ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अप्रतिम तुम्हा सर्व बहिण भाऊंडांचे आभार तुमची कला खुप मस्त आहे
सर्व कलाकारांच हार्दिक अभिनंदन 💐💐त्याच बरोबर ज्यांनी ही कला या व्हिडिओ द्वारे दाखवण्यात आला त्यांचं ही मनापासून आभार.💐💐.या कलाकारांच्या मुळेच तिसंगी गावचे नाव महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचलं आहे🔥🔥
संपूर्ण कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन !आपणास खूप खूप शुभेच्छा !
मी वयाच्या 12वर्षापासुन तमाशा पाहतो आता माझे वय 56आहे आपण युट्यूब वर आपली तमाशा ही कला जोपासली याचा मला अभिमान आहे अत्यंत कला तेवत ठेवली धण्यवाद
Nice interview congratulations for award wishes for long life all of you
आमचे गुरुवर्य दत्तोबा तीसंगिकर व ढोलकी सम्राट भास्कर तीसांगिकर यांना मानाचा मुजरा ढोलकी मास्टर सनिकेत भोसले
Ekdam zakaass sadrikaran
असे कलाकार पुन्हा होणे नाही. शालन ताई एवढ्या मोठ्या आजारातून ठीक झाल्या याचा खूप आनंद वाटतो परमेश्वर त्यांना दीर्घ आयुष्य देवो.
अभिनंदन तिसंगीकर खूप खूप शुभेच्छा
भाऊ बहिणीस भगवंताचे आशीर्वाद शतायुषी व्हा.
God bless you shalantai
कुटूंब म्हणजे परिवार असावा तर असा . एकमेकांना समजून संभाळून घेणारा. भगवंत तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य देवो.श्री प्रकाश साबळे.मुक्काम पोस्ट सोनांबे
👌👌👌
एकचं नंबर
June parparik tamasha
Thanks 👍
😍🥰🥰🥰❤
सर्व भाऊ बहीण असेच एकत्र राहा.एका आईची लेकरे आहोतआत्ता वय होत आले आहे एकत्रच शेवट करा.फुटू नका
Bert
Thumi Juni gani mahna
कृपया तुम्ही मोठे व्हाल कार्यक्रम टाकुन एक विनंती त्यांना हि मोठे करा एक तमाशा रसीक
तिसंगी मधील सर्व कलाकारांना पुढे घेऊन जाणं हाच आमच्या चॅनल चा उद्देश आहे🙏🙏
हाळी द्या साऱ्या गोकुळी ही गौळण फक्त पारंपरिक पद्धतीने दाखवा
सवॅ घरपेडकच दिसतय बाकिचे तिसंगीकर कुठ दिसत नाहीत.
अप्रतिम तुम्हा सर्व बहिण भाऊंडांचे आभार तुमची कला खुप मस्त आहे
सर्व कलाकारांच हार्दिक अभिनंदन 💐💐
त्याच बरोबर ज्यांनी ही कला या व्हिडिओ द्वारे दाखवण्यात आला त्यांचं ही मनापासून आभार.💐💐.
या कलाकारांच्या मुळेच तिसंगी गावचे नाव महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचलं आहे🔥🔥
संपूर्ण कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन !आपणास खूप खूप शुभेच्छा !
मी वयाच्या 12वर्षापासुन तमाशा पाहतो आता माझे वय 56आहे आपण युट्यूब वर आपली तमाशा ही कला जोपासली याचा मला अभिमान आहे अत्यंत कला तेवत ठेवली धण्यवाद
Nice interview congratulations for award wishes for long life all of you
आमचे गुरुवर्य दत्तोबा तीसंगिकर व ढोलकी सम्राट भास्कर तीसांगिकर यांना मानाचा मुजरा
ढोलकी मास्टर सनिकेत भोसले
Ekdam zakaass sadrikaran
असे कलाकार पुन्हा होणे नाही. शालन ताई एवढ्या मोठ्या आजारातून ठीक झाल्या याचा खूप आनंद वाटतो परमेश्वर त्यांना दीर्घ आयुष्य देवो.
अभिनंदन तिसंगीकर खूप खूप शुभेच्छा
भाऊ बहिणीस भगवंताचे आशीर्वाद शतायुषी व्हा.
God bless you shalantai
कुटूंब म्हणजे परिवार असावा तर असा . एकमेकांना समजून संभाळून घेणारा. भगवंत तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य देवो.
श्री प्रकाश साबळे.
मुक्काम पोस्ट सोनांबे
👌👌👌
एकचं नंबर
June parparik tamasha
Thanks 👍
😍🥰🥰🥰❤
सर्व भाऊ बहीण असेच एकत्र राहा.एका आईची लेकरे आहोत
आत्ता वय होत आले आहे
एकत्रच शेवट करा.
फुटू नका