खूप वेदनादायी शेवट मांजरीच्या वाट्याला आला. पिल्लं पोरकी झाली होती पण तुमच्यारूपाने त्यांना पुन्हा आई लाभली. You give them love and you’ll get 1000 times more love in return. फ्लॅटपेक्षा स्वतःचं घर असणं ही खूप जमेची बाजू आहे. Thanks so much for taking care of these fur babies. You are setting a good example for all. Much respect for you and lots of love to your fur babies ❤
खरंच खूप गोड पिल्लं आहेत.. ❤❤ मंबा माऊ🐈⬛ जिथे कुठे असेल तुम्हाला तिच्या पिल्लांची आई झालेलं पाहून किती आणि कसे मनोमन आभार मानत असेल तुमचे 🙏🙏🙏🐈 मी सुद्धा अशी सात पिल्ले सांभाळली होती, त्यांची आई आलीच नाही. मग मोठी झाली तशी पिल्लं पण एक एक करून निघून गेली😢, आजही आठवण येते त्यांची. गोकुळाष्टमी दिवशी जन्म झाला होता त्या बाळगोपाळांचा. शी- सु, खाणं, खेळणं, उड्या मारणं दिवसभर सुरू असताना कधी तरी वैताग पण आला, पण घरातून बाहेर पडले काही कामाला की अर्धा जीव त्या पिल्लांमध्ये अडकायचा❤❤❤ आपल्याला अगदी अंतर्बाह्य बदलून टाकतात हे मुके प्राणी... God Bless You & kittens Thank you so much for taking care of kittens... 🙏🙏🙏
@@mrunalinibendre7030 हो मॅडम, दमछाक तर नक्कीच व्हायची पिल्लांना सांभाळताना.. त्या मध्ये पण एक- दोन पिल्लं जरा तब्येतीने नाजूक होती, आमच्या Vet ने त्या पिल्लांना kitty start नावाने असणारं kitten food सुरू करायला सांगितलं ( म्हणजे आपलं cerelac असतं ना तसचं ते विशेषतः माऊच्या पिल्लांसाठी असतं) आवडीने खायचे ते 🐱😻 आपण त्यांच्या आयुष्यात खूप चांगला रोल प्ले करतोय ह्याच आंतरिक समाधान मिळतं आपल्याला आणि तेच समाधान सर्व थकवा दूर करण्यासाठी पुरेसं आहे. बाकी स्वामींची ईच्छा... आपल्या मार्फत ते काळजी घेत आहेत पिल्लांची ही केवढी मोठी गोष्ट आहे. God Bless You... 🙏🙏🙏
Mrunalini tai jyache man etke Nirmal ani premal ahe Jo pashupakshi var mhanjech devavar Prem karato tyachya barobar dev sadaiv ubha asato he sarvanna jamat nasate ki kalat nasate tumhi khup chhan karya karit ahat khupach premal bhashet bolata ya varun tumchyatala dev spast disato god bless you always tai
तुमचे शब्द वाचून गहीवरले .देवाने दिलेलं काम आहे असंच मानते.तुम्ही इतके सुंदर अंतःकरणातुन आशिर्वाद दिले .हेच प्रेम तुमच्या ठायी पण वसले आहे.love you.mrunalini .
Tai ek request ahe pan jevha tumhala vel milel shakya asel tevhach ki tumhi shegaon kachori recipe dakhavali khup chhan , pan Anand visava bhakti nivas yethil prasadalaya madhe limbu gajar mix lonch achar he banun anatat te khupach chavdar asate tar te kase banavtat he amhala please dakhava na tai very very thank you so much tai
Proud of you
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
😘😘😍 ताई खुप छान मस्त ❤
Kavita ji,thankyou😊
ताई तुम्हाला यांचे आहे.. माझ्या कडे ☺ छत्रपती संभाजी नगर मध्ये मी वाट बघते आहे. ☺❤
@@tastethebestwithkavita6645 पण कशी येणार ?अॕड्रेस ,नंबर द्या की.
Manjranchi aai geli khup wait zala..pn tumchya rupat tyana aai milai he khup changla zala.. ❤❤
Kiti chhan shabda .
Bless you❤
छान आशिर्वादासाठी खूप थँक्यू .
So kind of you 😍
God bless you ❤
छान आशिर्वादासाठी खूप थँक्यू शुभदा मॕडम .
सुंदर पिल्लं.
आनंदजी ,थँक्यू .
@@mrunalinibendre7030 wlcm.
Woww kiti chan....take care all❤
Thank you so much 😊 diksha ji.
Khup chan tai tumhala khup khup pranam🙏🙏🙏🫰🫰🫰❤️
मनापासुन धन्यवाद🌺🌺 रायकर साहेब.
❤❤❤❤❤❤❤
Thank u so much 😊👍🙏
खूप वेदनादायी शेवट मांजरीच्या वाट्याला आला. पिल्लं पोरकी झाली होती पण तुमच्यारूपाने त्यांना पुन्हा आई लाभली. You give them love and you’ll get 1000 times more love in return. फ्लॅटपेक्षा स्वतःचं घर असणं ही खूप जमेची बाजू आहे.
Thanks so much for taking care of these fur babies. You are setting a good example for all. Much respect for you and lots of love to your fur babies ❤
Priyanka ji,tumchya shabdani धीर वाटला.खूप छान वाटलं .छान शब्दांसाठी सपोर्टसाठी मनापासुन धन्यवाद .
खरंच खूप गोड पिल्लं आहेत.. ❤❤
मंबा माऊ🐈⬛ जिथे कुठे असेल तुम्हाला तिच्या पिल्लांची आई झालेलं पाहून किती आणि कसे मनोमन आभार मानत असेल तुमचे 🙏🙏🙏🐈
मी सुद्धा अशी सात पिल्ले सांभाळली होती, त्यांची आई आलीच नाही. मग मोठी झाली तशी पिल्लं पण एक एक करून निघून गेली😢, आजही आठवण येते त्यांची.
गोकुळाष्टमी दिवशी जन्म झाला होता त्या बाळगोपाळांचा.
शी- सु, खाणं, खेळणं, उड्या मारणं दिवसभर सुरू असताना कधी तरी वैताग पण आला, पण घरातून बाहेर पडले काही कामाला की अर्धा जीव त्या पिल्लांमध्ये अडकायचा❤❤❤
आपल्याला अगदी अंतर्बाह्य बदलून टाकतात हे मुके प्राणी...
God Bless You & kittens
Thank you so much for taking care of kittens... 🙏🙏🙏
Kirti madam,tumchya shabdani bare watle.मनापासुन धन्यवाद .love.mrunalini .
@@mrunalinibendre7030❤❤❤❤
@@KkirtiP tumhi 7 pilla kashi sambhalali astil ? Mi 4 madhech damtey.devacha kam aahe.aani aapli nivad zali aahe.
@@mrunalinibendre7030 हो मॅडम, दमछाक तर नक्कीच व्हायची पिल्लांना सांभाळताना..
त्या मध्ये पण एक- दोन पिल्लं जरा तब्येतीने नाजूक होती, आमच्या Vet ने त्या पिल्लांना kitty start नावाने असणारं kitten food सुरू करायला सांगितलं ( म्हणजे आपलं cerelac असतं ना तसचं ते विशेषतः माऊच्या पिल्लांसाठी असतं) आवडीने खायचे ते 🐱😻
आपण त्यांच्या आयुष्यात खूप चांगला रोल प्ले करतोय ह्याच आंतरिक समाधान मिळतं आपल्याला आणि तेच समाधान सर्व थकवा दूर करण्यासाठी पुरेसं आहे.
बाकी स्वामींची ईच्छा... आपल्या मार्फत ते काळजी घेत आहेत पिल्लांची ही केवढी मोठी गोष्ट आहे.
God Bless You... 🙏🙏🙏
So cute😍👌🏻 त्या पिलांची मम्मी नाही आहे.....
Hoy meena tai.
@@mrunalinibendre7030 😢😢
वाईट vatatay mubha sati माझ्याकडे पण cat आहे मे तिला बाहेर जाऊ नाही देत मरतात mhanoon
Pyaripihu ,hoy ho.ti gharat thambaychi nahi.tumchyakade cat aahe he aikun khup chhan watla.eka jivala prem detay.
Great job 👏
Bharati madam🙏 thankyou .
Mam give your home tour once
Ho nakki
Mrunalini tai jyache man etke Nirmal ani premal ahe Jo pashupakshi var mhanjech devavar Prem karato tyachya barobar dev sadaiv ubha asato he sarvanna jamat nasate ki kalat nasate tumhi khup chhan karya karit ahat khupach premal bhashet bolata ya varun tumchyatala dev spast disato god bless you always tai
तुमचे शब्द वाचून गहीवरले .देवाने दिलेलं काम आहे असंच मानते.तुम्ही इतके सुंदर अंतःकरणातुन आशिर्वाद दिले .हेच प्रेम तुमच्या ठायी पण वसले आहे.love you.mrunalini .
So cute ❤
Tai ek request ahe pan jevha tumhala vel milel shakya asel tevhach ki tumhi shegaon kachori recipe dakhavali khup chhan , pan Anand visava bhakti nivas yethil prasadalaya madhe limbu gajar mix lonch achar he banun anatat te khupach chavdar asate tar te kase banavtat he amhala please dakhava na tai very very thank you so much tai
Are wa.chhan.mi nakki choukashi karen.Thank u so much 😊👍🙏
Taai tumhi lahan mulancha goshti madhe tumcha awaj ahe ka baryach goahti ahe marathit lahan mulancha
Nahi janavi ji.