Akola Lok Sabha Election 2024 News | अकोला लोकसभा 2024 | लोकसभा निवडणूक २०२४ | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 มิ.ย. 2024
  • Akola Lok Sabha Election 2024 News | अकोला लोकसभा 2024 | लोकसभा निवडणूक २०२४ | Prakash Ambedkar | Marathi News
    अकोला लोकसभा मतदारसंघ हा प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला मानला जातो. पण याच मतदारसंघात सध्या भाजपचा दबदबा आहे. कारण मागील दोन निवडणुकांमध्ये भाजप नेते संजय धोत्रे यांनी लोकसभेचा गड जिंकलाय. तर प्रकाश आंबेडकरांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपनं धूळ चारलीये. यामागील नेमकं कारण काय? आता या मतदारसंघातून कोण निवडून येऊ शकतं? हे समजून घेण्यासाठी अकोला लोकसभा मतदार संघाचा इतिहास आणि काही इंटरेस्टिंग आकडेवारी पाहुयात.
    #loksabhaelection2024dateannounce #loksabhaelection2024 #electioncommission
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    00:00 - Opening Lok Sabha Election 2024 Special
    00:30 - Introduction of Akola Lok Sabha
    00:47 - Geography
    01:17 - History of Last two Lok Sabha Election
    02:14 - Vote Share and Political Weightage
    03:10 - Q&A
    03:42 - Current Situation
    04:17 - Conclusion
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या TH-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

ความคิดเห็น • 342

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe7478 2 หลายเดือนก่อน +149

    फक्त आणि फक्त प्रकाश आंबेडकर .

    • @rahuljondhale2200
      @rahuljondhale2200 2 หลายเดือนก่อน +3

      Prakash ji Ambedkar Vijayi horar100/

    • @Arav-dy2kg
      @Arav-dy2kg หลายเดือนก่อน

      xb😊😊

  • @ankit-jathar611
    @ankit-jathar611 2 หลายเดือนก่อน +91

    ❤❤ अनुभवी *अकोल्याचे माजी खासदार*
    🇨🇮🇨🇮 *_ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब_* 🇧🇯🇧🇯
    🟠⚪🟢⚪🟠🟡🟢🟠⚪🟠🟡🟢🟡🟠⚪🟢
    *मुस्लिम/मराठा/ओबीसी/आदिवासी/यांच्या हक्काचा खासदार*
    🇧🇯🇧🇯🇧🇯🇧🇯🇧🇯🇧🇯🇧🇯🇧🇯🇧🇯🇧🇯🇧🇯🇧🇯🇧🇯🇧🇯

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x 2 หลายเดือนก่อน +56

    अकोला लोकसभा 2024 फिक्स खासदार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब 🇪🇺🇪🇺💙💙🙏🙏👑👑🔥🔥💪💪

  • @prashantdarokar8243
    @prashantdarokar8243 2 หลายเดือนก่อน +28

    अबकी बार बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भीम जय ओबीसी जय संविधान

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 2 หลายเดือนก่อน +84

    VBA all time right 💯 one and only leader prakash Ambedkar saheb 📚📘🖊️🙏💥✌️💥

  • @SagarDonde-iz7bi
    @SagarDonde-iz7bi 2 หลายเดือนก่อน +50

    100% आ. बाळासाहेब आंबेडकर खासदार होणार

  • @abhinaypawar5880
    @abhinaypawar5880 2 หลายเดือนก่อน +37

    आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर साहेब ⛳

  • @baburaomore9640
    @baburaomore9640 2 หลายเดือนก่อน +20

    या वेळेस खासदार फक्त आणि फक्त बालासाहेब आंबेडकर

  • @Pragatirithe2000
    @Pragatirithe2000 2 หลายเดือนก่อน +54

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳♥️♥️♥️♥️♥️♥️♥️जय भवानी जय शिवाजी जय भीम.

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 2 หลายเดือนก่อน +8

    मी संजय धोत्रे ला मत दिले होते पण धोत्रे एकही वेळा संसदेत दिसले नाही. या वेळेस प्रकाश आंबेडकर एक चांगला पर्याय असू शकतो❤

  • @ashokhanawate8549
    @ashokhanawate8549 2 หลายเดือนก่อน +14

    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी च

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 2 หลายเดือนก่อน +13

    संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी हा पक्ष गेम चेंजर असणार आहे लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडीला दुर्लक्ष करणे हे राजकीय पक्षांना घातक ठरणार आहे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 2 หลายเดือนก่อน +49

    2019 इथ काँग्रेस चां फटका वंचितला बसलाय काँग्रेस मुळे वंचितचे उमेदवार पडले 2 नंबर चे मत पडून वंचित मुळे कसा फटका बसू शकेल.2024 मध्ये only VBA❤

  • @SambhajiAkolakar1234
    @SambhajiAkolakar1234 2 หลายเดือนก่อน +19

    काँग्रेस मुळे बाळासाहेब पडले

  • @user-Mr.CosmosIND
    @user-Mr.CosmosIND 2 หลายเดือนก่อน +47

    अकोल्यात पुन्हा भाजप नको

  • @amitchouthmol7506
    @amitchouthmol7506 2 หลายเดือนก่อน +39

    ..अकोल्यात बाळासाहेब यांनी इंडीया आघाडीसोबत युती केली तरी आघाडीचा उमेदवार निवडून येईल, तर वंचित चा स्वतंत्र उमेदवार जरी उभा राहिला तरी तो निवडून येइल, वंचित फॅक्टर आज खूप स्टाॅर्ग आहे. बहुजनांची ताकत वंचित कडे आहे, म्हणून तो गेमचेंजर होवु शकेल, किंबहुना ठरणारच!!🤝🙏

    • @milindwankhade4915
      @milindwankhade4915 2 หลายเดือนก่อน

      आघाडी केल्याशिवाय काही जमत नाही..हा इतिहास आहे आणी कायम राहील..हेच सत्य आहे.

  • @vishalkamble8700
    @vishalkamble8700 2 หลายเดือนก่อน +28

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @akashwaghode1449
    @akashwaghode1449 2 หลายเดือนก่อน +26

    बाळासाहेब आंबेडकर❤

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 2 หลายเดือนก่อน +18

    वंचित बहुजन आघाडी✊✊

  • @ajitkate902
    @ajitkate902 2 หลายเดือนก่อน +21

    बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे 💙

  • @abhaybansode777
    @abhaybansode777 2 หลายเดือนก่อน +7

    आता अकोल्यामध्ये कमीत कमी 47 ते 48% पर्सेंटेज मतदान वंचित लाभ होईल अशी अपेक्षा आहे आणि यामध्ये विजयी वंचितच आहे

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x 2 หลายเดือนก่อน +11

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आप आगे बढ़ो हम आपके साथ है 🇪🇺🇪🇺💙💙🙏🙏👑👑🔥🔥💪💪

  • @nabhatalichandani7217
    @nabhatalichandani7217 2 หลายเดือนก่อน +18

    बुलढाणा लोकसभेची जागा मा. सुजात दादा आंबेडकर यांना लढवू द्या.

  • @user-gi6vv7ch6h
    @user-gi6vv7ch6h 2 หลายเดือนก่อน +3

    एकच बाळासाहेब आंबेडकर हेच अकोल्याचे खासदार असणार 2024 चे 1000001%

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517 2 หลายเดือนก่อน +7

    फकत वंचित बहुजन आघाडीच पाहिजे 🇮🇳💪🏻💙

    • @DattaPandage-ns6mj
      @DattaPandage-ns6mj 2 หลายเดือนก่อน

      लायकी आहे का 😂😂😂

  • @Adkmkp
    @Adkmkp 2 หลายเดือนก่อน +10

    बाळासाहेब आंबेडकर

  • @karantayade1115
    @karantayade1115 2 หลายเดือนก่อน +16

    वंचित बहुजन आघाडी‌ बाळासाहेब आंबेडकर

  • @sanchittigote6237
    @sanchittigote6237 2 หลายเดือนก่อน +14

    आता फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @SuraJpp582
    @SuraJpp582 2 หลายเดือนก่อน +14

    कांग्रेस मुस्लिम उमेदवार देऊन प्रकाश आंबेडकरांना पाडतात

    • @srkking2322
      @srkking2322 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @user-pr1ms4om7g
    @user-pr1ms4om7g 2 หลายเดือนก่อน +6

    बीजेपी आता नको अकोल्यात..या वेळेस बाळासाहेब आंबेडकर यांना संधी द्यायची आहे.फक्त वंचित बहुजन आघाडी..

  • @JaybhimGaikwad-vs7xz
    @JaybhimGaikwad-vs7xz วันที่ผ่านมา

    वंचित बहुजन आघाडी आदरणिय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर जिंदाबाद

  • @samyakkshitijthorat7809
    @samyakkshitijthorat7809 2 หลายเดือนก่อน +11

    अकोल्यातील जनतेनं गेल्या अनेक वर्षांपासुन 7/12 आधिच बघितला आहे!
    अकोट अकोला राज्य महामार्ग असो वा पुर्णा नदीवरील गांधीग्राम येथील कोट्यावधीचा एका पुरातवाहुन जाणार ब्रिज असो! नव्हे हा राज्यमार्ग किती दिवसांपासुन बनत आहे वगैरे किती बळी गेले हे सुज्ञ लोक ओळखुन आहेच!!!! असो
    शेवटी जनता जनार्दन❤

  • @anilrayborde8350
    @anilrayborde8350 21 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम आगे बढी हम तुम्हारे साथ है जय भिम नमो बुद्धाय जय अशोक सम्राट जय संविधान जय फुले जय शाहु जय शिवराय जय भारत जय मुलनिवासी जय महाराष्ट्र जय अकोला लोकसभा वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भिम ❤❤❤❤❤

  • @veergharde7577
    @veergharde7577 2 หลายเดือนก่อน +5

    Only Prakash ambedkar saheb

  • @ashokbhosale1482
    @ashokbhosale1482 2 หลายเดือนก่อน +5

    त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता वेगळी आहे

  • @vaibhavdongre2238
    @vaibhavdongre2238 2 หลายเดือนก่อน +2

    अकोला से लाखो के लीड से प्रकाश आंबेडकर साहेब.....💯💯💯

  • @ganeshthakare5601
    @ganeshthakare5601 2 หลายเดือนก่อน +10

    अनुप धोत्रे यांच्या उमेदवारी विषयी नाराजी आहे.प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी बरोबर युती केली तर निवडून येतील

  • @user-fu9fi4bi6z
    @user-fu9fi4bi6z 2 หลายเดือนก่อน +5

    अकोल्यात नाही तर vba ची पूर्ण महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात ताकत आहे.म्हणजेच vba पूर्ण महाराष्ट्रात फॅक्टर आहे..

  • @laxmandavande9339
    @laxmandavande9339 2 หลายเดือนก่อน +5

    Only prakash ambedkar sir

  • @santoshshingane7144
    @santoshshingane7144 2 หลายเดือนก่อน +1

    Only आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 2 หลายเดือนก่อน +5

    VBA mens Vote Babasheb Ambedkar

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 2 หลายเดือนก่อน +6

    Only VBA prakash ambedkar sir 💪💪

  • @amolbodade805
    @amolbodade805 2 หลายเดือนก่อน +5

    भाजीपाला समर्थन फक्त फक्त घराणेशाही विरोधात घराणेशाही पाहिजे असेल तर कोणी उमेदवार चालेल फक्त धोत्रे नाही

  • @prashantwankhade1255
    @prashantwankhade1255 2 หลายเดือนก่อน +5

    संजय छोत्रे 4 वेळा निवडून आले आहेत. आणि 2014 ची आकडेवारी चूकिची आहे.. सत्य पूर्ण माहिती घ्या.

  • @akashdhule766
    @akashdhule766 2 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी 💙💪

  • @ambrapalambhore2522
    @ambrapalambhore2522 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी सरकार प्रकाश आंबेडकर साहेबांचा विजय होणार

  • @SanketRaut-wc6xs
    @SanketRaut-wc6xs 2 หลายเดือนก่อน +7

    VBA💙💯

  • @rahulshinde9925
    @rahulshinde9925 2 หลายเดือนก่อน +6

    Only vba

  • @anushikawankhade455
    @anushikawankhade455 2 หลายเดือนก่อน +6

    Vanchit

  • @gulabbachate8630
    @gulabbachate8630 2 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी विजयी होणार

  • @TGAnand66
    @TGAnand66 2 หลายเดือนก่อน +1

    Jai Bhim 💙💙💙

  • @GaneshMane-gz4sn
    @GaneshMane-gz4sn 2 หลายเดือนก่อน +5

    Vba will win in 2024 loksabha elections

  • @Rixydron5473
    @Rixydron5473 2 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी फिक्स येणार 💯

  • @BadalBhalerao4970
    @BadalBhalerao4970 2 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब आंबेडकर फिक्स ❤❤

  • @avinashramteke4119
    @avinashramteke4119 2 หลายเดือนก่อน +2

    Ambedkar

  • @vinodbhise6068
    @vinodbhise6068 2 หลายเดือนก่อน

    आता फक्त आणि फक्त आदरणीय श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हेच बाकी कोणीही नाही 🙏

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 2 หลายเดือนก่อน

    ओन्ली बाळासाहेब🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤वंचित बहुजन💙💙💙 आघाडी चा विजय👊💥 आसो💙💙

  • @PriyankaPete
    @PriyankaPete 2 หลายเดือนก่อน

    आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुमारे साथ है..जय वाल्मिकी

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 2 หลายเดือนก่อน +5

    वंचित बहुजन अघाडीचा विजय असो 😊😊😊❤❤❤❤

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 2 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी विजय असो जय भीम जय भारत जय संविधान ❤ ❤❤ईव्हीएम हटाव संविधान बच्याव ❤

  • @mohammadyusus879
    @mohammadyusus879 2 หลายเดือนก่อน

    vanchit Bahujan aghadi
    Balasah Ambedkar

  • @prakashgawai-jo9xj
    @prakashgawai-jo9xj 2 หลายเดือนก่อน +1

    संजय धोत्रे या अकोल्याच्या खासदाराने अकोल्यामध्ये 500 एकर जमीन विकत घेतली सोबतच आसाम मध्ये चहाचा कारखाना घेतलेला आहे जनतेच्या कुठल्याच कामाचा व्यक्ती नाही तसेच ते अकोल तसेच ते अकोल्यातील मराठा कुणबी लोकांना म्हणतात की हे लोक माझ्या दावणीला बांधलेले आहेत

  • @AkshayMore-so1bw
    @AkshayMore-so1bw 2 หลายเดือนก่อน

    3 वेळा हरवलं भाऊ आता पण हराऊ जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

  • @prashantmasure9976
    @prashantmasure9976 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर साम टीव्हीचे मी अत्यंत आभारी

  • @gabbar.1122
    @gabbar.1122 2 หลายเดือนก่อน +1

    नया साल नया खासदार अबकीबार वंचित सरकार

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x 2 หลายเดือนก่อน

    , वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🇪🇺🇪🇺💙💙🙏🙏👑👑🔥🔥💪💪

  • @aryanjadhav1972
    @aryanjadhav1972 2 หลายเดือนก่อน

    Only prakash Ambedkar Saheb 💙👏🏻

  • @user-dp4kf2fr2j
    @user-dp4kf2fr2j 2 หลายเดือนก่อน +1

    प्रकाश आंबेडकर साहेब निवडून येतील

  • @amoltayade-hm4fq
    @amoltayade-hm4fq 2 หลายเดือนก่อน

    Prakash आंबेडकर साहेब

  • @deepjohn5293
    @deepjohn5293 2 หลายเดือนก่อน +1

    नक्कीच..
    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अकोला मधील आंबेडकरी अनुयायी यांची मत घेऊन भाजपा उम्मेदवार विजयी करतील

  • @user-ti6mq9os5g
    @user-ti6mq9os5g 2 หลายเดือนก่อน +1

    Jay.bhim bartjodo obc

  • @sushiltambe8225
    @sushiltambe8225 2 หลายเดือนก่อน

    ❤ VBA Jay Maharashtra

  • @ravigorde4364
    @ravigorde4364 2 หลายเดือนก่อน

    अकोल्यात प्रकाश आंबेडकर पाहिजे ह्या वेळेस ❤

  • @RajuDhongade-yn4dt
    @RajuDhongade-yn4dt 2 หลายเดือนก่อน

    फक्त आणि फक्त वंचितच येऊ शकते

  • @anandnakhale2645
    @anandnakhale2645 2 หลายเดือนก่อน

    Only prakash aambedkar

  • @nageshkamble635
    @nageshkamble635 2 หลายเดือนก่อน

    Only Ambedkar Saheb

  • @prakashgawai-jo9xj
    @prakashgawai-jo9xj 2 หลายเดือนก่อน +2

    संजय धोत्रे यांनी घराणेशाही चालू केली स्वतः 20 वर्षे खासदार राहून पाचव्यांदा मुलाला उमेदवारी दिली यावरून असे कळते की बीजेपी मध्ये घराणेशाही चालू आहे त्यामुळे त्यांना कुठलाही मतदान करता कामा नये अशी मी सर्व जागरूक नागरिकांना विनंती करतो

    • @prakashgawai-jo9xj
      @prakashgawai-jo9xj 2 หลายเดือนก่อน

      उलट उलट अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला मत दिले तर कुठल्याही परिस्थितीमध्ये वाया जाणार नाही कारण त्यांना देशासोबत अकोल्याचा विकास करायचा आहे सोबतच अकोल्यात बंद पडलेल्या मिल आणि सावत्राम मिल हे त्यांना चालू करायचे आहेत

  • @sudhasirsat6101
    @sudhasirsat6101 2 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणूक जिंकू शकतो हे लक्षात येते की

  • @santoshnagdeve5952
    @santoshnagdeve5952 2 หลายเดือนก่อน

    Ambedkar saheb he imaandar aahet

  • @yashwantbhivsane3417
    @yashwantbhivsane3417 2 หลายเดือนก่อน

    आता फक्त ऍड बाळासाहेब आंबेडकर निवडून येऊ शकतात

  • @realvoice7401
    @realvoice7401 2 หลายเดือนก่อน

    खासदार चेंज करा जो उमेदवार लोकसभेत प्रश्न मांडु शकतो त्याला निवडून दया अकोला विमानतळ बंदी आहे ते चालु करा धोत्रे

  • @sagarwankhade1221
    @sagarwankhade1221 2 หลายเดือนก่อน

    आता फक्त एकच साहेब बाळासाहेब आंबेडकर

  • @jagdishmore5839
    @jagdishmore5839 2 หลายเดือนก่อน +2

    only vba

  • @DeepakYadav-dt5tq
    @DeepakYadav-dt5tq 2 หลายเดือนก่อน

    Only vanchit Bahujan aghadi jay bhim❤❤❤❤

  • @vijaysangvikar1626
    @vijaysangvikar1626 2 หลายเดือนก่อน +3

    VBA come back

  • @sandeshtayade312
    @sandeshtayade312 2 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या विश्लेषण वरून हेच दिसत की अकोला मध्ये भाजपा जिंकावी.कारण rag लाईन जरी वंचित गेम चेंजर सांगितले पण एकंदरीत निगेटिव्ह दाखवलं आहे .

  • @sunilgaikwad4633
    @sunilgaikwad4633 2 หลายเดือนก่อน

    Only Ambedkar Power 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @advika927
    @advika927 2 หลายเดือนก่อน

    बिनकामाच सरकार जाऊद्या... आता वंचित बहुजन येऊद्या...

  • @komalaakal530
    @komalaakal530 หลายเดือนก่อน

    गोर गरीब जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न संसदेत कोन मांडणार आहे....
    संविधान बचाव ❤

  • @nishantmankar2267
    @nishantmankar2267 2 หลายเดือนก่อน +1

    🔔माहिती आहे ४वती वेळ निवडून आले होते धोत्रे २०१९ मध्ये

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 2 หลายเดือนก่อน

    फक्त प्रकाश आंबेडकर साहेब निवडून येणार

  • @Dr.vsgaigole.softEr
    @Dr.vsgaigole.softEr 2 หลายเดือนก่อน +1

    जो पर्यंत तीघडी लढत होणार तो पर्यंत अकोला मधे BJP च निवडून येणार...
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @ajayborkar532
    @ajayborkar532 หลายเดือนก่อน

    ओन्ली वंचित बहुजन आघाडी ❤

  • @kapilbansode8589
    @kapilbansode8589 2 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी

  • @anantakamble7144
    @anantakamble7144 2 หลายเดือนก่อน

    यावेळी बाळासाहेब आंबेडकर अकोल्याचे खासदार असतील

  • @rajghanbahadur7774
    @rajghanbahadur7774 2 หลายเดือนก่อน +3

    VBA

  • @FaheemKhan-jg5bv
    @FaheemKhan-jg5bv 2 หลายเดือนก่อน

    Good & Honest Journalist 👍 Very Well Explained

  • @user-pd7xj8ef5q
    @user-pd7xj8ef5q วันที่ผ่านมา

    बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 🙏

  • @mohsinlange6494
    @mohsinlange6494 2 หลายเดือนก่อน

    Prakash Ambedkar is next MP Of Akola

  • @vivekshewale9538
    @vivekshewale9538 2 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब आंबेडकर जिंकेल