Devendra Fadnavis On Beed Case | 'बीड प्रकरणी कोणालाही सोडणार नाही' ; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 608

  • @prashantchavan3665
    @prashantchavan3665 18 วันที่ผ่านมา +359

    सगळे पुरावे मिटविले आहेत 302 चे अस मला वाटायला लागलंय मुख्यमंत्र्याच्या बोलण्यातून 😂

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 18 วันที่ผ่านมา

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? धोरण................. धर्मवीरांंचे सीमादार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार )आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस?आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "बहिर्जी आणि एकलव्या"साठी?.

  • @NaturalIndia-oz9ol
    @NaturalIndia-oz9ol 18 วันที่ผ่านมา +361

    फडणवीस लोकांना एवढे बावळट समजतात तुम्ही कुणालाही सोडणार नाही कुणालाही सोडणार नाही अरे धरले तरी कुठे 😢

    • @allinonelearningearningent1439
      @allinonelearningearningent1439 18 วันที่ผ่านมา +9

      Janta dudhkhuli aahe as te samjtahet

    • @NaturalIndia-oz9ol
      @NaturalIndia-oz9ol 18 วันที่ผ่านมา +5

      @allinonelearningearningent1439 फडणवीस फुल्ल टाइम राजकारण करतात आता याला सपोर्ट करतो म्हणजे पुढच्या इलेक्शन परत हा बीजेपी मध्ये येईल असा यांचा प्लॅन

  • @Sachn._1200
    @Sachn._1200 18 วันที่ผ่านมา +331

    सगळे सरेंडर होणार मग पोलिस काय गोट्य खाजवत बसलेत काय तुमच्या

  • @Dr....123
    @Dr....123 18 วันที่ผ่านมา +169

    कोणालाही सोडणार नाही... कोणालाही धरणार नाही 😂😂

    • @MunjajiBulange
      @MunjajiBulange 17 วันที่ผ่านมา +1

      साहेब तुम्ही अजित पवारा बद्दल चक्की व पिसीग पिसींग अस बोलल्या होते मगकाय झालं त्याचं

  • @purushottamdinde8100
    @purushottamdinde8100 18 วันที่ผ่านมา +149

    २० दिवस झाले शेवटी तोच स्वता आला पोलिसाकडे मणजे तुमाला कराड सापडला नाही

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 18 วันที่ผ่านมา +121

    पाच वर्ष खोटं बोलणार सोडणार नाही सोडणार नाही 😂😂

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 18 วันที่ผ่านมา +217

    मुख्यमंत्र्यांची भाषा बदलली आहे धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर

  • @Kattar_303_0
    @Kattar_303_0 18 วันที่ผ่านมา +141

    काल बैठक आज शरणागती !
    दया कुछ तो...

  • @satishtotare7207
    @satishtotare7207 18 วันที่ผ่านมา +160

    सर्व सेटिंग झाली सर दोन दिवसात जमेन होइल याला

  • @yogeshkhade8049
    @yogeshkhade8049 18 วันที่ผ่านมา +53

    महाराष्ट्रातला सर्वात असक्षम गृहमंत्री

  • @vithalbobade9949
    @vithalbobade9949 18 วันที่ผ่านมา +137

    आज कळाल जनतेला तुम्ही नाय देऊ शकत नाहीत 😢

  • @Viju_2113
    @Viju_2113 18 วันที่ผ่านมา +69

    कोणालाही सोडणार नाही
    कोणालाही धरणार नाही 😂😂

  • @madhavmundkar5875
    @madhavmundkar5875 18 วันที่ผ่านมา +127

    तु काही करणार नाहीस तुझा आभ्यास चालु ठेव

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 18 วันที่ผ่านมา +68

    याला शिक्षा झाली नाही तर महाराष्ट्राचा मणिपूर निश्चित होणारं असं दिसतंय 🥲

    • @MarotiUgale-c4u
      @MarotiUgale-c4u 17 วันที่ผ่านมา +2

      बरोबर आहे 😅😅😅😅😅

    • @LaxmanBhakare-s9w
      @LaxmanBhakare-s9w 17 วันที่ผ่านมา

      Danya va Pankaja la kut hi mantri pad dehun naka nai tar ya doga bahu bahin Puna,majthil nanter jo ahankar va udrek hohil yala gor garib jawab dar nai

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 18 วันที่ผ่านมา +195

    फडण 20 दिवस का लागले

    • @Jayshreeramhanuman1911
      @Jayshreeramhanuman1911 18 วันที่ผ่านมา +4

      नावातच आहे सगळं 😂😂

    • @sunilpatil12387
      @sunilpatil12387 17 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

    • @Balu-t4u
      @Balu-t4u 17 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

    • @harshalnalawade8189
      @harshalnalawade8189 17 วันที่ผ่านมา +1

      Karan tyache ❤de lagalet

  • @bharatpatil5848
    @bharatpatil5848 18 วันที่ผ่านมา +154

    सर्व सेटलमेंट झाले आहे नंतर पकडले वा रे सरकार

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 18 วันที่ผ่านมา +51

    तपास सुरू राहील, कोणालाही सोडणार नाही फक्त आश्वासन देत राहील

    • @dipakaghao6290
      @dipakaghao6290 18 วันที่ผ่านมา +1

      😅😅😅😁😁😁😁😁

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 18 วันที่ผ่านมา +76

    महाराष्ट्र वाट बघतोय.ओरीपींना शिक्षा कधी होणार

  • @bhuparasal4558
    @bhuparasal4558 18 วันที่ผ่านมา +51

    😂😂😂😂😂सोडणार नाही मंत्री तुमचेच जनता फक्त चू आहे😅😅😅😅😅

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os 18 วันที่ผ่านมา +38

    धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री वाचवत आहेत

  • @SandipJogdand-e3h
    @SandipJogdand-e3h 18 วันที่ผ่านมา +16

    अहो साहेब आगोदर पकडा नंतर तुम्हच्या जवळचे सोडा ❤❤ महाराष्ट्राची जनता इतकी पण मुर्ख नाही

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 18 วันที่ผ่านมา +36

    फक्त आयते वेळेस पुरावे नष्ट झालेत अस बोलू नकोस.मंजे झालं.

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 18 วันที่ผ่านมา +83

    गुन्हेगारांचे पाठिराखे

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 18 วันที่ผ่านมา +25

    आज 31ची पार्टी होईल जे जे बाहेर मिळते ते सारे आरोपीला आत मिळणार....😂

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 18 วันที่ผ่านมา +10

    सर्व तुमच्या व धनंजय मुंढे ह्याच्या संगनमताने चालू केलं आहे. त्यामुळे कराड शरण आला.

  • @sushantsanas4508
    @sushantsanas4508 18 วันที่ผ่านมา +17

    सोडणार नाही म्हणतात तुम्ही, धरला तरी कुठे, 20 दिवस तुम्हाला कराड सापडला नाही, आणि तो स्वतः आत्मसमर्पण करतो, म्हणजे पोलीस एवढे दिवस काय करत होते

    • @shubhangishinde4266
      @shubhangishinde4266 18 วันที่ผ่านมา +2

      कालच म्हणत होते पुण्यात आटक केली पुणयातुन सेलेंडर होणार आणि आज झाला सेलेंडर हा योगायोग कसा का आदिच माहिती होत वाल्मिकी पुणायात आहे फक्त जणतेपासुन लपवल

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 18 วันที่ผ่านมา +18

    यांच्यावर विश्वास नाही.. शिंदेसाहेब असते तर कारवाई झाली असती.

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 18 วันที่ผ่านมา +25

    जामिनावर मुक्त होऊन पुन्हा तेच करणार

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 18 วันที่ผ่านมา +14

    मागील 20 दिवसांत वाल्मीक कराडला अटक झाली नाही हे महाराष्ट्र
    पोलिसांचे अपयश आहे.

  • @SatishKadam-pe6sy
    @SatishKadam-pe6sy 18 วันที่ผ่านมา +17

    खंडणीचा गुन्हा म्हणजेच हाच पुरावा आहे.खंडणी वरूनच हा खुन झाला आहे.

    • @shubhangishinde4266
      @shubhangishinde4266 18 วันที่ผ่านมา

      बरोबर सुरुवात तिथूनच झाली म्हणून देशमुख यांना उचल आणि मारल

  • @balajij1779
    @balajij1779 18 วันที่ผ่านมา +9

    पुरावे मिटून....... शरण आलाय वाल्या........ मस्त सेटल मेंट....... मस्त सेटलमेंट....... गृह खाते काय करते........ धन्याला अटक करा........

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 18 วันที่ผ่านมา +90

    महाराष्ट्राला लागलेला सर्वात मोठा आरोपी😡

    • @dharmeshpalkar8689
      @dharmeshpalkar8689 18 วันที่ผ่านมา +3

      You are right

    • @atulkadam387
      @atulkadam387 18 วันที่ผ่านมา

      धन्या गुंडा गुंडा​@TaporiReplay

    • @ParwatiChavan-g5o
      @ParwatiChavan-g5o 18 วันที่ผ่านมา +4

      रोज रात्री तूझ्या घरात मुक्काम केला होता का पाटील 😂😂😂😂😂😂

    • @Stdhoni
      @Stdhoni 18 วันที่ผ่านมา

      ​@TaporiReplayआरे तु नक्किच एकाचा नाहीस हैं सिंध जाल

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 18 วันที่ผ่านมา +14

    गृह खात्याच्या लोकांचा विश्वास उडाला आहे

  • @LifeofAtoZ
    @LifeofAtoZ 18 วันที่ผ่านมา +17

    फडणवीस आता डायलॉग बदला सारखे सारखे तेच ते डायलॉग कंटाळा आला आता आईकून

  • @bhangepradip8958
    @bhangepradip8958 18 วันที่ผ่านมา +8

    येत्या 2 दिवसात कराड हा निर्दोष आहे असं समोर येणारं आहे असं मला तरी वाटते... पण त्या गरीबाला न्याय द्यावा 🙏

  • @satishtare2655
    @satishtare2655 18 วันที่ผ่านมา +9

    पकडलं तुम्हीं नाही हे तुमचं अपयश. तुमची प्रतिमा आरोप करा आणि क्लीन चीट द्या गृहमंत्री बनली आहे.

  • @Ompatil003
    @Ompatil003 18 วันที่ผ่านมา +10

    आता काहीच अपेक्षा नाही आम्हाला तुमच्याकडून 😢

  • @shivamb9604
    @shivamb9604 18 วันที่ผ่านมา +12

    आम्ही पण पहिल्या दिवशीपासून सांगतोय यांचा फाका हाच यांचा आधार आहे

  • @jyotipawar2578
    @jyotipawar2578 18 วันที่ผ่านมา +8

    हा पहिल्यांदाच मिटिंग घेऊन बसलाय कस करायच काय करायचय हे ठरवल्यानंतरच आरोपी शरण आलाय

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 18 วันที่ผ่านมา +6

    21 दिवस झाले मात्र लोकांचे आंदोलन केले सर्व पक्षातील आमदार विरोधात होते म्हणून कारवाई केली आणि सर्व सेटींग आहेत

  • @yogeshkhade8049
    @yogeshkhade8049 18 วันที่ผ่านมา +11

    या राज्यांमध्ये खंडणी कोणालाही मागता येणार नाही मागितली तर ते आम्हाला आणून द्यावी लागेल फ20😂

  • @SandipJogdand-e3h
    @SandipJogdand-e3h 18 วันที่ผ่านมา +11

    जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत काहीही होणार नाही

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 18 วันที่ผ่านมา +6

    गृहमंत्री चा राजीनामा द्यावा 2.5 वर्ष आपण पाहिले आहे सरकार काही कामाचे नाही लवकर फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे

  • @Rohit12344
    @Rohit12344 18 วันที่ผ่านมา +19

    एक नबंर फालतू माणूस लागला आहे महाराष्ट्र ला 😢😢

  • @vikasgaikwad8613
    @vikasgaikwad8613 18 วันที่ผ่านมา +6

    जरी सेटिंग झाली असली तरी आपला सामान्य जनता महाराष्ट्र आहे.... आरोपीना शिक्षा देयला....... जो पर्यंत कठोर शिक्षा होत नाही तो पर्यंत 🙏🏻

  • @B.Search
    @B.Search 17 วันที่ผ่านมา +4

    आता फक्त त्याचा एन्काऊंटर करु नका म्हणजे झालं...😢 सगळे सुत्रधार मग ते कोणी मंत्री असो वा आजुन कोणी निष्पक्षपणे काम करा म्हणजे झालं....😢😢 सध्या तरी सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरुन विश्वास उठत चालला आहे तो स्थापित करण्याचा सुवर्ण संधी आलेली आहे ती सोडु नका 😢😢😢😢

  • @bhangepradip8958
    @bhangepradip8958 18 วันที่ผ่านมา +6

    मला तर अस वाटत आहे की कालची भेट हि mannagment साठी होती आणि सगळ manage झालं आणि सरेंडर होण्यासाठी सांगितल...

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 18 วันที่ผ่านมา +7

    धनंजय मुंडे तुम्हांला भेटतात काय, आणि कराड लगेच पोलिसांना शरण येतोय का. 21 दिवस पुण्यात लपून आहे सापडला नाही... किंवा 21 दिवसात त्याने कोणालाच फोन केला नसेल.??? 🙄😉😄🤔

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 17 วันที่ผ่านมา +1

    धनु भाऊचे हस्तक म्हटल्यावर ते कोणत्याच गुंह्यात सापडणार नाही हे ही आताच सांगुन टाका साहेब .....

  • @walmikjadhav1417
    @walmikjadhav1417 18 วันที่ผ่านมา +15

    4 दिवसात जमीन मंजूर होईल हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे😅

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 18 วันที่ผ่านมา

      तरीही पुन्हा पुन्हा त्याच लोकांना निवडून देणार महाराष्ट्र 😄

  • @truptiwagh7317
    @truptiwagh7317 18 วันที่ผ่านมา +9

    हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी फसवणूक चालू आहे

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 17 วันที่ผ่านมา +2

    फडणवीस ला येऊन धनंजय मुंडे भेटले आणि वाल्मिकी कराड सरेंडर झाला याचं कारण सगळे पुरावे नष्ट करून वाल्मिकी कराड सरेंडर झाला आहे

  • @pramodchaugule4399
    @pramodchaugule4399 18 วันที่ผ่านมา +6

    सर्व नियोजन करून सरकार पाठीशी घालत आहे

  • @aniljagtap845
    @aniljagtap845 18 วันที่ผ่านมา +7

    काहीही होणार नाही मॅनेज मुख्यमंत्री हतबल सरकार कायदा फवत गरीबासाठी

  • @sushilbhosale8479
    @sushilbhosale8479 18 วันที่ผ่านมา +6

    खोटं बोल रेटुन बोल घेवडया भात खाऊन बोला २२दिवस लागले काल मुंडे शी बोलून सर्व सेंटीग लावुन सरेंडर केला

  • @sandeepjunjarkar9053
    @sandeepjunjarkar9053 17 วันที่ผ่านมา +2

    सगळं नाटक मंत्रीपद सोडून दया तुम्ही नाही पकडले नाही तो सोताहून शरण आला आहे

  • @LataKunnure-i6l
    @LataKunnure-i6l 18 วันที่ผ่านมา +5

    भाषा बदलली भावाची सेटल करून तपास गतीमान काय समजणार जनता

  • @deepakgund8745
    @deepakgund8745 18 วันที่ผ่านมา +7

    सूत्रधार च तो आहे.. बीड च पालकमंत्री पद मुख्यमंत्री यांनी घ्यावं.

  • @pramod2902-j1u
    @pramod2902-j1u 18 วันที่ผ่านมา +5

    साहेब जामीनाची सेटिंग किती दिवसात केली आहे... महाराष्ट्राचा उडता बिहार😢

  • @shahee9361
    @shahee9361 17 วันที่ผ่านมา +2

    खरे आरोपी तुम्ही आहात..आता आम्हाला पण शस्त्र वापरावे लागेल...😮😡

  • @vijaybuva3911
    @vijaybuva3911 18 วันที่ผ่านมา +11

    दरेकर हसतोय बघा

  • @JagdishPawar-w3e
    @JagdishPawar-w3e 17 วันที่ผ่านมา +2

    I think तीन मृतदेह भेटतील जे काही चंदा मेंदा असतील पण त्यानंतर ?

  • @SureshGage-y4h
    @SureshGage-y4h 18 วันที่ผ่านมา +6

    हे प्रकरण दाबले जाईल असे वाटते

  • @radh2202
    @radh2202 17 วันที่ผ่านมา +2

    ते तीन आरोपी खरंच मारले गेले का पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिकी कराड सरेंडर झाला का फडणवीस खुप सारे प्रश्न महाराष्ट्र मध्ये निर्माण झाली आहेत स्पष्टिकरण पाहिजे

  • @bhagajigadge5616
    @bhagajigadge5616 17 วันที่ผ่านมา +2

    पुरावा मिळाला तर अटक करू, 1 महिन्यात पुरावे नष्ट करून शरण आला,तर कसली आली अ ट क केवळ ना ट क

  • @pandurangpatil4263
    @pandurangpatil4263 18 วันที่ผ่านมา +1

    😂 31st la गोवा la सोडणार नहीं बाकी तो कुटे ही जाऊ शकतो आम्ही त्याला पकडत नहीं तो स्वतःहून शरण येतो 😂

  • @rajendrakorekar5688
    @rajendrakorekar5688 18 วันที่ผ่านมา +4

    फक्त जनतेला बावळट समजत आहेत..
    फक्त देखरेख पणा दाखवत आहे..
    सर्व आरोपीं चे केस‌ कमवत करून निर्दोष सोडण्यात येणार...

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 17 วันที่ผ่านมา +1

    प्राजक्ता माळी साठी वेळ आहे पण देशमुख याच्या कुटुंबाला भेटायला वेळ नाही म्हणजे आश्चर्य वाटलं

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 18 วันที่ผ่านมา +2

    कोणालाही सोडणार नाही तपास गतशिल आहे 3 दिवस पुण्यात होता पण आमचे 400 जण पकडू शकले नाही...3 जण फरार आहे आमी लवकर 2-4 वर्षात पकडू तो परत आमचं कार्यकाळ संपेल धन्यवाद

  • @ganeshshirole3453
    @ganeshshirole3453 18 วันที่ผ่านมา +4

    तुमच्या चेहऱ्यावर दिसत तुम्हाला तुमच्या बोलण्यात विश्वास वाटत नाही.तुम्ही जर आरोपी ला वाचवल धन्या च्या नादी लागून तर तुम्हाला नियती माफ करणार नाही

  • @pralhadbhende4831
    @pralhadbhende4831 18 วันที่ผ่านมา +4

    पुण्यात आरोपी शरण आला तुमचे पोलीस अटक करू शकले नाही निष्क्रिय मुख्यमंत्री यासाठी भाजपला व फडणवीस यांना गृहमंत्री खात पाहिजे होत

  • @Arjun.m12q
    @Arjun.m12q 17 วันที่ผ่านมา +1

    वाल्या जर सुटला तर लोकांचा लोकशाही वरचा विश्वास उडेल

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 18 วันที่ผ่านมา +9

    महाराष्ट्रला लागलेली कीड

  • @SanjayKamble-x6d
    @SanjayKamble-x6d 18 วันที่ผ่านมา +5

    मुंडे ना सोडून सर्वाना पकडणार...
    सर्व टीम एकाच जागी आहेत.

  • @pravinpatil0071
    @pravinpatil0071 17 วันที่ผ่านมา +1

    एवढं संशयित असून त्या धन्याला मंत्रिपद कशाला दिलं

  • @samadhanpatil_0001
    @samadhanpatil_0001 17 วันที่ผ่านมา +1

    गृहखाते व पोलीस यंत्रणा कुचकामी

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 17 วันที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे तपास योग्य होणार नाही त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्या जय संविधान

  • @SK_3699
    @SK_3699 18 วันที่ผ่านมา +1

    मस्त मॅनेज करून सरेंडर कराय लावलय अस वाटत आहे.

  • @niceworld6305
    @niceworld6305 18 วันที่ผ่านมา +2

    गृहमंत्रांवर आणी त्यांचा कारवाईवर राज्यातील जनतेचा अजीबात विश्वास दिसत नाही.

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 17 วันที่ผ่านมา +1

    क्लीन चीट देणार आहे नेहमी सारखा. वॉशिंग मशिन पार्टी

  • @lazypm1799
    @lazypm1799 17 วันที่ผ่านมา +1

    साहेब साधं आरोपी तुम्हाला सापडता येत नही धन्य आहे शेवटी आरोपी स्वतः. आला😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ranjitborkar8021
    @ranjitborkar8021 18 วันที่ผ่านมา +4

    अरे ते बाकीचे तिघे कुठे आहेत ते जोवर शरण येत नाहीत तोवर वाट बघत बसा

  • @anilgholap6132
    @anilgholap6132 18 วันที่ผ่านมา +4

    काही दिवसांनी धनंजय मुंडे भाजपात दिसतील

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 17 วันที่ผ่านมา +1

    याच्यामते शितगती म्हणजे गतिशिल म्हणूनच 5 वर्ष मुख्यमंत्री राहून कधीच लोकप्रिय झाला नाही सर्व सोशल मीडिया सर्वे मध्ये सर्वात कमी पसंती असून महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं.

  • @SachinAhire-l5k
    @SachinAhire-l5k 18 วันที่ผ่านมา +4

    तुमचे जे व्यक्ती आहेत त्यांचे गुन्हे मागे होते तुम्ही त्यांना काही होऊ देणार नाही

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 18 วันที่ผ่านมา +2

    कोर्ट सोडून देईल अशी परिस्थिती निर्माण करू , 9 टीम शोधू शकले नाही पण ते सरेंनडर झाले ,

  • @radheymaharathi1811
    @radheymaharathi1811 17 วันที่ผ่านมา

    फडणवीस जेव्हा गृहमंत्री असतात तेव्हा महाराष्ट्राचा बिहार केलाय

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad9954 18 วันที่ผ่านมา +12

    टरबूजाचा चेहरा सांगतोय कि किती खर बोलतोय मैनेज झाला आहे

  • @AnilKakad-q6w
    @AnilKakad-q6w 18 วันที่ผ่านมา +2

    पद्धशीर पणे evm घोटाळा विसरले लोक 😂😂😂

  • @annasahebthitame8701
    @annasahebthitame8701 18 วันที่ผ่านมา +1

    कालच्या धनुभाऊबरोबरच्या मिंटिगमध्ये स्टींग झालं
    नंतर आरोपी मिळाला

  • @jaypatil320
    @jaypatil320 17 วันที่ผ่านมา

    20 दिवस झाले तरी पोलिसांना सापडला नव्हता... आज स्वतः हजर झाला... पोलीस काय करत होते...🫢🤔
    💯

  • @dattatraykadam2955
    @dattatraykadam2955 18 วันที่ผ่านมา +1

    शेवटी स्वतः हजर झाला, पकडता आला नाही

  • @MadhavHavrge
    @MadhavHavrge 18 วันที่ผ่านมา +2

    जनतेचा मुख्यमंत्री वर विश्वास राहिला नाही हेच राजकारणी लोक भ्रष्ट आहेत जनता एक दिवस ह्याची जागा दाखवेल

  • @vasantchavan9771
    @vasantchavan9771 18 วันที่ผ่านมา +4

    पकड़ायाच्या अधिच सोडानार नही

  • @pratikphadke6372
    @pratikphadke6372 18 วันที่ผ่านมา +2

    सेटिंग झाली आता ये आनी लगेच घरी जा जामीन करुण😂

  • @kalekailas170
    @kalekailas170 17 วันที่ผ่านมา

    वा रे माझा महाराष्ट्र

  • @sumit06lad
    @sumit06lad 18 วันที่ผ่านมา +2

    सोडूच नका... नाहीतर लोक तुम्हाला पुढच्या इलेक्शन ला सोडणार नाहीत

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 18 วันที่ผ่านมา +1

    गोल गोल घुमवण्याचा हा प्रकार आहे सगळी मिली भगत आहे ह्यांची

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 18 วันที่ผ่านมา +2

    या ऐकविस दिवसात सर्व व्यवस्थीत पुरावे नष्ट करण्यात आली असेल सर्व सेटिंग्ज करूनच हा आरोपी अटकेत आली आहे.

  • @anandpatil3951
    @anandpatil3951 18 วันที่ผ่านมา +1

    फक्त धनु मुंढे यांना मंत्रिमंडळातून काढणार नाही मात्र नक्की आश्वासन आहे