पैशासाठी लोक काहीही करू शकतात हे दाखवलत तुम्ही . पण सगळयांना माहिती आहे की हे तुमच नाटक चालू आहे म्हणुन आता तरी बंद करा . नाहीतर लोक तुमचे रोजचे व्हिडीओ बघतात ते ही बघणार नाही दादा
हे १००% Scripted (ठरवून) केलेलं आहे, कारण प्रतिभा अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भांडण करणारी नाहीये, समजूतदार आहे खूप, आम्ही आधीपासून तुमचे वलोग बघतो, ओळखतो आम्ही सर्वांना
youtube वर पैसे कमवण्याची निन्जा टेक्निक भांडण करा दाखवा हागल मुतलं आणि पैसे कमवा बसून पैसा असा मिळत असेल तर ha कशाला पैसे कमवतोय मानलं ह्या मराठी youtuber ला सलाम माझा ह्या लोकांना
आता ह्यांना व्हिडिओ बनवायला काही विषय नाही म्हणून सासवा सूनाची भांडण दाखवतात...पण प्रतिभा तशी नाही हे सगळं ठरून करतात बोलतात प्रतिभा खूप चांगली आहे...😂😂
संजोग तुला कमेंट वाचून कदाचित राग येऊ शकतो पण सत्य कधी लपून नाही .... तुमची फॅमिली ही खूप छान फॅमिली होती असं आता बोलायची वेळ आली आहे कारण एक काळ होता जेव्हा तुमचे vlog बघून असं खरंच वाटायचं किती छान फॅमिली आहे. सासू आणि सून ह्यांनी आजच्या काळात कस राहील पाहिजे .... मुलाने आणि वडिलांनी कस राहील पाहिजे ... एकंदर सगळं कुटुंब हे छान हसत खेळात होत पण आताची तुमची भांडण बघून सगळं वातावरण खराब झालाय आणि सगळं काही पूर्वपदावर आणायची गरज आहे ... कारण आज तुम्ही हि सगळी घरातील भांडण दाखवून काय सिद्ध करत आहेत हे खूप महत्वाची आहे किंवा आज जर का लोक तुमचे एवढे फॉलोवर्स आहेत तर त्यांना आपण काय देतोय हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे सगळं काही पूर्वपदावर येईल आणि घर पुन्हा एकदा हसत खेळत राहील अशी अपेक्षा
किती आती करते प्रतिभा अरे पण दादा तुझी बायको किती बोलते आता आईचं वय झालंय विसरता माणूस आत्ताच आजारातून उठले ते आई ते नशीब घरात स्वयंपाक तरी बनवते दुसरा सासू असं चहाच्या कपाला हात पण नाही लावत नशीब खूप चांगले प्रतिभाच का अशी सासू भेटली😮
Sorry but pahile tumche video kharach bghavese vatayche but ata tumhi he ky kahihi dakhvta sagal scripted ashane tumchach baykochi image ghasarat chalali ahe ani ti pn kashi tayar hote ky mahiti asha video sathi as vatat tumhi he sagal fakt views ani paisyandathi karatat
Pratibha evdhi chavichi khanari tila jara pn alni avdat nahi..moti sugaran...ag ky pratibha ....dada aai la sang nko ky help Karu..hichi jirude jara kalel mg kahich madat katu nko aai....Pratibha ahe undgi....
Khup aati karte hi pratibha are age jali aahe aai chi thoda samjun ghayala hota nahi ka aani ha aamcha ghari jar ashe bole aste tar ek kana Khali dili Asti husband ne Sanju sarkha mukha manusa nasel pratibha ajibat bolnaya chi shisatha nahi
ओ डायरेक्टर संजोग आम्ही काय बींन अक्लिची नाहीयेत स्क्रीपटेड नाही वर्क होणार 🤔 आहे तेच दाखवा लोक करतात म्हणून आमीपन करू चला म्हणून तू त्यातलाच नीगाला का 🤔
Barobar aai tumhi aaram kara jaudya Vahini khup jast kartey aata itkai chagai sasu nahi bhetanar konala Aai kiti changal boltey Ani hi bagha kashi boltey Nako khaus bhaji 1 time
Kay fhaltu pana aahe sagale natak karatat he lok aani ha bavalat video banavun views milavato.... Aadhi kamala jayacha aani aata tusryala kamala lavato😂😂😂😂😂
काय बाई आहे ही,तुझे पण अळणी खाण्याचे दिवस येणार पुढच्या पिढीचे तर ह्यापेक्षा वाईट दिवस येणार मिठाशीवाय जेवावे लागेल कारण आता फास्ट फूड खाण्यावर च भर असतो तुमचा, सासु शी बोलण्याची ही पध्दत झाली,म्हणे जा जाऊन रहा मग खाशील काय आता तु ट्यूब वर चाललंय आणखी अर्ध अधीक आईवरच चालतंय.तुझा नवरा बरोबर बोलतो ते खातात तर तुला खायला काय होते
पैशासाठी लोक काहीही करू शकतात हे दाखवलत तुम्ही . पण सगळयांना माहिती आहे की हे तुमच नाटक चालू आहे म्हणुन आता तरी बंद करा . नाहीतर लोक तुमचे रोजचे व्हिडीओ बघतात ते ही बघणार नाही दादा
Agadi barobar.
आई आजारी होती तेव्हा ही प्रतिभा तर रडून दाखवायची आणि आता बघा काय ते
घरातील भाडण चव्हाट्यावर आणतात का चॅनल वर भाडण का दाखवता चांगल काम नाही दाखवत उठसूट भाडण का चांगल वाटत नाही
दुसरा कन्टेन्ट नाहीं म्हणून ही भांडण 😂
अशी चांगली सासू मिळाले नशीब लागले प्रतिमा
तिला एक महिन्यासाठी तिच्या आईच्या घरी पाठवा, तिची जिरेल चांगलीच
आता वेगळे वेगळे राहायची वेळ आली आहे.
Boycut केल्याशिवाय ह्यांचा घरातला तमाशा बाहेर दाखवणे बंद होणार नाही एकतर खोटी भांडण दाखवायची हे बघायला लोक बघतात का
ही मुलगी घर बरबाद करणार
आई ने केले आहे आयत खायला भेटत तरी ओरडते प्रती भालातिचाहाताने करून खा महणून सांग
बायकोला बोलयची पदधत नाही बेशिस्त खूप 15वी शिकली अणि वागणूक 5 वी शिकलेली वाटते अडाणी नवरा छपरी लूक
काय फलतुगिरी आहे
हे १००% Scripted (ठरवून) केलेलं आहे, कारण प्रतिभा अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भांडण करणारी नाहीये, समजूतदार आहे खूप, आम्ही आधीपासून तुमचे वलोग बघतो, ओळखतो आम्ही सर्वांना
Nahi tila aatta sarvancha andaj aalela aahe manhun tashi vagte 😡😡😡😡😡
Manus badlto ahe tasach nhi raht ..ata ti cheng zali ahe
हे भांडने दाखवतील पन खरेच घडेल तेव्हा कोणीही साथ देणार नाही
Pratiba khup bikar ahe bhadkhor ..bolaychi padhat nhi tela
Only for money
प्रतिभा ल सवय लावली बोलायची.आता ती एकणार नाही.
youtube वर पैसे कमवण्याची निन्जा टेक्निक भांडण करा दाखवा हागल मुतलं आणि पैसे कमवा बसून पैसा असा मिळत असेल तर ha कशाला पैसे कमवतोय मानलं ह्या मराठी youtuber ला सलाम माझा ह्या लोकांना
स्वतः तर बनवत नाही स्वयंपाक उगाच आईंना बोलत बसलीय...
अगं प्रतिभा आईला समजून घेतलं तर काय होईल अशी सासू भेटायला नशीब लागत प्रतिभा आगाव आहे
1 दिवस खाना अळणी, सासूबाई रोज च खाते ना अळणी, केवढि नाटकी आहे प्रतिभा
कीती आगाऊ आहे प्रतीभा जास्त
यु ट्यूब चालू केले की यांची थोबडी दिसतात उगाच फालतूपणा तुमच्या घरात काय चालतंय हे लोकांना का दाखवतात मुळात चांगले व्हिडीओ बनवा असे फालतू नको
प्रतिभा तुम्हाला खूप भारी पडणार आहे आता तुम्हाला मजा वाटते
अरे काय संजू तुझ्या आईचं वय किती आणि त्यांचं वय किती जरा बघ वयाच्या हिशोबाने माणूस विसरतो
आता ह्यांना व्हिडिओ बनवायला काही विषय नाही म्हणून सासवा सूनाची भांडण दाखवतात...पण प्रतिभा तशी नाही हे सगळं ठरून करतात बोलतात प्रतिभा खूप चांगली आहे...😂😂
प्रतिभाला चरबी आली घरात बसून सर्व काही भेटत ना तिला म्हणून खूप शहाणपण करते प्रतिभा
ती प्रतीभा जास्त करते आई आयता बनवते त्या खाना गप आई वयानुसार होत.
पागल लोक आहेत रे ही..दादा तू तरी हे सोसियल मीडियावर नका टाकू
अरे तो खरच दाखवणार . पुढे आता आईने किंवा सुनेने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.या अशा रोजच्या भांडणातून तर ते vllog, मध्ये समजणार आणि आई दिसणार नाही.
जास्त हुशारी करते प्रतिभा.कोणाशी कसे वागायचे तिला कळतच नाही.थोडं जास्त चालवते.
एवढा मार्गशीष महिना चांगला आहे तरी फालतुगिरी दाखवतात चांगले दाखवायचे दाखवा
Full scripted 😂😂😂
संजोग तुला कमेंट वाचून कदाचित राग येऊ शकतो पण सत्य कधी लपून नाही .... तुमची फॅमिली ही खूप छान फॅमिली होती असं आता बोलायची वेळ आली आहे कारण एक काळ होता जेव्हा तुमचे vlog बघून असं खरंच वाटायचं किती छान फॅमिली आहे. सासू आणि सून ह्यांनी आजच्या काळात कस राहील पाहिजे .... मुलाने आणि वडिलांनी कस राहील पाहिजे ... एकंदर सगळं कुटुंब हे छान हसत खेळात होत पण आताची तुमची भांडण बघून सगळं वातावरण खराब झालाय आणि सगळं काही पूर्वपदावर आणायची गरज आहे ... कारण आज तुम्ही हि सगळी घरातील भांडण दाखवून काय सिद्ध करत आहेत हे खूप महत्वाची आहे किंवा आज जर का लोक तुमचे एवढे फॉलोवर्स आहेत तर त्यांना आपण काय देतोय हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे सगळं काही पूर्वपदावर येईल आणि घर पुन्हा एकदा हसत खेळत राहील अशी अपेक्षा
नाटक बंद करा.आता 😢😢
प्रतीभा थोडेसे इग्नोर करत जा ना आईला खूप बोलते वाईट वाटतं ग ह्या वयात पण ती काम करते थोडेसे काही तरी वाटुन दे नाही पटलं ❤❤
तीला आता सासू आणि नंदा नाही पाहिजेत म्हणून ती नाटक करते .ती आई वर आवाज करते अस संसार नाही होत. घरात कीलेश वाढत चाल आहे .
This is 100% scripted
हा सगळा पैशासाठी ड्रामा आहे सगळं करून येतोय
किती आती करते प्रतिभा अरे पण दादा तुझी बायको किती बोलते आता आईचं वय झालंय विसरता माणूस आत्ताच आजारातून उठले ते आई ते नशीब घरात स्वयंपाक तरी बनवते दुसरा सासू असं चहाच्या कपाला हात पण नाही लावत नशीब खूप चांगले प्रतिभाच का अशी सासू भेटली😮
प्रतिभा जास्त ओरडू नकोस आईवर. जरा जास्तच आगाऊ पणा करते.
एकदिवस अळणी झाली भजी तर वरुन चाट मसाला घालून घे सॉस घे आणि खा एवढं नाटक कशाला करते नाहीतर दुसरी बनव , कशाला त्या आजारी सासू ला मानसिक त्रास देते
आधी डोक्यावर चढवली खाली उतरवण कठीण होणार आणि काय दाखवताय नका दाखवू असले विडिओ अशाने घरातील लक्ष्मी व शांतता भंग होईल
सगळीकडे हेच चालू आहे फक्त खोटी भांडणं आता येक दिवस असा येईल की यांचं विडीओ बघु वाटणार नाही
आई सारखी सासू भेटले तरी प्रतिभा ला किंमत नाही
संजोग तु कंमेंट बघत नाही तुमच्या विडिओ ला किती शिव्या देतात
1 divas adjust nai karu shkt ka Pratibha
ठरवून बनवलेला video आहे हा. मागच्या video ला views जास्त आले म्हणून पुन्हा तसाच video बनवला.
अई तुम्ही आराम करा तिला सर्व काम करू द्या, मग ती म्हणेल घरात कोणाला बोलवू नकोस मला खूप कामं करवी लगटात
एवढेच आता विसरायला लागली उद्या तर जागेवर बसल्यावर किती काय करणार लक्षात ठेवा
Tumhi chan nel band kara kantala ala video sathi lokana bevkhuf banavtay pagal lok thobad bagnye sarke ahet
हावरी प्रतिभा.. तिला आता भजी खायला नाही मिलनार नाही😝
Sorry but pahile tumche video kharach bghavese vatayche but ata tumhi he ky kahihi dakhvta sagal scripted ashane tumchach baykochi image ghasarat chalali ahe ani ti pn kashi tayar hote ky mahiti asha video sathi as vatat tumhi he sagal fakt views ani paisyandathi karatat
काय फालतुगिरी रोज रोज भांडण. बाकीचे विडिओ बघा
Pratibha tuza bolanyacha tone sudhar
हिला हिच्या घरी सोडून या तेव्हा हिला समजेल
अरे बाबांनो ...घरोघरी मातीच्या चुली ...तु तरी का व्हिडीओ बनवून त्या दोघींना बदनाम करतोस काय माहिती .
He navra बायको दोघे एक नंबर चे चालू आहे.
व्हिडिओ साठी घडून आणतात.
अरे त्या आई आत्ता च आजारातून बरे झाल्या आहेत कशाला त्या आईला बोलायला लावून टेम्परेचर वाढवता 😡
बैला जॉब करत पैश्या साठी काही करतील 😡😡
पैशासाठी माणूस किती खालच्या थरावर जातो. टॉपिक नसल्याने ही माणसं काही करतात.
ठरवून व्हिडिओ छान बनलेला आहे मस्त मस्त 😂
Sanjog baykoca padr dhrun bas di tila fhtka tila sasula as bolti
अरे कशाला भांडण करता आईला जास्त टेन्शन देऊ नका नाहीतर तीची तबेत बिघडेल
Sasu barobar bhandate n sasu chya बाजूला ubhi rahte bhari acting karta
Pratipala gharat Mansa Nak0 I Baba naवेगले रहा मूलगा बैल झाला प्रतीभा ज्यास्त आगाव झाली कीती सासूवर आवाज चड ऊन बोलते
Pratibha evdhi chavichi khanari tila jara pn alni avdat nahi..moti sugaran...ag ky pratibha ....dada aai la sang nko ky help Karu..hichi jirude jara kalel mg kahich madat katu nko aai....Pratibha ahe undgi....
Tumhi sagle kiti chhan acting karta..kasa jamta tumhala khota vaagayla😂😂
एवढे काय भांडण करायचं प्रतिभा? आई म्हणतात ना विसरले सोडून दे.
मला तर वाटत आहे की ह्यांच्या कडे काही विषय नाही म्हूनन नाटक करतात.
भावपूर्ण श्रदांजली प्रतीभा🎉👏👏💃
@@tanuvaity😂😂😂🤣
Khup aati karte hi pratibha are age jali aahe aai chi thoda samjun ghayala hota nahi ka aani ha aamcha ghari jar ashe bole aste tar ek kana Khali dili Asti husband ne Sanju sarkha mukha manusa nasel pratibha ajibat bolnaya chi shisatha nahi
कोणाला पण समझेल है scirpted आहे..लोकांना वेडे समझु नका
ओ डायरेक्टर संजोग आम्ही काय बींन अक्लिची नाहीयेत स्क्रीपटेड नाही वर्क होणार 🤔 आहे तेच दाखवा लोक करतात म्हणून आमीपन करू चला म्हणून तू त्यातलाच नीगाला का 🤔
Bayko and Aai chya bhandana la source of Income banavala aahe...
Sadhya yt var trend aahe bhandanacha so majja ghya😂😂
किती तन तन करते आई तिला जाण नाही
dada mith Varun takun pan khau shakto na mag pratibha vahini k khup over karatat
तुम्ही दोघी भांडतानी शोबतच नाही खोट वाटतय लगेच😂😂😂
अंग प्रतिभा तुला पाहिजे तेवढे गे मीठ खा प्रतिभा भांडण करते
Barobar aai tumhi aaram kara jaudya
Vahini khup jast kartey aata itkai chagai sasu nahi bhetanar konala
Aai kiti changal boltey Ani hi bagha kashi boltey
Nako khaus bhaji 1 time
Pratibha aasi ka. Karte,aayi. La samjun ghe ,aayi la tension devo naka, please
Kay fhaltu pana aahe sagale natak karatat he lok aani ha bavalat video banavun views milavato.... Aadhi kamala jayacha aani aata tusryala kamala lavato😂😂😂😂😂
Barobar boltoy dada tu... tu kharyachi baju ghetoy tu
Shee kasali he Bhandan? 🥱🥱
स्ट्रॉंग नाही... बायल्या संजोग 😡👺😡👺👺👺👺👺👺👺
Pan jar partibha actining karat asel tar ti best actor aahe 😂❤
प्रतिभा आई ला आठवण नाय राहत, प्रतिभा खूप बोलते आई ला, दादा तुम्ही छान समजवून सांगता त्यांना
दादा असे घरचे भांडण लोकांना दाखवायचे नसते
जाऊदे ना आई विसरली त्यात काय
Arey ti pratibha pagal zali aahe
Natak chalel yanch.swami na tri gabra
Happy family nahi aata unhappy zhali family
नाटक करतात
Shee kantala aala hyanchi roj roj bhandan baghun 😡
आई.नको करु जेवन
बिचारी आहे मी खूप गरीब परिस्थिती पाहिली
काय फालतु गिरी लावली ता प्रतिभाची
मीठ कमी खा तब्येत चांगली रहते
प्रतिभा खूप वेगळी वागते आईला समजून घेत नाही
काय बाई आहे ही,तुझे पण अळणी खाण्याचे दिवस येणार पुढच्या पिढीचे तर ह्यापेक्षा वाईट दिवस येणार मिठाशीवाय जेवावे लागेल कारण आता फास्ट फूड खाण्यावर च भर असतो तुमचा, सासु शी बोलण्याची ही पध्दत झाली,म्हणे जा जाऊन रहा मग खाशील काय आता तु ट्यूब वर चाललंय आणखी अर्ध अधीक आईवरच चालतंय.तुझा नवरा बरोबर बोलतो ते खातात तर तुला खायला काय होते
Khup bhandate pratibha
प्रत्येक वेळी तेच तेच दाखवता
Aree yaar yancha roj cha ahe ani apan kay bola tar akkha ghar dar bhandayala uthato bhandanarya lokanchi side ghetat kay bolnar
He jara jast karte dada aai bolte na visrali mag soda che na 😕
Are jara aai la samjun ghe re tya age ne pn jast ahet na
Atach aai ajaratun uthalya ahet tila kiti kiti karu naka. 🙏🙏. Visarali ashel tila samjun ghya. Rai cha donger karu naka.pls.
पुदिन्याच्या चटणी बरोबर भाजी खा चांगली लागेल
😂😂😂