मक्याचे कणीस निसवतांना खत नियोजन | मका खत नियोजन |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024
- मक्याचे कणीस निसवतांना खत नियोजन | मका खत नियोजन | #PracticalFarming #maize...
Also watch this video
👇👇👇👇👇👇
मक्याचे कणीस भरताना पाणी नियोजन
• मक्याचे कणीस भरताना पा...
मका खत व पाणी नियोजन असे करा
• मका खत व पाणी नियोजन अ...
More info on @practicalFarming
खूप छान माहिती दिलीये
Thank you very much 🙏
मि मकेला तुरा टाकल्यावर 7 kg zink + 40 kg urea + 40 kg potash + 5kg 19 19 19 प्रती एकर ड्रीप ने सोडल होत एकरी 57 क्विटल ऊत्पादन निघाले
@@SunilPatil-gd3vr खूप छान.. मस्त उत्पन्न काढले तुम्ही सर.. 👍🌽
अंतर किती होते आणि एकरी बॅग किती बसल्या होत्या 1 की 2..
@@practicalfarming6016धन्यवाद...! रोपातील आंतर 9 ईंच चार फुटावर ड्रीप नळी आणी नळी पासून दोन्ही बाजुने साधारण 10 ईंचावर आंतरावर एक एक ओळ.. आठ किलो बियाने
माहिती सुंदर दिली धन्यवाद
Thank you very much sir 🙏🇮🇳
Very nice solution
Thank you very much sir 🙏🇮🇳
Sir maka laun 10 diwas zhale ahe adv 9293 wan ahe khate konti dyavi v kadhi te sanga plz Ani tan nashak.lashkiri ali ya sathi pan sanga ,,🙏🙏🙏
Ok sir..
Video आहेत चॅनेल वर बघू शकता..
किंवा..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
मका लागवड करून 77 दिवसांनी निसल्यानंतर 13.00.45 ठिंबक व्दारे सोडले आहे चालेल का सर? व पुढील काळात कोणते खत व्यवस्थापन करावे त्यांचे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
ओके sir बरोबर.. 👍
अजून एकदा 13:00:45 चा same dose तुम्ही देऊ शकता.. किंवा पोटॅशियम युक्त खत देऊ शकता उदा. 00:00:50, आणि त्याच व्यतिरिक्त पाणी नियोजन ही खुप महत्वाचे आहे..
किंवा अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Kanis chanla barna sati potash ani jink taku ka....
हो, नक्कीच
Sir ture taktana ani kanis niktana konta danedar khat taku
Ok
डोस टाकणे शक्य असेल तर तुम्ही बिनधास्त देऊ शकता.. दाणेदार झिरोन, खेतान, कुठलाही घेऊ शकता...
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
👌👌👏👏
Thank you very much
Potyashim.sonait chalel ka
हो चालेल काही अडचण नाही..
या condition la पोटाशयुक्त खते दिल्या गेली पाहिजे...
धन्यवाद 🇮🇳🙏
Mop dile tar chalel ka
Just तुरे निघत असले तर चालेल, पण पाणी करूनच द्यावे लागेल सर..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Kiti kilo gheu 1 aker la
Maka 60 divsacha ahe
Sar maka vadat nahi 3nd disebar chi lagvad aahe
Ok..
Hight kiti आहे सद्ध्या..?
एक काम करा 19:19:19 एकरी 2.-2. 5kg + 250 gm zinc सोडा
किंवा अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
humic asid soda ani pongyat ali asel tar fvarni kara
Nice 👍
Thanks for the visit
Mop chale ka 60 days hi pat panytun
देऊ शकता, पण कणीस निघालेले असतिल तर तेव्हा दिलेले खूप फायदेशीर राहते..
आता पण 60 days नंतर देऊ शकता
मका पिकासाठी पूर्ण खत व्यवस्थापन सांगा लागवड पासुन ते हार्वेस्टिंग पर्यंत
Ok sir..
या आधी ही Video आहेत चॅनेल वर जाऊन Baghu शकता.. लागवडी पासून तर Harvesting पर्यंत..
🙏🇮🇳
सर माझ्या मका ची अवस्था अशीच आहे खत टाकणे होणार नाही तरी स्प्रे मधे काय देऊ ते सांगा plzzz
Sprying करता येईल का या स्टेज la, करत असाल तर एक कीटकनाशक आणि एखादे micronutrients घ्या, आणि drip द्वारे 13:40:13 acri 2.5 kg सोडा..
१३, oo, ४५ मध्ये झिंग घेतले तरचालेल कर सर कारण मका थोड़ा पिंकट आहे
हो चालेल की.. Zinc chileted - 500gm/acre या प्रमाणे घ्या...
सर मकेचे पहील्या पासुन ते शेवट पर्यंत चे सेडुल द्याना
ऑटर सोलेबल मध्ये
Ok sir..
धन्यवाद 🇮🇳🙏
All ready चॅनेल वर सगळे videos आहेत लागवडी पासून तर Harvesting पर्यंत check kara..
किंवा अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
5/9/2024मी या दिवशी तिस-या डोस दिला डीएपी पोटॅश आणि युरिया
मस्त डोस दिलाय..
किती दिवसाचा झालाय मका..?
Maka 60 divas jali
पाणी नसले तर कसे टाका
सर खंत एकदाच द्यावीत का
आधी जर मिश्र खत योग्य प्रमाणात दिले असतिल तर, water soluble
एकदा दिले तरी चालेल,
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
sir नुसते पोटेश दिल तर चालेल का
हो चालेल की, किंवा त्यासोबत chileted zinc दिले तर खुप फायदेशीर होईल.. Acri 250-500 gm
धन्यवाद 🙏🇮🇳
धन्यवाद sir 👍🏽👍🏽
सर तुरा निघत असताना कोणती फवारणी घ्यावी
लष्करी अळी असेल तर एखाद कीटक नाशक घेऊ शकता.. नसेल तर काही गरज नाही favarni..
Boron chi
0.52.34द्या
👍🙏🇮🇳