नितेश बुंधे/ लक्ष्मी सातवी ह्यांची स्पेशल मुलाखत - भानगड ची कहाणी - Episode -3 - PMK Podcast ❤️🥰🌟💘❤️
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- नितेश बुंधे/ लक्ष्मी सातवी ह्यांची स्पेशल मुलाखत - भानगड ची कहाणी - Episode -3 - PMK Podcast ❤️🥰🌟💘❤️
भानगड ही कथा कशी साकार झाली?
ह्यातील कलाकार कसे निवडले?
लक्ष्मी ला सायली ने नवीन ओळख दिली?
शूटिंग दरम्यान अलीबाबा कुणावर भडकला?
भानगड चा पुढचा भाग कधी येणार?
अशा सर्व प्रश्नांवर मनमोकळ्या गप्पा...पिंट्या आणि सायली सोबत...बघायला विसरू नका..पडद्या मागचा कलाकार (PMK Podcast)
Product by - Kalmegh Productions
Channel - PMK Podcast
Host - Prasad Shinde
Guest - Nitesh Bundhe (पालघर चा सुपर स्टार), Laxmi Satavi सातवी (हीरोइन भानगड 1 आणि 2).
Special Thanks -
आदिवासी कलाकार फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य.
Rupesh Kadav (Mr. Alibaba)
Ramesh Gudalvar Sir (Gudalvar Film Production)
Dinesh Bhoir Sir (Support System)
Thank You..
Team - Kalmegh Productions..
(सूचना - सदर कार्यक्रमाचे सर्व हक्क Kalmegh Productions (PMK Podcast) ह्या यू ट्यूब चॅनेल चे आहेत, कुणी ही चॅनेल वरील मजकूर पुन्हा डाऊनलोड करून यू ट्यूब किंवा इतर आँनलाईन ठिकाणी टाकल्यास सायबर गुन्हे नियमानुसार कारवाई करण्यात येईल)..
नितेश बुंधे कडे मोठेपणा नाही आहे.म्हणून तो आज सर्वांचा आवडता हिरो आहे.
Ho na barobar aahe
फक्त विडिओ 12
सब्स्क्राईबर 100000
सुपर कलाकार नितेश दादा
एकमेव युटूबर❤❤❤❤
नितेश बुंधे एकमेव
फक्त एकमेव ❤❤❤❤
बाकी आम्ही सर्व Duplicate
पालघर जिल्ह्यातला पहिला कलाकार नितेश बुंढे आणि त्याची टीम आहे....❤
Nitesh budhe ni survat keli .ani superb hit hot gele
@kalpeshwarkhande9263 हा ना
सुपर स्टार किंग नितेश बुंधे 🎉
खूप छान शॉर्ट फिल्म ❤.. आणि नितेश दादा.. हुशार व्यक्ती.. ताई सुद्धा
Khup Chan Nitesh And Lakshmi ❤
Nitesh Bundhe... Palghar Cha Hero❤
❤ नितेश, सायली तुमच्या गप्पाडायलाँग
आयकुण माना फार बेस वाटला मी पण फार हसलु, धन्यवाद,' नितेश,❤ सायली❤
खूप छान पोडकास्ट.👍❤😍
Palghar cha Hero Nitesh❤❤❤❤
नितेश बुंधे ,आपला आवडता ,हिरो आहे,🎉🎉
Dada खुपच छान #question मनातल बोललात तुम्ही जेव्हा सायली पिंट्याची Real होल तेव्हा पण जोडी kdk च दिसणार 🎉❤ फार भारी वाटला video मागे करून करून बघितला तो question 🥰👌
खूप छान कलाकार दोंघान चाही अभिनय छान आहे🎉❤ भानगड शॉर्ट फिल्म संगळ्यांना आवडली कारण नितेश बुंधे कॉमेडी सर्वांचा आवडता कलाकार 💯nice podcast सर 🙏
नितेश भाऊ अभीनंदन
Nitesh bundhe hii super star ban gya 👍
Ekno jode aahe ❤❤🎉🎉
Nitesh aani payal
सायली....फार चहा पिते!
मस्त विडिओ ❤❤❤
खूप छान
मस्त विडिओ 👌👌
लग्न करून टाक लक्ष्मी सी ब्रो नीतेश ❤❤❤
Satvi शायनर
Waw nice 👍
khup Husar ahes Dada No attitude tuza kade
❤
ALL THE BEST
सुंदर
🔥❤😍
या चॅनलवर कधीपासून नितेश ची वाट बघत होतो..
अगदी टक लावून व्हिडिओ न थांबता बघितला..!
Thanks Sir 🙏❤️
खूप सान दादा
Nice
#ManishGondTH-cam 👍
❤❤❤❤❤🎉
👍👍👍
Ghup shan
नितेश भाऊ अभीनंदन
❤❤❤❤
Nice
❤
❤
❤❤❤
❤
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤