Anil Deshmukh PC Live : सचिन वाझे यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख Live | Lokshahi Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 49

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 2 หลายเดือนก่อน +9

    Absolutely right

  • @MohanKarpe-f3s
    @MohanKarpe-f3s 2 หลายเดือนก่อน +7

    जनता सगळं समजून चुकली आहे
    पोलिस कमिशनर परमवीर ने ED ला दिलेल्या 100 कोटी वसूलीच्या पत्राचा आणि वाजेला डायलॉग लिहून देणारा Script writer एकच आहे.टरबूजा

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 2 หลายเดือนก่อน +2

    दोघांचीही नार्को टेस्ट करा त्याशिवाय खरं खोटं कळणार नाही

  • @ankushpawar7322
    @ankushpawar7322 2 หลายเดือนก่อน +17

    फसनवीस चे काम आहे हे मोदीला पण माहिती आहे

  • @balasahebbhujbal9590
    @balasahebbhujbal9590 2 หลายเดือนก่อน +11

    वाझे अत्ताच का बोलत आहे वाझे हा फुसका बार आहे काहीही उपयोग् नाही

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 2 หลายเดือนก่อน +1

      Khare ahe fuska pan Ani naska pan😅

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 หลายเดือนก่อน +1

    Right sir 👍

  • @anilkore3100
    @anilkore3100 2 หลายเดือนก่อน +15

    वाझे काय म. गांधीचा अवतार आहे वाटते😂खरं तर मिडीयाने वाझे ची दखल घ्यायलाच नकोय,

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 2 หลายเดือนก่อน +1

      Agadi barobar he is original criminal

    • @Ghadge
      @Ghadge 2 หลายเดือนก่อน

      👍👍👍👍👌👌👌

    • @Ghadge
      @Ghadge 2 หลายเดือนก่อน

      👍👍👍👍👌👌👌

  • @uttamakhade3908
    @uttamakhade3908 2 หลายเดือนก่อน +1

    माननीय देशमुख साहेब या वाजेच्या पाठीमागे बोलवता धनी फडणवीस चआहे याचा फटका महाराष्ट्र मध्ये लोकसभेला बसलेला आहे

  • @pravinmore1958
    @pravinmore1958 2 หลายเดือนก่อน +1

    अनाजीपंत याला महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला करा, नाही तर हा महाराष्ट्राची वाट लावेल,!!

  • @pramodgadhave2902
    @pramodgadhave2902 2 หลายเดือนก่อน +9

    वाजेचा बोलवता धनी कोण आहे.. माझे आत्ताच का बोलत आहे... या माझ्या गृहमंत्र्यांचा हत्तर नाही ना..😅

  • @wasudeoshrirame887
    @wasudeoshrirame887 2 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस महाराष्ट्रात कलंकीत राजकारणाचा कळस होय.

  • @dilipshankar7584
    @dilipshankar7584 2 หลายเดือนก่อน +4

    Fadan20 yanchi navin chal ahe 💯%

  • @mothabhauzalte4163
    @mothabhauzalte4163 2 หลายเดือนก่อน +1

    वाजे. सांगत. आहे. मी. सीबीआय. ला . जबाब. दिलेला. आहे. तो. म्हणत. आहे माझी. नार्को. टेस करा. मिडीयाला. प्रश्नना. उतर. का. देत. नाही

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 2 หลายเดือนก่อน +1

    परमवीर सिंह कुठे आहेत. फडणविसांची नार्को टेस्ट केली कि कोण खरं कोण खोटं, व सरकार कसे पडले हे ही समजेल.

  • @eknathkale483
    @eknathkale483 2 หลายเดือนก่อน +1

    Df new matter vaze start

  • @khanderaoshinde2110
    @khanderaoshinde2110 2 หลายเดือนก่อน +2

    Fadnvis bole vazhe chale kiti ghanerde rajkaran ahe kay vat lavle maharashtrache

  • @pravinkhanvilkar6257
    @pravinkhanvilkar6257 2 หลายเดือนก่อน +1

    कपटी पणाचा कळस गटाला..

  • @govindjagtap5433
    @govindjagtap5433 2 หลายเดือนก่อน

    सर्वच राजकीय पुढारी हे स्वच्छ धुतलेल्या तादळासारखे आहेत,याची जाणीव सर्व नागरिकांना आहे.

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 2 หลายเดือนก่อน +1

    Turbuja ni khal kala lahan poraga pan sangal turbuja tuza khal atta chalanar nahi janata Tula haklun lavanar

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap5495 2 หลายเดือนก่อน +1

    मिडियाने आजी माजी गृहमंत्री यांची नार्को चाचणी करण्यासाठी तगादा लावाव

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 2 หลายเดือนก่อน

      Anajipant cha mindha

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 2 หลายเดือนก่อน

      Yes it's true speech.he is criminal and original.tyala guarantee dili asnar punha vidhansabha elections sarkar ale ki Tula clean cheat denar just like what they done in past.

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 2 หลายเดือนก่อน +3

    टरबूज घाबरल वाझेला पुढ केल

  • @dilipaher1037
    @dilipaher1037 2 หลายเดือนก่อน

    याच झाल का तेच हेच करीत बसा कोण धुतल्या तादळच आहे हे जेनतेला माहीत आहे

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 2 หลายเดือนก่อน

    देशमुख दोन वर्ष झोपले होते काय....... फडणवीस चे कारस्थान आहे हे मोदी शहा यांना पण माहित आहे

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 2 หลายเดือนก่อน +1

      Ani deshmukh ne jail madhun baher alyavarach aarop kele ahet.

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 2 หลายเดือนก่อน

    बस करा साहे जनतेला सर्व माहीत आहे अंदर तो जाना ही होगा

  • @vijaykumarmachale2760
    @vijaykumarmachale2760 2 หลายเดือนก่อน +1

    देशमुख साहेब, आपण पण आताच का आरोप करताय, तुम्हाला हे चालते, दुसऱ्यनी केलेले आरोप चालत नाही का?

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 2 หลายเดือนก่อน

      जेल मध्ये होते ते कसे बोलणार, वाझे इतके लाडके नाही मीडिया वाल्या चे ज्याचं स्टेटमेंट जेल मध्ये असताना बोलायला ते कोर्टातून बाहेर पडले तेव्हा आता आपलं म्हणणं बोलत आहे

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 2 หลายเดือนก่อน

    वाझेला नोकरीत सामावून का घेतला मग

  • @anilpavgi7001
    @anilpavgi7001 2 หลายเดือนก่อน

    जर सचिन वाजे ईतका बेईमान अणि अश्र्विसहार्य , गुन्हेगारी प्रवृत्ती चा माणूस आहे तर त्याला पोलिस नोकरीत परत‌ का‌ घेतल

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 2 หลายเดือนก่อน

    देशमुख 3 वर्ष झोपला होता काय सगळे आधिकरी खोटे आणि देशमुख एकटाच खरा आहे काय