केशवानंद भारती : भारतीय लोकशाहीतील एक वादळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    play.google.co...
    _
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
    _
    Website-
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
    • बुलेट अंक 11 वा पोस्टा...
    _
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _
    for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_a...
    _
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - ...
    Telegram-t.me/niteshkar...
    _

ความคิดเห็น • 609

  • @tejasthorat5632
    @tejasthorat5632 4 ปีที่แล้ว +71

    असा शिक्षक जर आपल्या देशात, प्रत्येक गावात असेल तर भारत देश कुटच्याकुठं जाईल !

  • @adv.avinashkale3739
    @adv.avinashkale3739 4 ปีที่แล้ว +62

    इतक्या सुलभ पद्धत्तीने केसेस व भारतीय राज्यघटना समजावून सांगणारा उत्तम शिक्षक आज ऐकला अप्रतिम अभ्यास व समजावून सांगण्याची उत्तम हातोटी

    • @bsgaikwad3525
      @bsgaikwad3525 ปีที่แล้ว

      Sir you are great . Your convincing system in varhadi language is very unique and it canbe easily understood by a simple student.

  • @dipalipatil8642
    @dipalipatil8642 4 ปีที่แล้ว +191

    तुम्ही जसे आहात तसेच शिकवा सर ... तुमचे पोटतिडकीने शिकवलेले सगळे थेट डोक्यात जाते... आणि मी खान्देशी आहे तरी मला विदर्भाची गोडी निर्माण झाली आहे केवळ तुमच्यामुळे... शेवटी भाषा कोणतीही असो , विषय समजणे महत्त्वाचे आहे... Thank u so much sir💐💐

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 4 ปีที่แล้ว +3

      Absolutely right

    • @sangramkumbhar7681
      @sangramkumbhar7681 3 ปีที่แล้ว +1

      Hiii

    • @laxmanpatil7015
      @laxmanpatil7015 3 ปีที่แล้ว +1

      Right fact

    • @sangraam7862
      @sangraam7862 3 ปีที่แล้ว +5

      आपल्या खान्देशात पण दुसरे कराळे सर तयार व्हायला पाहिजे

    • @user-ry9kh7rd8u
      @user-ry9kh7rd8u 3 ปีที่แล้ว +2

      😄

  • @pragya625
    @pragya625 4 ปีที่แล้ว +95

    खुप छान शिकवता सर तुम्ही .... आणि तुमच्या या वैदर्भिक भाषेमध्ये शिकवण्यामुळे आपल्या वऱ्हाडी भाषेला पण एक वेगळे अस्तित्व आहे याची पण महाराष्ट्रातील लोकांना जाणीव होईल आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो🙏

  • @archanasontakke2362
    @archanasontakke2362 3 ปีที่แล้ว +12

    इतकं शिक्षण घेतलो गा पण असा हुशार आणं पट्टीचा मास्तर नाही पायलो गा , एकदम झकास लई आवडलं मले शिकवणं

  • @dhirajwaghmare571
    @dhirajwaghmare571 4 ปีที่แล้ว +97

    अशीच एक खोत पध्दत होती..... बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदेशीर लढाई लढून खोत पध्दत बंद केली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला........

    • @gautamwaware1955
      @gautamwaware1955 3 ปีที่แล้ว +8

      अनेक सुशिक्षित लोकांना संविधानातील कलमा बाबतीत माहिती नाही. संविधानाचा अभ्यास न करता हे संविधान बदलावं अशी त्यांची भाषा असते .सर्वांनी मिळून संविधानाचा अभ्यास करावा ,.सर तुम्ही अगदी छान माहिती दिली .

    • @sudeshbhosale264
      @sudeshbhosale264 2 ปีที่แล้ว +2

      Great teaching sir

    • @pawanchavan2545
      @pawanchavan2545 ปีที่แล้ว +1

      Right

    • @ganeshpardeshi2988
      @ganeshpardeshi2988 หลายเดือนก่อน

      L 31:15

  • @vikaskahalkar5962
    @vikaskahalkar5962 4 ปีที่แล้ว +62

    विदर्भा च्या मुलांसाठी आलेला देवदूत घ्या रे पोट्याऊ फायदा nice lecture👍

  • @pravinkamble-py5ry
    @pravinkamble-py5ry 3 ปีที่แล้ว +7

    केशवानंद खटल्यावर अनेक वेळा mpsc ने प्रश्न विचारला आहे पण आता मात्र सरांच्या या शिकवणीने येणाऱ्या काळात प्रत्येक प्रश्न सोपाच वाटणार हे नक्की अगदी मुद्देसूद माहिती सरांनी सांगीतली आहे .राज्यघटना विषय सरांनी एकदा शिकवला की कधींच विसारणार नाही अशी सरांची भाषाशैली आहे. मस्तच...

  • @jagannathbendre534
    @jagannathbendre534 3 ปีที่แล้ว +5

    एक नंबर लेकचर झाले ! मला खुप आवडले ! कितीही बिन डोक असेल तर त्याला समजेल ! आणी परीक्षेत त्याला सहज आठवेल !
    100 % परीक्षेत पास व्होऊ शकतो !
    अभीनंदन कराळे सर !

    • @jagannathbendre534
      @jagannathbendre534 3 ปีที่แล้ว

      सुंदर मार्गदर्शन !

  • @pravinvilasmendre5800
    @pravinvilasmendre5800 2 ปีที่แล้ว +4

    आदरणीय गुरुजी, तुमच्यामुले या विदर्भ्याच्या भाषेतील गोडवा नी आपुलकची ओलख पुर्ण महाराष्ट्राले झाली . धन्यवाद

  • @pramodtapre4127
    @pramodtapre4127 2 ปีที่แล้ว +1

    अफाट ज्ञान आजच्या नविन पिढीला प्रेरणा व पुण्ःजिवित अभ्यास

  • @beindianstudentsgroup7524
    @beindianstudentsgroup7524 4 ปีที่แล้ว +13

    खूपच मस्त लेक्चर आहे सर 👌👌👌 1 च नंबर
    नॉन स्टॉप इतका वेळ लाईव्ह लेक्चर आणि तेसुध्दा इतक्या उत्साहाने म्हणजे खरंच खूप कमाल आहे

  • @rajendrazunjar5799
    @rajendrazunjar5799 2 ปีที่แล้ว +1

    आजच्या नवीन पिढी ला असे कायदाचे ज्ञान येणे साठी हा व्ही डीओ महत्वाचा आहे

  • @rupeshborde2078
    @rupeshborde2078 4 ปีที่แล้ว +25

    काय माणूस आहे .हा तर ias जाला पाहिजे होता .sir तुम jiyo हजारो साल .

  • @shekharjadhav8416
    @shekharjadhav8416 4 ปีที่แล้ว +9

    खरच सर, ह्या लेक्चर मध्ये सांगितलेली माहिती कधीच विसरणार नाही,

  • @dilipjanjal1736
    @dilipjanjal1736 4 ปีที่แล้ว +22

    Sir, really very amazing teaching.

  • @dhirajwaghmare571
    @dhirajwaghmare571 4 ปีที่แล้ว +9

    36:12 लोकशाही कमजोर होण्याची कारणे.....खुप सुंदर समजुन सांगितले सर...धन्यवाद.

  • @dangerboysgaming4773
    @dangerboysgaming4773 4 ปีที่แล้ว +5

    सर तूम्हि जे शिक्षण चालू केलय ते खूप मार्गदर्शिक आहे खुप खुप यश लाभों ईश्वर चरणि माझि इच्छा

  • @vaishalimendhe5698
    @vaishalimendhe5698 3 ปีที่แล้ว +9

    सर्वोच्य ग्रंथ भारताची राज्यघटना 👍👍😊

  • @sharadpadelkar7695
    @sharadpadelkar7695 2 ปีที่แล้ว +1

    सर,मी कोकणातला. तुमची भाषा छान आहे , समजणारी आहे.मी अनेक video तुमचे पाहिले. तुमची शिकवण्याची पध्दत भारी आहे.

  • @captainvihaanmandawade5384
    @captainvihaanmandawade5384 4 ปีที่แล้ว +3

    Gurur Brama, Guru Vishanu,Guru Devo maheshwara, Guru Sakshat parbrama tatmey Shri Guruvey nam.🙏🙏Khup Khup Dhanywad Sir. Hya Karya Baddal. Keep it up.

  • @rukhsanakazi3544
    @rukhsanakazi3544 3 ปีที่แล้ว +4

    khup chan sir... khup intresting padhtine sangitle...

  • @AlexParker3129
    @AlexParker3129 3 ปีที่แล้ว +2

    Classic sir अवघड शब्द, वाक्यं, कोर्टाच स्टेटमेंट एकदम सोप्या भाषेत...

  • @someshmundavane6058
    @someshmundavane6058 4 ปีที่แล้ว +75

    भारताचे ३३ टक्के नासामध्ये हुशार, पण स्पर्धापरिक्षेत सर तुम्ही खुब हुशार तुमची भाषा लवकर समजते.

  • @subsequentofficereducation8241
    @subsequentofficereducation8241 4 ปีที่แล้ว +43

    जय विदर्भ
    जय मायबोली
    उत्तम समजेल अश्या भाषेत शिकवणी 🤘💪💪

  • @aniketbhagat8628
    @aniketbhagat8628 4 ปีที่แล้ว +7

    Most detailed video on Keshwanand Bharti case I have ever watched...👌🙂

  • @shivrajubale8627
    @shivrajubale8627 3 ปีที่แล้ว +3

    किती सोप्या पद्धतीने शिकवता सर,अत्यंत उपयोगी

  • @bsgaikwad3525
    @bsgaikwad3525 ปีที่แล้ว +2

    Very very excellent convincing ( teaching skill) system. Really you are a great teacher. You can change the life of new generation.
    You gem in the teaching fraternity.

  • @jitendrawagh6177
    @jitendrawagh6177 3 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही घटनेच्या मुळापर्यंत अभ्यास करता आणि शिकवण्याची पध्दत तर खूपच छान आहे.🙏🙏

  • @atulmatre1151
    @atulmatre1151 4 ปีที่แล้ว +9

    खूप खूप छान विषय आहे... Sir khup chhan lecture zale

  • @milindsalve2066
    @milindsalve2066 2 ปีที่แล้ว +1

    सर आपली शिकवण्याची पद्धत खूप खूप छान आहे. म्हणुन आपणाकडे सर्वाचे लक्ष केद्रीत होत.

  • @eknathsarode1814
    @eknathsarode1814 3 ปีที่แล้ว +3

    खतरनाक ज्ञान आहे आपले
    सलाम सर आपल्याला ✋

  • @adityagaikwad2934
    @adityagaikwad2934 3 ปีที่แล้ว +1

    Sir khup chhan shikota
    Pratyak gavat tumchaya sarkha sir asla pahije
    Taracha aapan lokshai vachu
    Jai savidhan

  • @pradipkhairnar1358
    @pradipkhairnar1358 4 ปีที่แล้ว +24

    सर जी खूपच सुंदर आणि खूप डीप माहिती दिली thanks sir

  • @kareemkhan6910
    @kareemkhan6910 3 ปีที่แล้ว +13

    Salute your teaching style sir

  • @chetanbaviskar9685
    @chetanbaviskar9685 4 ปีที่แล้ว +11

    सर प्लीज भारतीय कर रचना वर व्हिडिओ हवा आहे ...🙄
    I love your teaching sir thank you

  • @prakashbure.
    @prakashbure. 4 ปีที่แล้ว +7

    खूप छान सर....👍👌👍👌 खुप छान माहिती दिली... धन्यवाद...

  • @shahupaikrao5682
    @shahupaikrao5682 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे. मला आज समजले. आमची कुळात मिळाले ली जमीन गुंडगिरी करून घेतली. गावच्या पाटलांनी.

  • @bhimkamble6033
    @bhimkamble6033 4 ปีที่แล้ว +3

    येवडी माहिती दिली धन्यवाद सर, खूप खूप आभारी आहे

  • @madhuripinge6631
    @madhuripinge6631 ปีที่แล้ว

    एकदम खतरनाक.. बोलणे.. डायरेक्ट डोक्यात shot

  • @prakashghonmode6716
    @prakashghonmode6716 3 ปีที่แล้ว +1

    खूप कामाची माहिती मिडली,
    जेव्हा माहिती लागेल आपणास नक्की विकरतो सर

  • @swarasantosh
    @swarasantosh 4 ปีที่แล้ว +2

    फारच चांगल्या पद्धतीने विषय मांडल्याबद्दल धन्यवाद

  • @dipakgurnule7438
    @dipakgurnule7438 4 ปีที่แล้ว +39

    जीव तोडून शिकविता तुम्ही सर म्हणून मनाला भिडून लवकरच समजते

  • @shubhambawankar7543
    @shubhambawankar7543 4 ปีที่แล้ว +5

    Wow jabardast Sir
    Very brilliant lecture

  • @dearhuman8570
    @dearhuman8570 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सर । खूपच छान समजून सांगितलं तुम्ही धन्यवाद सर।🙏😇

  • @railway_lover_hw
    @railway_lover_hw ปีที่แล้ว

    Great sir tumche vedio khup informative rahtat khup sakhol mahiti milate .Tumhla khup ayush labho

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 ปีที่แล้ว

    कराये मास्तर लेका एक नंबर आहे लेका जे सागतल ते लेकाच खोपड्यात बस्तेच काय लेका विदर्भातून मास्तर झाला मस्त आहे संमजल काय डुकरे हो

  • @angeltwinkle278
    @angeltwinkle278 4 ปีที่แล้ว +2

    खरचं किती छान कळले thank you sir

  • @dattatrayagorase4594
    @dattatrayagorase4594 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर, सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद

  • @er.akshayistarikahalkar2348
    @er.akshayistarikahalkar2348 4 ปีที่แล้ว +6

    सर,तुम्ही नासा मध्ये जा, खरचं तुमची गरज आहे नासामध्ये....

  • @raeesshaikh1194
    @raeesshaikh1194 4 ปีที่แล้ว +4

    Very Interesting teaching on an Important Topic. Thank you so much for this video.. 😊

  • @Pmr-studios
    @Pmr-studios ปีที่แล้ว +1

    Thank you sir for such information

  • @sudamkhandare6305
    @sudamkhandare6305 2 ปีที่แล้ว

    अत्यंत सोप्या भाशेत राज्यघटना मधिल कलमे समजावून सांगितली कराले सरानी.आपले मन:पूर्वाक आभार.

  • @sunandasable1072
    @sunandasable1072 2 ปีที่แล้ว

    धन्य आहात सर तुम्ही. काय भारी शिकवता ..👌👌👍👍 इतका महत्त्वाचा खटला गोष्टीरूपाने समजावून सांगितलात. खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @pramodurkude1370
    @pramodurkude1370 11 หลายเดือนก่อน

    खूप छान स्पष्टीकरण नितेश सर....

  • @eknathsapkale7715
    @eknathsapkale7715 2 ปีที่แล้ว

    माननीय कराळे सर , आपणास गुरूपोरणीमा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा . मि नेहमी युटुब वर आपले सगळे विषय बघतो . सर्व विषय मला आवडतात . धन्यवाद. 💐💐💐💐💐💐🎋🎋🎋🙏

  • @prakashgujar4207
    @prakashgujar4207 4 ปีที่แล้ว +2

    Sir me English madhe UPSC chi tayri kartoy but still jaya way ne tumhi shikvta khup masta ahe lagech full stoy lakshat fckta English madhe lhiycha ahe bass thanks sir

  • @dhirajmmmocl371
    @dhirajmmmocl371 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर👌👌👌
    सर इंद्र सहानी केस वर पण एक lecture घ्या

  • @abasahebborade3381
    @abasahebborade3381 2 ปีที่แล้ว +1

    शाब्बास पठ्ठ्या सर खूप अभ्यास आहे धन्यवाद 🙏🙏🙏

  • @govindambhure5166
    @govindambhure5166 4 ปีที่แล้ว +2

    Khup easy language madhe samjvlas sir .... Khup Chan topic

  • @sahilaksapure5811
    @sahilaksapure5811 4 ปีที่แล้ว +2

    असच शिकवा लागते तवा दिमाखात भरते लय भारी सर

  • @onkarchalke6820
    @onkarchalke6820 2 ปีที่แล้ว

    भारतीय राज्य घटना शिकविण्याची आणि ती पटवून सांगण्याची जी पद्धत आहे ती खूप आवडली. या पटवून सांगण्याच्या पद्धतीमुळे हे लेक्चर जे ऐकत रहातील त्यांच्या आठवणीत नक्की राहील. तसेच कराळे सरानी भारतीय राज्य घटनेचा आभ्यास खूप खोलात जावून केलेला आहे. समोर विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे म्हणजे आपला आभयास पण तेव्हढा असायला हवा, पण कराळे सरांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांनी केलेल्या सभ्यासाला तोड नाही. त्यांच्यासारखे कोणी सांगेल असे वाटत नाही.
    मी कोणी विद्यार्थी नाही, कोणत्या स्पर्धा परीक्षेलाही बसलेलो नाही, की कोणता आभ्यासही करीत नाही. मी एक 70 वर्ष वयाचा उत्साही माणूस आहे. कराळे सरांचे यु ट्युब वरील लेक्चर मी ऐकत असतो.

  • @ashokmeshram6510
    @ashokmeshram6510 2 ปีที่แล้ว

    आपण फारच चांगले शिकवता.विषय चांगल्या प्रकारे समजतो.धन्यवाद

  • @vijayjadhav4890
    @vijayjadhav4890 3 ปีที่แล้ว +4

    Dr babasaheb Ambedkar cha vijay asho

  • @nandinibelkar9436
    @nandinibelkar9436 3 ปีที่แล้ว

    खूप उपयोग माहिती सर ,मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत नाही, परंतु तुमचे विडिओ नेहमी बघते.खूप उपयुक्त माहिती मिळते.

  • @prajaktajagtap461
    @prajaktajagtap461 5 หลายเดือนก่อน

    Atishay amulya mahiti dilit sir apn...

  • @rashmishrirao1247
    @rashmishrirao1247 ปีที่แล้ว

    तुमची शिकविण्याची शैली प्रचंड चांगली आहे सर

  • @anilpachghare5442
    @anilpachghare5442 4 ปีที่แล้ว

    खुपचं छान विदर्भिय भाषेत समजावून सांगत आहे.खुपच छान विषय सोपा करून सांगता आहे.

  • @abhisheknaik6067
    @abhisheknaik6067 4 ปีที่แล้ว +2

    लई भयताड मास्तर आहो
    Sir मस्त एकदम....

  • @user-mg5ks8vj4g
    @user-mg5ks8vj4g 4 ปีที่แล้ว +2

    You are a Good and well teacher .....👍👍👍👍👍👍

  • @mayurbhalerao7979
    @mayurbhalerao7979 4 ปีที่แล้ว +4

    सर अप्रतिम शिकवतात तुम्ही.

  • @shrikantmsdds
    @shrikantmsdds 4 ปีที่แล้ว +25

    Sir I deeply appreciate your efforts 🙏🙏🙏

  • @ravindralahane8606
    @ravindralahane8606 2 ปีที่แล้ว +3

    Great teaching and understanding

  • @nehamahalinge6124
    @nehamahalinge6124 3 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi khuuup dip mdhe ani khuuup chan sikvlat.I'm so thankful you sir 🙏🙏🙏

  • @plpllplp465
    @plpllplp465 หลายเดือนก่อน

    Great Pleasure 👍👌nice SIRJI

  • @sunilyadav-rw5zp
    @sunilyadav-rw5zp ปีที่แล้ว

    जय-भिम!सर, खूप छान स्पष्टी करण करून सांगितले. त्याबद्दल धन्यवाद! 🙏

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती सर धन्यवाद

  • @ashwinimohod6668
    @ashwinimohod6668 3 ปีที่แล้ว

    Sir.. Mla ya khatla vr kai interest nh hota.... Normal book study krt hoti. Tr tmcha you tube cha lec bghi5.. Tr khup jast chngla watla... U r the great sir... 🙌🙌🙏🙏

  • @vitthalgawhale6810
    @vitthalgawhale6810 2 ปีที่แล้ว

    पोट्टेहो.बे हे शब्द खूपच चांगले वाटतात 👌

  • @amarshebe6591
    @amarshebe6591 4 ปีที่แล้ว +3

    Really knowledgebal must see....

  • @rajeshpowar1595
    @rajeshpowar1595 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir ...keshavanand Bharati chya sobat Nitesh karale sir pn lifetime lakshat rahile.....

  • @mukeshtirbude07
    @mukeshtirbude07 3 ปีที่แล้ว +1

    कराळे मास्टरजी आपण खूप चांगले शिकवता...
    🙏🙏🙏🙏

  • @NivruttiRaut-lu2tx
    @NivruttiRaut-lu2tx ปีที่แล้ว

    जय जवान जय ,किसान एकदम जबरदस्त लेक्चर होत सर,,,

  • @dineshbalkhande5176
    @dineshbalkhande5176 2 ปีที่แล้ว

    Khup khup dhanyawad sir

  • @pujyanagrinews3161
    @pujyanagrinews3161 2 ปีที่แล้ว

    खुप छान सर

  • @arunbagal1446
    @arunbagal1446 2 ปีที่แล้ว

    Very. Instratation thank you

  • @rupeshawathale9266
    @rupeshawathale9266 4 ปีที่แล้ว +2

    जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ जय वऱ्हाड जय गुरुजी

  • @varshakamble3269
    @varshakamble3269 ปีที่แล้ว

    Tumchya सारखे shishak निर्माण karnyachi खूप गरज आहे sir..

  • @wadilepushpendra2278
    @wadilepushpendra2278 ปีที่แล้ว

    Thank you sir khup chan mahiti 🙏

  • @kirtiingle5497
    @kirtiingle5497 4 ปีที่แล้ว +4

    Your Great sir 🙏

  • @dnyaneshwarjadhao9135
    @dnyaneshwarjadhao9135 ปีที่แล้ว

    सर, आपली भेट घ्यायची आहे देऊ शकाल? मी एक अपंग आहे देऊ शकाल? पण खूप छान वाटलं, तुमच्यासारखे सुशिक्षित आणी योग्य मार्गदर्शक यांचं लोकशाही बद्दल ज्ञानग्रहण पाहून.👍👍👍👍👍👍

  • @vadalvara3333
    @vadalvara3333 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गुरु आहात आपण ...खूप छान शिकवता सर तुम्ही ....एक सलाम तुम्हला 🙏🙏

  • @amitkolhe4942
    @amitkolhe4942 ปีที่แล้ว

    Khupp chAnn sir... Mazya babani hi mahiti dili hoti mla ti brobr ahe mg

  • @saurabhd1004
    @saurabhd1004 4 ปีที่แล้ว +140

    कॉमेंट्स काय वाचता बे पोट्टे हो...." लक्ष द्या बे "

  • @sunilkinge1389
    @sunilkinge1389 4 ปีที่แล้ว +3

    You work ... dedication salute sir ....
    I like very much your lecture...

  • @prafulchaudhari5754
    @prafulchaudhari5754 4 ปีที่แล้ว +2

    Jabrdast lecture hota sir Khup knowledge bhetla

  • @ashishgadekar4956
    @ashishgadekar4956 4 ปีที่แล้ว +3

    Concept cleared✌ thanks sirji

  • @ShraddhaRathorVlogs
    @ShraddhaRathorVlogs 4 ปีที่แล้ว +2

    Very helpful topic sir.. Thanks for that

  • @durganandwalwante2654
    @durganandwalwante2654 2 ปีที่แล้ว +1

    नवीन माहिती मिळाली, धन्यवाद सर जी.

  • @rahulingle2631
    @rahulingle2631 4 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान समजाऊन सांगता तुम्ही, खरे व्हराडी