खूप छान झाली आहेत भजी.. इथे सोलापूर मध्ये डिस्को भजी सुद्धा मिळतात. आणि आंध्र स्पेशल भजी ही मिळतात. डिस्को भजी जास्त famous aahet ithe... 👍👍👍 तुम्ही प्रत्येक शहरातील खाद्यसंस्कृती दाखवत आहात . छान वाटले बघून 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
❤️लय भारी आमची सोलापूर मिरची भजी मी माहेरी गेल्यावर खूप खायची सोलापूर भजी माय फेवरेट डिश सोलापुर मिरची भजी मुंबईमध्ये नाही भेटते मिरची भजी मिस यु 😭मिरची भजी ताई तुम्ही एकदम सोलापूर पद्धतीने बनवलाव मस्त धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏
Tried all your spices , There is no difference in the taste between spices available in market nd yours also its way more costlier according to it's taste as compared to the other brands available in the market.
Mirchi la madhun kap Karun tyat masala bhartat....dhane, jirepood and chatmasala...& pudina....yachi test khup chhan hote.......bhaji khup chhan zalet Tai...👌👌👌😋😊
कमी तिखट असलेली मिरची घेऊन तिला मध्ये कट द्यायचा, त्यात आमचूर मिठ व किंचित साखर मिक्स करून भरायची. आणि अशा मिरचीची भजी करायची. अजून टेस्टी होतात. आंबट गोड तिखट अशी चव येते. भजी मस्तच.
Didi Tu awesome😊👏👏 aahes mazya mummy ne bag nya aadhi michi tuzhi recipe bagte. mala banavta yet nahi pan tuzya recipe bagayla mala khup aavadtat. tuzya sarkhi GREAT👍👍 TH-camr bhetayla nashib lagta. ek vicharay cha hota didi ki manu, means mansvi kute dista nahi?
मधुराताई माझी आई अगदी अशाच प्रकारे करायची जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा टिफिन मध्ये देण्यासाठी करायची. तुमची रेसिपी पाहून मी अगदी माझ्या बालपणा मध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये हरवले.....😊 ताई खूप छान रेसिपी 👌👌👍तुमच्या रेसिपीने आईची आठवण आली......😔
Love all of ur recipes. Proportionate measurements in each recipe .!!!! ताई हॉटेल जगदंबा ( पुणे) स्टाइल अळणी भात रेसीपी पोस्ट करा ना प्लीज....आखाड स्पेशल ..!!
मिरचीला खाच नाही किं पाडत ?कोटींग काळजीपूर्वक भरपूर लावले पाहिजे नाही तर मला वाटते , मिरची तेलात फुटण्याची शक्यता वाटते. मधुरा , खूप छान .तूझे सगळेच पदार्थ खूप छान.
मी सोलापूरचीच आहे.मी पण करत असते.घरात सर्वांना आवडतात.मिरची उभी थोडीशी चिरुन म्हणजे तिचे पोट फोडून आतल्या बिया काढायच्या आणि त्यात हळद,मीठ,लिंबू लावायचे अजून खूप छान लागतात.
बरोबर आणि ती मिरची अंगठ्या एवढी जाड आणि लांब असेल तर मस्त च भजी तळायला मस्त असतात अशा मिरच्या छोट्या कढईत कमी तेलात तळता येतात . लांब मिरच्या साठी मोठी कढई आणि तसेच तेलही जास्त लागते.
Wow khupch chhan Mala khupch aavdala nakki banaun baghen hi recipes thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe ekdam zakhas diste
खूप छान...आमच्या सोलापूर पद्धतीने संगम वडा आणि मिरची भजी बनवून महाराष्ट्र भर प्रसिद्धी दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद... People will love these recipes
😊धन्यवाद आम्ही सोलापूर कर
खूप छान रेसिपी सोलापूरची भजी. मधुरा मॅडम आमच्या सोलापूर मध्ये आंध्र भजी सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत तेही रेसिपी तुम्ही दाखवा.
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
हो मीपण असेच करते,😘 मीपण सोलापूरची आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
🙏
Me pan solapur chich ahr ahe tai tumhi kuthe rahta
Mi pn
@@MadhurasRecipeMarathi kolhapur chi pan banava na mam 😜
खूप छान झाली आहेत भजी.. इथे सोलापूर मध्ये डिस्को भजी सुद्धा मिळतात. आणि आंध्र स्पेशल भजी ही मिळतात. डिस्को भजी जास्त famous aahet ithe... 👍👍👍 तुम्ही प्रत्येक शहरातील खाद्यसंस्कृती दाखवत आहात . छान वाटले बघून 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Aamhi solapur kr 😍😘😊😊🤭🤭😅
😊😊
❤️लय भारी आमची सोलापूर मिरची भजी मी माहेरी गेल्यावर खूप खायची सोलापूर भजी माय फेवरेट डिश सोलापुर मिरची भजी मुंबईमध्ये नाही भेटते मिरची भजी मिस यु 😭मिरची भजी ताई तुम्ही एकदम सोलापूर पद्धतीने बनवलाव मस्त धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Lovely recipe. या भजी साठी एक लाइक जरुर करा
Ho
धन्यवाद 😊😊
खुप छान आहेत भजी मधुरा ताई तुमच्यासर्व रेसिपी मी बघते आणी बनवते तुम्ही खूप छान रेसिपी बनवता
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tried all your spices , There is no difference in the taste between spices available in market nd yours also its way more costlier according to it's taste as compared to the other brands available in the market.
Khup chan recipe.......khup chan hotat bhaji......mi banavate ashi bhaji
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Bhaji peksha tumcha aavajch khup sunder aahe😍❤mam mi aata 16 vrshachi aahe aahe 12 vrshashi aasly pasunch tumchya recipes bhage aani try pn krte😊😊 4 varsh pasun tumchi subscriber ❤aahe aani mi pn punyatch rahte🤗
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🤗🤗❤
😋😅🤣
@@MadhurasRecipeMarathi hii madam
Hii anna jagatap
Mirchi la madhun kap Karun tyat masala bhartat....dhane, jirepood and chatmasala...& pudina....yachi test khup chhan hote.......bhaji khup chhan zalet Tai...👌👌👌😋😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
पण तुम्ही कधी अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घ्यायला आलात का....
अक्कलकोटला पण या आम्ही अक्कलकोटकर....😊
Wow.. mastch...kadhi kartoy as vattay .. 👍👍👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खुपचं मस्त , माहेरची आठवण आली , मी पण सोलापूरची आहे , धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान असतात तुमच्या recipe आम्हाला काहि पण कराव वाटत तर लगेच तुमचा video बघतो तुमची पद्धत खुप मस्त असते👌👌👌👌👍👍👍👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kup mast 👌👌👌👍
maze Maher solapur ahe... ❤️❤️
Aamti and mirchi bhaji 👍👍👍
Maze pan maher solapur ahe
धन्यवाद 😊😊
कमी तिखट असलेली मिरची घेऊन तिला मध्ये कट द्यायचा, त्यात आमचूर मिठ व किंचित साखर मिक्स करून भरायची. आणि अशा मिरचीची भजी करायची. अजून टेस्टी होतात. आंबट गोड तिखट अशी चव येते. भजी मस्तच.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
I m also from Solapur, my mom always make this type of bhaji, me and my husband loves this so much. Bhaji lai bhari 😋👌👍
Thanks...
@@MadhurasRecipeMarathi Yummy And Tasty Recipe.
खूप छान मी आजच try krun pahate mast mala khup आवडतात मिरची भजी.....
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Hi Madhura wonderful recipe, mouth watering recipe, love from Rome 💖💖💖
Try it...
@@MadhurasRecipeMarathi surely
मॅडम खुपच छान रेसिपी आणीतुमच किचन पण👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
धन्यवाद 😊😊
Didi Tu awesome😊👏👏 aahes mazya mummy ne bag nya aadhi michi tuzhi recipe bagte. mala banavta yet nahi pan tuzya recipe bagayla mala khup aavadtat. tuzya sarkhi GREAT👍👍 TH-camr bhetayla nashib lagta. ek vicharay cha hota didi ki manu, means mansvi kute dista nahi?
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thi tumcha recipes khup Chan hotat .👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
I am from Solapur... ek shop ahe tithe he bhaji miltat n far lavakar samptat tya shop madhale bhaji..
अरे वा... छानच...
मधुराताई माझी आई अगदी अशाच प्रकारे करायची जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा टिफिन मध्ये देण्यासाठी करायची. तुमची रेसिपी पाहून मी अगदी माझ्या बालपणा मध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये हरवले.....😊
ताई खूप छान रेसिपी 👌👌👍तुमच्या रेसिपीने आईची आठवण आली......😔
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
सांगली मध्ये बऱ्याच गाड्यावर ही मिरची भजी मिळतात👍
Ho☺️☺️
अरे वा... छानच...
Me try Kele
Khup bhari jhali hoti
Saglyana Khup Avdli 😘😘
Tq madhura di 😍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mam mi tumche video pahun cooking shikleli ahe..thank you🙏✌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Hooo khr ch me pan❤️
Mst distayet bhaji.. M pn try krte 😊😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
धुळे नाशिक हायवेवर वडाळी भोई म्हणून गाव लागतं तीथे ही भजी मिळतात सेम केलीत.👍👍🙏
Khup sundar mi tumchya saglya recipe try karte khup chan hotat
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मिरचीला कट देऊन मीठ लावायचे नंतर पिठात घालून तळायची छान लागते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी पण सोलापूरची आहे, मला पण असेच भजी आवडतात 🤤खूप मस्त
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Solapur la aalyawar ghari ya. ❤️
😊😊
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान सोलापूरी!
!❤❤! टम्म फुगणारी ! मिर्ची भजी खुपच खास!
!❤❤! धन्यवाद!❤❤!❤❤❤!❤❤❤❤!
!❤❤!अभिनंदन!❤❤! खुपच स्वादिष्ट टेस्टी !
!❤❤!टेस्टी बेस्टी❤❤! खुपच चविष्ट पोस्ट !
!❤❤! धन्यवाद !❤❤! अभिनंदन!अभिनंदन!
!❤❤!❤❤❤❤❤!✨❤❤❤❤❤❤!
करून बघा 😊😊
महाराष्ट्राची लोकप्रिय मधुरा
😊😊
ताई खूपच छान दिसत आहे मिरची भजी धन्यवाद ताई
करून बघा 😊😊
खरच आशा वातावरणात असावी सोलापूर चिं आशि मस्त गरम गरम भजी खरच खुप chan मधुरा aashish नविन नविन रेसीबी करत रहा... 👍👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
ताई तुम्ही खुप ग्रेट आहात.... खूप छान रेसिपी... नक्की बनवून बघणार..... 😋😋😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tai tumchaya recipes kelyavar khupch chhan hotat 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूप मस्त ,,,,मला खूप आवडतात हे भजी मलकापुर मध्ये ही मिळतात आम्ही कधी गेलो तर खाते मी 😋
अरे वा... छानच...
मस्त भजी . 👌👌👍👍 मला मिरची भजी खूप आवडते.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुमची रेसिपी खूप छान होती
धन्यवाद 😊😊
Tumchae recipes khup chan astet me pan try kele khup chan zhala hota.😀Thanks
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Fakt सोलापूर च नाही तर आमच्या इकडे लातूर येथे ही अश्याच पद्धतीने मिरची भजी बनवतात ! Nice attempt!!
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान 😚तोंडाला पाणी सटकलय.😋😋😋
गरमागरम भजी मस्त लागतात.
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद.
Khup chan bhaji jhalya taai, aamhi solapurkar aahot aapan banvleli bhaji agdi same to same jhali aahe
Madhura....
Waw!!...
Me solapur chi..ahe ..mala hi bhaji..khup khup avadate ....pan tyachi trick mahit navhati...ki te evadhe jad kashamule🤔🤔...ahet..so..khup khup thanks..mi..pregnancy madhe..roj..4bhaji..khayachi..mast..
Khup khup thanks ..
Solapuri shekh kabab..pan dakhav..
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
अरे व्वा, मस्त रेसिपी आहे, धन्यवाद 🙏....
धन्यवाद 😊😊
MADHURA MADAM, TUMCHYA RECIPE KHUPACH CHAN ASTAT TASACH TUMHI SANGATA PAN KHUP SHANT SAGALIYA SAMJEL ASA. GREAT JOB.
धन्यवाद 😊😊
Love all of ur recipes.
Proportionate measurements in each recipe .!!!! ताई हॉटेल जगदंबा ( पुणे) स्टाइल अळणी भात रेसीपी पोस्ट करा ना प्लीज....आखाड स्पेशल ..!!
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
महाराष्ट्राची अस्सल चव मधूरा रेसिपी
😊😊
I am from solapur mi pan he bhagi krte tnx
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi tnx
Mashaallah boht hi achhi how apki sabhi recipy😋😋😋
धन्यवाद 😊😊
Khup chan mavshi 😀 Ati Sundar😋😋
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी
धन्यवाद 😊😊
माझ्या माहेरची.भजी.👌
😊😊
खूप छान बनवलेत भजी मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
मी पण असेच भोबळीमिरची भजे करते, तूजे पण केले👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मिरचीला खाच नाही किं पाडत ?कोटींग काळजीपूर्वक भरपूर लावले पाहिजे नाही तर मला वाटते , मिरची तेलात फुटण्याची शक्यता वाटते.
मधुरा , खूप छान .तूझे सगळेच पदार्थ खूप छान.
माहितीकरता धन्यवाद... 😊😊
Madam Kiti Mast👌
Nakki Try Karel
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
My favourite 👍💯💯
😊😊
मला सुद्धा ही भजी बनवतात येतात पण आम्ही ही भजी ट्राय करू थँक्स फोर दिस रेसिपी
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan bhaji
Madhuraji naw kitchen mast vatte
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी आहे
धन्यवाद 😊😊
अरे वा वा खुप भारी वाटत ताई जेव्हा तुम्ही आमच्या सोलापुर चे पदार्थ करून दाखवतात....
धन्यवाद 😊😊
खुप छान मी नक्कीच try करेन.तुमचा मालवणी मसाला कशात वापरायचा ते सांगा आणि शक्य असल्यास त्याची एखादी रेसिपी करून दाखवा.thank u......
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
👌👌👌मिरची भजी खुप सुंदर रेसिपी
मधुराताई सोलापूर स्पेशल पावचटणी रेसिपी दाखवा ना
th-cam.com/video/Zk6N0UDKKUw/w-d-xo.html
धन्यवाद 😊😊
मस्त तोंडाला पाणी सुटलं आहे मी नक्की करून बघते धन्यवाद मॅम 😋😋👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
हो मधुरा ताई आमच्या सोलापूर ला ही भजी सुप्रसिद्ध आहेत.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thank you barech divas shodhat hoto hi recipe. NH4 la Kini toll nakya jawal wathar madhey st stand jawal miltat. Khup famous aahet
Most of Karnataka you will not able to see this type bajji, i really love this cake like bajji with less oil❤❤
👌👌👌👌 भजी,मी सोलापूर ची आहे
धन्यवाद 😊😊
खूपच सुंदर छान 👌👌🙏🙏
धन्यवाद 😊😊
Love from Solapur
😊😊
Ho mi pan ashich banvate maz Maher solapur ch aahe tumchya recipe khup Chan astat tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Ekach number taii🤩🤤🤤 atta jevnachi vel zali nahi tr dhavat ale aste😜😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Solapur ch bhjji ek no1
धन्यवाद 😊😊
मी सोलापूरचीच आहे.मी पण करत असते.घरात सर्वांना आवडतात.मिरची उभी थोडीशी चिरुन म्हणजे तिचे पोट फोडून आतल्या बिया काढायच्या आणि त्यात हळद,मीठ,लिंबू लावायचे अजून खूप छान लागतात.
बरोबर आणि ती मिरची अंगठ्या एवढी जाड आणि लांब असेल तर मस्त च भजी तळायला मस्त असतात अशा मिरच्या छोट्या कढईत कमी तेलात तळता येतात .
लांब मिरच्या साठी मोठी कढई आणि तसेच तेलही जास्त लागते.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद
Hi madhura tai mi pan asch baji banvte nice recipe
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
You are best cook in the world🥳🥳
Glad you think so!!
Nise di... khup khup chan...osm tasty and yamyym
Belgaum special mirchi bhaji ani chatani maza avadichi.same ashich aste.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई तुमच्या रेसिपी खुप छान असतात
धन्यवाद 😊😊
Wow khupch chhan Mala khupch aavdala nakki banaun baghen hi recipes thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe ekdam zakhas diste
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan aahe tai mast zali recipes it was best 👆👆👌👌👌
धन्यवाद 😊😊
Please continue
Mast amhi nehami banavato mi pan solapurachi ahe gavakadil bajarat mast milatat lahanpanachi athvan zali😋😋😋😋😊😊😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast aahet bhaji mla aavdatan 😋😋😋😋😋😋😋😋 from . Sunita pawar
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Asi tamma fugleli bhaji ani paav khalla jato solapur la...😍😍😘😘😘
अरे वा... छानच...
खूप छान मधुरा मी आत्ता ट्राय केली
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow mast recipe baghitlya barobar khaychi ichchha zhali😊😋😋👌👌
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
सुंदर भजी आतून छान तळलीय अशी घरी करायला छान रै सी पी दाखवली त छान
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मला तुमच्या सगळ्याच रेसिपीज आवडतात madam मस्त
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow amazing recipe
Try it...
मी सोलापूर ची आहे रेसिपी मस्त आहे👌🏽👌🏽👌🏽👍🏻
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙏
Kup chan kup chan apratim mast spicy crunchy flavours
धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे ़ मी आज बनविन ़😊😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
बेस्ट नादखुळा....परवाच सोलापूर ला सासरवाडीत गेल्यावर २ प्लेट भजी खालो मरीआई चौकात..सेम दिसतय
धन्यवाद 😊😊