गोपाल सर खूप मोठा मी तुमच्या गायकीचा फॅनआहे. जेव्हा पण तुमचं मी कुठलंही भजन ऐकतो तेव्हा ते भजनाचे शब्द आणि तुमचा आवाज एकदम माझ्या हृदयालाच भावून जातो आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महाराजांचे भजनच असे आहेत की त्या भजनाच्या शब्दांनी माणसाच्या अंगावर शहरे आल्याशिवाय राहत नाहीत. आणि ज्या प्रकारे भजनामधले शब्द असतात ते शब्द तुम्ही एकदम हृदयस्पर्शी गायता आणि ही कृपा तुमच्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचीच आहे. खूपच छान आणि हृदयस्पर्शी गायन आहे तुमचं 👌👌❤✨🌹 जय गुरुदेव 🌹🙏
गोपाल भाऊ जय गुरू
Gopal bhau mast gayla rag bhairavi sundar thank you
गोपाल सर खूप मोठा मी तुमच्या गायकीचा फॅनआहे. जेव्हा पण तुमचं मी कुठलंही भजन ऐकतो तेव्हा ते भजनाचे शब्द आणि तुमचा आवाज एकदम माझ्या हृदयालाच भावून जातो आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे महाराजांचे भजनच असे आहेत की त्या भजनाच्या शब्दांनी माणसाच्या अंगावर शहरे आल्याशिवाय राहत नाहीत. आणि ज्या प्रकारे भजनामधले शब्द असतात ते शब्द तुम्ही एकदम हृदयस्पर्शी गायता आणि ही कृपा तुमच्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचीच आहे. खूपच छान आणि हृदयस्पर्शी गायन आहे तुमचं 👌👌❤✨🌹 जय गुरुदेव 🌹🙏
खूप सुंदर गायला तुम्ही एकदम भारावून टाकलं
shupar hit bhajan
Waah Mitra khup Chan 👌👍🙏😊
Waah
🎶🙏Ram krushna hari🙏🎶
अप्रतिम आहे जय गुरू
अप्रतीम
Jai tukadoji 🙏
खूप छान भजन
Nice guruji
🙏
mantramugdh karnare bhajan ,anil chal ahe he dada apratim
❤🎉
भारत की हमारी नैया मझदार पडी हे भैय्या हे गाणं टाका सर
Gopal dada super song
Dada kub sunder gana
Must
🙏जय गुरु 💐
जयगुरु 🙏🏻
Nice song👏👏👏
👌👌👌💐
🙏🙏🙏🙏🙏
माऊली भजन चालु झालं की
कसा ऐक राग छळकत निघतो अंगावर काटे
ऊभे राहतात
दादा मी खुप मोठा चाहता आहे
हा राग कोणता आहे सर
तोडी
È3