लागू बंधू कडे मी मोत्याचा सेट घ्यायला गेले होते .सेटची किंमत जवळपास दीड लाख होती.त्यातील मोत्यांची किंमत जवळपास पंचेचाळीस हजार होती.मी त्यांना विचारले की मोत्यांची resale value किती आहे.त्यावर त्यांनी मोत्यांना काहीच resale value नाही असे सांगितले. मोती घेताना त्याची किंमत द्यायची आणि विकताना काहीच किंमत मिळणार नाही.मग काय उपयोग?

खूप सुंदर डिझाईन आहेत.
Thane address?
Purn mahiti det nahi executive...real emerald v ruby sangate...tar mug २५०००/rs.madhe 😮
Kiti carate ch son aahe ...kiti gram son वापरले ...रते काय पूर्ण address kay ...he sagal kon sanganar 😅😅😅
Paula earnings would like to see. As I can’t travel so far do they have online shopping n delivery
ठाण्यात कुठे आहे?
th-cam.com/video/nXH5zXsJdxE/w-d-xo.htmlsi=iRMKtUx-l80TBNYX
Ya video madhe Address ahe mam
He collection Thane ithe ahe ka
Variety bhetel nahi, milel mhana.
Don sajiv bhetatat. Vastu milatat.
Aatacha aaplya marathila Abhijajtatecha darja milala aahe. Please marathi neet bola.
Baki Lagu Banduche design mastach.
Thane madhe sudha offer aahet ka same...
Ho सगळीकडे ahe
पिंपरी चिंचवडला कुठे आहे आपलं शॉप
7/1, Karve Rd, near Telephone Exchange, Pandurang Colony, Erandwane, Pune, Maharashtra 411004
Discount bhetanar...nahi g ...milel bol
Haha😂 bhetlach tar tabbyet kashi aahe vichara.
@@rujutap4001
कुठे आहे हे शॉप ते सांगा
7/1, Karve Rd, near Telephone Exchange, Pandurang Colony, Erandwane, Pune, Maharashtra 411004