विशाल भाऊ ! आज १२० दी. चा कापूस झाला , मी नागार्जुन चे ट्रस्ट ईन्से. + टापूज+ ब्लुकॉपर+ प्लॅनोफिक्स + मॅग्नेशियम सल्फेट ची फवारणी चालेल का . उत्तर लगेच द्या उद्या फवारणी आहे .
नमस्कार विशाल भाऊ, मी युवा कास्तकार आपल्या मार्गदर्शनातुन शेती करतो आहे आणि अतिशय उत्तमरीत्या रिझल्ट पणं येतो आहे.. आपल्या या मोलाच्या मार्गदर्शना बद्दल खूप खूप धन्यवाद..🙏
भाऊ माझी पुन्हा एक विनंती आहे की सध्या कापूस पिक हे दोन महिन्याचे आहे पण, सततच्या पावसामुळे झाडांची वाढ म्हणावी तशी नाही तर 13.40.13ची फवारणी घेतली तर चालेल का..आणि 15लिटर पंपाला कीती ग्रँम घ्यायचे. व किटक नाशकात फवारायचे की स्पेशल 🙏
ते अली नाशक आहे प्रोफेक्स सुपर facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
३६०० रुपात २ kg लय महाग है सोबत अळी नाशक बी मरावं लगतैया आजुक micronutri बी एजुक बुरशी नाशक बी रोजांदर पेट्रोल समददी फविरणी जातय १०-१२००० पर्यंत ३ री अजुक् २-३ बाकी अजून वेचणी खर्च 😂😂 आणि भाव 😢😢
सर सततच्या पावसामुळे तन नियंत्रण करु शकलो नाही वेळेवर खत व फवारा करु शकलो नाहि तर ६० दिवसाची कपाशी आहे तर ८ दिवस झाले खत टाकले १ फवारणी केली कपाशी १ बिलास आहे वाडि साठि काय फवारणी करु आता
भाऊ तुम्ही शेतकऱ्यांना खूप छान मार्गदर्शन करतात तुमच्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न नक्की वाढेल यात शंका नाही.
धन्यवाद
ज्यांना काही कळत नाही त्यांना शंका काय असणार? तपूज मध्ये acephate चे प्रमाण किती आहे सांगा बर...
Pawarni kartana tapuz ekach wapar karaicha ka dusra keetnashak liquid wapraich
Vishal bhau profenofos +cypermethrin 4% eg .dubal spray ghetla tar chalto ka ..
सर , प्रोफेक्स सुपर +टपुज+0.52.34 चालेन का*
पाना वर लाल ठिपके ठिपके आहेत, एखादी अर्धी अळी आहेत
हो
बुरशीनसक घ्या
याच्या सोबत गायत्री फरफेक्ट आणि सुपर फ्रॉफेक्स 0.52.34घेतले आणि साफ पावडर तर चालेल का
Chalel
भाऊ मी मागील फवारणी उलाला आणि बायो r 303 मारले आहे, आता पुढील फवारणी टभुज आणि टाटा बहार मारले तर चालेल का भाऊ
Bio 303 चा result कसा आहे भाऊ
भाऊ कपाशी 60 दिवसाची आहे तर tapuz + mono + saap +tonik चालेल का??
हो
Tapuz+oxigen tonic+boron+12.61.00 chalel ka
विशाल दादा मी tapuz+bio R 303+Tata bahar घेतले आहे तर मला त्यामधे fungicide टाकायचे आहे तर saaf चालेल का?
Ho
@@krushimitravishal दादा अजून एक विचारायचे राहिले की हया combination ने अळी मरेल का?
कापसावर हिरव्या तुडतूड्याचा प्रादुर्भाव आहे अन आज तपू्झ घेतलं आहे risult भेटेल का
चालेल
Sir tapuz sobt capital plus denitol centures burshibashk ghetl tr chalel ka
Chalel
सर तपुझ सोबत admire ghetle tar chalel ka
चालेल
Tapuz + right plus + propex super he tisrya favarni madhe chalel ka
Right plus, top-up, tata bahar hya paiki konte tonic changale aahe
Chalel
ह्या तिन्ही टॉनिक पैकी कोणते टॉनिक चांगले आहे @@krushimitravishal
माझी 10 जून ची कपाशी आहे तपुस आणि डेलिगेट मारलं तर चालेल का
विशाल भाऊ मी 2री फवारणी उलाला ची केलेली आहेस तर 3 री फवारणी कोणती करू आणि फळ धारणा चांगल्या प्रमाणात लागेल यासाठी खत किंवा अवशीद सांगा
त्यावर व्हिसेव आहे चॅनेल ला भेट द्या
sir kapus 80 day cha aahe 5 vi favarni gyaychi aahe
tyamadhi
tapuz, curocron, vespa, boron, 0 52 34, folobion, zakkas chalel n sir
चालेल
thank you sir
50 दिवसाची कपाशीवर तपुज+बायो303 चालेल का?
हो
Sir tapuz sobt boron denitol ghetl tr chalel ka
चालेल
Ethon favarle tr chalel ka
Ho
Tapuz +agadi+Saf pavdar+bayovita tonik+stigar chalel ka
चालेल
Dada aaj me tapuz+sarpanch+tata bahar+13 40 13 favarl 45 mintat paus ala result milel ka
Chalel
सर, Tapuj सोबत sapper घेतल तर चालेल का
Nahi
विशाल भाऊ !
आज १२० दी. चा कापूस झाला , मी नागार्जुन चे ट्रस्ट ईन्से.
+ टापूज+ ब्लुकॉपर+ प्लॅनोफिक्स + मॅग्नेशियम सल्फेट ची
फवारणी चालेल का .
उत्तर लगेच द्या उद्या फवारणी आहे .
@@krushimitravishal धन्यवाद भाऊ !
नाही
Tapuz ya sobet profex super mix karun fawadni geu shakto ka
Chalel
90 Day nanter Vaprle tr chalel kay sir
Ho
दादा कपासींवरीन बोंड अळी नियंत्रण होईल का की या सोबत दुसरं कीटकनाशक घ्यावं लागेल
प्रोफेक्स सुपर
तपुज sobat ukxal चालेल का
Ho
नमस्कार विशाल भाऊ, मी युवा कास्तकार आपल्या मार्गदर्शनातुन शेती करतो आहे आणि अतिशय उत्तमरीत्या रिझल्ट पणं येतो आहे.. आपल्या या मोलाच्या मार्गदर्शना बद्दल खूप खूप धन्यवाद..🙏
Dhanywad
Boran yamadhe chalel ka
हो
त्यासोबत काय मिक्स करावे सर कापूस पिकावर
टॉनिक घ्या
Tapuz+mono+12.61.0 chalel ka?
Chakek
Nahi samajal
प्रोफेक्स सुपर सोबत टपुज मारले तर चालेल का आणि एखादी पाते लागण्या साठी टाॅणीक सुचवा
Ambhiton
प्रोफेक्स सुपर+टापुझ+बायोविटा एक्स+झकास+0:52:34+साफ+बोरॉन चालेल का,की कोणते कमी करू प्लिज सांगा सर.
Tapuz+oxigen tonic+boron+12.61.00 chalel ka
हो
बायो R303+आणीDaman+आणी तपूज हे औषधि फावारल्यास जमेलका?
Chalel
टपूज +पेगसास +प्रोपेस सुपर +19:19:19+बोरॉन +Bionita x चालेल का फवारणी साठी सर
@@krushimitravishalसगा
Sr tapus aani upl che ulala chalte ka combination madhe aani 12-61-0
Ho
तपुझ मध्ये फिफ्रोनिल घेतली तर चालेल का 70 दिवसाची आहे कपाशी..
Hoc halel
प्रोफेस सुपर व तपुज मारले चालेल का
Chalel
Tapuz aani imamactine yektra chalel ka
चालेल
ह्या भाऊ या सोबत रंग फवारले तर चालेल का❓
काय ते
भाऊ मोनो + असाटप प्रोफेक्स सुपर टाटा बहार मॅग्नेशियम सल्फेट फवारले तर चालते का?
Tapuz + Roger + redomil gold + 13.40.13. Marle tar chalel kaa.?
चालेल
Tapuz + biovita+ chlorogurd 20 ec chalel ka
चालेल
Danitol+tapuj chalel ka
Ho
Khupch chhan video banvta bhau thanks
Dhnywad
Lancer gold ki tapus kay rahil best . please reply... Sir
Nahi chalnar
Question samajla nhi ka tumala tyacha?
टपुज व गायत्री परफेक्ट व प्रोपेक्ससुपर फवारणी केलीतर चालेल का
पाचवी फवारणी सर प्लीज मला सांगा प्लीज सर पोळ्याची आमोशा फवारणी करायची आहे प्लीज सांगा
Ho
या सोबत कोणती औषधी वापरावी
कोणतंही घेऊ शकता
विशाल भाऊ तपुज जर 30 गम मरल तर काय होणार रोग फार कमी दिसत आहे ....माहिती द्या
होईल
फूल लागलेले असताना फवारणी करावी का
Ho
Sir tapuj sobat alinashak fungicide tonic combination gheu shakti ka
Ho
Tapuj madhe mona aani caytozhaem chalel ka
हो
Dada propexsuper changl ahe ki tapuz
2नि पण
@@krushimitravishal धन्यवाद दादा एक तुम्हीच आहात की तुमच्याकडे सगळ्या समस्यांचे निराकरण होते
आमच्या कपाशीवर लाल्या रोग आला आहे तर मग कपाशीवर आघाडी कंपनीचे तापूज व त्या बरोबर अजुन ल कोणते औषध मारावे माहिती सांगा
Tapuj ghya fakt
भाऊ माझी पुन्हा एक विनंती आहे की सध्या कापूस पिक हे दोन महिन्याचे आहे पण, सततच्या पावसामुळे झाडांची वाढ म्हणावी तशी नाही तर 13.40.13ची फवारणी घेतली तर चालेल का..आणि 15लिटर पंपाला कीती ग्रँम घ्यायचे. व किटक नाशकात फवारायचे की स्पेशल 🙏
191919 आणि humic acid ची घ्या 100 gm प्रति पंप
धन्यवाद भाऊ🙏🙏
Dada tapuj milda nhi tr pareejat che base50 ghetle tr cahlele ka dada
Ho
सर आता मी 4थी फवारणी करणार आहे यात मी tapuz+barazide+polozap+बुरशीनाशक हे कॉ्बिनेशन केले तर चालेल का
Ho
Tapuz + emamectin + चमत्कार मिक्स करून चालेल का sir please रिप्लाय
Ho
विशाल दादा टपुज सोबत रिजेंट चालेल का
किंवा सुपर प्रोफेक्स
Ho
Sir Tapuj +Denitol+saaf+0 52 34 sobat spray kela tr chalel ka
Ho
Kapshi 80 te 90 divsachi aslyavr chalte ka bhau
Ho
सर कापुस लाल पडु नाही म्हणुन टपुज आणी महावीर किवा रिजेंट चालते का
Ho
Dada.... tapuz+tata bahar+profex super+saaf+boron+12 61 00 chalel ka.,,,,,,,,.,,,,,,, kapus 50 divsacha aahe?
Ha
❤ thank you dada...... Tumhi sangtaay ts sarv niyojan kel tr... Result mast aalaay❤ thank you again❤
मिरची साठी तपुज कीटकनाशक चालेल का व किती प्रमाण टाकावे
नमस्कार सर टपुजअंडी नाशक आहे तर प्रोफेस सुपर घ्यायची गरजआहे काय रिपलय दया सर
ते अली नाशक आहे प्रोफेक्स सुपर
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
मावा जाईल का सर
हो
Tapus + bio 303 + boran + damman plus chalel ka
Please reply
Ho
खूप छान माहिती दिली👌
Dhanywad
Tapuz + reagent combination chalel ka
Ho
Tapuz + boron + tata bahar chalel ka
चालेल
Probiyab+ bio 303+ tapuz chlel ka dada
हो
सर.फुलाच्या अवस्थेत फवारणी केली तर फुलगळ होते का ❓
Nahi
Thank you sir❤
So nice of you
टपुज सोबत प्रोजेक्ट सुपर घेता येईल का।
Ho
३६०० रुपात २ kg लय महाग है सोबत अळी नाशक बी मरावं लगतैया आजुक micronutri बी एजुक बुरशी नाशक बी रोजांदर पेट्रोल समददी फविरणी जातय १०-१२००० पर्यंत ३ री अजुक् २-३ बाकी अजून वेचणी खर्च 😂😂 आणि भाव 😢😢
Amachy kade 1500 kg ahe
Sir 3 mahinya nantar result nhi denar ka he
Ka side effect hoil kyatri
Tumhi video madhe sangtay 60 70 divas
3 mahinya nantar nhi spray karu shakat ka aapan
Ho samjle nhi
Tapus, bio 303 ani profex super cha combination kas rahil....65 divsanchi ahe kapashi.....? Bond lavaley 4 pach...
Mast
Tapuj soyabian var chalel ka ful ahet ata mava khup ahe
H
12लिटर पाण्यात प्रमाण किती घ्यावे
30 ग्राम
Bhau Tapuz+ imidacloprid 17.8 sl Chalel ka
Nahi
Sir kapusa pan jhada aala sir kavada yenesati oushidhi sanga sir
Samjle nhi
भाऊ 40 दिवसाचा कापूस आहे टपूज मारले तर चालेल काय
चालेल काय भाऊ
Yes
खुप छान विशाल ..
Dhanywad
टप्पू सोबत कोणते कोणते औषध मारायचे आहे हे
Profex super ghya
सर टपुज आणी टोणीक चालते का
Ho
Thanks bhau 🙏🙏👍👍🌹🌹
धन्यवाद
Adama mainstar sobat ky vaprave
हो
आमच्या येणाऱ्या पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन आणि खूप काही शेती पिकाचे नियोजन आपल्या माध्यमातून अनेक लोक आणि आम्ही युवक घडत अहो
धन्यवाद
सर सततच्या पावसामुळे तन नियंत्रण करु शकलो नाही वेळेवर खत व फवारा करु शकलो नाहि तर ६० दिवसाची कपाशी आहे तर ८ दिवस झाले खत टाकले १ फवारणी केली कपाशी १ बिलास आहे वाडि साठि काय फवारणी करु आता
191919 favarani kara
@@krushimitravishal याच्या सोबत काय फवारणी करु ते सांगा
मावा 100% नियंत्रण होईल का
हो
Bhau mi tapoj +Aghdi +gsp sarpanch+he phavarle
Mast
अघाडी व टपुज मिक्स चालेल का
Ho
tapuj aur warriorrs combination kaisa hoga
Sanga bhauu
Best
सर90दिवसाची कापुस आहे टबुज ,टाटा बहार ,पोपेस सुपर चालेल का
Mast
Tapuz + Em+ flowering special+saaf +sticker combination chalel ka
Ho
Thanks Vishal bhaiya
Dhanywad
Neem oil chalel ka sobat
Ho
भाऊ हे flowering स्टेज ला चालते का
Chalel
Apmligo chalat nahi ka tapuz yevaji
Nahi
Police +profex super +sulfer funsiside mix Chalel ka 70 divsacha kapus aahe
नाही
तपुज सोबत बायो आर 303 चालेका
Chalel
Tapuj ne kapasila kadakpana yeto ka riplay day
येतो
Bhau trips khup ahe jatil ka
Aj videos alla ahe
@@krushimitravishal bhau me police adhi marle ahe mhanun vichartoy sanga n
सर कापुस खुप वाढलाय तर भरपुर पाते लागन्यासाढी कोणती फवारणी करू
त्यावर चॅनेल वर जाऊन विडिओ पाहावे