Nilesh Rane vs Vaibhav Naik| कुडाळमध्ये नीलेश राणे वारं फिरवणार की वैभव नाईक हॅट्ट्रीक करणार LetsUpp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • कुडाळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना माजी खासदार नीलेश राणे आव्हान देणार? नीलेश राणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार? राणे कुटूंब आणि वैभव नाईक यांचं हाडवैरी कधीपासून झाले? शिवसेनेच्या ओहोटीला वैभव नाईकांनी भरती कधी आणली? 2014 मध्ये नितेश राणे यांना आपल्या विजयाचा आनंद का साजरा करता आला नाही? या संपूर्ण राजकीय घडामोडींचे लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विस्तृत विश्लेषण केले आहे, पाहा...
    -
    #NileshRane #vaibhavnaik #kudhalvidhansabha #vidhansabhaelection2024 #vidhansabha #Shivsena #VidhanSabhaElection #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PoliticalNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 50