ह्या वेळी आमदार साहेब जिलेबी वाटप नक्कीच करतील महा युती चे महा मंत्रिमंडळ येईल शिवनेरी वर सरकारने शिवनेरी साठी आणि जुन्नर तालुका साठी भरघोस मदत जाहीर केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यावर सावली पाहिजे त्यासाठी मेघ डंब री उभारली पाहिजे रोज ताजे फुलांचा हार घातला गेला पाहिजे त्यासाठी एक कायम स्वरुपी शिडी उभारली पाहिजे ❤
दोन वर्षा पूर्वी पार्किगं वाले पर्यटकांना तसेच तालुक्याच्या लोकांकडन अडवून करून पैसे घेत होते अता माहीत नाही पण त्या वेळेच्या घटने वरून असं वाटतय कदाचित वसुली चालूच असेल
@@mohanhadawale5566तुझा शरद सोनवणे आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्या ही थराला जाऊ शकतो अरे आमदारकी मिळावी म्हणुन महाराजांच्या नावाचा वापर करुन जनतेला भावनिक करुन स्वतःचा स्वार्थ साधला तुमचा दादा नुसता आपला माणुस नाही तर लबाड स्वार्थी आपला माणुस आहे
शरद दादा सोनवणे हे व्यक्तिमत्त्व खूप वेगळे आहेत❤
1नंबर दादा
अतिशय योग्य व्यक्ती शिवजन्मभूमी चा आमदार म्हणून जुन्नर तालुक्याला लाभली हे तालुक्याचे भाग्यच आहे.. आपला माणूस शिवभक्त शरद दादा सोनवणे..
असा आमदार परत होणार नाही फक्त शरद दादाच सोनवणे 🚩
विकास कामांचा महामेरू आपला माणूस शरद दादा सोनवणे...❤
गोरंगरीबांचे कैवारी,शिवजन्मभुमी किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शिवभक्त मा.श्री.शरददादा अलकामाई भिमाजी सोनवणे
ग्रेट आमदार
एकच नं दादा ! स्वाभीमान महत्वाचा घटक आहे . नुसता इव्हेंट नको,
आपला माणूस शिवभक्त आमदार शरददादा सोनवणे ❤
दमदार आमदार
दादा फक्त
अजित दादांनी 35 लाख दिले यांच्या का पोटात दुखतय, तालुका नावावर नाही केला यांनी, हे म्हणतील तसच व्हायला.
1no dada
शिवभक्त आपला आमदार 🚩
ह्या वेळी आमदार साहेब जिलेबी वाटप नक्कीच करतील
महा युती चे महा मंत्रिमंडळ येईल शिवनेरी वर
सरकारने शिवनेरी साठी आणि जुन्नर तालुका साठी भरघोस मदत जाहीर केली पाहिजे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यावर सावली पाहिजे त्यासाठी मेघ डंब री उभारली पाहिजे
रोज ताजे फुलांचा हार घातला गेला पाहिजे
त्यासाठी एक कायम स्वरुपी शिडी उभारली पाहिजे
❤
शिवनेरीचा शिलेदार 🚩
किल्ले शिवनेरी चा. शिलेदार
शिवछत्रपती शिवराय म्हणजे स्वराज्याचा आणि महाराष्ट्राचा, देशाचा श्वास आहे पण समजेल त्याला .जय शिवराय 🚩🙏
कामाचा आमदार ❤❤❤❤❤
Dada❤🎉
ग्रेट दादा 🔥
सर्व सामान्य शेतकरी व मजुर व शीक्षक शाळां उद्योजक रोजगार उपलब्ध करनारा माणूस यांना शीवनेर भुषण पुरस्कार मिळाला पाहिजे
आपला माणूस
12 महिने उजेडात राहील ते पहा आमदार साहेब,शिवजयंती पुरते नको
😂😂😂😂
बारा महिने आंधार हे त्रिवार सत्य आहे
Jay shivray
शिव जन्मभुमीचा सार्थ अभिमान #दादा 🔥🔥
दोन वर्षा पूर्वी पार्किगं वाले पर्यटकांना तसेच तालुक्याच्या लोकांकडन अडवून करून पैसे घेत होते अता माहीत नाही पण त्या वेळेच्या घटने वरून असं वाटतय कदाचित वसुली चालूच असेल
टेंडर महोत्सव नको.
शिव जयंती हे देशाची आहे .तुमची काय मालकीची आहे का .तेव्हा तुम्ही जे बोलतीन ते होईल ....
आरे ते काय चुकीच बोलतात .
ईथल्या स्थानिक लोकना काम मिळाल पाहिजे हेच ते बोलत आहे
1Ch.number.dada
Great dada
❤
Tyala tyach mule ghri basvla ahe kaymcha
कमेंट करून कोणी बोलेल, हिम्मत असेल तर समोरा समोरा बोला ,
बैल गाडा शर्यत आहे कां नाय मग
ही अहम आणि मगरुरी ची भाषा जास्त दिवस टिकत नाही तुमच्या याच घमेंडमुळे तुम्हाला 2019च्या विधानसभेला जुन्नर तालुक्याच्या जनतेने घरी बसविले होते..!😂🤣
२०१९ वाल्यांना २०२४ ला मायबाप जनतेने घरी कां बसवले ते शोधा आता 😂
@@mohanhadawale5566तुझा शरद सोनवणे आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्या ही थराला जाऊ शकतो अरे आमदारकी मिळावी म्हणुन महाराजांच्या नावाचा वापर करुन जनतेला भावनिक करुन स्वतःचा स्वार्थ साधला
तुमचा दादा नुसता आपला माणुस नाही तर लबाड स्वार्थी आपला माणुस आहे
शरद दादा जे म्हणतील तेच होणार
Bail gade aha ka nahi
शिवजयंती तुमच्या दोघांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का
मोठा निधी मोठा झोल असतो,,म्हणून गरज नसताना जास्त निधी दिला जातो ,तेवढं कमिशन पण भेटत सगळ्यांना,,, दादा तुम्ही प्रामाणिक आहात
माईक नवीन आणा .आवाज सुधारा
शिवजयंती तिथी नुसार दाजरी करावी ही विनंती.
Great dada
आपला माणूस