congratulations पृथ्वीराज पाटील💐💐💐💐

  • @satishsutar9424
    @satishsutar9424 2 ปีที่แล้ว +2

    अभिमान आहे ,प्रुथ्वीराजचा.

  • @pandurangdinde3032
    @pandurangdinde3032 2 ปีที่แล้ว +4

    खूप खूप अभिनंदन पृथ्वीराज पाटील

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील .

  • @mohankamate6668
    @mohankamate6668 2 ปีที่แล้ว +2

    भले बहाद्दर! छ.शाहूंचे आणि कोल्हापूरचे नांव राखलेस.पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @ganeshkale3747
    @ganeshkale3747 2 ปีที่แล้ว +24

    ऑलंपिक मध्ये पदक आणण्यासाठी जोरकस प्रयत्न करावे म्हणजेच महाराष्ट्राची मान उंचावेल आपले पहिलवान इंटरनॅशनल गेम मध्ये कुठेच नसतात शरमेची अशी बाब आहे

    • @onkarbhagat869
      @onkarbhagat869 2 ปีที่แล้ว +3

      ऑलम्पिकमध्ये कुस्ती मध्ये पदक मिळवायची धमक only महाराष्ट्रा chya पैल्वाना मधे आहे .

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations Pruthviraj Patil Jay Shree Ram Jay Shree Krishna

  • @krishnachalakpatil4264
    @krishnachalakpatil4264 2 ปีที่แล้ว +6

    Congratulations Patil 💐💐

  • @prakashbhoye6192
    @prakashbhoye6192 2 ปีที่แล้ว +2

    मलाही आनंदाश्रू आले
    अभिनंदन भावा जिंकलस💐💐💐

  • @shivamthonge2793
    @shivamthonge2793 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations bro 💐💐🎂

  • @pramodshinde8539
    @pramodshinde8539 2 ปีที่แล้ว +1

    Mast फारच मस्त 💐

  • @pankajasare4401
    @pankajasare4401 2 ปีที่แล้ว +11

    अभिनंदन एबीपी माजा एक नो, कवरेज दखविता. आहे...मातीतील गोष्ठी ची बातमी आहे...mahrasht केसरी....

  • @aishwaryadhale564
    @aishwaryadhale564 2 ปีที่แล้ว

    कोल्हापूरी जगात भारी😍😍🥳🥳🥳

  • @azingo2313
    @azingo2313 2 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र केसरी ❤️👍❤️👍❤️🙏🙏

  • @maheshchougale3079
    @maheshchougale3079 2 ปีที่แล้ว +5

    अभिनंदन पृथ्वीराज आमच्या कोल्हापूरचा पठठा

  • @rahulnarde6981
    @rahulnarde6981 2 ปีที่แล้ว +3

    निव्वळ साधी भोळी माणस🙏🙏

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 2 ปีที่แล้ว

    हार्दिक अभिनंदन🎉🎊🎉🎊

  • @अजितसुयवंशी-ग1ङ
    @अजितसुयवंशी-ग1ङ 2 ปีที่แล้ว +4

    धन्य ती माता धन्य तो पिता ज्यानी आपला पुत्र कोल्हापुरच्या लाल मातीला दिला

  • @permchandsonawane8421
    @permchandsonawane8421 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन भाऊ 💐💐💐

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 ปีที่แล้ว +5

    शेवटी पाटील ताकद 💪

  • @ketangawade2644
    @ketangawade2644 2 ปีที่แล้ว +7

    कोल्हापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रला अभिमान आहे

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 ปีที่แล้ว +7

    अभिनंदन 💐💐💐💐💐

  • @raghunathbhosale465
    @raghunathbhosale465 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन पृथ्वीराज ...💐💐💐🤝🤝💥💥

  • @khumeshchaudhari4616
    @khumeshchaudhari4616 2 ปีที่แล้ว +2

    ही फक्त सुरुवात आहे तयारी आता ऑलिम्पिक गाठायची करावी पॅरिस ऑलिम्पिक 2024

  • @sangramjagtap1722
    @sangramjagtap1722 2 ปีที่แล้ว +9

    अभिनंदन भावा ❤

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 ปีที่แล้ว +3

    शुभेच्छा 💐💐💐 अभिनंदन

  • @DhanajiKene
    @DhanajiKene 2 ปีที่แล้ว +1

    मनःपूर्वक अभिनंदन पृथ्वीराज

  • @स्वरसह्याद्री
    @स्वरसह्याद्री 2 ปีที่แล้ว

    Congratulations🌷🌷🎁🎁🎆💐💐🙏🙏

  • @randhirpatil9550
    @randhirpatil9550 2 ปีที่แล้ว +4

    Congratulations🎉

  • @ImranKhan-vb7nn
    @ImranKhan-vb7nn 2 ปีที่แล้ว

    Congratulations Bhai Aapne Aapke Aai baba ka naam Bhot Ucha kiya Aor Aapke Parivar me Aapke liye khushi ka pal hay

  • @krishnatpatil3646
    @krishnatpatil3646 2 ปีที่แล้ว +5

    पृथ्वी तुझा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे.

  • @jagannathsalunkhe1337
    @jagannathsalunkhe1337 2 ปีที่แล้ว +5

    ढाण्या वाघ..... ❤🙏🤟🥰

  • @No_name.4599
    @No_name.4599 2 ปีที่แล้ว +9

    अभिनंदन पैलवान ❤️

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन एकीच बळ 💐💐💐🚩🚩🚩

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 2 ปีที่แล้ว +7

    शाब्बास पठ्या
    गच्चम अभिनंदन......

  • @yunusmmujawar6836
    @yunusmmujawar6836 2 ปีที่แล้ว

    मन पुर्वक अभिनंदन

  • @dattatraytemak399
    @dattatraytemak399 2 ปีที่แล้ว +1

    जगात लयभारी कोल्हापूरी

  • @paivijaypujari4679
    @paivijaypujari4679 2 ปีที่แล้ว +3

    कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही

  • @manojkhamkar7355
    @manojkhamkar7355 2 ปีที่แล้ว +3

    Congratulations Brother 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @dineshjadhav4839
    @dineshjadhav4839 2 ปีที่แล้ว +4

    विजय साळवी कुस्ती साठी तुमची छान काम आहे

  • @sandipdhonge9156
    @sandipdhonge9156 2 ปีที่แล้ว +8

    Congratulations ❤️❤️

  • @motivationalduniya312
    @motivationalduniya312 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन...🎉

  • @नानापाटील-द9ङ
    @नानापाटील-द9ङ 2 ปีที่แล้ว +7

    congratulations pruthviraj

  • @ajitpatil2350
    @ajitpatil2350 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations💐💐💐

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम अभिनंदन

  • @ashokingle2735
    @ashokingle2735 2 ปีที่แล้ว

    Congratulation Prithwiraj beta keep it up