फक्त नाव लावण्याचे उद्योग | Sushil Kulkarni | Analyser | Rohit Pawar | Nitin Gadkari | Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 217

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 29 วันที่ผ่านมา +15

    रोहित पोवार हा अजून लहान आहे. बालिश आहे पण स्वताला मोठा पोक्त समजतो.

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 29 วันที่ผ่านมา +46

    चेहऱ्यावरूनच बधीर वाटणारा हा माणूस आमदार कसा होतो हेच मोठं नवल आहे

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 29 วันที่ผ่านมา

      तिथली लोकं मूर्ख आहेत

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 29 วันที่ผ่านมา +75

    रोहित पवार - समज किती, उमज किती, माज मात्र पुरेपूर ! स्वतः तर अजून जबाबदारी समजून सुध्दा घेतलेली नाही पण आव असा की वर्षानुवर्षे आमदार आहे आणि सगळं कोळून प्यायलो आहे

    • @balasahebshelke5210
      @balasahebshelke5210 29 วันที่ผ่านมา +9

      अहो , किती कमी वयात कन्नड कारखाना कमावून दाखवला.... कर्तृत्व आहे की नाहीं ?

    • @sanjaydastane7199
      @sanjaydastane7199 29 วันที่ผ่านมา +14

      रोहित म्हणजे भविष्यात ले शरद पवार आहेत.. सगळा विचका करणार आता च सावध व्हा

    • @hinduraosutar3810
      @hinduraosutar3810 29 วันที่ผ่านมา

      सुतावर स्वर्ग गाठणारा वेडा

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 29 วันที่ผ่านมา +2

      शेवटी बारामतीकर आहे.एकापेक्षा जास्त मती असल्या तरी वापर एकाही मातीचा वापर होत नाही.😂

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 29 วันที่ผ่านมา +2

      Kal cha buwa ani hatbhar dadhi ashi ek gramin mhan aahe

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 29 วันที่ผ่านมา +23

    स्वतः पवारांनी एकही साखर कारखाना उभा केला नाही पण स्वतः ते बळकावले. रयत शिक्षण संस्थेचे कायमस्वरूपी अध्यक्षपद ढापले,वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वर स्वतःची वरणी लावून घेतली.

  • @babanshinde1159
    @babanshinde1159 29 วันที่ผ่านมา +58

    आमच्या जुन्नर तालुक्यात पाच धरणे आहेत एकही धरण पवार साहेबांनी बांधले नाही पण उद्घाटन मात्र केली आणि त्यांचे चेले म्हणतात साहेबांनी तालुका सुजलाम् केला

    • @vinayshinday567
      @vinayshinday567 23 วันที่ผ่านมา

      अहो पिंपळगाव जोगा धरण बांधण्यात पवार यांच्या काळातच झाले आहे झोपेत बोले वाटतें 😂😂😂

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 29 วันที่ผ่านมา +28

    बाळासाहेब समृद्धी कोणी म्हणत नाही. समृद्धी महामार्ग असच आम्ही ओळखतो.

  • @phbhanage6323
    @phbhanage6323 29 วันที่ผ่านมา +29

    राजीव गांधी सी-लिंक नाव देण्याचा चोंबड़ेपणा/चमचेगिरी (सोनिया गान्धीला म्हस्का लावण्यासाठी) बारामतीकर वाकडे यानी केलेली आहे.

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 29 วันที่ผ่านมา +7

    हीच तर खासियत आहे मविआ ची,समृद्धी मध्ये ह्यांनी अडचणी आणल्या आणि क्रेडिट मात्र निर्लज्ज पणे घेतात ह्यांना जणांची ना मनाची

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 29 วันที่ผ่านมา +43

    तरस हे नेहमी दुसऱ्याच्या शिकारीवर जगते

    • @balasahebshelke5210
      @balasahebshelke5210 29 วันที่ผ่านมา +2

      वा... वा.... 👌

    • @shamamadye491
      @shamamadye491 29 วันที่ผ่านมา +1

      Sushilaji apratim parfect video 💯✌️ dhanyawad 👍🙏🙏👩‍👩‍👧‍👧

    • @ravindradeshpande7007
      @ravindradeshpande7007 29 วันที่ผ่านมา

      तो ऐसे लोगोंपर तरस भी नहीं करना हैं 😂 जाये भाड में

    • @shankarpawar749
      @shankarpawar749 27 วันที่ผ่านมา

      Ya video la hech heading pahije hote.

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane7199 29 วันที่ผ่านมา +48

    काँग्रेस ने आता पर्यंत 1947 ते 1995 फक्त स्वात्रांत्र्या पूर्वी घडलं म्हणून सत्ता अगदी ग्रामपंचायत ते लोकसभा फक्त त्या नावावर भोगली आता अपघाताने स्व इंदिराजी आणि स्व राजीवजी हे शाहिद झाले म्हणून सहानुभूती करुन पुढे राजकारण केला, मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याई वर मराठी माणसाच्या सहानुभूती वर उ बा ठा राज्य करू पाहत आहे? बाकी आपण सविस्तर विश्लेषण केला आहेच. मतदार आता हुशार आहे...400 नक्की

    • @Graysharker
      @Graysharker 29 วันที่ผ่านมา

      अटल जी नालायक होता.
      मोदी चांगला निघाला

    • @santoshkudale1483
      @santoshkudale1483 29 วันที่ผ่านมา +1

      सहमत आहोत

    • @vijaykulkarni4506
      @vijaykulkarni4506 29 วันที่ผ่านมา +7

      शहीद नाही, खून झाला.शहीद होणे म्हणजे समोर मृत्यु दीसत असताना समोरे जाणे.उदा.भगतसिंह,,

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 29 วันที่ผ่านมา +1

      ​@@vijaykulkarni4506पुर्ण वाचा हो,संजय साहेबांनी "अपघाताने शहीद" हा वापरला आहे!☺️😊😊😊

    • @sanjaydastane7199
      @sanjaydastane7199 29 วันที่ผ่านมา

      @@amruturankar5332 काय बोलायचं ते बोला त्या शिवाय तुम्हाला येत नाही दुसरं, तुमचा काय दोष, फक्त टोमणे टीका... आणि.. बरंच काही

  • @v2digitalinsurance
    @v2digitalinsurance 29 วันที่ผ่านมา +5

    खरच खूप सत्य आहे.... खणखर नेते व अभ्यासू व फक्त विकासावरती बोलणारे Only देवेंद्र साहेब❤ खूप छान माहिती आहे असेच सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आभारी आहे...❤
    एक आकेला देवेंद्र काफी हैं ❤ सब पर भारी..जय महाराष्ट्र ❤

  • @phule_shahu_ambedkarwadi
    @phule_shahu_ambedkarwadi 29 วันที่ผ่านมา +89

    मातोश्रीचे सगळे दबाव झुगारून सुशांत मंसुख दिशाला न्याय मिळालाच पाहिजे. ब्वॉयफ्रेंड डिणू मौवऱ्या आणि त्याचा आयटम पेंग्विनछक्कूली दोघांची कसून चौकशी झालीच पाहिजे.😢🙏

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 29 วันที่ผ่านมา +20

      पालघर साधू नांदेड साधूंच्या हत्त्यांची चौकशी व्हावी

    • @user-us3ye1wc5t
      @user-us3ye1wc5t 29 วันที่ผ่านมา

      सगळं तुमचेच ....आणि चौकशी करा....

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 29 วันที่ผ่านมา +12

    न केलेल्या कामाला जी नांव दिलेत.ती नांवे बदलता येत असतील तर देशभक्त वा संत महात्मे यांची नांवे द्यावेत.शक्य झाल्यास सर्वानुमते प्रोजेक्टचे नांव अगोदर ठरवता आल्यास ठरवावे.जय श्रीराम.

    • @nareshbatwe1951
      @nareshbatwe1951 29 วันที่ผ่านมา +1

      कोणत्याही प्रोजेक्ट ला कोणतेही नाव देऊ नये कारण तो पैसा करदात्या चा असतो व कर दाते सगळेच वेगवेगळे असतात प्रतेकाल प्रत्येक नाव आवडेल असे नाही देशाची संपती आहे ती द्याचेच असेल तर विर पुरुषाचे नाव द्या जे स्वातंत्र्य साठी शाहीद झाले आहे

  • @203jo
    @203jo 29 วันที่ผ่านมา +14

    गुरुत्वाकर्षण शोध पण
    उद्धव ठाकरे यांनीच लावला अशी विधाने केली तरी नवल वाटायला नको.काहीही
    काम न करता श्रेय लाटणे हे खूप सोपे..

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 29 วันที่ผ่านมา +43

    ज्या व्यक्तीला तालुक्या बाहेर कोणी निवडून देणार नाहीत तो फडणवीस यांच्या वर बोलतो. लोकशाही सम्पली आहे!!!

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 29 วันที่ผ่านมา

      तुझी आणि तूझ्या मालकाची लायकी आहे का नाव ठेवण्याची

    • @ajitmahajani3709
      @ajitmahajani3709 29 วันที่ผ่านมา +3

      तालुका म्हणजे माहीत आहे का तुला

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 29 วันที่ผ่านมา

      ​@@ajitmahajani3709नाही, तुला माहित असेल ना?☺️😊😊😊वाह रे,गुलामा!☺️😊😢😢

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 29 วันที่ผ่านมา +10

    "यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग" एवढं मोठं नाव कोणीही घेत नाही. "एक्स्प्रेस वे" ह्या नावानेच सर्वसामान्य जनतेला तो माहीत आहे. त्याचप्रमाणे "शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग" ह्याच्या ऐवजी "समृध्दी महामार्ग" अशा छोट्या नावाने तो जनतेच्या लक्षात राहील. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या नावाने ओळखला जाणारा मार्ग "अटल सेतु" असे नामकरण केले ते किती तरी योग्य आहे.

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 29 วันที่ผ่านมา +8

    आव्हाडांची जागा रोहित पवार घेणार असे वाटते .

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 29 วันที่ผ่านมา +7

    कांग्रेस च्या काळात झालेल्या सगळ्या कामांना कांग्रेस नेत्यांची म्हणजे फक्त्त नेहरू गांधी घराण्यातील लोकांची नाव दिली देशासाठी ज्यांनी त्याग केला आपलं बलिदान दिलं त्यापैकी एकाचही नाव दिलं नाही

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 29 วันที่ผ่านมา +31

    भारतात न्याय लवकर का मिळत नाही यावर व्हिडिओ बनवा.

  • @vasantdeshpande9484
    @vasantdeshpande9484 29 วันที่ผ่านมา +23

    काय बोलावे आपण काहीच करावयाचे‌ नाही आयत्या बिळावर ?

  • @maheshborate1350
    @maheshborate1350 29 วันที่ผ่านมา +4

    हे इतके महान आहेत की सोलापूर ला यशवंत राव चव्हाण यांचा पुतळा सात वर्ष झाकून ठेवायची वेळ याच काँग्रेस वर आली होती

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 29 วันที่ผ่านมา +8

    ह्या रोहित नी सांगावे महाराष्ट्र ची विकासात तू अडीच वर्षात काय केलस.

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 29 วันที่ผ่านมา

      घंटा...

    • @balasahebshelke5210
      @balasahebshelke5210 27 วันที่ผ่านมา

      कन्नड कारखाना ढापला...!!

  • @prakashligade435
    @prakashligade435 29 วันที่ผ่านมา +15

    रामराम सुशीलजी, शालझोडी मस्त

  • @atharvdeshmukh6038
    @atharvdeshmukh6038 29 วันที่ผ่านมา +5

    Excellent analysis right performance

  • @manishakukde6815
    @manishakukde6815 29 วันที่ผ่านมา +12

    आधी नावं ठेवायची आणि मग नाव द्यायचे 😂

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 29 วันที่ผ่านมา

    यावेळी पण महाराष्ट्रात रिझल्ट अप्रतिम येणार आहेत. स्वतः बारामती वाचवू शकले नाही तर त्यात नवल करण्याचं कारण नाही....

  • @rekhakulkarni4219
    @rekhakulkarni4219 29 วันที่ผ่านมา +7

    रोहित पवार मोये मोये

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 29 วันที่ผ่านมา +5

    Mastt sushilji

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 29 วันที่ผ่านมา +4

    काम करण्याच्या वेळी भाजपा सरकार व नाव देण्याच्या वेळी काँग्रेस सरकार येते असे कसे होते ?

  • @vaidehipethe3679
    @vaidehipethe3679 29 วันที่ผ่านมา +3

    चांगली माहिती मिळाली

  • @aniruddhakulkarni7858
    @aniruddhakulkarni7858 29 วันที่ผ่านมา +2

    लहानपणच्या या गोष्टीत स्टॅम्प मारणारा सरदारजी होता

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 29 วันที่ผ่านมา +2

    केलंय काय दुसरं, चांगल्याची --व्यक्ती असो की योजना, वाट लावायची, क्रेडिट घेताना सगळ्यात पुढे अगदी पुण्याच्या मेट्रो मध्ये साहेबांची सफर लोकांना suffer करायला लावायचे स्वतः नामानिराळे

  • @user-bu3me2nb9u
    @user-bu3me2nb9u 29 วันที่ผ่านมา

    देशाचा विकास करायचा नाही सगळं बकास करायचं ते द्यायचे बंद करायचे जे झाले त्याचे श्रेय स्वतः लाटायचे

  • @khumeshchaudhari4616
    @khumeshchaudhari4616 29 วันที่ผ่านมา +1

    अहो काका धुळे लोकसभा पण महाराष्ट्रातच आहे आमच्या धुळ्याबद्दल व्हिडिओ एकही नाही हो उद्या मतदान आहे

  • @vinthak
    @vinthak 29 วันที่ผ่านมา +10

    पुणे मुंबई महामार्ग आणि सी लिंक जेव्हा सुरुवात झाली तेव्हाच नाव द्यायला पाहिजे होती पण ती युती सरकारची चूक होती. त्यामुळेच नवीन आलेल्या संधीसाधू सरकारने त्यांना पाहिजे ते नाव दिले.. त्यामुळे यापुढे प्रोजेक्ट सुरू झाला की नाव द्यावे...

    • @meerapathak4338
      @meerapathak4338 29 วันที่ผ่านมา

      हो ना 👍🏻

    • @ameyakulkarni8991
      @ameyakulkarni8991 29 วันที่ผ่านมา

      विरोधी पक्ष खूप नालायक आहेत एका नावावरून संपूर्ण प्रोजेक्टच कॅन्सल करतील. पुन्हा वर तोंड करून बोलतील तुम्ही विकास केलाच नाही.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 29 วันที่ผ่านมา +2

    नाव मोठं लक्षण खोटं बरोबर लागू पडते या लोकांना

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 29 วันที่ผ่านมา +8

    २-३०कहींपे निगाहे कहींपे निशाणा.

  • @santoshrasal4530
    @santoshrasal4530 29 วันที่ผ่านมา +1

    उत्तम वाजवली यांची

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 29 วันที่ผ่านมา +3

    काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष सत्तेवर जरी नसली तरी नाव देण्यात पटाईत आहेत कुठल्याही प्रोजेक्टला त्यामुळेच भारत देश 70 वर्षे मागे गेला होता 10 वर्षात पुढे आला मोदी साहेबांच्या कृपेमुळे जय जय श्रीराम

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 29 วันที่ผ่านมา +1

    सगळे फक्त ओरबडण्याचे काम सुशीलकुमार, उद्या संविधान पण.....अनेकानेक साधुवाद, फिट्ट !

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 29 วันที่ผ่านมา +3

    😂😂😂
    😅😅😅kadak 😊

  • @mekishoreeswarkishore2123
    @mekishoreeswarkishore2123 29 วันที่ผ่านมา +1

    Very nicely narrated shusilji, please expose all these corrupt shameless and hopeless corrupt politicians on this platform.... thank you sir

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 29 วันที่ผ่านมา +2

    मस्तच सुशील जी

  • @narayanparab7413
    @narayanparab7413 29 วันที่ผ่านมา +1

    मोघल स्टाईल ..... जशी शहर ची नावे बदलता येतात .... ही पण बदला
    आयत्या बिळात नागोबा

  • @ravisarode6466
    @ravisarode6466 28 วันที่ผ่านมา

    हा फक्त विशीष्ट एका जातीविशेषा विषयावर पक्षपाती बोलतो.
    याला सुताडलाच पाहिजे

  • @shailajaswami2237
    @shailajaswami2237 29 วันที่ผ่านมา +2

    लयच भारी😂😂😂

  • @santoshmore5850
    @santoshmore5850 26 วันที่ผ่านมา

    सगळे तुमचे म्हणणे एकतर्फी चुकीचे आहे. ते सर्व लोकांना कळत. आपण पत्रकार आहात. आपल्याला शोभत नाही.

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 29 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 29 วันที่ผ่านมา +5

    मोये मोये😂😅😊

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 29 วันที่ผ่านมา

    फक्त नाव लावण्याचे उद्योग नाहीत , तर आग लावण्याचे पण उद्योग करतात .

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 29 วันที่ผ่านมา +3

    शुभ संध्या 🌹🌹🌹

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 29 วันที่ผ่านมา +1

    आयत्या बिळात नागोबा.👌👌👌

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 29 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सुशील कुमार जी❤

  • @jayantpatel4176
    @jayantpatel4176 29 วันที่ผ่านมา +1

    Really very nice information. Maybe many like me are not aware of this reality. I think in National issue Maharashtra Bjp couldn’t highlight this achievements.

  • @anandkodgire2188
    @anandkodgire2188 29 วันที่ผ่านมา +1

    हळद एकाच्या नावाने व कुंकू दुसऱ्याच्या नावे असा प्रकार यातला प्रकार करून वागणे म्हणतात

  • @nagobaviskar3696
    @nagobaviskar3696 29 วันที่ผ่านมา +1

    Good

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 27 วันที่ผ่านมา

    Right sir

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 29 วันที่ผ่านมา +2

    मस्त video.

  • @smitakulkarni1029
    @smitakulkarni1029 29 วันที่ผ่านมา +1

    ऊष्ट खरकट खायची सवयच आहे

  • @raghunathkulkarni1247
    @raghunathkulkarni1247 29 วันที่ผ่านมา

    Thanks.

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 29 วันที่ผ่านมา +1

    Bal Ganesh mandal Adhyaksha Baramati = Rohit Pawar

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 29 วันที่ผ่านมา +4

    आयत्या बिळावर नागोबा.😂😂😂😂

    • @pranit241
      @pranit241 29 วันที่ผ่านมา +1

      त्या बाबतीत कलनगरचे महाशय आघाडीवर.

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming 29 วันที่ผ่านมา +2

    🙏सर चार जुन पर्यंत तरी त्यांना नाव ठेऊद्या किंवा देऊ द्या हो नन्तर त्यांना काहीही करता येणार नाही हो 😂

    • @vinayshinday567
      @vinayshinday567 23 วันที่ผ่านมา

      चार june la महायुती करणार मुती

  • @eknathjoshi2183
    @eknathjoshi2183 29 วันที่ผ่านมา

    पाच लाख पुर्ण झाले त्याबद्दल अभिनंदन

  • @ShahjadShaikh-cz5eo
    @ShahjadShaikh-cz5eo 29 วันที่ผ่านมา +1

    Susil sillak ca ekpan yenar nahi 21 madhun mzha vay aahe 75 tumce ani bhau ce vidiu mi rooz pahtu ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @vijayhalpatrao542
    @vijayhalpatrao542 26 วันที่ผ่านมา

    सर
    आपण नावप्रमाणे आसा ल तर आपले अनालेस बरोबर आहे
    .

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 28 วันที่ผ่านมา +1

    चांगलीच थोबाडीत
    मारली😂😂😂😂😂😂

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 29 วันที่ผ่านมา +1

    "आयजीच्या जीवावर बायजी उदार"

  • @nageshsatre4057
    @nageshsatre4057 29 วันที่ผ่านมา +5

    Right

  • @shahajipawar9082
    @shahajipawar9082 23 วันที่ผ่านมา

    सुशील जी अरबी समुद्रातील शिवाजी स्मारक बाबतींत आपण आवाज उठवावा ही विनंती

  • @arundate7157
    @arundate7157 29 วันที่ผ่านมา +4

    Rohit Pawar naavache makad kahihi bolel karan tyala akkal nahi.

  • @prakashgajare2090
    @prakashgajare2090 29 วันที่ผ่านมา +1

    लय जिरवली राव रोहित पवार ची

  • @raveenk3855
    @raveenk3855 29 วันที่ผ่านมา

    Yeh naya Modi ji ka bharat hai, and coming 5 years will be on top of India.

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 29 วันที่ผ่านมา +1

    "नेहरू"
    "नेहमी हरू , नेहमी हरू, नेहमी हरू"
    "आणि बघा तसच काहीसं झालंय '

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 22 วันที่ผ่านมา

    सध्या ashachyach लोकांची चालती आहे केवळ बोलघेवडे

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 29 วันที่ผ่านมา

    नेहरु ने हिंदू विरोधी कायदा राबविला जातो ते नाही सांगणार 😂

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 29 วันที่ผ่านมา +1

    पवार यांनी काहीच
    केल नाही. आपल्या नावावर बळकावले. हीच पवार निती .

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 29 วันที่ผ่านมา +1

    आयत्या बिळावर नागोबा वाटतो😂😅

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 25 วันที่ผ่านมา

    आहो बघा ना नांव देण्यात काय भारत सरकार ची गॅरंटी ऐवजी गोदी सरकार ची गॅरंटी चालते काय?

  • @aniljoshi3225
    @aniljoshi3225 29 วันที่ผ่านมา

    जेव्हा प्रकल्प जाहीर होतो तेव्हाच त्याचे नामकरण करावे,नंतर झंझट नाही

  • @nandalalagrawal5777
    @nandalalagrawal5777 29 วันที่ผ่านมา +1

    मुस्लिम शासकांनी सुद्धा हेच केले आहे

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 29 วันที่ผ่านมา

    🙏👍👌👏👏👏👏👏🙏

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 29 วันที่ผ่านมา +3

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @vivekgondikar1052
    @vivekgondikar1052 29 วันที่ผ่านมา +11

    लाटायला सगळ्यात पुढे असतात हे कुलकर्णीजी हे......

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 29 วันที่ผ่านมา

    मूळ संकल्पना व ती पूर्ण करणारा, संबंधित सरकार, यांची नावं संबंधित ठिकाणी प्रकर्षीत झाली पाहिजे. ( जागोजागी ) पुण्यातही कोथरूड वारजे येथील ओव्हर ब्रीज चे काम रखडले होते व मेधाताईंनी ते पूर्ण केले, नाव व प्रसिद्धी दूसरया पक्षाने घेतली.

  • @snehakulkarni964
    @snehakulkarni964 28 วันที่ผ่านมา

    हे सारे ऐकून संताप येतो. पर उपरवाला हैं उसे सब मालूम है, उसके यहां देर है अंधेर नहीं। एक दिवस असा येईल की ही सर्व नावे जनताच पुसून टाकेल व योग्य नावे देऊन सर्वांची बोलती बंद करतील. फक्त ही वेळ लवकर यावी हीच परमेश्वरापाशी प्रार्थना .

  • @user-tt4cc2lt1w
    @user-tt4cc2lt1w 25 วันที่ผ่านมา

    😂👍

  • @prakashkharade6893
    @prakashkharade6893 29 วันที่ผ่านมา +10

    5 lakh club hardik abhinandan Kulkarni sir

  • @pushpadeshpande7983
    @pushpadeshpande7983 29 วันที่ผ่านมา

    बारामतीकर काका नवीन पिढी घडवत आहेत उदा..... रोहित पवार

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 29 วันที่ผ่านมา

    आम्ही पण यांना नाव दिले उ बा ठा पेंग्विन सेना ( तुतारी पुरस्कृत )

  • @sakharamkhandare927
    @sakharamkhandare927 23 วันที่ผ่านมา

    Saheb vikasavar bola pakshavar nahi

  • @hiteshsawant479
    @hiteshsawant479 29 วันที่ผ่านมา

    प्रज्ञाला थोड्याच दिवसात हलवून देणार, channel मधून....

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 29 วันที่ผ่านมา +1

    नाव अगोदरच का देत नाही.

  • @user-bu3me2nb9u
    @user-bu3me2nb9u 29 วันที่ผ่านมา

    Tension karne ki Himmat Nahin photo khane ki Himmat aahe

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 29 วันที่ผ่านมา

    शरद पवार सारखाच आहे रोहित पावर

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t 29 วันที่ผ่านมา +1

    शरद पवार खेळी करायचे काम करतात

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi9817 29 วันที่ผ่านมา

    फेसबुक वर शेअर केले आहे 😂

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 29 วันที่ผ่านมา

    नवसागर स्पेशालिस्ट विश्र्वप्रवक्ते प्रातर्विधी सम्राट यांचे नाव देऊन टाका

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 29 วันที่ผ่านมา +4

    नायजेरियन

  • @gajanangodbole9297
    @gajanangodbole9297 29 วันที่ผ่านมา +1

    स्वतःच्या मुलाना शेजार्यांचं नाव देत नाहीत हे नशीब 😂😂😂