अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!🚩जय शिवराय🚩
Jay Shivaraay.......Hey Jeevan...Hi... me Nitin Rane me Andheri mumbai ethe rahato...aamachi housekeeping chi company ahe amhi home cleaning / Corporate House keeping ashi sarv kaam karato...mala ek kalpana manat ali ahe ki mazya kadun shivarayanache kille saaf safai karayala kahi madat karavi....mhanaje swata tikade jaun...tula khupach killyan baddal javalun mahiti ahe mhanun tula msg karatoy...kahi mahiti havi ahe tuzya kadun.. maaza mobile number ahe 9987335566. jar jamal tar call kar..
Mast hota video n je tujhe awadte places ahe te tu jasa dakhavla te mala jast awadla..mala tu connect kelas.. Mala gavachi bharpur oaad ahe ..me maje school days che summer n winter vacation gavatach spend karaychi aaji ajoban sobat..sheti,hirval,sheti kartana lokana baghna,pani,houdd,vihir,,ggoats,cow,carts,fruits,borkhana,chincha khana,kairi todna chorun,cow ch dudh kadna ,milk,gavatli matichi ghara ,tea,gavachi sakal, gacchivarun ratra baghna,eksath cousins sobat khat takun ghara baher zopna..mahnun me khup connect hote..thank you for making this kind of videos..mala n Prasad la he sagla khup awadta n simple living is what we like d most
आयुष्य खुप सुंदर फ्कत मनसोक्तपणे गुडूप होऊन भटकंती केली पाहीजे, भावा तुझा नादच खुळा हाय, सातारकर लय भारी, जगात भारी आपली सातारची जीव लावणारी माणसं, त्यात तु एक आहेस सातार चा।। तुझ नावच जीवन आहे, खरच तुझं जीवन भारी आहे, खुपच मस्त तुझे व्हिडिओ पाहूनच भारी वाटतं जीवन जगावं तर जीवन दादा सारखंच, जय शिवराय दादा, आपल्या शिवरायाचे गडकोट सगळ्यापर्रयंत फोहचवण्याचा छान प्रयत्न करतोस, असच करत राहा,
जीवन'दा स्वतःचा ड्रोन घेतल्या बद्द्ल खूप खूप अभिनंदन...💐💐💐 आजपर्यंत पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये हा व्हिडीओ जास्त आवडला...त्याच कारण घडलेलं गाव दर्शन...हे सर्व पाहून एवढंच म्हणावं वाटतंय की...गडया आपला गाव बरा...😊😊
सर्व प्रथम आपल्या JKV टीम चे फार फार अभिनंदन.. आपल्या मध्ये आजुन 2 सदस्य अॅड झाले आहे त्या साठी... पाहिल्याचं याचा मध्ये चांगला द्रोण उडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि यांचा नंतर तर आपल्या JKV टीमला आजुन पुढे जायला कोणी थांबू शकत नाही... आता आजुन एक से बडकर एक विडीयो आपले बनणार आहे.... आता उत्सुकता आहे आपल्या द्रोण मधुन स्पिटि व्हॅली बघायची.... जीवन या साठी तुला फार शुभेच्छा..
🚩"एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,"छञपती शिवाजी महाराज". निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना 389 व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..🚩 ⛳🙏जय जिजाऊ 🙏⛳ ⛳🙏जय शिवराय 🙏⛳ ⛳🙏जय शंभु राजे 🙏⛳ 👏🚩हर हर महादेव 🚩👏
१ नंबर !! आला रे आला आपल्या जीवनचा ड्रोनाचार्य आला .नेहमीसारख अप्रतिम !!!! खुप बरं वाटलं की जेकेव्ही च्या ताफ्यात एक जी कमी होती ती ड्रोन ने पुर्ण झाली !!!! सगळे सीन सुखद होते !! अपेक्षा वाढल्यात !! आता हिमालय भटकंती छान रित्या शुट करशील यात काही शंका नाही !! बच्चै कंपनी ला फुलटू खुश केलस !!! तुझ्या पुढील सर्व वाटचालीस ड्रोनाचार्य् शुभेच्छ्या !!!!!
जीवन भाऊ तूझे आणि प्रसाद दादा, दोघांचे व्हिडीओ खूप वर्षांपासून पाहतोय, खूप छान वाटत आणि त्यामुळे मला ही नवीन काहीतरी करण्यासाठी हुरूप येतो. Thanks for being there for me.
सर्वप्रथम शिवजयंतीच्या तुला भगव्या शुभेच्छा. ड्रोन घेतल्याबद्दल अभिनंदन सातारा जिल्ह्याचे सौंदर्य ड्रोनच्या नजरेतुन पहायला मजा आली. ड्रोन चा श्रीगणेशा तु तुझ्या लहानपणीच्या शाळेत केल्याने तर अजुनच बरे वाटले. आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या शाळेला आपण विसरता कामा नये हे तु नकळतपणे सांगितलेस सलाम तुझ्या कार्याला दादा जिंकलस तु😘🙏🎪
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या तमाम शिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा .. 🚩।।जय शहाजीराजे।।जय जिजाऊ।।जय शिवराय।।जय शंभूराजे।।🚩
दादा तू कमाऽऽऽऽल आहेस...शाळेतल्या मुला-मुलींचे पळताना ड्रोन मधले शाॅट्स just like behind the scenes खुपच भावले...speechless...भन्नाट..तुझ्या भाषेत बोलायचं तर *जबरदस्त*... keep it up ...खुप खुप शुभेच्छा !!
निसर्ग रम्य असे तुझे गाव आहे...शिवाजी महाराजांना तमाम मराठी बांधवांचा मानाचा मुजरा ।।।।शिवजयंतीनिमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा....जय भवानी जय शिवाजी....
खुप सुंदर ड्रोन शॉट्स होते. आणि त्या शाळेतल्या मुलांच्या चेऱ्यावर आनंद बघून खूप चांगलं वाटलं. आणि माझ्या पण लहा नपणाच्य शाळेतल्या जून्या आठवणी जाग्या झाल्या.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!
तुझा साधेपणा खुप आवडतो...अप्रतिम होता हा vlog....गावचा असल्याने जास्त आवडला...खुप सुंदर आहे गाव...शाळेतल्या मुलांचा निरागसपणा खुप सुंदरपणे टिपला आहेस...ड्रोन शाॅटस अफलातुन...
शहरात राहून आणि एवढी प्रगती करून देखील आपली गावाकडची ओढ आम्हाला तुमचा अभिमान वाटायला भाग पाडते, जीवन दादा खूप छान.... इथून पुढचे व्हिडिओ आता मस्तच होणार, ड्रोन शॉट्स मुळे कमालीची सुंदरता येते.
भाऊ तुझ्या गावाकडील द्रोण शॉट बघून खूप छान वाटले .एकदा किले, "माहूर गढ़ " प्रवास किल्यावरील माहीती तुझ्या ब्लॉग मधे टाक .ही विनंती .मी हा किला 109 किलोमीटर "सायकल प्रवास "करून पाहण्याकरितो गेलो होतो .खूप भारी वाटले .तुझी गडकिल्या बदलची खूप छान वाटते .मी तुझे सर्व ब्लॉग वांरवार बघत असतो .
खूप छान सुरवात आज च्या व्हलॉग ची, अंगावर काटा आला माझा, आणि खुपाच छान शर्ट घेतले ड्रोन ने, आणि तुझे घर पण खूप छान आहे, बाहेची ढोल पुरी👌. माझा घराला पण अशीच ढोल पूरी आहे, आणि तुला तुझा ड्रोन साठी खूप खूप अभिनंदन💐💐💐
खुप खुप अभिनंदन जीवन दादा ड्रोन साठी ..💐 विडीओ अप्रतिम होता. तु ड्रोनच पहिल शुट गावी केलस हे बघुन खुप बरं वाटलं. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. असेच अजून भन्नाट विडीओज घेऊन येशील यात शंकाच नाही. 😎
राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत . श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्याआपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..⛳
अभिनंदन भावा खूप आनंद झाला आपला नवीन family member पाहून आणि त्याच नाव पण खूप छान सुचलय , आपला हा व्हिडीओ खूपच छान झालाय, खूप साऱ्या आठवणी जाग्या झाल्या मी मूळचा लातूर चा आहे गावाकडची आठवण झाली, आणि अजून एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे माझे आई बाबा यांना पण आपले व्हिडीओ पहायची सवय लागलीये मी काल पोस्ट पाहिले न सहज आई ला म्हणालो नवीन व्हिडीओ येणार आहे तर सकाळ पासून 4 वेला विचारले मला n finally आता सगळ्या फॅमिली ला TV ला लावून दाखवला , खूप छान वाटले त्यांला पण हा व्हिडिओ त्यांच्याकडून पण शुभेच्छा आहेत दादा , खूप भारी वाटले यार खूपच
दादा काय बोलू शब्द नयेत 😘😘😘😘😘😘😘 खूप खूप शुभेच्छा पूडच्या वाट चालीस व खूप यश मिळो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. पंढरपूरला या असच एक वारी च व्लोग बनवायला मी पंढरपूर वरून
जीवन आज पर्यंत ड्रोनला खुप खुप उंच उडताना, थरारक शाॅट घेताना पाहिलंय पण तुमच्या ड्रोनाचार्या मुळे मुलांच्या निरागस चेहर्यावर आलेलं हसू आणि आनंद आज प्रथमच पाहतोय. तुम्हाला आणि तुमच्या ड्रोनाचार्याला खूप खूप शुभेच्छा
खूपच छान व्हिडिओ आहे जीवन दादा. ड्रोन ने केलेलं चित्रीकरण अप्रतिम आहे. Background music मस्तच. तुझी शाळा बघून माझ्याही शाळेतील आठवणी जाग्या झाल्या....😊
Jeevan dada Tu Kharach great ahess yar Completely down to earth Proud of you Mala school Madhla scene avadla Drone Gheun tu Gavi gelad Tyatach samajla ki tu kiti Sadha ahess specially tuzya shale madhe
अभिनंदन जीवन भावा आपल्या JKV परिवारात द्रोणाचार्य याचं समावेश झाला आहे. आणि व्हिडिओ मधील द्रोणाचार्यांच्या नजरेतून आलेले दृश्य अप्रतिम आहेत. पुनःश्च हार्दिक अभिनंदन आणि व्हिडिओ साठी🤘🤘🤘
सर्वप्रथम मी तुझ्या चॅनलंची नविन subscribers आहे( मी तू माझ्या मुलाच्या किंवा जावयाच्या वयाचा असशील म्हणून एकेरीवर बोलते आहे... राग मानू नकोस).... सुंदर video, सुंदर गाव, खूपच गोड व निरागस बच्चे कंपनी( त्यांना हसताना- खिदळताना बघून मन प्रसन्न झालं).... तुझ्या बहीणी दिलायलाच नाही तर स्वभावानेपण तुझ्यासारख्याच स्वच्छ निर्मळ मनाच्या आहेत .... आता तुझे बाकीचे सर्व video बघायचे आहेत..... असाच नविन video बनव पण स्वत:च्या जीवाची काळजी घे( काही गडांच्या video मधे मला बघताना खूप काळजी वाटली इतके ते dangerous वाटले मला).... श्री स्वामी समर्थ तुझी काळजी घेतीलच🙏🙏
Jeevan DADA kharch tuh je vloging kartos na te kharch konich karu shakat nahi ani main manjhes tuh je song ghetll ahes na te kharch bhanat ahe bagh ani aplya SATARA ychi gavv mhanje tar tyala kharch shabdat nahi ahet ani CONGRATULATIONS APLYA JKV FAMILY CHYA NAVIN DRONE SATHI.. DRONE+SHOTS+GAVV KADCHYA GOSTHI+SONG= EUUUU!!!!!!!!!
दादा खूपच छान ड्रोन,शाळा आणि गांव. शाळेत जेव्हा तू ड्रोन उड़वत होतास ते पाहून माला माझ्या शाळेतील आठवणी जाग्या झाल्या..खरच खूपच छान... आणि congratulation 💐ड्रोन साठी आपल्या 'आता फुल तू ड्रोन शॉट्स '
भाऊ खरच खूप खूप खूप आवडला व्हिडिओ आणि अभिनंदन मला प्रत्येक वेळी तुमचे व्हिडिओ पाहत असताना वाटायचं तुमच्याकडे एक ड्रोन असायला हवा आता ड्रोन पण आला खूप भारी. आता तुमची व्हिडिओ बघत असताना तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला झाला होता. पुन्हा एकदा अभिनंदन😊
Dada mi 6 vit ahe pan mala tumche video yevade avdatat.mi pan trekker ahe.punekar ahe mi.mi tumchya adi kalavantin kelela ani mazya manat hota ki dada ni post karayala paije kalavantin cha video te pan tumi kela dhanyawad.zhakkas drone shot.village pan zhakkas.asech video post karat rahava.urs subscriber from 1.5 years.jai dronacharya
ड्रोन shots Lai bhari Ani Mala pan maze school days athvale tyabaddal tuze aabhar Ani Devak kalaji instrumental song angavar kata anto to pan Lai bhari 👌 👌👌 👌😍 😍😍 😍😍 😍 thank u
One of the best routine video. Enjoyed a lot. Thanks. School days were fun too. Congratulations for new Dronacharya with Amazing shots. Future videos will be amazing with droneshots. Thumbs up!
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.
सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!🚩जय शिवराय🚩
⛳પ્રૌઢ પ્રતાપ પુરંધર ક્ષત્રિયકુભાવતંસ સિંહાસનાધીશ્વર " "છત્રપતી શિવાખી મહારાખ કી ખય"⛳
Dada me video share chat vr takla aahe chalel na
I mean majya account var
Jay Shivaraay.......Hey Jeevan...Hi... me Nitin Rane me Andheri mumbai ethe rahato...aamachi housekeeping chi company ahe amhi home cleaning / Corporate House keeping ashi sarv kaam karato...mala ek kalpana manat ali ahe ki mazya kadun shivarayanache kille saaf safai karayala kahi madat karavi....mhanaje swata tikade jaun...tula khupach killyan baddal javalun mahiti ahe mhanun tula msg karatoy...kahi mahiti havi ahe tuzya kadun..
maaza mobile number ahe 9987335566. jar jamal tar call kar..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्याआपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..⛳ ⛳
Mast hota video n je tujhe awadte places ahe te tu jasa dakhavla te mala jast awadla..mala tu connect kelas..
Mala gavachi bharpur oaad ahe ..me maje school days che summer n winter vacation gavatach spend karaychi aaji ajoban sobat..sheti,hirval,sheti kartana lokana baghna,pani,houdd,vihir,,ggoats,cow,carts,fruits,borkhana,chincha khana,kairi todna chorun,cow ch dudh kadna ,milk,gavatli matichi ghara ,tea,gavachi sakal, gacchivarun ratra baghna,eksath cousins sobat khat takun ghara baher zopna..mahnun me khup connect hote..thank you for making this kind of videos..mala n Prasad la he sagla khup awadta
n simple living is what we like d most
UIC family
Kevdh lihilay he.... Dipika tai tula ek pustak lihil pahije.....
Uic 😎
आयुष्य खुप सुंदर फ्कत मनसोक्तपणे गुडूप होऊन भटकंती केली पाहीजे, भावा तुझा नादच खुळा हाय, सातारकर लय भारी, जगात भारी आपली सातारची जीव लावणारी माणसं, त्यात तु एक आहेस सातार चा।। तुझ नावच जीवन आहे, खरच तुझं जीवन भारी आहे, खुपच मस्त तुझे व्हिडिओ पाहूनच भारी वाटतं जीवन जगावं तर जीवन दादा सारखंच, जय शिवराय दादा, आपल्या शिवरायाचे गडकोट सगळ्यापर्रयंत फोहचवण्याचा छान प्रयत्न करतोस, असच करत राहा,
दादा लहान पोरांना आनंद दिला, तुझ्या आयुष्यात सुध्दा खुप आनंदाचे क्षण येवोत ही देवा चरणी प्रार्थना.
जीवन'दा स्वतःचा ड्रोन घेतल्या बद्द्ल खूप खूप अभिनंदन...💐💐💐
आजपर्यंत पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये हा व्हिडीओ जास्त आवडला...त्याच कारण घडलेलं गाव दर्शन...हे सर्व पाहून एवढंच म्हणावं वाटतंय की...गडया आपला गाव बरा...😊😊
सर्व प्रथम आपल्या JKV टीम चे फार फार अभिनंदन.. आपल्या मध्ये आजुन 2 सदस्य अॅड झाले आहे त्या साठी... पाहिल्याचं याचा मध्ये चांगला द्रोण उडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि यांचा नंतर तर आपल्या JKV टीमला आजुन पुढे जायला कोणी थांबू शकत नाही... आता आजुन एक से बडकर एक विडीयो आपले बनणार आहे.... आता उत्सुकता आहे आपल्या द्रोण मधुन स्पिटि व्हॅली बघायची.... जीवन या साठी तुला फार शुभेच्छा..
🚩"एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,"छञपती शिवाजी महाराज". निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना 389 व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..🚩
⛳🙏जय जिजाऊ 🙏⛳
⛳🙏जय शिवराय 🙏⛳
⛳🙏जय शंभु राजे 🙏⛳
👏🚩हर हर महादेव 🚩👏
१ नंबर !! आला रे आला आपल्या जीवनचा ड्रोनाचार्य आला .नेहमीसारख अप्रतिम !!!! खुप बरं वाटलं की जेकेव्ही च्या ताफ्यात एक जी कमी होती ती ड्रोन ने पुर्ण झाली !!!! सगळे सीन सुखद होते !! अपेक्षा वाढल्यात !! आता हिमालय भटकंती छान रित्या शुट करशील यात काही शंका नाही !! बच्चै कंपनी ला फुलटू खुश केलस !!! तुझ्या पुढील सर्व वाटचालीस ड्रोनाचार्य् शुभेच्छ्या !!!!!
जीवन भाऊ तूझे आणि प्रसाद दादा, दोघांचे व्हिडीओ खूप वर्षांपासून पाहतोय, खूप छान वाटत आणि त्यामुळे मला ही नवीन काहीतरी करण्यासाठी हुरूप येतो.
Thanks for being there for me.
जिवन दादा .. गावातले ड्रोन शॉट बघुन जो आनंद मिळालाय ना . शब्दात व्यक्त नाही करु शकत हो काय आज ची शहरातली रहदारी .. न काय हा गोंधळ.. खरच अप्रतिम..
सर्वप्रथम शिवजयंतीच्या तुला भगव्या शुभेच्छा.
ड्रोन घेतल्याबद्दल अभिनंदन
सातारा जिल्ह्याचे सौंदर्य ड्रोनच्या नजरेतुन पहायला मजा आली.
ड्रोन चा श्रीगणेशा तु तुझ्या लहानपणीच्या शाळेत केल्याने तर अजुनच बरे वाटले.
आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या शाळेला आपण विसरता कामा नये हे तु नकळतपणे सांगितलेस
सलाम तुझ्या कार्याला दादा
जिंकलस तु😘🙏🎪
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या तमाम शिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा ..
🚩।।जय शहाजीराजे।।जय जिजाऊ।।जय शिवराय।।जय शंभूराजे।।🚩
दादा तू कमाऽऽऽऽल आहेस...शाळेतल्या मुला-मुलींचे पळताना ड्रोन मधले शाॅट्स just like behind the scenes खुपच भावले...speechless...भन्नाट..तुझ्या भाषेत बोलायचं तर *जबरदस्त*... keep it up ...खुप खुप शुभेच्छा !!
सुंदर वलॉग भावा.गावाकडं जायची इच्छा झाली हा वलॉग बघून .आता लगेच निघतो गावाकडं.वलॉग मात्र एकदम कडक
खूप छान व भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
जीवन मी तुझा मोठा फॅन आहे...मनाला भावातील असे एकापेक्षा विडिओ असतात तुझे..
निसर्ग रम्य असे तुझे गाव आहे...शिवाजी महाराजांना तमाम मराठी बांधवांचा मानाचा मुजरा ।।।।शिवजयंतीनिमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा....जय भवानी जय शिवाजी....
लोकांपर्यंत विडिओ पाठवून येणाऱ्या प्रतिक्रियांपेक्षा.... शाळेतल्या पोरांनी केलेला कल्ला वरचढच
एक नंबर विडिओ !
खुप सुंदर ड्रोन शॉट्स होते. आणि त्या शाळेतल्या मुलांच्या चेऱ्यावर आनंद बघून खूप चांगलं वाटलं. आणि माझ्या पण लहा नपणाच्य शाळेतल्या जून्या आठवणी जाग्या झाल्या.
जय शिवराय। देवक काळजीरे मस्त music ड्रोन साठी चांगले नामकरण द्रोणाचार्य हे नाव लयभारी लय भारी तुझी शाळा ,गाव तसेच तुझे घर ,,👍👍
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना
त्रिवार मानाचा मुजरा.
सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!
छान वाटला vlog bhava आनि done lai bhaari 💕💕❤️📹
Niku 😍😘
Drone म्हणायचे का तुला दीपू?
तुझा साधेपणा खुप आवडतो...अप्रतिम होता हा vlog....गावचा असल्याने जास्त आवडला...खुप सुंदर आहे गाव...शाळेतल्या मुलांचा निरागसपणा खुप सुंदरपणे टिपला आहेस...ड्रोन शाॅटस अफलातुन...
एक नंबर शाळेतील मुल सूद्धा खूप आनंदी झाले आत्ता एखाद्या किल्ल्यावर जाऊन शूट कर आता मजा आहे तूझ परत एकदा अभिनंदन जय शिवराय जय शंभुराजे जयस्तु मराठा
खुपच छान वाटलं ड्रोन च शूट गावकर्यांना सुद्धा एक नवीनच आनंद झाला मस्त छान वाटला जीवन भावा जय भवानी जय शिवराय
शहरात राहून आणि एवढी प्रगती करून देखील आपली गावाकडची ओढ आम्हाला तुमचा अभिमान वाटायला भाग पाडते,
जीवन दादा खूप छान....
इथून पुढचे व्हिडिओ आता मस्तच होणार,
ड्रोन शॉट्स मुळे कमालीची सुंदरता येते.
भाऊ तुझ्या गावाकडील द्रोण शॉट बघून खूप छान वाटले .एकदा किले, "माहूर गढ़ " प्रवास किल्यावरील माहीती तुझ्या ब्लॉग मधे टाक .ही विनंती .मी हा किला 109 किलोमीटर "सायकल प्रवास "करून पाहण्याकरितो गेलो होतो .खूप भारी वाटले .तुझी गडकिल्या बदलची खूप छान वाटते .मी तुझे सर्व ब्लॉग वांरवार बघत असतो .
Drone एकदम झकास, शाळा आणि मुलांच्या चेहऱ्यावरील हसू अगदी सुंदर ❤️❤️
Drone आला बाबा एकदाचा आता आपल्याला ड्रोन शॉट पहिला भेटणार येथून पुढच्या vlog मध्ये .....
आजचा vlog नेहमी प्रमाणे अप्रतिम👍👍👍👍👍👍👍👍
🚩🚩🚩 सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय आणि भगव्या शुभेच्छा 🚩🚩🚩
तुमच आमच सेम आहे.
मी बंग्लादेश मध्ये आसतो गावी गेल्यावर आदी रानात जातो.
nice vlog
अरे कसलं भारी सातारी आपली भाषा .
गावकडचा विडीओ टाकला की गावाला जावास वाटंत . मस्त जीवन
खूप छान सुरवात आज च्या व्हलॉग ची, अंगावर काटा आला माझा,
आणि खुपाच छान शर्ट घेतले ड्रोन ने,
आणि तुझे घर पण खूप छान आहे,
बाहेची ढोल पुरी👌.
माझा घराला पण अशीच ढोल पूरी आहे,
आणि तुला तुझा ड्रोन साठी खूप खूप अभिनंदन💐💐💐
Bhava introduction ne tumchya super impressed.. Ek no. Shots ghetle ahe.. Dolyana khup chan vatla.. Vry happy..!!
khupach chan vatla, apala dronacarya 1 no name, creation khup chan, shaletil mulana navin tecnologi chi olak ,ani tuzi satari bhasha,sobat smile love u bhava ........ jai shivrai
कोना कोनाला ड्रॉनाचार्य नाव आवडलं? ठोका like
ईउऊ😍🤘मला 😜
@@JeevanKadamVlogs ☝️👍👌
खतरनाक😍
Mala pn
कडक भावा कडक,,,..जिकलास....शेवटी तुच वाघ निघालास,स्वतः च गाव दाखवलास....
खुप खुप अभिनंदन जीवन दादा ड्रोन साठी ..💐 विडीओ अप्रतिम होता. तु ड्रोनच पहिल शुट गावी केलस हे बघुन खुप बरं वाटलं. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. असेच अजून भन्नाट विडीओज घेऊन येशील यात शंकाच नाही. 😎
खुप सुंदर म्युझिक टाकलस ह्या विडीओ मधे..छान झालाय विडीओ..गाव भारीच असतं रे..
खुप छान जीवन सर
खरंच मी सुद्धा काही वेळापुरता माझ्या शाळेत आणि गावात जाऊन आलो, धन्यवाद असेच video बनवा
लय भारी😍❣️ मुलांचा निखळ आनंद खूप समाधान घेऊन गेला☺️
राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
. श्री छत्रपती
श्री शिवाजी महाराज कि जय..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्याआपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..⛳
खूप छान video.........आणि ड्रोणाचार्य यांचे आगमनाची खूप आतुरतेने वाट बघत होतो......खूप मज्जा येणार आहे या पुढील सर्व vlogs मध्ये
जीवन भाऊ एक न. मित्रा खुप मस्त गाव आहे. शाळा ही पण खुप मस्त आहे ... अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Mastaa Video Bhai.shikshil ajun tu khup dron operate karaych.billaniar kelaes.shalecya athvanina ujala milalay.bhari capture zalay. DRONACHARYA awesome naav ahe.tech continue Kar.keep it up.
भाऊ, ट्रॅक्टर मधून लई झक्कास उडी घेतली त्यांनी!!!!! Drone साठी शुभेच्छा..... आणि गाव मस्त आहे.... Music awesome ..... पुढील वाटचालीस शुभेच्छा भाऊ😍
दादा व्हिडिओ एकदम अप्रतिम झाला……
पुढच्या व्हिडिओ साठी शुभेच्छा…👍👍👍👍
आणि हो द्रोणाचार्य नाव छान आहे
अभिनंदन भावा खूप आनंद झाला आपला नवीन family member पाहून आणि त्याच नाव पण खूप छान सुचलय ,
आपला हा व्हिडीओ खूपच छान झालाय, खूप साऱ्या आठवणी जाग्या झाल्या मी मूळचा लातूर चा आहे गावाकडची आठवण झाली,
आणि अजून एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे माझे आई बाबा यांना पण आपले व्हिडीओ पहायची सवय लागलीये मी काल पोस्ट पाहिले न सहज आई ला म्हणालो नवीन व्हिडीओ येणार आहे तर सकाळ पासून 4 वेला विचारले मला n finally आता सगळ्या फॅमिली ला TV ला लावून दाखवला , खूप छान वाटले त्यांला पण हा व्हिडिओ त्यांच्याकडून पण शुभेच्छा आहेत दादा ,
खूप भारी वाटले यार खूपच
दादा काय बोलू शब्द नयेत
😘😘😘😘😘😘😘
खूप खूप शुभेच्छा पूडच्या वाट चालीस
व खूप यश मिळो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.
पंढरपूरला या असच एक वारी च व्लोग बनवायला
मी पंढरपूर वरून
भाऊ नेहमी सारखी एकदम कडक होती विडियो... आणि अशीच प्रगती करत रहा...🚩😍😘
Bhava...khup mst video..And ek gost awdli..tuzi...ki tu ajun hi manuski dakhvto ..And I hope asach rahshil..
Btw god bless u..keep it up
भावाची अशीच प्रगती होत राहो एक नंबर video झाला दादा
गाव,शेती,शाळा,जिव्हाळा,नाती आणि बरंच काही...खूप छान☺️☺️
मस्त विडीवो आम्ही पण चंचळी चेच आहे. .आमच्या घरी सगळे बघतात विडिओ. .खुप छान
Dada nice drone and nice vedio..tumchy gaon khup chan ahe..drone shots 1 no hote...khup relax vatale tumcha vedio baghun..thanks dada👍
Mastach ek. No video. Shalhechya aani balpanichya n gavchya aathwanit Ramun jayla zal. Drone che shots pan khup bhari 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌tumchya gawakadchya ashach ajun videos baghayla aavdatil
जीवन आज पर्यंत ड्रोनला खुप खुप उंच उडताना, थरारक शाॅट घेताना पाहिलंय पण तुमच्या ड्रोनाचार्या मुळे मुलांच्या निरागस चेहर्यावर आलेलं हसू आणि आनंद आज प्रथमच पाहतोय. तुम्हाला आणि तुमच्या ड्रोनाचार्याला खूप खूप शुभेच्छा
खूपच छान व्हिडिओ आहे जीवन दादा. ड्रोन ने केलेलं चित्रीकरण अप्रतिम आहे. Background music मस्तच. तुझी शाळा बघून माझ्याही शाळेतील आठवणी जाग्या झाल्या....😊
खरंच खूप जबरदस्त दर्शन घडवलं ड्रोणाचार्या ने.
शाळेतील फ्लाईट #१👌
Lay bhari jeevan dada. Video khup chan ahe mala khup aavadla. Drone shoot pn khup chan ahe..
Jabardast.... 👌 👌 👌 Gavachi aathavan aali..... Tasach lahanpaniche divas aathavale.... Thx..👏 👏 🙏
दादासाहेब शहीदांना श्रद्धांजली वाहिली बसं..... Video like Jala tikdecha
Ek no jeevan bhau Lay bhari SHALETLA seen khup aawadla Gawakdchi aathwan zali ek no jeevan bhau
Khupch sunder jivan bhai & congratulations for new Dron
🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩जीवन दा लय भारी तू दिवसेंदिवस खूप चांगलं काम करतोयस euuu
शब्द नाहीत दादा , काय शॉट्स घेतलेत तू , जबरदस्त..❤️
Khupch chan video...... Prt yekda shalechya aathvni jaga zalya... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻Superb
Jeevan dada
Tu Kharach great ahess yar
Completely down to earth
Proud of you
Mala school Madhla scene avadla
Drone Gheun tu Gavi gelad
Tyatach samajla ki tu kiti Sadha ahess specially tuzya shale madhe
अभिनंदन जीवन भावा आपल्या JKV परिवारात द्रोणाचार्य याचं समावेश झाला आहे. आणि व्हिडिओ मधील द्रोणाचार्यांच्या नजरेतून आलेले दृश्य अप्रतिम आहेत. पुनःश्च हार्दिक अभिनंदन आणि व्हिडिओ साठी🤘🤘🤘
सर्वप्रथम मी तुझ्या चॅनलंची नविन subscribers आहे( मी तू माझ्या मुलाच्या किंवा जावयाच्या वयाचा असशील म्हणून एकेरीवर बोलते आहे... राग मानू नकोस).... सुंदर video, सुंदर गाव, खूपच गोड व निरागस बच्चे कंपनी( त्यांना हसताना- खिदळताना बघून मन प्रसन्न झालं).... तुझ्या बहीणी दिलायलाच नाही तर स्वभावानेपण तुझ्यासारख्याच स्वच्छ निर्मळ मनाच्या आहेत .... आता तुझे बाकीचे सर्व video बघायचे आहेत..... असाच नविन video बनव पण स्वत:च्या जीवाची काळजी घे( काही गडांच्या video मधे मला बघताना खूप काळजी वाटली इतके ते dangerous वाटले मला).... श्री स्वामी समर्थ तुझी काळजी घेतीलच🙏🙏
Sumedha Phadke 😄
खूपच छान..👌👍आणि संगीत तर भारीच!!...💐💐
गाव आणि ड्रोन दोन्ही छान आहेत👌
ड्रोनमय शिवजयंती🚩🚩 अनुभवायला मिळाली दादा तुझ्यामुळे tysm इ उऊऊऊऊऊऊऊऊ........
ley bhari mitra jabardast your voice too good your aditing superb background music mindblowing...
bhava ek number blog aaahe ....marathi manus pn konaapeksha kmi nai he dakhvlas bhava tu....we all love u😊
अप्रतिम अगदी साधी मांडणी पण तितकाच सुंदर सादरीकरण ....भावा जिंकलास...💗
Jeevan sir hath tekle tumchya samor. Sundar vlog. Uttar darja quality. Salute
Jeevan DADA kharch tuh je vloging kartos na te kharch konich karu shakat nahi ani main manjhes tuh je song ghetll ahes na te kharch bhanat ahe bagh ani aplya SATARA ychi gavv mhanje tar tyala kharch shabdat nahi ahet ani CONGRATULATIONS APLYA JKV FAMILY CHYA NAVIN DRONE SATHI.. DRONE+SHOTS+GAVV KADCHYA GOSTHI+SONG= EUUUU!!!!!!!!!
Su..pb
Jivan dada vatat nay APN drone first time fly kelay te
Kasle bhari shots ghetlet rov
Bagtana lai bhari vatat
Itk bhari ki ky sangu
Tumcha bhashet Jabardast vatat
Ani gavach mhanal tr
gav te shevti gavch ast
Awesome gav Ahe,
Shala tr jabrat Ahe
Swimming pulacha tr nadch karaycha nay saglyat bhari gavakdcha swimming pool
Gav tr bhari Ahe
Bagal tikd manala samadhan deun janari Nusti Hiraval
Thank you jevan dada
Shiv jaynticha Hardik subekcha ⛳Ani hyapudhe sudha Dronacharya cha najretun khup sare chan video Banav, tuja hyapudhil vatchalisathi mjakdun khup sarya subhekcha Bhava jkv 🤘🤘
खूप छान दादा, जमिनीशी जोडलेला माणूस आहे 👌👌👌👌👍👍असाच राहा तुम्ही नेहमी दादा
खूपच छान दादा तुमचं गावं पण खूप छान आहे आणि तुमचं घर पण खूप छान
तुमचा द्रोणाचार्य पण खूप छान आहे
पुढली भटकंती कुठे आहे आता
Khupch aavdl jevha shaletil mulana drone udaun dakhvla..ani mulancha Aanand bghun Chan vatl..
Drone shots Lai bhari hota dada सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय सुभेच्या !!! 🚩 जय शिवराय 🚩
ड्रोन शॉट मस्त होते , आणि तुमचं गाव पण खूप छान आहे , जितके तिकडे हरयाली, खरच खूप छान विडिओ होता आजचा , आणि cangrutulation
Congrats on new drone.. Ata videos ajun ekdum bhaari..
जीवनजी एक no. गावाकडील भटकंती
जय शिवराय
जिवन भाऊ तुमचे व्हिडिओ खुप छान असतात, मावळ मधे येणार असेल तेव्हा कळवा आम्हाला.
दादा खूपच छान ड्रोन,शाळा आणि गांव. शाळेत जेव्हा तू ड्रोन उड़वत होतास ते पाहून माला माझ्या शाळेतील आठवणी जाग्या झाल्या..खरच खूपच छान... आणि congratulation 💐ड्रोन साठी आपल्या 'आता फुल तू ड्रोन शॉट्स '
भाऊ खरच खूप खूप खूप आवडला व्हिडिओ आणि अभिनंदन मला प्रत्येक वेळी तुमचे व्हिडिओ पाहत असताना वाटायचं तुमच्याकडे एक ड्रोन असायला हवा आता ड्रोन पण आला खूप भारी. आता तुमची व्हिडिओ बघत असताना तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला झाला होता. पुन्हा एकदा अभिनंदन😊
Dada mi 6 vit ahe pan mala tumche video yevade avdatat.mi pan trekker ahe.punekar ahe mi.mi tumchya adi kalavantin kelela ani mazya manat hota ki dada ni post karayala paije kalavantin cha video te pan tumi kela dhanyawad.zhakkas drone shot.village pan zhakkas.asech video post karat rahava.urs subscriber from 1.5 years.jai dronacharya
A fantastic video 5 star, the village and field shots were very good missing all this good life, continue the good work. Awesome work.
भावड्या जिंकलस तू आज ... आजचा vlog next level चा होता..
🇮🇳🇮🇳🇮🇳जय शिवराय🇮🇳🇮🇳🇮🇳..अभिनंदन JKV...nav tr 1 dm Kadak...ani video tr khupch sunder...dev kro ani apla desh asach hirvagar rahu de...mhnun Balirajala jgva...
Nice music Jeevan dada :) Excellent. Dombivali la mi alla tar bhetu :)
ड्रोनाचार्यांचे शॉट्स ईउऊऊ आहेत...
आणि ऑफ कोर्स व्हिडिओ पण.. नेहमी प्रमाणेच... 😍😍😍😍
Priyanka Patil euuu😀
Priyanka Patil Tu Priyanka Darekar na
ड्रोन shots Lai bhari Ani Mala pan maze school days athvale tyabaddal tuze aabhar Ani Devak kalaji instrumental song angavar kata anto to pan Lai bhari 👌 👌👌 👌😍 😍😍 😍😍 😍 thank u
दादा,
तुम्ही व्हिडिओ मस्त edit करता ...
खूपच मस्त
One of the best routine video. Enjoyed a lot. Thanks. School days were fun too. Congratulations for new Dronacharya with Amazing shots. Future videos will be amazing with droneshots. Thumbs up!
Ek Dum Zhakaas Daada.. Maazi shalechi Laahn Pana Athavan Aali.. Dada Love😍💖💕😘 From Karnataka