Ladaki bahin Yojana - सर्व पात्र महिलांना मिळणार लाभ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • #PrabhuDevagr
    ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. ज्या महिलांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै नंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
    मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, ज्या महिलांनी ३१ जुलै नंतर अर्ज केला आहे. त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. जिल्हास्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे येतो. त्यानंतर ही यादी लाभ देण्यासाठी बँकेकडे पाठवली जाते. त्यामुळे लवकरच ३१ जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे.
    आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले आहेत. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे, आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री कु.तटकरे यांनी केले आहे.
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    Website - grnshetiyojna.in/
    www.prabhudeva...
    ▶️ Telegram group - t.me/joinchat/...
    Telegram channel - t.me/pdgrsheti...
    ▶️ TH-cam - / prabhudevalg ,
    👬Facebook Page
    / community
    @Facebook Group - / 2416394001930535
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana
    support me for updates about
    mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
    TIME STAMPS

ความคิดเห็น • 137

  • @kailashsp1
    @kailashsp1 19 วันที่ผ่านมา +8

    प्रभुदेवा सर आज तुमच्यामुळे लाखो आई बहिणींनी अर्ज स्वतः भरलेत आणि काहींचे मंजुर झालेत ,काहींचे पेंडींग आहेत,तर काहींना पैसे सुद्धा आलेत ....तूम्ही खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवता ... तुम्हाला या सर्व आई बहिणींचे आशीर्वाद आहेत ...❤

  • @shivajisonone5699
    @shivajisonone5699 19 วันที่ผ่านมา +4

    माझ्या जीवनातील एक महत्वाचे युट्युब चॅनल आहे प्रभूदेवा माहिती अशी कि ज्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाला किमत आहे
    मोघम असा एकही शब्द नाही
    खूपच महत्वाची माहिती देतात

  • @navnathbagul6647
    @navnathbagul6647 19 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रातील जनतेला लाभलेलं एक सुंदर व्यक्तीमत्व आणि युट्यूब चैनल, कुठल्याही योजनेची अगदी खरी माहिती दिली जाते सर आपल्या माध्यमातून, मनापासून धन्यवाद सर 🙏

  • @rajphulsundar7269
    @rajphulsundar7269 19 วันที่ผ่านมา +3

    🙏🏻 कुठल्याही योजनेची माहिती सविस्तर मध्ये फक्त तुमच्याकडूनच भेटते. 👏🏻👏🏻

  • @sanjayshende1020
    @sanjayshende1020 19 วันที่ผ่านมา +18

    मी एका विधवा महिले चा अर्ज भरला आहे तिला आधीच विधवा म्हणून लाभ मिळतो मी अर्जावर लाभ दाखवला त्यामुळं अर्ज रिजेक्ट झाला आणि दुसऱ्या नी विधवा महिला आहेत त्यांना लाभ मिळतो पण अर्ज मध्ये दाखवला नाही त्यांना पैसे मिळाले आता झाल असे कि मी जिचा अर्ज भरला ती माझ्या वर ओरडतेय 😢😢😢😢

    • @user-pt1bf9yi8p
      @user-pt1bf9yi8p 19 วันที่ผ่านมา

      त्यापैकी 1 योजना कायमची बंद होईल....एक तर लाडकी किंवा निराधार योजना....

    • @rahulpethkar95
      @rahulpethkar95 19 วันที่ผ่านมา +2

      ज्या विधवा महिलांना अगोदर निराधार लाभ प्राप्त होत होता पण त्यांनी लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेतला आहे पण यापुढे त्यांना निराधार चा लाभ भेटणार नाही कारण योजनेसाठी आधार संमती एकाच योजनेला भेटू शकते

    • @mobilephone96
      @mobilephone96 19 วันที่ผ่านมา

      परत भरा एडिट करून

    • @ramchandramahale4700
      @ramchandramahale4700 19 วันที่ผ่านมา

      😅

    • @mayurkakde2445
      @mayurkakde2445 19 วันที่ผ่านมา +1

      खऱ्या चा जमाना नाही भाऊ.😂😂😂😂

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 19 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय साहेब
    तुमची माहिती म्हणजे अगदी बरोबर असते

  • @prakashkshirsagar6743
    @prakashkshirsagar6743 19 วันที่ผ่านมา +5

    शुभ सकाळ साहेब ...सकाळीच छान माहिती दिली

  • @vijaypawar18654
    @vijaypawar18654 19 วันที่ผ่านมา +2

    Khup chan mahiti detay sir tumhi....🎉

  • @Danny90809
    @Danny90809 19 วันที่ผ่านมา +3

    सर शिलाई मशिन वरचा विडिओ आपल्याकडून अपेक्षित आहे.

  • @OmFartade5611
    @OmFartade5611 19 วันที่ผ่านมา +5

    नमस्कार sir अहमदनगर खरीप 2023 पीकविमा बद्दल सविस्तर माहिती द्या तुम्ही सर्व शेतकरी सद्ध्या पिकविम्याच्या प्रतीक्षेत आहेत प्लिज

  • @KalyanChavan-mr4vu
    @KalyanChavan-mr4vu 19 วันที่ผ่านมา +3

    🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय सर🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @user-ny1xv3ow3n
    @user-ny1xv3ow3n 19 วันที่ผ่านมา +3

    जय जिजाऊ जय शिवराय ❤

  • @roshanbarsagade8545
    @roshanbarsagade8545 19 วันที่ผ่านมา +3

    जय शिवराय सर

  • @maheshkadam3402
    @maheshkadam3402 19 วันที่ผ่านมา +3

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @sunilborse8308
    @sunilborse8308 19 วันที่ผ่านมา +4

    सर पी एम स्कुटी योजना खरी आहे का त्याबद्दल माहिती सांगा

  • @vaibhavharkal1418
    @vaibhavharkal1418 19 วันที่ผ่านมา +3

    जय शिवराय

  • @satishshelke461
    @satishshelke461 19 วันที่ผ่านมา +2

    सुप्रभात 🙏

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 19 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय सर ❤ शुभ सकाळ

  • @prakashikkar3482
    @prakashikkar3482 19 วันที่ผ่านมา +2

    सर शिलाई मशीन वर व्हिडिओ बनवा detai

  • @KalyanChavan-mr4vu
    @KalyanChavan-mr4vu 19 วันที่ผ่านมา +1

    सुभ सकाळ 🙏🙏

  • @krushnapachfule4792
    @krushnapachfule4792 19 วันที่ผ่านมา +1

    Jay shivray ❤

  • @KrishanaShinde-n5g
    @KrishanaShinde-n5g 17 วันที่ผ่านมา

    Sir namo cha hapta bhetla nahi

  • @Gpr501
    @Gpr501 19 วันที่ผ่านมา +2

    सर पोर्टल वर फॉर्म ऑलरेडी सबमिटेड दाखवतोय

  • @Rsonlineservices8788
    @Rsonlineservices8788 19 วันที่ผ่านมา +2

    प्रभू सर सेतू वाल्यांना पैसे येणार आहे का ... ज्यांनी सेतू म्हणून फॉर्म भरले आहे??? अशांना.. उत्तर द्या नक्की सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  18 วันที่ผ่านมา +1

      @@Rsonlineservices8788 हो

  • @VishalMane-xe6ql
    @VishalMane-xe6ql 16 วันที่ผ่านมา

    Sir लाडकी बहीण फॉर्म approvl झालं आहे पण adhar कार्ड. बँक अकाउंट पासबुक.चुकीचा दुसरा गेला आहे.edit पण करता येईना. ऑलरेडी सबमिट दाखवत आहे. 🙏🏻🙏🏻

  • @ganesh_wayal_patil
    @ganesh_wayal_patil 18 วันที่ผ่านมา

    नारी शक्ती दुत वरून भरलेल्या अर्ज sms verification pending दाखवत आहे काय करायचे यापुढे 🙏🏻

  • @sagarmorey8600
    @sagarmorey8600 19 วันที่ผ่านมา

    Bhavu mi e pik pahani Keli portal la maji nond aahe ,
    Pn sat bara la nahi , Kay karv lagel ,
    Talathi mhant aahe aamcya hatat kahi nahi ..
    Kay karave ,

  • @dineshshinde7010
    @dineshshinde7010 19 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय
    9

  • @vishalpatil9803
    @vishalpatil9803 18 วันที่ผ่านมา

    डबल फॉर्म भरला गेला आहे 1 फॉर्म रिसबमिट दाखवत आहे व एक फॉर्म पेंडिंग आहे तर लाभ मिळेल का नाही सर

  • @hanumanmutale2306
    @hanumanmutale2306 19 วันที่ผ่านมา

    नमो शेतकरी योजना paise aale नाहीत sir agun bank pending dhkhvat

  • @KiranPatil-bg7ex
    @KiranPatil-bg7ex 19 วันที่ผ่านมา +2

    संकरित कापूस लावलेल्या शेतकऱ्यांची नावे आलेले नाहीत

  • @pavankande4660
    @pavankande4660 19 วันที่ผ่านมา

    Sir amhi tumhala manto. Pik vimayach Kay jhal te sanga na plz

  • @shubhangigund8907
    @shubhangigund8907 19 วันที่ผ่านมา +1

    सर मुख्यमंत्री वयोस्री योजना हा फाॅर्म ऑनलाईन भरता येतो का

  • @sachinbhise9357
    @sachinbhise9357 19 วันที่ผ่านมา

    सर संजय गांधीं निराधार विधवा चा योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनी लाडकी बहीण चा फॉर्म भरावा कि नाही???

  • @kaleshwarpawar4397
    @kaleshwarpawar4397 19 วันที่ผ่านมา

    सर नवीन ऑप कोणते आहे

  • @vishalsawant6368
    @vishalsawant6368 19 วันที่ผ่านมา

    Application approve झाले पण पैसे जमा झाले नाही व अर्ज नामंजूर यादी पण आहे तर काय करायचे

  • @mahadevgaikwad3037
    @mahadevgaikwad3037 19 วันที่ผ่านมา +3

    सर नवीन नोंदणी बंद आहे. कधी चालू होईल...

    • @arunpatil5443
      @arunpatil5443 19 วันที่ผ่านมา

      चालू आहे पोर्टल वरून भरा.

    • @mahadevgaikwad3037
      @mahadevgaikwad3037 19 วันที่ผ่านมา

      @@arunpatil5443 No new from s acpted sho hot ahe

  • @vishaltayade6729
    @vishaltayade6729 19 วันที่ผ่านมา

    Sir from approve zla ahe pn Village pending dakhvt ahe ky krcha ata

  • @haridasambhore8027
    @haridasambhore8027 19 วันที่ผ่านมา

    Ya mothacha 12 la approve zala ahe sir te paise kadhi miltil sir

  • @JayShreeRam1-w
    @JayShreeRam1-w 19 วันที่ผ่านมา

    Sir from resubmit zala aahe income certificate attachment kara aas aal aahe from bharacha ka nahi mag

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 19 วันที่ผ่านมา

    शिलाई मशीन साठी रेशन अनिवार्य आहे का नसेल तर कळवा

  • @GaneshNagargoje-re7en
    @GaneshNagargoje-re7en 19 วันที่ผ่านมา +3

    सर मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेचे पेमेंट स्टेट्स कसे पाहावे विडिओ बनवा प्लिज

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  19 วันที่ผ่านมา +3

      Ok

    • @niranjagaidhani
      @niranjagaidhani 19 วันที่ผ่านมา +1

      आम्ही पण त्याच प्रतिक्षेत आहोत, ​@@GrShetiYojna

    • @niranjagaidhani
      @niranjagaidhani 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@GrShetiYojnaआम्ही पण याच प्रतिक्षेत आहोत, लवकर व्हिडिओ बनवा सर, रक्कम approve झाली का , स्टेटस चेक करता येईल म्हणजे आम्हाला.

  • @ganeshbhokre-nh7wn
    @ganeshbhokre-nh7wn 19 วันที่ผ่านมา

    सामान्य महीला म्हणून id बनवून form भरला आहे pending आहे approved होई

  • @MonikaGawande-f8q
    @MonikaGawande-f8q 19 วันที่ผ่านมา

    Sir 24 agasth la approved zala pese kdhi miltil sanga sir

  • @akashjiwade2503
    @akashjiwade2503 19 วันที่ผ่านมา

    2023 cha October cha pomegranate cha vima kadhi bhetner

  • @wajidshaikh5585
    @wajidshaikh5585 19 วันที่ผ่านมา +1

    सर नमो चा हापता भेटला नाही

  • @PrabhakarPatil-y1m
    @PrabhakarPatil-y1m 19 วันที่ผ่านมา

    बँकेला आधार लिंक असून केवायसी केली परंतु आधार सीडिंग मध्ये आधार ला बँक पासबुक लिंक दाखवत नाही आहे

  • @SyedAsif-h9r
    @SyedAsif-h9r 19 วันที่ผ่านมา

    Sir regular hafta kite tarekh la yeyel

  • @ganeshkanhere7086
    @ganeshkanhere7086 19 วันที่ผ่านมา

    सर मी अर्ज केला पण आधार शेडिंग नव्हती मी आता इंडियन पोस्ट खात्यात अकाउंट उघड आता कधी पैसे जमा होईल

  • @Janardhan-ho5rh
    @Janardhan-ho5rh 18 วันที่ผ่านมา

    एका रेशनकार्ड सर्व महिला पात्र होतील का

  • @karunajavade9045
    @karunajavade9045 19 วันที่ผ่านมา +5

    अर्ज पेंडींग ठेवले जात आहेत अप्रोल दिले जात नाही 20 दिवसा पासुन अप्रोल नाही

    • @Satoshsangle
      @Satoshsangle 19 วันที่ผ่านมา

      होऊन जाईल

    • @Sopu226
      @Sopu226 19 วันที่ผ่านมา

      Same maza pn 15 days pasun approval nahi muddaun pending thevle jat ahe sagle document barobr asun pn

    • @रामदासपाटीलवारले
      @रामदासपाटीलवारले 19 วันที่ผ่านมา

      आता यापुढील अर्ज अप्रूवल देतील यांचा भरवसा सुद्धा नाही.

  • @amolgavhane6308
    @amolgavhane6308 12 วันที่ผ่านมา

    Aadhar sinding असून पण ला पैसे आले नाही

  • @manikmore6121
    @manikmore6121 19 วันที่ผ่านมา +6

    सर नांदेड पीकविमा मिळाला नाही। काही अपडेट्स असल्यास सांगा

    • @user-fz9ce4xu9d
      @user-fz9ce4xu9d 19 วันที่ผ่านมา

      Chalu ahe vatao hectori 7000 milet ahet Mudkhed taluka

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  18 วันที่ผ่านมา

      @@manikmore6121 th-cam.com/video/O9Wc9cudLLw/w-d-xo.html

  • @niteshbhalerao1605
    @niteshbhalerao1605 19 วันที่ผ่านมา

    सर माझा अर्ज Aproval दाखवत आहे पण पैसे आले नाहीत

  • @milindkuwar3146
    @milindkuwar3146 19 วันที่ผ่านมา

    17 August la form approved zala ani to form 24 August la reject zala

  • @ramchaudhary4047
    @ramchaudhary4047 19 วันที่ผ่านมา

    सर आमचा फॉर्म जुलैमध्ये भरल्या पण तो रिजेक्ट झाला नंतर ऑगस्ट महिन्यामध्ये नऊ तारखेला अप्रोल झाला त्याचे पैसे कधी येतील

  • @prakashingle9697
    @prakashingle9697 19 วันที่ผ่านมา +1

    सर नमस्कार मी Pm Kisan आणि Namo शेतकरी लाभधारक आहे आणि माझा फॉर्म मजूर झाला आहे तर मला पैसे किती मिळतील सर कृपा करून रिप्लाय द्या सर....

  • @laxmansolanke8227
    @laxmansolanke8227 19 วันที่ผ่านมา

    Pm kisan status दाखवत आहे पण नमो चे status दाखवत नाही

  • @umeshsarang6333
    @umeshsarang6333 19 วันที่ผ่านมา +2

    17 आॅगस्टला approved आले आहे. पैसे कधी मिळतील

  • @vijayrajgatade2640
    @vijayrajgatade2640 19 วันที่ผ่านมา +15

    सर पुढचा हप्ता कधी येईल काल माझा अर्ज मंजुर झालाय

    • @Vitt9618
      @Vitt9618 19 วันที่ผ่านมา +4

      जोड खात दिलंस वाटत 😂😂😂

    • @Jio12575
      @Jio12575 19 วันที่ผ่านมา

      31 aug nantar... 100%

    • @तानाजीसगर
      @तानाजीसगर 19 วันที่ผ่านมา

      ​@@Vitt9618जोड खाते चालत नाही

  • @prakashmovashivlog3712
    @prakashmovashivlog3712 19 วันที่ผ่านมา +1

    जुलैच्या आधीच अप्रूव्ह झालेल्या महिलांच्या खात्यात पैसे नाही आले काय करायचे सांगा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  19 วันที่ผ่านมา

      काही करू नका ऑटोमॅटिक येतील

  • @meghrajjadhav2220
    @meghrajjadhav2220 19 วันที่ผ่านมา

    First like comment sir

  • @bmsarje
    @bmsarje 18 วันที่ผ่านมา

    सर माझ्या पत्नीचा अर्ज अप्रोल झाला आहे पण view ला ओपन केल्यानंतर डिस्ट्रिक्ट लेव्हल अप्रोल दाखवत आहे व व्हिलेज लेव्हलला पेंडिंग दाखवत आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  18 วันที่ผ่านมา

      मंजूर आहे

  • @Aj-el7fr
    @Aj-el7fr 19 วันที่ผ่านมา +14

    आधार सिडींग खाते असुन सुद्धा 3000 आले नाही महिलांचे

    • @ValviExpress
      @ValviExpress 19 วันที่ผ่านมา

      @@Aj-el7fr 4500 येतील 3 महिन्याचे

    • @DILIPJADHAV-gi1pz
      @DILIPJADHAV-gi1pz 19 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे

    • @user-pt1bf9yi8p
      @user-pt1bf9yi8p 19 วันที่ผ่านมา

      बँक खात्याची ई के वाय सी करा.....

    • @DILIPJADHAV-gi1pz
      @DILIPJADHAV-gi1pz 19 วันที่ผ่านมา

      @@user-pt1bf9yi8p साईटवर लोड आहे.व बँकेत खूप गर्दी आहे.

    • @tofik5562
      @tofik5562 19 วันที่ผ่านมา

      Helpline no var call kara

  • @computervaibhavgaming7847
    @computervaibhavgaming7847 19 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @Rajulahane.......3329
    @Rajulahane.......3329 19 วันที่ผ่านมา +1

    Vilage levala pending show h automatic approved hoil ka

  • @pradipzirpe3403
    @pradipzirpe3403 19 วันที่ผ่านมา

    🎉

  • @samcurran2594
    @samcurran2594 19 วันที่ผ่านมา +1

    या योजनेची तारीख वाढू शकते का?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  19 วันที่ผ่านมา +2

      योजनेला अंतिम तारीख नाही

  • @hanumanmutale2306
    @hanumanmutale2306 19 วันที่ผ่านมา

    Paise येतील ka o sir

  • @ronniekotwal8843
    @ronniekotwal8843 19 วันที่ผ่านมา

    हॅलो सर माझ्याकडून पिक विमा क्लेम करताना अन सीजनल रेन झालं .... ॲक्सेस रेन फॉल करायला पाहिजे होते का... पिक विमा च काय होईल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  19 วันที่ผ่านมา

      बाद होईल

  • @rahulghaysundar5018
    @rahulghaysundar5018 19 วันที่ผ่านมา +1

    सर माझा फॉर्म रिजेक्ट केला माझे उतपन्न तीन लाखाचे कारण दिले..माझा जवळ फक्त 5 ऐकर शेती आहे आणि तहसीलदार साहेब चा दाखला 80000 हजार चा दिला आहे..

    • @akashsonone2542
      @akashsonone2542 19 วันที่ผ่านมา

      तुम्ही income tax bharta ka

    • @rahulghaysundar5018
      @rahulghaysundar5018 19 วันที่ผ่านมา

      @@akashsonone2542 नाही सर 5 एकर शेती सर कुठून टॅक्स भरणार

    • @rahulghaysundar5018
      @rahulghaysundar5018 19 วันที่ผ่านมา

      नाही

  • @user-hz8gg4gx9b
    @user-hz8gg4gx9b 19 วันที่ผ่านมา

    लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना सरसकट गॅस सिलेंडर मिळतील का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  18 วันที่ผ่านมา

      @@user-hz8gg4gx9b नावावर गॅस असेल तर

  • @user-lb7mw2di8r
    @user-lb7mw2di8r 19 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-up7uj9dn4j
    @user-up7uj9dn4j 19 วันที่ผ่านมา

    Panding दाखवत आहे 8 दिवस झालं

  • @icomnxcentre2483
    @icomnxcentre2483 19 วันที่ผ่านมา

    First view

  • @raosahebjadhav007
    @raosahebjadhav007 19 วันที่ผ่านมา

    नारी शक्ती ॲप वरिल फॉर्म अजुन पॅन पेंडीग आहे.

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 19 วันที่ผ่านมา

    आमचं रेशन कार्ड मध्ये नाव नाही म्हणून ऑनलाईन करत नाही सेतू वाले

  • @shuddhodhanshivankar8331
    @shuddhodhanshivankar8331 19 วันที่ผ่านมา

    सर RTI च काम करत आहात 🙏🙏

  • @manikmore6121
    @manikmore6121 19 วันที่ผ่านมา

    अनुदान पण नाही

  • @kirankhule6375
    @kirankhule6375 19 วันที่ผ่านมา

    ६५ वर्षा वरील महिलांना सुद्धा लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यात यावा

    • @user-tq2jd9td8d
      @user-tq2jd9td8d 19 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vishuchaudhari777
    @vishuchaudhari777 19 วันที่ผ่านมา +1

    No new form accepted असे येत आहे नारी शक्ती ॲप वर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  19 วันที่ผ่านมา +3

      पोर्टल वर करा

    • @btsadiwasi7631
      @btsadiwasi7631 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@GrShetiYojnaनमस्कार साहेब शेतकऱ्यांना मिळणारी स्पेशल DP बंद झाली आहेत की चालू आहेत. धन्यवाद..

  • @bharatlondhe5414
    @bharatlondhe5414 19 วันที่ผ่านมา

    फॉर्म रिजेक्ट होत आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  19 วันที่ผ่านมา +1

      का होत आहे पाहून व्यवस्थित भरा

    • @saurabhraut4351
      @saurabhraut4351 19 วันที่ผ่านมา

      Edit ch option yet nahi ahe

  • @vijaybhawar7926
    @vijaybhawar7926 19 วันที่ผ่านมา

    जय शिवराय सर

  • @dipakawachar1037
    @dipakawachar1037 19 วันที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @sharad3250
    @sharad3250 19 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🚩

  • @Sandipshinde.......
    @Sandipshinde....... 19 วันที่ผ่านมา

    जय शिवराय सर

  • @gajanandhumal6647
    @gajanandhumal6647 19 วันที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @MaheshChede-zh4ff
    @MaheshChede-zh4ff 19 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🚩