ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
व्वा छानच माहिती सांगितली गुरुजी... धन्यवाद...!
माऊली खूप खूप छान .धन्यवाद❤
राम कृष्ण हरी खूप सुंदर सादरीकरण 🙏👍
खूप च गोड जैसे की अमृत ❤❤❤
जय हरी
मला देश राग खूप आवडला
छान सर शिकविले ऐरोली नवी मुंबई धन्यवाद
देश रागाचा आणखीन बरसा विस्तार करावा ही विनंती
राम कृष्ण हरी महाराज समाधान वाटले तुम्ही गाऊन दाखविले, आता अनुकरण करता येते, ठेका ताल,चाल कळून जाते
राग पहाडी मध्ये अभंग द्या माऊली
सर भैरवी चे आलाप तानाटाका
.शोध कुठे मी माझ्या मनाला जिवाला विसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या ह्रदयी असावा या गिताचे नोटेशन पाठवावे हि नम्र विनंती
दादा,सर्व चाली समजावण्यासाठी स्केल काळीं एक घेतली तर आपन घेत असलेल्या कष्टाचा अधिक परिणाम दिसेल असे वाटते कारण सर्व वारकरी भजन साधारण ता काळी एक व दोन मध्ये प्रयत्न करतात. बाकी सादरीकरण अत्यंत चांगले व बारकाईने समजून सांगत आहात❤