VERSOVA KOLIWADA | नारली पौर्णीमा वेसावा कोळीवाडा २०२३ । Festival | Mumbai Festival
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2023
- VERSOVA KOLIWADA | नारली पौर्णीमा वेसावा कोळीवाडा २०२३ । Festival | Mumbai Festival
#festival
#naralipurnima
#koli
Beautiful narali Pornima Music
Varudh Patil
youtube.com/@varudhpatil7899?...
नमस्कार मंडळी
आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये वर्सोवा कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेचा महा सोहळा पाहणार आहोत.
वर्सोवा कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेची धमाल त्यांचा उत्साह आनंद डान्स मस्ती नटून थटून आपल्या दर्या राजाला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी धमाल मिरवणूक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे
नारळी पौर्णिमा हा सण समुद्रकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या मुख्य कोळी लोकांचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात.पावसाळ्यात समुद्रामध्ये मासेमारीसाठी उतरणारे कोळी लोकांना समुद्रापासून धोका असतो. त्यामुळे श्रावणी पौर्णिमेनंतर पावसाचा जोर थोडा कमी झालेला असतो. समुद्र हे वरून देवतेच्या वास्तव्याचे ठिकाण मानले जाते. समुद्राची कृपा कोळी लोकांवर रहावी. म्हणून रीतसर पूजा करून वाजत-गाजत सोन्याचा नारळ अर्पण करतात.
सर्व कोळी बांधवांच भगिनी च खूप खूप अभिनंदन नारळी पौर्णिमा च्या सुभेच्या
खरी मुंबई हीच आहे मराठी कोळी मनुष्य
खूप छान.
आई एकविरा. माऊलीचा. उदो उदो
खूप छान सुन्दर झाला मला अभिमान आहे आमच्य कोली आगरी UTubebar फॅमिलीचा खुप सुंदर तेलीकास्ट केलात त्या बद्दल धन्यवाद आणी मला गर्व आहे आगरी कोली आस्ल्याचा.
आणी सर्व मंडलीना रक्षाबंदन नरली पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या .
आशेच तुम्ही नवनविन विडिओ बनवत रहा हीच अपेक्षा
Khoop Chan bhai god bless you
भावा सुंदर कोळी डान्स आणि संस्कृती महाराष्ट्र ची शान आहे.आई एकविरा देवी प्रसन्न राहो.👌👌👏👏🙏🙏🚩🇮🇳♥️♥️
आई माऊली एकविरा आईच्या आशीर्वाद दादा तुला गोळडन बट भेटू दे
Jay ho..
🙏🙏
सर्व व्लाॅगर एकाच ठीकाणी आल्याचे पाहून खुप आनंद झाला आणि त्यात आपल्या कोली भगिणींचा नाच बगावला मिलाला लय आनंद जायला.❤❤❤
सागर किनारी साजरा झालेला हा सोहळा बघण्यास मिळाला ह्याबद्दल तुझे खूप खूप आभार, तुझ्या पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा
great celebrtion ususeal.
जय माता एकविरा ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः
सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा बँड खूप छान आहे ऐकायला एकदम मस्त नाचायला पण एकदम मस्त खूप खूप अभिनंदन असेच तुम्ही पण मजा करा आणि आम्हाला पण आनंद घेऊ द्या जय आगरी कोळी
Shamim. Kasam. Shailh. Beautiful..
Khup mast ahe video jay agri koli Jay ekveera....🙏🙏🙏🙏
Jabardast video bhai
Wonderful Video Great Festival 👍
जामभारि आमचि आगरिकोळी शान आहे मुंबईचि कडक भावा
🎉छान सोहळा 🎉 हरहर महादेव 🎉
Dada mst video full dhamal jay aagri koli 🔥🔥🔥👌👌👌
kadak 360 best
❤❤
नाईस व्हिडिओ शुटींग केला दादा
Makeup pura face chamak rahi h😂😂😂.
GANPATI BAPPA MORYA❤❤❤❤
नटाफटा करावा तो आगरी आणि कोळीच एक नंबर व्हिडिओ
आपले सगळे कोळीवाड्याचे समुद्र किनारे साफ झाले पाहिजे .
Ek number❤
मस्त वाटलं. आजचा नारळी पौर्णिमा चा हा पहिला व्हिडीओ बघायला मिळाला. सर्व आवडते u tuber एकाच वेळी भेटले खूप आनंद झाला.
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 👍👍
Ek number video 🔥🔥
भाऊस मस्त Vlogs जय आगरी कोळी 💪🖕❤❤❤
हेल्लो गाईज 🤣🤣
छान दादा
Koliwada porina mashe waas yeto ka chaan distat
Love it this festival❤
dada mast video
धन्यवाद,आई एकवीरा देवी आपल्या पाठीशी आहे, कोळी दर्या चा राजा आहे तसेच दिल्याचा राजा आहे, उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहो हीच सदिच्छा.
❤
👌नाद खुळा सर्व कोळी लोकांचा छान असतो हा कार्यक्रम मला खूप आवडतो हा कार्यक्रम मित्रा हा कधी होतो असा कार्यक्रम सांग जरा आम्हांला पण यायला i m pune yerwada 🤝 🥰🎉🎊
👌👍nice
मस्त रे भावा 👌🎉
good job bhai
❤❤❤❤❤❤
Bhaii hya time miss zala next time ahes na tu vlog banvayla
Ek Sundar koli mulgi tar me pan deserve karto❤
All the Koli dancers look beautiful and song and dance is lovely
👌👌
what a beautiful culture festival
एक नंबर भावा ❤
Hii dada maz shop ahe
i thought its goa that song is from goa , k am from kerala
Goa & Maharashtra
आगरी कोळी ना सर्व सण कुठलाच सण सोडणार नाही नुसता धिंगाणा मज्जा च मज्जा नाही काय तर लग्न सराई आहेच
video madhe sarkhe 360 angle....maja nahi yet..
Purn video madhe kiti 360 shots ahet?
Apli sanskritee jiveet theva
SHOW-OFF OF THE STATUS, GOLD....JUST IMAGINE SOME POOR KOLI GIRL/WOMEN WHO DOES NOT HAVE GOLD THEN HOW SHE WILL FEEL ???
PLEASE DON'T DO SHOW-OFF SO THAT IT GIVES MESSAGE OF RICH & POOR....SMALL AND BIG LIKE ??
❤❤❤❤❤❤