परमपूज्य श्री अप्पा वरचे प्रवचन ऐकले.रहाळकर राम मंदीरात श्रीदासगणू महाराजा समोर श्री अप्पा चे कीर्तन ऐकण्याचे भाग्य लाभले,त्याची आठवण आली. विवेक गोगटे.
नमस्कार बुवा 🙏 परमपुज्य आप्पां बद्दल जे आज तुम्ही सांगितले 🙏 १९९८ ला माझ्या आयुष्यात खुप मोठी उलथापालट झाली. त्यावेळी दोन वेळा एकदा पुण्यात आणि एकदा मुंबई मधे समोर बसुन आप्पांनी मला एक मोलाचा सल्ला दिला होता . खरच मी स्वतःला भाग्यवान समजते. 😊🙏
श्री गुरुदेव दत्त...
नमस्कार बुवा ,श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री गुरुदेव दत्त..... ओम दत्त..... 🙏
श्री स्वामी समर्थ
जय शंकर
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏नमस्कार बुवा 🙏🙏🙏
परमपूज्य श्री अप्पा वरचे प्रवचन ऐकले.रहाळकर राम मंदीरात श्रीदासगणू महाराजा समोर श्री अप्पा चे कीर्तन ऐकण्याचे भाग्य लाभले,त्याची आठवण आली.
विवेक गोगटे.
नमस्कार बुवा 🙏 परमपुज्य आप्पां बद्दल जे आज तुम्ही सांगितले 🙏 १९९८ ला माझ्या आयुष्यात खुप मोठी उलथापालट झाली. त्यावेळी दोन वेळा एकदा पुण्यात आणि एकदा मुंबई मधे समोर बसुन आप्पांनी मला एक मोलाचा सल्ला दिला होता . खरच मी स्वतःला भाग्यवान समजते. 😊🙏
नमो नारायणा!!! श्रीदत्तात्रेय नमो नमः:
खूप छान.
Dhigbanr mhanje kay
नमस्कार बुवा
खूप छान 🙏🏻🙏🏻
गुरुदेव दत्त विवेक बुवा
शारदा माता की जय हो वाचाळ मुक होतील करुणेते पाहिले रणुनी वासुदेव महाराज की जय हो
खुप सुंदर विवेचन
आज तब्येत बरी नाही त्यामुळे पुर्ण वेळ थांबुन शकत नाही क्षमस्व ्गुए
नमस्कार
अलौकिकाच संतांचे
नमस्कार बुवा
त्रिवार वंदन