पिको फॉल साठी हे मशीन सर्वोत्तम आहे तसेच याचा टू इन वन वापर करता येतो परंतु जर व्यावसायिक वापरासाठी हवे असेल तर पिको फॉलचे व साध्या शिलाई चे मशीन वेगवेगळे घेणे कधीही चांगले ठरते.. तुमची आर्थिक स्थिती व वापराचा उद्देश या दोन्ही बाबींचा विचार करून प्राथमिकता ठरवू शकता.. 🙏🙏
Novel Sewing Machine Company, 777, Ganesh Rd, opp. R.C.M school, Phadke Haud, Raviwar Peth, Pune, Maharashtra 411002 इथे तुम्हाला मशीन रिपेयर करून मिळेल तसेच ओरिजिनल स्पेयर पार्ट्स मिळतील. रविवारी ऑफिस बंद असते इतर दिवशी कामकाजाची वेळ सकाळी 11 ते रात्री 7.30
Kuap chan
Thank you 🙏
ताई 2in1 मशीन चांगली चालते का.. यावर शिलाई चांगली करता येत असे मला स्वतः दुकानदारानेच सांगितले.. ही मशीन फक्त पिको साठीच उत्तम आहे काय
पिको फॉल साठी हे मशीन सर्वोत्तम आहे तसेच याचा टू इन वन वापर करता येतो परंतु जर व्यावसायिक वापरासाठी हवे असेल तर पिको फॉलचे व साध्या शिलाई चे मशीन वेगवेगळे घेणे कधीही चांगले ठरते.. तुमची आर्थिक स्थिती व वापराचा उद्देश या दोन्ही बाबींचा विचार करून प्राथमिकता ठरवू शकता.. 🙏🙏
Chak aahena te neet Calat nahi Dhil padt khup tight kel tari fkakt vadi pirti aani sadhi silai aani piko Dhila yet tight yet nahi
Ekada javalachya service centre la / mechanic kade gheun jaun check karun ghya... Company service centre contact no. 020- 24458207
ह्या मशीन ला किती नंबर ची सुई लागते
१६ नंबरची सुई लागते. पुर्ण गोल असलेली.
मशीन कोणती आहे novel मद्ये प्रकार आहेतः family' Deluxe t 95तुमची कोणती आहे आम्हाला घ्यायची आहे navesaga तेवढे
Novel TA 1 Tailor ही मशीन आहे.
या मशीन ची किंमत किती आहे 👌 खूप छान माहिती दिली आहे 🙏🙏
₹ १२,८००/-
डर्बी मशीन कसे आहे.
हे मशीन वापरले नसल्याने काहीही सांगता येत नाही.
हि मशीन कुठे रिपेअर करतात आणि त्याचे सर्व स्पेअर कुठे मिळतील कृपया पत्ता पाठवा
Novel Sewing Machine Company,
777, Ganesh Rd, opp. R.C.M school, Phadke Haud, Raviwar Peth, Pune, Maharashtra 411002
इथे तुम्हाला मशीन रिपेयर करून मिळेल तसेच ओरिजिनल स्पेयर पार्ट्स मिळतील. रविवारी ऑफिस बंद असते इतर दिवशी कामकाजाची वेळ सकाळी 11 ते रात्री 7.30