👌👌 मस्त व्लॉग... ताईंच्या जिद्दीला सलाम स्वतःच्या मेहनतीने स्वप्नातील घर उभारणं या पेक्षा आनंदाची व स्वाभिमानाची गोष्ट काय असू शकते... ओवीचा हेअरकट एकदम परफेक्ट दिसत आहे... अजून जास्त गोंडस दिसते...😄👌👌
ताई वनिता ताईचे घर बघून खूप मस्त वाटले. त्यांचे शेत किती छान दिसत होते. खरोखर वनिता ताई खूप मेहनती आहे.ताई तुम्ही आम्हाला त्यांचे घर दाखऊन दिले. आम्हाला त्यांच्या बद्दल खूप प्रेम वाटते.👌
sunder vlog khup मज्जा आली वनिता ताईंच्या घरचं आणि आजुबाजूच परिसर अप्रतिमच.तुम्ही सुद्धा खुपचं जास्त मज्जा केली. ओवीची कमी भासून आली हा पण. हेअर स्टाईल सुंदरच आहे क्यूट दिसते बाबू . i❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🍫🌹👌🙏
वनिता ताई चा मळा खूप छान , कल्याणी ला घराची शेती म्हणून शेताचे सगळे येते खूप active आहे, देवाचे नारळ छान आलाय धामण तोरण आमच्या पण शेतात येतात, मस्त vlog
वनिता ताई च घर खूप छान आहे आम्ही आमच्या लहान पणी आंबे, पेरू, जांभळं करवंद, आल्व (चिकू सारखं दिसणार फळ) जे फक्त पावसाळ्यात मिळतातं ,तोरण , हलदे हे कंद आहे हे फक्त पावसाळ्यात मिळतातं ते पण जमिनीत खोदून कडतात ओवी बेटा 😍😘🍫🍫 तू तर पार्ले जी सारखी मुलगी दिसते😍😘 जय सद्गुरु 🙏
आम्ही मामाच्या गावाला मनोरमध्ये लहानपणी जायचो तेव्हा हा रानमेवा खायचो.तोरण,धामण, हाटुरन, करवंद, जांभूळ, आंबा असा हा रानमेवा खायला मज्जा आली.आता सासरी वाड्यात पण खायला मिळते.खुपच वेगळा अनुभव आहे.🙏जय सद्गुरू 🙏😊
तुमच्या मावशी ची वाडी खुप छान आहे.तुम्ही त्यांनां भेटायला आवर्जून गेलात , खुप छान.माणस जोडून टिकवून ठेवणे हे खरोखर चांगल आहे,आणि तुमचं कुटूंब हे करत आहे तसेच आम्ही सुद्धा तोरण आंबोळ्या तसेच चिक्कू सारखे दिसणारे अळू खाल्ले आहेत.तोरण पिकल्यावर छान लागतात.
रंजिता ताई विनिता ताईचा प्रश्न असा होता की घरकुल मंजूर होईल तीत पर्यंत थांबून चालणार नाही पण त्यांनी कर्ज काढून घर बाडण्याची सुरवात केली हा प्रश्न सरकार पर्यंत उपस्थित झाला पाहिजे
Good morning Ranjita n kalyani 🙏 Aaie Saglyat no one video manje ha Vanita Tai che Ghar ani vadi bagun khoop bhari vatla Vanita Tai tumche Navin Ghar lavkarat lavkar pure hovo hi ganpati charni prarthana Jai sadguru 🙏🙏
Jay sadguru.hi how are you everybody. Vanita house is very nice she is very hard working women.be always with her . You give her moral support. Jay sadguru
Ekhadya mahala la hi lajvel ashech ahe Vanita tai n che ghar khupach sunder 1ch no. Ani tyani ghar thevle hi khup swatch ani nit netke khupach avdle amhala ani Ranjita vahini tumhi Vanita tai n chya ghari gela baghun khupach chhan vatle
*_विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या विचार आचारात चांगली भर पडो, आपली सदैव प्रगती होवो, आपले कुटुंब तथा आपण सुखी आणि समृद्ध होवो, डॉ. बाबासाहेबांचे विचार आपण तळागाळातील सर्व लोकांना समजावून सांगाल तसेच धम्मानुसार आचरण कराल,,, अशी आपल्या प्रति तथा आपल्या कुटुंबा प्रति,,_* *_मी व माझे कुटुंब मंगल कामना करतो..._*🙏 *_जयंतीनिमित्त_* *_हार्दिक शुभेच्छा !!_* *_🌹जय भिम , नमो बुद्धाय !!🌹_*
👌👌 मस्त व्लॉग... ताईंच्या जिद्दीला सलाम स्वतःच्या मेहनतीने स्वप्नातील घर उभारणं या पेक्षा आनंदाची व स्वाभिमानाची गोष्ट काय असू शकते... ओवीचा हेअरकट एकदम परफेक्ट दिसत आहे... अजून जास्त गोंडस दिसते...😄👌👌
Thank you 😊
Vanita Tai cha Ghar Sundar che sweet home 👍 khub khub chan 👌👍👍
ताई वनिता ताईचे घर बघून खूप मस्त वाटले. त्यांचे शेत किती छान दिसत होते. खरोखर वनिता ताई खूप मेहनती आहे.ताई तुम्ही आम्हाला त्यांचे घर दाखऊन दिले. आम्हाला त्यांच्या बद्दल खूप प्रेम वाटते.👌
Thank you 😊
sunder vlog khup मज्जा आली वनिता ताईंच्या घरचं आणि आजुबाजूच परिसर अप्रतिमच.तुम्ही सुद्धा खुपचं जास्त मज्जा केली. ओवीची कमी भासून आली हा पण. हेअर स्टाईल सुंदरच आहे क्यूट दिसते बाबू . i❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🍫🌹👌🙏
वनिता ताई चा मळा खूप छान , कल्याणी ला घराची शेती म्हणून शेताचे सगळे येते खूप active आहे, देवाचे नारळ छान आलाय धामण तोरण आमच्या पण शेतात येतात, मस्त vlog
खूपच मस्त व्हिडिओ.वनिता ताईचे घर शेति बगायला खुप् मजा आली..आता लवकरच शेतामधले जेवण पण दाखवा👌
Vanita tainch ghar phar chhan. Navin gharasathi shubhechha. Tyanch ghar pudhun vegal vatal. Chhan aahe. Ovee cha haircut ekdam chhan. Mala majhya lahanpanichi aathavan jhali. Parle Glucose biscuit varachi lahan mulgi same tashich ovee disate. Mihi disayache lahanpani.
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
Hi
वनिता ताई च घर खूप छान आहे
आम्ही आमच्या लहान पणी आंबे, पेरू, जांभळं करवंद, आल्व (चिकू सारखं दिसणार फळ) जे फक्त पावसाळ्यात मिळतातं ,तोरण , हलदे हे कंद आहे हे फक्त पावसाळ्यात मिळतातं ते पण जमिनीत खोदून कडतात
ओवी बेटा 😍😘🍫🍫
तू तर पार्ले जी सारखी मुलगी दिसते😍😘
जय सद्गुरु 🙏
शुभ सकाळ ताई विडीओ खूप छान आहे वनिता ताई चे घर खुप छान आहे भाजीची वाडी खुप सुंदर आहे मस्त 👌👌👌👌
शुभ सकाळ 😊Thank you 😊
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan....Vanita taina khup diwsani pahila chan watla tyana pahun ...khup Cham ahe tyanchi Wadi Ghar...ekdam natural surrounding place ahe.... vadapav party khup chan
खुप छान आहे वनिता ताईन चे घर त्यांचा भाजी चा मळा किती कस्ट घेतले असतील एवढी मोठी बाग बनवायला भारी 👌🏻👍🏻👍🏻वडापाव लव्हर मी आहे यम्मी 😋विडिओ खुप छान
Nice vlog....Vanita tainch ghar mast aahe... ani vanita tai pan chan aahet 👍👍👍
एक no. सासुसुना. वनिताताई ची ऐकच no.
श्री स्वामी समर्थ! रंजिता तुमच्या वनिताचे कौलारु , शेणाने सारवलेले घर खुपच छान आहे, वडा पाव तर फारच चवदार!
🙏🙏
Ranjita Mau cha dance mastch😁😁😁😁😁....tainch ghar .....Ani mehnat donhi chhan🙏
Thank you 😊
गणपतीची मूर्ती खुप सुरेख आहे, वनिता ताईचे घर खूप छान आहे, वडा पाव पार्टी एक नंबर झाली आहे
वनिता ताईचे घर आणि शेती खरच खूप छान आहे👌👌
Khup chan video 👌bghun mst vatle
यश किशोर ठाकूर ( माहीम - केळवे)............. छान व्हिडिओ.......👌👌👌👌👌👌👌👌👌✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
Khup chan Vanita tai..good luck for future... 😘
Jay satguru Ranjita tuza utsaha khupach masta vatato tuze hasne nehami aanandi rahane khup aawadte 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
Thank you 😊
Ase vatey me pan tumchya barobar aahet Vanita Tai chya gavat👌👌👍👍🙏🙏
🥰🥰
आम्ही मामाच्या गावाला मनोरमध्ये लहानपणी जायचो तेव्हा हा रानमेवा खायचो.तोरण,धामण, हाटुरन, करवंद, जांभूळ, आंबा असा हा रानमेवा खायला मज्जा आली.आता सासरी वाड्यात पण खायला मिळते.खुपच वेगळा अनुभव आहे.🙏जय सद्गुरू 🙏😊
जय सद्गुरू 🙏
वनिता ताईचे घर छान आहे बागखूप आवडला चिमनी चे घर तर छान मी खूप वषानी पहीतले गावाचे घर 🙏🙏🙏
ओवी हेअर कट छान झाला आहे
वनिता ताई ची शेती आणि घर खूप छान लवकरच तिकडचा ब्लॉग करा अजून एक
वनिता ताईंच घर छान आहे मस्त विडिओ आम्ही पण तोरण खाल्ली गावाला आमच्या गावी रत्नागिरीला 🙏जय सद्गुरू🙏
जय सद्गुरू 🙏
Chaan kellat mastha jai sadguru
खूप छान आहे वनीता ताई च घर जुनी घर अशीच असत आणि वाडी खुप छान आहे
वनिता ताईच घर खूप छान आहे, आत्ता अशी घर बघायला मिळत नाही, रंजिता तू खूप लकी आहेस 😘😘😘
Thank you 😊
Khup chan ahe Vanita tai ch Ghar...👌👌bhajipala lagla ki shet kiti hirvigar n mast distat na...mast wadi ahe tyanchi....👌😇
Thank you 😊
Ek number Video aajcha....Vanita tainch ghar tr jam bhari khupch mast 👌👌👌👌❤️❤️❤️❤️
Barobar 👍
Khup chan aahe ghar आणि aaila he sadi khup chan diste mahnje color dizain 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Aajcha vlog khup chaan hota aai asli na vlog madhe tar video pahayla majja yete ani ovee ekdum haircutmadhe dora sarkhi diste.love ur family.
Thank you 😊
Mla pn aavdatat Aai
वाह..बघुन खूप छान वाटंलं...विडीयो 👌👌👍✌️ वनीता ताई छान आहे तुमच घर ..वाडी 👌👌 आणी तुमी ..तुमचा परीवार ❤️
Thank you 😊
ओवी ना ती पार्ले बिस्कीट वर आहे ना मुलगी तिच्या सारखी दिसते so cute love you bachha
Thank you 😊
Vanitache ghar wadi khup chan aahe baghayla chan vatal.OVEECHA hair cute vatoy tila,nice ❤
Thank you 😊
तुमच्या मावशी ची वाडी खुप छान आहे.तुम्ही त्यांनां भेटायला आवर्जून गेलात , खुप छान.माणस जोडून टिकवून ठेवणे हे खरोखर चांगल आहे,आणि तुमचं कुटूंब हे करत आहे
तसेच आम्ही सुद्धा तोरण आंबोळ्या तसेच चिक्कू सारखे दिसणारे अळू खाल्ले आहेत.तोरण पिकल्यावर छान लागतात.
Vanita Tai che ghar khupach sundar 😍 👌👌ganpati mandir aani bappa chi murti khup chan 🙏🙏 aani mast vadapav party 😋👌👍
जय सद्गुरु 🙏 🌹
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
रंजिता ताई विनिता ताईचा प्रश्न असा होता की घरकुल मंजूर होईल तीत पर्यंत थांबून चालणार नाही पण त्यांनी कर्ज काढून घर बाडण्याची सुरवात केली
हा प्रश्न सरकार पर्यंत उपस्थित झाला पाहिजे
जय सद्गुरु 🙏🙏🙏 वनिता ताईंच घर खूप आवडल मला पण आमचे पाहिले दिवस आठवले खूपच छान ठेवलय घर
जय सद्गुरू 🙏
जय सद्गुरू गुडमॉर्निंग ताई आच विडिओ खुप खुप छान होता मला मजा आली बघायला खुप मस्त वाटलं 😍😍😍✌
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Hi GOOD EVENING RANJITA N PATIL FAMILY. Nice video. Vanita tayecha Mala khup chaan aahe.
Nice vlog Ranjita 👌👌
Vanita taich ghar farch chan👌👌
New hair cut Ovee ❤️😘 khuppp god distey😍😍
Thank you 😊
खुप दिवसांनी चिमणी बघीतली आता चिमणी च नाही बघायला भेटत त्याला देखील आपणच जबबदार आहोत.....
Hii tujha kalyanicha Ani oveecha dress khup chan ahet similar design mast matching and video aavdla khup chan ahe 👍🎉👌😊
Thank you 😊
Good morning Ranjita n kalyani
🙏 Aaie
Saglyat no one video manje ha
Vanita Tai che Ghar ani vadi bagun khoop bhari vatla
Vanita Tai tumche Navin Ghar lavkarat lavkar pure hovo hi ganpati charni prarthana Jai sadguru 🙏🙏
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
पिकलेली तोरणं खुप छान लागतात गोड.आम्ही पण आणतो घरी ह्याच सिझन मधे येतात.तुम्ही पण खाऊन बगा पिकलेली तोरणं...
Baby is looking so cute with this hair cut like ParleG girl bless ur family always ❤
Aamchya gavi pan aastat toran mala khup aavdtat
खुप छान व्हिडीयो आणि वनिता ताईंच घर पण सुंदर आणि तोरण म्हणतात तयार झाली की मस्त लागतात
Thank you 😊
Vajreshvari yatrela ya 1 may la
Good morning ranjita and family वनिता ताईच शेत घर पण मस्त आहे
जय शिवराय 🧡🧡 जय सदगुरू पाटील फॅमिली 😍👌😍👌😍😍👌👌👌👌👌😍👌😍👌😍👌
जय शिवराय 😊जय सद्गुरू 🙏
Ranjita tai rohan dada Khupch khupch mast blog aahe vanita Mavshi cha swabhav tumchya sarkhach premal aahe ✨✨❤️❤️😍😍😍
Thank you 😊
Jay sadguru.hi how are you everybody. Vanita house is very nice she is very hard working women.be always with her . You give her moral support. Jay sadguru
Chan ahe Vanita tai che ghar
Tai tumi tumcha gawa pasun goa parayant road trip video banawa pl
Mi tuzi khup mothi fan aahe
Thank you 😊
Ekhadya mahala la hi lajvel ashech ahe Vanita tai n che ghar khupach sunder 1ch no. Ani tyani ghar thevle hi khup swatch ani nit netke khupach avdle amhala ani Ranjita vahini tumhi Vanita tai n chya ghari gela baghun khupach chhan vatle
Vanita tainche ghar far haveshir aahe. Khupch sunder vatle. Mala pn vada pav khup aavdto
Vanita ch ghar khup chan ahe 😍❤️
Vanita kakila bagun khup chan vatala. Jay sadguru Tai 😘🤗💝
जय सद्गुरू 🙏
Good morning and Jai sadguru Tai 🌹🙏
Vanita taincha swabhav khup chan aahe.
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
रंजिता ताई तू खूप छान विडिओ करून दुसऱ्याना आनंदी ठेवतेस
Thank you 😊
Khup Chan Video 👍
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार
ओवी 😘
Chan vlog 👌
🙏जय सद्गुरू 🙏 वनिता ताईचे घर मस्त 👌vlog 👌
Kup Chan ghar ahe vanita tai Ch ❤😍
Vanita tai che ghar masta.Ovee cute disatye.Vada paav khavasa vaatala.Ganpati bappa che darshan ghadale.
Thank you 😊
Ho mla mahit aahe dhamna torna mst lagta
वनिता ताईच घर खूप सुंदर.
वनिता ताई चे घर छान होते सर्व natural ओवी आज खूप छान दिसत होती
Thank you 😊
Crazy foody video la jastit jast like kra ka tr video khup sundar asat pahije tas like nahi hot tr please please like share 🙏🙏🙏🙏🙏🙏💞💞
Thank you 😊
Good morning 🌞🙏🏻 patil family 👪🥰 chhan video 👌👌👌👌
Good Morning 😊Thank you 😊
Good morning.
Vanita tai ch Ghar khop chan aahe.
नकीच विडिओ चांगला आहे सासु बाई मछीमारकेट मधे गेलयावर व वडापाव भजी वनिताची शेति मस्त वाटल मिसेस दिक्षीत
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई
जय भीम 🙏
Nice Vlog,khup Chan ahe ghar 👌👌
Thank You 😊
1.no video 👌👌
Good morning🙂 kaki jay sadguru 🌷🌺 kolhapur la kade enar ahet lavkar ya vat pahtoy amhi😍 all family ya Pan 😍
जय सद्गुरू 🙏
Good morning tai🥰🥰🥰🥰🥰🥰....... Ovee looking is very beautiful❤❤😍😍😍😍😍.... ..... . Nice vlogs🥰🥰🥰🥰🥰... ......
Thank you 😊
Khup Chann
Ho mi khallet toran Mala khup aavdtat Mala aavdtat shetat vgere Mala aavdel tumchya kade yeyla
Chaan vatt na shetat firayla. Mala khup awdtat dhamna, torna
फार सुंदर घरं आहे वनिता ताईचं मस्त
Chan ahe vanitayaiche ghari ovi tar ata ekdum sweet diste
Thank you 😊
Good morning Tai saheb ❤️ jay sadguru
Mala ek prashna vichar chy answer tu comment madhe sang tu konty जातीची आहे आगरी का
Bol na
Sang na
आम्हि ठाणेचा हिरानंदानी मधे राहतो वेळ भेटला तर नकि या भेटायला
Tyanch Ghar khup chan khulya jaget mst mokl mokl ahe ashya ghrat rahnyachi mjjach vegli
Khup chhan vlog 😊 nice house 🏘️
Tumhi je watch ghatla ahe tyach link plz dyal ka
आजचा video लय लय भारी 👌👌👌👌👍💓💓💓💓
खुप सुंदर घर श्री स्वामी समर्थ
जय सदगुरू . तोरणं खूप गोड आणि पिठुळ लागतात त्याचं बी फोडलं की आता चारोळी निघते. हा रानमेवा 8-1 5दिवसच मिळतो.
जय सद्गुरू 🙏
मस्त आहे वनिता ताईचं शेत .....
Mast volg
*_विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या विचार आचारात चांगली भर पडो, आपली सदैव प्रगती होवो, आपले कुटुंब तथा आपण सुखी आणि समृद्ध होवो, डॉ. बाबासाहेबांचे विचार आपण तळागाळातील सर्व लोकांना समजावून सांगाल तसेच धम्मानुसार आचरण कराल,,, अशी आपल्या प्रति तथा आपल्या कुटुंबा प्रति,,_*
*_मी व माझे कुटुंब मंगल कामना करतो..._*🙏
*_जयंतीनिमित्त_*
*_हार्दिक शुभेच्छा !!_*
*_🌹जय भिम , नमो बुद्धाय !!🌹_*
Ovi kup mast destay Parle-G biscuit packet vrchay muli sarkhi aani aamchay kaday pan meltat torna satarala Mahabaleshwar la
Thank you 😊
विनिता ताई घर खुपच छान आहे
Vanita Tai's home perfect native look simple and neat and clean, Both dress nice, For the Aai 🙏👌👍