मनापासून धन्यवाद मॅडम!!!🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमचे इंग्रजी व्याकरणाचे अगदी Start म्हणजे पहिल्यापासूनचे व्हिडिओज मला पहायचे आहेत ते मला कसे परत पाहता येतील? कृपया सांगाल का मला...🙏🙏🙏 मला तुमचे व्हिडिओज अत्यंत आवडले आहेत आणि मनापासून शिकण्याची खूप इच्छा आहे, म्हणुन विचारतेय.🙏🙏
मॅडम - तुम्ही खुप खुप खुप छान शिकवता ❤ परंतु मॅडम - तुम्ही प्रत्येक विडीओला नंबर द्या , खरोखर माझ्याकडे वेळ असतो तेव्हा मला विडीओ शोधून शोधून सापडतच नाहीत ! नंतर वेगवेगळे विडीओ पहावं लागतं , योग्य लिंक लागतच नाही महह् , सर्व अधूनमधून समजतं , पूर्णपणे एखादा विडीओ समजून घेता येत नाही आहे !
खूप च छान शिकवतात.असे शिक्षक सगळीकडे हवे होते.
सर्वात चांगले काम विद्यार्थी घडवने ताई आपणांस सरकारने पुरस्कार दिला पाहिजे .
Your teaching technique is very amazing
Thanks a lot.
खूप दुवा घेता अप्रतिम शिकवतात
Khoop chan ❤
Khup chan shikvata mam apan...Thank you so much..🙏🏻🙏🏻🌹
Khup chan
Dhanyawad Tai.pl.continue forever.
Khup Chan shikavtat. Kash amchya veli ashya teacher astya.
Very nice 👍🎉
Mastcha
Pl continue forever.Thanks.
Simple but sweet shikavani.Thanks.
Hat's off to you ma'am.u are too good
खूपच छान शिकवता तुम्ही मॅडम
Wow mam you are too good, your teaching skills are very good 😊
Very nice teaching mam ❤...
Thank you
Madam khup Chan ❤
Nice madam Good job ❤👍🙏 thanks 😊
मॅडम तुम्ही खूप छान शिकवता
Very nice mam thank you so much 🙏🙏
खूपच छान शिकवता मॅडम
पहिल्या पासूनचे व्हिडिओ दाखवा. छान शिकवता.
Chaan shikavtat khup caan
*Great Teacher
Khup chhan
how had you decided to go?
Madam your teaching very great fully
Good knowledge mam
वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ यांचे सर्व काळांचे व्हिडिओ नंबर द्यावेत बघण्यात गोंधळ होतो. धन्यवाद..
मॅम, तुम्ही ग्रेट आहात.
God is with you Tai.Thanks.
Super explaination
Thanks madam
Tumhi video la number ka det nahi? Parat parat pahtana adachani yetet.
त्यांचा जो सिम्बाॅल आहे त्यावर क्लिक करा तेथे सर्व व्हिडीओ दिसतील.
Verry nice madam
@@dhananjaytilekar5441konta symbol te sangal ka.....?
Ho madam number dya manje kalache sir siquince pan kaltil Ani divas pan kaltil
खूप छान शिकवता
Very very good.Thanks
मॅडम भूत काळ किती सुंदर शिकवला. वाक्याची फोड करून ते कसे तयार होतें ते ऊत्तम दाखवले.
I must say this is the best video. Thanks🙏🙏
Thank you madam ❤
Very nice teaching madam
मैडम आप बहुत आछे पड़ते हैं
Lot of thanks.
छान शिकवता .सगळे पहिल्या पासूनचे व्हिडिओ दाखवा
मॅडम खूपच छान शिकवता👍क्रमाने व्हिडीओ कसे बघायचे ते सांगा, कृपया
Very nice. Thank you.
खूप छान समजून सांगता मॅडम
मनापासून धन्यवाद मॅडम!!!🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचे इंग्रजी व्याकरणाचे अगदी Start म्हणजे पहिल्यापासूनचे व्हिडिओज मला पहायचे आहेत ते मला कसे परत पाहता येतील? कृपया सांगाल का मला...🙏🙏🙏
मला तुमचे व्हिडिओज अत्यंत आवडले आहेत आणि मनापासून शिकण्याची खूप इच्छा आहे, म्हणुन विचारतेय.🙏🙏
Khup chhan padhat aahe grammer shikvnyachi
Yes
Thank you
❤🎉🎉
Mam tumhi regular vodeo chya starting la kivha shevti 5 antonym/ synonym ghet ja tyamule khup help hoil amhala pan
काळ किती छान प्रकारे समजून सांगताय आता आम्ही चुकणारच नाही वाक्य करताना. खूपखूप thank you 🙏🙏
Very nice teaching mam
Thanks a lot Ma'am....
खूप सुंदर शिकवताय मॅडम तुमचे खूप खूप आभार.
प्रत्येक वाक्य फोड करून छान समजबता 🙏🙏
आवडल्या नंतर लाईक करा ना सांगायला कशाला पाहिजे त्यांचा मोठेपणा आहे हा
Very nice
Easy mam.thank you.I m prasaanas mom.Renuka.where from you? Mam.
AKKALAKOT
मॅडम - तुम्ही खुप खुप खुप छान शिकवता ❤ परंतु
मॅडम - तुम्ही प्रत्येक विडीओला नंबर द्या , खरोखर माझ्याकडे वेळ असतो तेव्हा मला विडीओ शोधून शोधून सापडतच नाहीत !
नंतर वेगवेगळे विडीओ पहावं लागतं , योग्य लिंक लागतच नाही महह् , सर्व अधूनमधून समजतं , पूर्णपणे एखादा विडीओ समजून घेता येत नाही आहे !
I m in solapur.in Maharashtra
Thanks .❤❤❤
Hat's off
Khup Obligations.😊
Dhanyawad Tai.
Mla tumchya mule english fast yayla lagle mam
Mam paragraph pan shikwa, please
Mala english bolta yete pan writing kartana spelling mistake hotat
Madam like karayla sangit ja
Teach to us future perfect tence please
Facebook la page hote te disat nahi ata
Was आणि had मध्ये मी खूप कन्फयुज होते 🥴
Video la number dya
Mam ekach veli vaky tinhi kalat karun dakhava na
1 video konta aahe kasa samajnar
शुटींग करतांना फळा आणि मॅडम पूर्ण दिसायला पाहिजे.बाजुचे निरर्थक भाग कमी दाखवीले पाहिजे.
अक्षर मोठे दिसायला पाहिजे.
ok
मॅडम किती किती समजून सांगता अगदी छान समजतं आम्हाला.सगळे गैरसमज,गोंधळ दूर झालेत thank you 🙏🙏
Very good teaching mam
Very good
Very nice