Tcs cha form bharlya pasun abhyas ksa karu v time kasa manage kru asa vichar satat dokyat yet hota pn tumche vedio pahun saglech prashnna sutle, thank you thank you thank you so much tai
माझा एक टाईम फिक्स नाही आहे मी कधी अकराला कधी साडेअकराला झोपतेज्या दिवशी उशिरा झोपते रात्री बाराच्या समोर त्यादिवशी सकाळी उशिरा उठते म्हणजे पाचला वगैरे
हो तुम्हाला मराठी सब्जेक्ट तीस मार्कासाठी येईल आणि हिंदी सब्जेक्ट 30 मार्कासाठी येईल आणि आज येणाऱ्या व्हिडिओत मी थोडा गाईड केलेला आहे बघाल आणि मागील एक-दोन CTETचे व्हिडिओ टाकलेले आहे लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ते पण बघा तुम्हाला छान गाईड मिळेल
टेन्शन घ्यायचं नाही कारण टेन्शन घेतले की निगेटिव्ह थॉट्स येतात म्हणून स्वतःला सांगायचं मी करू शकते आणि प्रिव्हियस इयर सोडून बघा आणि लँग्वेज वर भर द्या कारण पॅसेज येतात म पॅसेजजमध्ये मार्क कटायला नको तुम्ही छान अभ्यास केलेला आहे त्यामुळे पेपर छान जाणार आहे बेस्ट ऑफ लक
Tumche video pahun khup motivation bhet te thanks Mam❤
धन्यवाद 🙏असेच तुमचे सोबत असू द्या 👍छान वाटतं मला छान प्रेरणा मिळते
Video helpful video ताई
Mi pandharpur chi❤❤❤
Tumchaya bolnyat kiti sadhe pna ahe tai,hech amhala khup awadte😊
धन्यवाद मनापासून आभारी आहे तुमची अशीच सोबत असू द्या तुमच्यासगळ्यांपासून पासून मला एक वेगळीच प्रेरणा मिळते 🙏
Tcs cha form bharlya pasun abhyas ksa karu v time kasa manage kru asa vichar satat dokyat yet hota pn tumche vedio pahun saglech prashnna sutle, thank you thank you thank you so much tai
Tai tait exam sathi study📚✏ plan var ek video banava please🙏🙏
Balasaheb shinde sirani banvala to bga khup mast video ahe
Tai tumhi chhan guide karat aahat, Ded zale asel tr tet, deta yeil ki tait please sanga🙏
@@kartikgulhane हो
Plz sanga tai
Tai tumi kiti vajta zopata mnje 4 la utatat
माझा एक टाईम फिक्स नाही आहे मी कधी अकराला कधी साडेअकराला झोपतेज्या दिवशी उशिरा झोपते रात्री बाराच्या समोर त्यादिवशी सकाळी उशिरा उठते म्हणजे पाचला वगैरे
tai mi first time ctet det aahe ani mi English and Marathi language ghetli aahe tr marathi subject yeil na and other sub hindi ,marathi mdhun yetil ka
हो तुम्हाला मराठी सब्जेक्ट तीस मार्कासाठी येईल आणि हिंदी सब्जेक्ट 30 मार्कासाठी येईल आणि आज येणाऱ्या व्हिडिओत मी थोडा गाईड केलेला आहे बघाल आणि मागील एक-दोन CTETचे व्हिडिओ टाकलेले आहे लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ते पण बघा तुम्हाला छान गाईड मिळेल
@@vaishalitappe7959 Thanks tai
@@vaishalitappe7959 tai ctet marathche sir sangiltle tyanychya you tube channel chi link share krtil ka
@VaishaliRaut-sd5ix rising teacher कैलास साळसकर सर यूट्यूब वर सर्च करा
@@vaishalitappe7959 Thanks tai
Ctet exam javal aahe tension ale ahe
टेन्शन घ्यायचं नाही कारण टेन्शन घेतले की निगेटिव्ह थॉट्स येतात म्हणून स्वतःला सांगायचं मी करू शकते आणि प्रिव्हियस इयर सोडून बघा आणि लँग्वेज वर भर द्या कारण पॅसेज येतात म पॅसेजजमध्ये मार्क कटायला नको तुम्ही छान अभ्यास केलेला आहे त्यामुळे पेपर छान जाणार आहे बेस्ट ऑफ लक
@vaishalitappe7959
Thank u tai.
ताई तुम्ही कोणकोणत्या एक्झाम ची तयारी करत आहात
Tait,kvs,mpsc,m.a
Mcom ntr TET deu skto ka
@nikitabodke9727 ho
Tai 10नोव्हेंबर TET दिली होती का ? Answer key ali ka ?
Ho
Tumhi teacher ahat ka tai
@@savindratitkare3055 नाही आता यावर्षी शाळेवर जात नाही मागल्या वर्षी केवीएस केंद्रीय विद्यालय येथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉईन होते
Tai tumcha what's app grup la mala join kara na
Follow the Motivation With Vaishali channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029VagXrt35vKAHjbghPA1O