तुझ्या मतामधून किंबहुना बोलण्यातून जातीयवादाचा दुर्घन्ध येत आहे तुझ्या अडणाववरूनच दिसून येत एकनाथ खडसे साहेबांना टगे म्हणतोस. तुझी उंची काय रे तूच सर्वात मोठा टग दिसतो. जेवढी चादर असेल तेवढेच बोल ना.
शिवसेना चे नेहमी इथे 4 आमदार निवडून येत असत तरी ही जागा बीजेपी कड़े होती आता तीच जागा ठाकरे शिवसेना जींकेल व करण पवार हेच फिक्स खासदार असतील 🔥🔥🔥🚩🚩🚩 बीजेपी चा सूपड़ा होईल
करण पवार हे अत्यंत हुशार , अभ्यासू,आणि व्हिजनरी नेते आहेत, तरुण नेते आहेत आणि त्यांची मतदार संघातील सर्व जाती धर्मातील जनतेशी अतिशय चांगले संबंध आहेत. ते टिपिकल राजकारणी नाही आहेत. या मतदारसंघाला अशाच उमेदवाराची गरज होती. ते नक्की विजयी होतील..
उन्मेष पाटील ने उमेदवारी घेतली नाही याचे कारण असे की माणसाला आपली माहित असते आणी म्हणून उन्मेष पाटील ची विकेट कन्फर्म होती म्हणून त्याने उमेदवारी नाकारली 😂😂😂😂😂
तुमचे विश्लेषण मुंबईत बसून आहे. जळगाव मतदार संघात एखादा अपक्ष उमेदवार उभा राहू शकत नाही का? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार भारतातील कोणत्याही नागरिकाला लोकसभेत उभा राहण्याचा अधिकार आहे. मी स्वतः शेतकरी उमेदवार म्हणून घोषित करत आहे.
मागचे 5 वर्ष उन्मेष पाटील BJP चे खासदार होते. आणि ते जळगाव जील्हाचे प्रतिनिधित्व करत होते. आणि त्यांना BJP नी टिकट देली नाही म्हणून शिवसेनेत गेले. ते आता उध्दव ठाकरे शिवसेना मधे गेले. जर जळगाव ची जनता BJP वर नाराज आहे, तर तिचं जनता, शिवसेनेकडून त्याच लोकांवर कसे विश्वास ठेऊ शकता. कडु आहे पण सत्य आहे... एक शेतकरीचा मुलगा या नात्याने सगड्यना सांगतो योग्य माणसालाच मत द्या आणि आपल्या जळगाव चे विकास होऊ द्या..
उध्दव ठाकरे यांनी दिलेले उमेदवार खरच खूप विचार करून दिले आहे . निदान 15 जन तरी निवडून येतील .
Sagle nivdun yenar
48 yenar
@@sharadbhaipohankar7865 मोदींचे ४९ येणार
खासदार उन्मेष पाटलांनी राजकारणात नवा आदर्श निर्माण केला आहे.त्याचा फायदा करण पाटील यांना होणार आहे.
करण पवार हेच खासदार होतील👍👌💪🙏
गिरीश आणि गुलाब चा कार्यक्रम होणं गरजेचं आहे 🙏🚩म वि आ फक्त
मुंगेरीलाल के सपने
@@ashokpati2468तुझा बाप आहे उद्धव ठाकरे
बरोबर आहे
@@ashokpati2468हा हरामखोर bjp आयटी सेल चां पिसाळलेला कुत्रा आहे नोंद घ्यावी हा कोणी सामान्य माणूस नाही.
Right 👍
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
मी अमळनेर कर करन पवार विजय होतील ✌️✌️
Mi pan vote shivsena Karan pawar
फक्त ठाकरे मुळे
जय महाराष्ट्र
मशाल 🔥🔥🚩🚩
मी पण फक्त मशाल
ह्या जिल्ह्यात ठराविक टगे जे आहेत गुलाबराव, गिरीश , एकनाथ खडसे हे राजकारणातून गायब झाले पाहिजेत ह्या टग्यांमुळे वाट लागली आहे जिल्ह्याची
तुझ्या मतामधून किंबहुना बोलण्यातून जातीयवादाचा दुर्घन्ध येत आहे तुझ्या अडणाववरूनच दिसून येत एकनाथ खडसे साहेबांना टगे म्हणतोस. तुझी उंची काय रे तूच सर्वात मोठा टग दिसतो. जेवढी चादर असेल तेवढेच बोल ना.
Mangu pan aahe
@@Alphamale19652 हा तोसुद्धा
Kahihi vikas nahi parodyat, pani nahi.
@@RS-wo2qb तेच तर हा गुलाब जलसंपदामंत्री होता काय केलं ह्याने?🙏
जो ठाकरे सोबत आहे तो निवडून येणार.
Ghanta
उन्मेष पाटील यांनी ठरविले म्हणजे करण पवार हमखास निवडून येणार 🎉
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शिवसेना चे नेहमी इथे 4 आमदार निवडून येत असत तरी ही जागा बीजेपी कड़े होती आता तीच जागा ठाकरे शिवसेना जींकेल व करण पवार हेच फिक्स खासदार असतील 🔥🔥🔥🚩🚩🚩
बीजेपी चा सूपड़ा होईल
विधानसभाला जामनेर मध्ये गिरीष महाजन 100/टक्के पडणार
पडायला पाहिजे मित्रा पण जामनेर मधील त्याचा प्रभाव पाहता नाही वाटत पडेल
अती तेथे माती
इंदीरा गांधी सुध्दा निवडणूक हरलया आहेत
करण करग पवार हेच होणार खासदार
करण पवार विजयी भव ❤🎉🎉🎉
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
ओन्ली ठाकरे
करण दादाचा विजयी होतील..
#शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे✌️✌️
महाविकास आघाडी
Only Shri Karan Pawar
बिजेपी हटाव देश बचाव
Bjp hatwa desh pakistan sarkha banwa
👌👌👍 कारण पवारच ओन्ली 👍 एम पी
एकच वादा करण दादा ✌️✌️
पवार ठाकरे
करण पवार जिंदाबाद
गिरीश महाजन म्हणजे पिस्तुल्या आहे😂
करण पवार यांना मतदान करा विकास100 होईल व करण पवार हेच निवडणूक येतील
करण पवार साहेब अभिनंदन विजय निश्चित आहे
येणार तर फक्त मशालच
करण पवार हे अत्यंत हुशार , अभ्यासू,आणि व्हिजनरी नेते आहेत, तरुण नेते आहेत आणि त्यांची मतदार संघातील सर्व जाती धर्मातील जनतेशी अतिशय चांगले संबंध आहेत. ते टिपिकल राजकारणी नाही आहेत. या मतदारसंघाला अशाच उमेदवाराची गरज होती. ते नक्की विजयी होतील..
करण पवार 100% विजयी होणार
करण पाटील भरघोस मतांनी निवडून येणार आहेत. जय महाराष्ट्र
फक्त उध्दव जी ठाकरे सरकार.❤
आपकी बार करण पवार प्रचंड मतांनी निवडून येणार🎉🎉🎉🎉
Khandeshatil rajkaran गिरीश mahajan ne kharab kele
महाविकास आघाडी 🚩🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩💥💥
Karan Pawar
सोनाली कुठून आहेस
आता ह्या गजकरनात मशालच पेटणार यात शंका नाही
महाविकास आघाडी 👍👍👍👍
मी धरणगावकर करण पवार विजय होतील १००१%
जळगाव चाळीसगाव मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जनार शेतकऱ्याचा कैवारी या गिरीश माझा नाही ना जास्त शेतकऱ्याला याची जागा दाखवतील
भावी खासदार करण दादा पवार
बदल हवा तर चेहरा नवा ओन्ली करण दादा पवार ❤🎉
करण पवार खासदार होणार ✌️✌️✌️
करण पवार जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद इंडिया ❤❤
ते जुलाब पाटील कुठे गायब झाले आहेत 😂
Only karan pawar...
करण दादा पवार ये 500000 मतांनी निवडून येणार
जय महाराष्ट्र
करण 🏇🏇🏇🏇🏇🏇🏇👍
करण दादा खासदार होणार ❤
उन्मेष पाटील ने उमेदवारी घेतली नाही याचे कारण असे की माणसाला आपली माहित असते आणी म्हणून उन्मेष पाटील ची विकेट कन्फर्म होती म्हणून त्याने उमेदवारी नाकारली 😂😂😂😂😂
Ek number Karan Dada❤❤❤❤
❤1no vijayee honar karan pawar 100000%
करण पवार हे खासदार म्हणून निवडून येणार.
Ekach dada karan dada
करण पवार निवडुन येनार
Only Karan dada ❤❤ 🥰
Only Karan Dada Patil 🎉🎉
म्हणून तर खडसे फळाला
करण पवार जिंकणार.
काही ज्ञान पाजळू नका जळगाव लोकसभेतून भाजपात विजयी होणार❤
तुम्ही बी भाषणच पाजळलं की
Chup re lavdya bjp cha chatu
करन दादा आगे बडो हम तुमारे सीथ है
आपला पक्ष उद्धव साहेब ठाकरे
करण पवार निवडून येतील 🔥🔥🔥🚩🚩
महिला उमेदवार स्मिताताई वाघ, योग्य उमेदवार.
उन्मेष दादा
Karan pawar cah bhavi khsadar ahet
Karan Pawar💪
तुमचे विश्लेषण मुंबईत बसून आहे. जळगाव मतदार संघात एखादा अपक्ष उमेदवार उभा राहू शकत नाही का? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार भारतातील कोणत्याही नागरिकाला लोकसभेत उभा राहण्याचा अधिकार आहे. मी स्वतः शेतकरी उमेदवार म्हणून घोषित करत आहे.
मागचे 5 वर्ष उन्मेष पाटील BJP चे खासदार होते. आणि ते जळगाव जील्हाचे प्रतिनिधित्व करत होते. आणि त्यांना BJP नी टिकट देली नाही म्हणून शिवसेनेत गेले.
ते आता उध्दव ठाकरे शिवसेना मधे गेले.
जर जळगाव ची जनता BJP वर नाराज आहे, तर तिचं जनता, शिवसेनेकडून त्याच लोकांवर कसे विश्वास ठेऊ शकता.
कडु आहे पण सत्य आहे...
एक शेतकरीचा मुलगा या नात्याने सगड्यना सांगतो योग्य माणसालाच मत द्या आणि आपल्या जळगाव चे विकास होऊ द्या..
Karan pawar 100 ..vijayibho 🎉🎉❤
उद्धव ठाकरे यांचा विजय होणार
Only karan Pawar👍👍👍👍👍👍👍👍
Pistulya ni BJP Sapnvali 🔥
Only karan dada
भाजप हटाव लोकशाही बचाव
उदय ठाकरे मुख्यमंत्री असून जळगाव जिल्ह्याच्या विचार केला नाही जळगाव जिल्ह्यात बीजेपी मोदी सरकार निवडून येतील
या पद्धतीचे धाडसी राजकारण ठाकरे साहेब करू शकतात
स्मिता वाघ right
सुरेश दादा जैन यांची भूमिका ??
ओनली करन पवार
ह्या भाजप च्या गाडीत दम असेल तर सकट मोचक ला तिकीट द्या मना २०२९.३० मध्ये कसा माबळतो भगा
Ok
सासुरवाडी 😂 काय विश्लेषण
भाजप किती उमेदवार बदलणार आता जनता भाजप बदलणार
ठाकरे ज्यांना उमेदवारी देतील ते निवडून येणार
जळगाव ला करण पवार निवडून येतील
करण पवारला पारोळा बाहेर कोणी ओळखत नाही.....
Aata delhi pn odkhel wait
करणं पवारने चाळीसगावला एक मत जास्त मिळवलं म्हणजे दादाने कमावले
फक्त ठाकरे साहेब
करण पवार जिंकणारच
करण पवार विरुद्ध कोणीही येऊ द्या करण पवार खासदार होणार
fakta Mashal
पाचाेरा व भडगाव मतदार संघात च काय जळगाव मतदार संघ पण चांगल्या लिड ने निवडून येतील च
Karan pawar 👍
करण पवार निवडून येणार हे नक्की आहे.
Thakare sahebacha khasdar nivadun yenar yamadhe shankach nahi Karan gaddarana matdan karnar nahit janata hukumshahi nast kara lokshahi marg nirman karava janteni
Karan pawar full support
आमचा नेता नाथा भाऊ वर जो अन्याय केला ग्रीस माझं नाही याला याचा नदीच्या
Only unmesh bhayasaheb patil power ful lider maharashtra