राम कृष्ण हरी माऊली, माऊली आपण जे सांगितलेले आहे अतिशय स्पष्ट रूपात सांगितलेले आहे मिळालेली माहिती अतिशय उल्लेखनीय आहे आम्ही नक्कीच तो प्रयत्न करणार. राम कृष्ण हरी.
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🙏 Mauli what is solution for uric Acid Pls 🙏 Thanks for this Vedio Vitthal swami Samarth Krupa I got this Vedio Jay Hari Vitthal
माहीती छान आहे पण सांगायची रुपरेषा बरोबर नाही समझा मिश्रण तयार करुण बाटलीत ठेवायचा आहे पण प्रत्येक वस्तु किती प्रमाणात घ्यायची ते व्यवस्थित समालोचन झाली नाही जयहरी जर तुमच्याकडे अशा प्रकारचे औषध मिश्रण तयार असेल तर द्या
राम कृष्ण हरी माऊली, माऊली आपण जे सांगितलेले आहे अतिशय स्पष्ट रूपात सांगितलेले आहे मिळालेली माहिती अतिशय उल्लेखनीय आहे आम्ही नक्कीच तो प्रयत्न करणार. राम कृष्ण हरी.
नमस्ते, संत बाबा. आपण खूपच खोलवर मूल्यवान माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आजच मी हे करून बघणार.
आईचे गुडघेदुखी त्रास चालू आहे बरे झाले सांगितल्याबद्दल सर प्रयोग करून बघतो सर धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा🙏👍👌
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
😊😊😅
धन्यवाद सर, राम कृष्ण हरी 🚩 सर वरील चार चे प्रमाण सांगितले नाही
धन्यवाद सर। खुप छान माहिती दिली त्याबद्दल
धन्यवाद माऊली
🌹🌹 Ram Krishna Hari 🌹🌹🙏👍
Changali Mahiti Dilyabadal Dhanyawad. Ram Kirusnh Hari.
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
चौरस कसा तयार करायचा त्याचा विडिओ टाका सर
राम कृष्ण हरी 🙏
अर्क चा विडिओ कुठ भेटेल सर
मेडिकल मध्ये
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
सत्य सांगितले आभारी आहे.
सगळ्यात भारी उपचार सांगावा धन्यवाद
तुम्ही सांगितली उपाय करून बघणार आहे खुप छान उपाय आहे धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
सर he surya tal कुठे मिळणार
@mangalchopade2140 मेडिकल मध्ये
Ram krishna hari... 🙏🙏
@@ruchaghag449 धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
श्री सद्गुरू रामकृष्ण हरी.
सर चार रस कसे तयार करायचे पाणी कीती वापरावे
th-cam.com/video/Z_JYzptI_xM/w-d-xo.html
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
❤❤राम कृष्ण हरी 🌹🌹🙏
राम
Sir alya chya ras aivaji kahi dusra vaparta yeil ka
रामकृष्ण हरी वासुदेव हरी
सुजन हाय वाकडे झाले तर, हे तुम्ही सांगितलेला औषधं चालेल का हरी, विठ्ठल विठ्ठल
सर्व साहीत्य ची याही परत पाठवणे ही विनंती
धन्यवाद सूर्या कुठे भेटते
Ram Krishna hari🙏🙏🙏
माऊली राम कृष्ण हरी.
Discrimination boxmadhye nahi reciept guruji
कशाची लिंक पाहिजे आपणास माऊली 🙏
Thanks Siri karun baghte
Ram Krishna Hari mauli
Ram krishna hari
Kaka maze donhi grudge chi operation zale aahe
1 year zale aahe Tari ajun pain hot aahe m pan ha upay karayache ka ? Plz sanga
फोन करा
Sarv sahitychi sadi pathva mauli
Please mahiti sangtana sanga na receipt
सूर्य प्रकाश तेल कहाँ मिलेगा, प्रमोद पांडे, आगरा (यूपी )
मेडिकल मे मिलते है भाई जान
कंबरेला औषध सांगा काका
th-cam.com/video/kgqCn_wHIXA/w-d-xo.html
Ramkrushna Hari vitthalkeshava dhanyavad sir
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
Chauras mhanaje kay?
Abhari aahe ram krisna hatri
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
चौरस तेलाचा formula सांगा.
चौरस तेल कसे तयार करायचे
th-cam.com/video/Z_JYzptI_xM/w-d-xo.html
नमस्कार संत बाबा मला गुडग्ये दुखीचा खूप त्रास आहे
th-cam.com/video/kgqCn_wHIXA/w-d-xo.html
Karun bagto👍
सूर्यप्रकाश तेल कुठे मिळेल?
मेडिकल मध्ये
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
Vedio chi link dya sir chauras banvachi...Ram Krishna hari
th-cam.com/video/Z_JYzptI_xM/w-d-xo.html
सरगुडघेसाठीहचे ज्या व सतु लागतात त्या ची नावै व तै कसे तयार करावे त्या ची यादी पाठवा please sir
माझे हे खूप गुडघे दुखतात मी उपाय करते 0:39
धन्यवाद माऊली 🙏
सर कृपया या अर्कचे प्रमाण सांगा म्हणजे त्याप्रमाणे घेता येईल.
❤❤❤❤❤
Ramakrishnahari
माऊली ऑपरेशन झालेल्या पायाला आपण हे तेल वापरू शकतो का
Hoy
❤🎉❤🎉❤
धन्य वाद सर आपण नेहमीच सर्व काही माहिती सागंत असता आम्ही तुमचा व्हिडिओ पहात असतो आम्ही कर्नाटक बेळगांव हून तुमचा व्हिडिओ नेहमीच पहातो नमस्कार
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏👍❤️
पर्यालसीस, वा, पायाचे, तळवे दुखणे यावर उपाय सांगा
बरं माऊली
तयार करून भेटेल का
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏🙏
Mauli what is solution for uric Acid
Pls 🙏
Thanks for this Vedio
Vitthal swami Samarth Krupa
I got this Vedio
Jay Hari Vitthal
Thanks Mauli,
Payache potryche massale te mandi parayant khup dukhatat kay karave maharaj pl sanga .Dhanyavad .
th-cam.com/video/kgqCn_wHIXA/w-d-xo.html
ौ😊
माहीती छान आहे पण सांगायची रुपरेषा बरोबर नाही समझा मिश्रण तयार करुण बाटलीत ठेवायचा आहे पण प्रत्येक वस्तु किती प्रमाणात घ्यायची ते व्यवस्थित समालोचन झाली नाही जयहरी जर तुमच्याकडे अशा प्रकारचे औषध मिश्रण तयार असेल तर द्या
सांगताना तुम्ही काय झोपलेले होते काय? चांगले कान उघडे ठेवुन ऐका म्हणजे आपल्याला समजेल
शिडी खाली उतरताना पाय फोल्ड करू शकत नाही डोफरया मध्ये कळ जाते त्या साठी हे वापरू शकतो का कृपया सांगा.
माहिती दिली सांगली दादा प्रकाश ते कुठे मिळते ते मला माहीत नाही
@@sangitakumbhar6397 मेडिकल मध्ये मिळते
प्रमाण सांगालका?
आपण सर्व माहिती टिप्पणी मध्ये टाका येवढे काय लक्षात राहील कृपा करुन लिखित पाठवले तरच खर
बरं माऊली
😊😊
Very long proceger
बरं सर
प्रयोग करून दाखवा
Br
Te char ark ko the milatil.sir.
मेडिकल मध्ये
सूर्य प्रकाश तेल कोठे मिळेल
संत खोटे बोलत नाही जय जय राम कृष्ण हरी माउली
माऊली राम कृष्ण हरि
चौरस सहज कसा बनवायचा
काही माहिती मिळेल का माऊली
th-cam.com/video/Z_JYzptI_xM/w-d-xo.html
🙏🙏
Dolawarti sanga
Dolacha number khup waadhala aahe
बरं माऊली
स्त्रियांच्या पाळीतील पोटदुखी साठी औषध सांगा
th-cam.com/video/KvFR-ZZqClc/w-d-xo.html
पहिले चार चार मिक्स परत एकदा सांगा
सूर्यप्रकाश तेल ओवा अर्क कुठे भेटते
मेडिकल मध्ये
Sury tel kuthe milte
मेडिकल मध्ये
धन्यवाद
सुर्य प्रकाश तेल कुठे मिळेल
माऊली मेडिकल मध्ये मिळते
सर्व साहीत्य ची यादी पाठवणे -
8:56
🙏पंढरपूर मध्ये पूर्वी तुम्ही मुलाचे क्लास घेत होता का सर
होय
खूपच जास्त वस्तू सांगितले
Kete gram gena ahe
बॅकग्राऊंड म्युझिक आवाज असल्याने ऐकून येत नाही
Respected sir Ram Krishna Hari sir bones cha cut cut aavaj yeu naye tyasaathi aani kidani faliaer saathi upaay sanga
हा उपाय करा माऊली
चौरस किती घ्यायचे हे आम्हाला सांगा
कोमट ग्लास भर पाण्यात फक्त एकच थेंब टाकावा
Jaijai Ramkrishna Hari
धन्यवाद माऊली
लामण फार जास्तं होते याचे भान ठेवले तर बरे होईल
बरं माऊली
व्यवस्थित सांगावं नुसता व्हिडिओ द्या हो
बरं
जळवात वरती उपाय सांगा
बरं माऊली
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤🎉
धन्यवाद माऊली
😢😢😢
कंबरदुखी वर काय aushadh आहे
प्रकाश तेल म्हणजे कूठले
सुर्य प्रकाश तेल
प्रकाश तेल कोणते
Saglya aajaravar ak upay ahe ka
हे सगले आर्क कुठे मिलतील। ओवा अर्क पुदीना अर्क तुलशी अर्क आणि भीमसेन कापुर हे सगले
मेडिकल मध्ये
साहित्य ाची यादी पाठवा
भैससरमलासाहीतयचीयादीमलापाठवणे