चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • Like | Share | Subscribe

ความคิดเห็น • 252

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 2 หลายเดือนก่อน +72

    अप्रतिम माहिती दिलीत.आता भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी ( आपापसात मतभेद न होता) एकदिलाने काम केले पाहिजे. धन्यवाद अनयजी.

  • @vilasbhise6649
    @vilasbhise6649 2 หลายเดือนก่อน +52

    खोटे न्यारे टिव्ह पसरवून अडाणी लोकांची दिशाभुल करून देशविरोधी शक्तींना मदत करणाऱ्या माध्यमा विरोधात सत्तारुढ सरकारने कादेशिर व इतर कारवाया करुन ती उद्वस्त करणे गरजेचे आहे.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 2 หลายเดือนก่อน +4

      खोट्या नॅरटीव्हवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई होणेही गरजेचे आहे.

    • @ramidixi4685
      @ramidixi4685 2 หลายเดือนก่อน +2

      कायदा = पाद गेल्यावर.... आवळणे 😂

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 2 หลายเดือนก่อน +8

    खुप दिवसांनी मनाला आनंद होत आहे. छान विश्लेषण केले.भाजपा नेते काम करून देवेंद्रना साथ देतील .❤❤

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 หลายเดือนก่อน +43

    समृध्दी महामार्ग vs वाजे ची वसुली ,
    असा थेट प्रचार झाला पाहिजे.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 2 หลายเดือนก่อน

      त्याचप्रमाणे गोवंशहत्या बंदी Vs गोहत्येसाठी नवीन निवडुन आलेल्या खासदारावर दबाव आणि पप्पुच्या खासदाराची मदत करण्याची हमी असाही प्रचार झाला पाहिजे.. कर न भरणाऱ्यांना खटाखट खटाखट पैसे आणि संवलंती हिंदुकडला पैसा आणि संपत्ती X-ray करून शोधुन काढुन जप्त करून देण्याचे आश्वासन इत्यादी ही प्रचार झाला पाहिजे..

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 2 หลายเดือนก่อน +1

      म्हणजे रागांच्या मताप्रमाणे डरो मत😂😂😂😂😂

  • @shrikanttubaji21
    @shrikanttubaji21 2 หลายเดือนก่อน +51

    दहा वर्ष सत्तेत असून भ्रष्टाचार उघडा करावयाला हवा होता, त्यात भाजपा कमी पडली हे नक्की. हे फक्त राजकारण करण्यासाठी आहे असेच तमाम जनतेला वाटते हे नरेटिव्ह खोडून काढणे सर्व भाजपा च्या नेत्याला जमले पाहिजे.

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 2 หลายเดือนก่อน +4

      खरं आहे नाहीतर प्रत्येकजण वेगवेगळे मुद्दे मांडतीलआणी गोंधळ उडेल

    • @sangeetamhatre1737
      @sangeetamhatre1737 2 หลายเดือนก่อน +2

      Right

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 2 หลายเดือนก่อน +2

      फक्त मोदी एकटेच अजून बोलतात 'ना खाऊंगा ना खाने दुँगा'

  • @yaminitanavade1053
    @yaminitanavade1053 2 หลายเดือนก่อน +28

    तंतोतंत खरं आहे. राष्ट्रवादी एकतर भाजपसेना विचारांशी सहमत हवी किंवा भाजपाने त्यांना वेळीच दूर करावी.

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 2 หลายเดือนก่อน +4

      अजित पवार डबल एजंट सारखा रोल करत आहे हे फडणवीस शहा सोडून सर्वाना माहिती आहे.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 2 หลายเดือนก่อน +23

    ❤ योग्य निर्णय घेतला देवेंद्र यांनी.❤ जय श्रीराम.❤❤

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 หลายเดือนก่อน +33

    माधव भंडारी पण आहेत हे ऐकून बरे वाटले.

  • @janhavipawaskar1103
    @janhavipawaskar1103 2 หลายเดือนก่อน +19

    खुप सुंदर विवेचन 200% खरे आहे हेच आमचे म्हणणे आहे... आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र जी पाहिजेत

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 2 หลายเดือนก่อน +2

      तुम्ही वाद लावू नका. शहा-फडणवीसांनी अगोदरच एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील हे घोषित केले आहे.

  • @dilipkarambelkar6942
    @dilipkarambelkar6942 2 หลายเดือนก่อน +32

    अहो पण, महाराष्ट्रातील बरीच जनता फक्त जात पात, धर्म पाहूनच मतदान करते, विकास, चांगली कामे, देश हित... कशा कशाशी त्यांना देणे घेणे नाही... त्याला काय करणार तुम्ही...

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 2 หลายเดือนก่อน

      Vikas फक्त शहरात आला रस्ते बाकी काय केल सामान्य लोकांना शेतकऱ्यांना?

  • @medhaparanjpe3922
    @medhaparanjpe3922 2 หลายเดือนก่อน +17

    तुमच्या video मुळे बातम्या पाहण्याची गरजच नाही. महत्वाचे विषय तुमच्यामुळे समजतात . त्याबद्द्ल मनापासून धन्यवाद

  • @anilaghor8724
    @anilaghor8724 2 หลายเดือนก่อน +11

    Yes..now Bjp should be in fighting and attacking mode..Great devendra ji..God bless you sir..jai shri ram. Great

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 2 หลายเดือนก่อน +56

    जे साधे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम पाडू शकत नाही, आणि ते पाडायला गेलेल्या कार्यकर्त्यांवर जर पोलीस केस होत असेल तर कोण पुढे जाईल. कोर्ट सुद्धा अनाधिकृत बांधकामाला सपोर्ट करत नाही.

    • @abhijeetaj5760
      @abhijeetaj5760 2 หลายเดือนก่อน +4

      Well said Anay...ekdum precise and on dot bollas tu 👍 truth heych aahe ki karyakarte hyanchyat utsaah kaami zala aahe

    • @sangeetamhatre1737
      @sangeetamhatre1737 2 หลายเดือนก่อน

      Hey sarva kakhi fakt ani fakt NCP la sobat ghetlya mule jhala​@@abhijeetaj5760

    • @rajannaik8723
      @rajannaik8723 2 หลายเดือนก่อน +5

      न्यायाधीशांचा धर्म निकालात दिसून येतो.

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 2 หลายเดือนก่อน

      ​@@rajannaik8723हिंदू सोडून...

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 2 หลายเดือนก่อน +7

    वसुली सरकारची कारस्थाने लोकांसमोर प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत

  • @ajitshevde8093
    @ajitshevde8093 2 หลายเดือนก่อน +15

    पण मारुती कांबळे चे काय झालं?इपीएस ९५ चं काय?५ कोटी रखडलेले न्यायालयात खटले काय झालं?पालघर साधु काय झालं? सूशांतसींग राजपूत काय झालं?

  • @vishakhakulkarni3853
    @vishakhakulkarni3853 2 หลายเดือนก่อน +7

    दहा कोटी सभासद आहेत.
    मी देखील सभासद आहे. पण आज पर्यंत पक्षाने सभासदांकडून काय कामे करून घेतली?
    जाहीर केलेल्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचल्या पाहिजेत. त्या राबविण्यासाठी त्यांची मदत घेतली पाहिजे.
    एक सभासद त्याच्या मार्फत किमान दहा जणांना योजनेचा लाभ मिळवून देऊ शकली तर मग मत मागण्यासाठी त्याला काही नैतिक बळ मिळू शकेल.
    सभासदांशी पक्षाकडून संवाद साधला गेला पाहिजे.
    अजित पवारांना का घेतले हे समजावून देण्यात पक्ष कमी पडला. अजित पवार सुद्धा सत्तेत राहून केंद्राकडून पैसा अनवा या उद्देशाने आलो आहे असे खुलेआम सांगत होते. मग का बरे मतदान करायला तुमचा कोअर voter घराबाहेर पडेल?

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 หลายเดือนก่อน +30

    मी मराठा देवाभाऊ सोबत 🚩

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 2 หลายเดือนก่อน +19

    अनय सर तुम्हाला आणि MH48 च्या सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा !🙏🏼🙏🏼

  • @sandeepkate5305
    @sandeepkate5305 2 หลายเดือนก่อน +3

    कार्यकर्तोंला राजकीय संरक्षण द्यावे लागेल, त्यावेळी तो पुढे येऊन, रस्त्यावर काम करेल

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 2 หลายเดือนก่อน +35

    अमित शहा यांना प्रथम मार्गदर्शनाची गरज आहे
    युपी त्या पराभवाला तेच जबाबदार आहेत. योगी घ्या पायात बेड्या घालणारे तेच.
    महाराष्ट्रातील गोंधळाला तेच जबाबदार आहेत.😅

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 2 หลายเดือนก่อน +8

      हिमाचल हातातून घालवले नंतर ऊत्तर प्रदेश मधे घोळ घातला हे नडडा चे ठळक वैशिष्ट्य.

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 2 หลายเดือนก่อน +5

      हे सगळ ते मुद्दाम करतायेत. भावी पंतप्रधान पदावर डोळा आहे त्यांचा.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 2 หลายเดือนก่อน +2

      काहीपण naretive😂

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 2 หลายเดือนก่อน

      भाजप नेते निस्वार्थी आहेत आणि काही लोक पैशाच्या आलोभनांना भुलून चुकीच्या व्यक्तीला मतदान करतात त्याला ते जबाबदार नाहीत.. सगळ्या दुनियेला भारतीयांच्या आणि हिंदुंच्या विरोधात पैशाचा वापर करून उभे केले आहे त्या सिस्टिमला तोडणे सोपे नाही पण कठीणही नाही.. त्यासाठी चिकाटीने कार्य करीत राहीले पाहीजे..

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 2 หลายเดือนก่อน

      योगी मोठा झाला तर मोदी नंतर pm पदाला compition वाढेल त्यामुळं खचिकरण केल त्याच आतलं राजकारण समझ लो

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 หลายเดือนก่อน +27

    अजीतदादाचया आमदारांनी हिंदुत्वाचा पुरस्कार पण गेल्या वर्षभरात केलेला दिसत नाही. अजीतदादा अजुनही परत जावं का इथे थोडं थांबावं,या विचारात आहेत असं वाटतंय.विशाळगडावर दादा गेले आणी त्या लोकांची समजूत घालून आले.

    • @pallavibhole4337
      @pallavibhole4337 2 หลายเดือนก่อน +3

      Ho...Ani 50-50,000 chi madat jahir keli.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 หลายเดือนก่อน +9

    मी लोकसभेची निवडणुक गावपातळीवर आणि शहरी भागात पाहीली.फक्त सभेच्या भरवशावर राहून निवडणूक लढली गेली.कार्यकर्ते घरोघरी पोहोचले नाहीत.हे वास्तव आहे.नरेटिव्ह फक्त सोशीयल मीडीयावर खोडून काढला जात नाही.हा मेसेज किती जनतेपर्यंत पोहोचतो ते महत्वाचे आहे

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 หลายเดือนก่อน +21

    अनयजी तुमची तळमळ आमच्या पर्यंत पोहोचतात पण ही तळमळ भा ज प च्या वरिष्ठ पातळीवर ऐकली जावी हीच इच्छा आहे

  • @dona281
    @dona281 2 หลายเดือนก่อน +6

    बांगलादेश नी संविधान बदलला , आरक्षण ३% फक्त बंगाली ना सलाम .. ,

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 2 หลายเดือนก่อน +5

    विरोधक ठामेठोक पणे आम्ही शा फुआं विचाराने चालतो म्हणतात , भाजप वाले "आम्ही या शिवाय सावरकर,टिळक यांच्या विचाराने चालतो" म्हणतात का ? कधीच नाही!सत्ता येवो न येवो आपल्या विचारांवर ठाम असणे गरजेचे आहे.प्रकाश आंबेडकर,ओवेसी ही मंडळी सत्ता मिळावी यासाठी कधीही हिंदुत्व,आरएसएस ची बाजू घेत नाहीत,सतत विरोध करतात , हा बाणेदारपणा बीजेपी ने हिंदुत्वाची बाजू न्याय्य पद्धतीने घेऊन दाखवला पाहिजे.विरोधातली भाजपा सत्तेतल्या भाजपा पेक्षा जास्त तेजस्वी होती असे वाटते.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 2 หลายเดือนก่อน +14

    भ्रष्टाचारा चे ईनसटिटयूलायझेशन अर्थात संस्थात्मकिकरण चे जनक शरद पवार आहेत असे अमित शहा चे म्हणणे आहे. ....

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 หลายเดือนก่อน +4

      सगळ्यांचं च म्हणणं आहे.

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 2 หลายเดือนก่อน +20

    सर्वांना गुरूपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @shekharpurandare37
    @shekharpurandare37 2 หลายเดือนก่อน +13

    Correct statement by Fadanvis

  • @parshuramdesai749
    @parshuramdesai749 2 หลายเดือนก่อน +21

    *गुरूपौर्णिमा निम्मित मंगलमय शुभेच्छा..*

  • @BhupendraPatankar-k9h
    @BhupendraPatankar-k9h 2 หลายเดือนก่อน +9

    राष्ट्रवादी AP अजिबात नको.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 2 หลายเดือนก่อน +12

    भाजपच्या कार्यकर्त्याची अवस्था ना चिरा ना पणती

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 2 หลายเดือนก่อน +7

    अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूका स्वतंत्र पणे लढणार.महायूतीत लढणार नाही.
    कार्यकर्ता मार्फत घरवापसी चे वातावरण तयार करणेची तयारी सुरू झाली आहे. .....

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 หลายเดือนก่อน +3

      बरं होईल परत गेला तर.

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 หลายเดือนก่อน +10

    महाराष्ट्र भाजप चे " कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा " 2014
    केंद्र भाजप चे " मोदी है तो मुमकिन है " 2019
    हे दोन सर्वात भारी होते.

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 หลายเดือนก่อน +4

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अनय.
    आज दरेकर जरंगे वर बोलले ऐकलं.सत्त्य बोलले बेधडक बोलले .

  • @marutishinde4361
    @marutishinde4361 2 หลายเดือนก่อน

    Khup Sundar Vivechan Anayji❤❤❤ Jay Shree Ram Jay Shree Krishna Vande Mataram ❤❤❤

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 2 หลายเดือนก่อน +1

    इंग्लंड, फ्रान्स मधील शांतीदूतांनी जी जाळपोळ , दगडफेक करून गोंधळ घातले आहे, त्यांच्या शरिया बाबतचे प्रेम उफाळुन आले. त्या बाबत आपले विचार व्यक्त करावेत.

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 2 หลายเดือนก่อน

    उत्तम विश्लेषण अनयजी🙏

  • @vijaylachyan8229
    @vijaylachyan8229 2 หลายเดือนก่อน +4

    बाकीचे सोडा, एकदा मतदार यादीतून सुटलेली नवे reconcile करा म्हणावे

  • @niranjanvaidya9696
    @niranjanvaidya9696 2 หลายเดือนก่อน +1

    महायुती चां दणदणीत विजय होईल...काहीतरी मोठ शिजतंय.

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 2 หลายเดือนก่อน +12

    रसद वापर यांना पद्मविभूषण का दिले आणि हेच आमचे गुरु आहेत असं का म्हणाले

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 2 หลายเดือนก่อน

    अजित दादा त्यांची विचार धारा सोडणार नाहीत, असे त्यांनीच जाहीर केले होते!

  • @prakashlondhe8121
    @prakashlondhe8121 2 หลายเดือนก่อน +3

    जय हिंद,
    1. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपूर्णता राजकीय आहे.
    2. हिंदू > मराठा > ओबीसी या समाजामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र आहे.
    3. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाचे खरे सूत्रधार राष्ट्रवादी शरद पवार गट- स्वतः शरद पवार - सुप्रिया सुळे ,काँग्रेस नाना पटोले -वडवेटीवार आणि उबाठाचे उद्धव ठाकरे- संजय राऊत हे आहेत.
    4. जरांगे पाटील यांचे आंदोलन हे देवेंद्र फडणवीस व भाजपा यांना टारगेट करण्यासाठी निर्माण झालेले आहे.
    5. सर्व विरोधी पक्ष मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद कसा सोडणार याचे उत्तर देत नाहीत. मिटींगला जाणून बुजून हजर राहत नाहीत.
    6. शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाला विरोधच केलेला आहे. याचा इतिहास तपासून बघा. शरद पवार गेली 50 वर्ष केंद्रामध्ये व राज्यामध्ये सत्तेत आहेत . परंतु त्यांनी कधीही मराठ्यांना आरक्षण दिले नाही.
    7. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मराठ्यांच्या जनअक्रोश मूक मोर्चाला मुका मोर्चा असे हिनवुन मराठ्यांचा अपमान केलेला आहे. हे विसरू नका.
    8. वंचित चे प्रकाश आंबेडकर प्रत्येक वेळी मराठा ओबीसी वादावर वेगवेगळी भूमिका घेऊन आगीत तेल टाकण्याचे कारस्थान करत आहेत.
    9. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाची भाषा सोडून धनगर मुस्लिम आरक्षणाची भाषा बोलू लागली आहेत.
    8. आता खरी कसोटी आहे महाराष्ट्रातील जनतेची संयमाची प्रगल्भतेची विचाराची.
    9. धन्यवाद

  • @mohanwadekar4796
    @mohanwadekar4796 2 หลายเดือนก่อน +2

    भाजप ला ही निवडणूक नक्कीच जड जाणार यात तिळमात्र शंका नाही. आज शरद पवारांना नाव ठेवणारे हे लोक उदयाला त्यांना ही बरोबर घेतील. त्यामुळे....

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 2 หลายเดือนก่อน

    सुंदर विश्लेषण अनयजी. धन्यवाद

  • @WorldHST2023
    @WorldHST2023 2 หลายเดือนก่อน +3

    अनय जी, you & rest of team doing amazing efforts to convince real message 🙏👍,... Salute for efforts... but...
    थोडक्यात आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर, एका सातारकर ठाणेदार च्या ( जो सलमान खान सोबत धर्मवीर चा पुढील अंक काढतो) career साठी, देवेंद्र जी, आशिष शेलार जी, तावडे जी, मुंडे फॅमिली, मुंगुन्टीवर जी, संजय केळकर जी, आणि बरेच नेते, पदाधिकारी यांचं करिअर compronize किंवा pause काही वर्षांसाठी केल्या जात आहे असं बहुदा लाखो कार्यकर्त्यांना वाटतं असावं. हा ठाणेदार सातारकर च्या जो विरोधात आहे त्या प्रत्येकाला पद, package, पैसे वाटतो म्हणे ... पुढची 20 वर्ष हा ठाणेदार आणि त्याचा मुलगाच स्थानिक राजा असणार असेल तर... राज्य BJP ची गरज काय आणि का प्रयत्न करायचे आणि कोणासाठी... 2029 ला छोटा मोठा प्रयत्न करू पुन्हा मोदीजींना PM करण्यासाठी......

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 2 หลายเดือนก่อน +2

    Fadnavis must take strong steps like whatever Yogi did in UP so that Marathi voter is enthused. He should not go round and round. We do not need a decent Fadnavis but a decisive, aggressive Fadnavis. Development alone is not going to help BJP much in getting votes from non minority community voters who are used to free bees, cash and some exciting narrative during elections.

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 2 หลายเดือนก่อน +1

      ajit pawar is playing double agent role in mahauti. any time he may take U turn.

  • @BhupendraPatankar-k9h
    @BhupendraPatankar-k9h 2 หลายเดือนก่อน +3

    आज चा व्हिडिओ खूप छान झालाय अनयजी

  • @sourabhkane3154
    @sourabhkane3154 2 หลายเดือนก่อน +1

    जोगळेकर साहेब 🙏. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!

    • @sourabhkane3154
      @sourabhkane3154 2 หลายเดือนก่อน

      जोगळेकर साहेब 🙏. विद्यमान गृहमंत्री महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पासून काही दिवस दूर राहिले तर बरं होईल असं वाटतं का? दोन्ही राज्यात प्रादेशिक नेतृत्वाला थोडं 'freedom to act' करु दिलं तर बरं होईल? उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी already त्या पद्धतीने काम सुरु केलंय. सद्यस्थितीत, महाराष्ट्रात महायुती चं सरकार पुन्हा सत्तेवर येणं कठीण दिसतंय....अशक्य नक्कीच नाही

  • @Pune01
    @Pune01 2 หลายเดือนก่อน

    फडणवीसांनी जाहीर माफी मागायला हवी अजित दादाची खोटे भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले म्हणून ...

  • @SomnathPandit-z1d
    @SomnathPandit-z1d 2 หลายเดือนก่อน +1

    जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
    अनय दादा तुम्हाला सुद्धा गुरुपौर्णिमा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा .

  • @madhavvaidya5929
    @madhavvaidya5929 2 หลายเดือนก่อน +1

    अनयजी नमस्कार, गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 2 หลายเดือนก่อน

    गुरूपौर्णिमेच्या आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @mukundlk
    @mukundlk 2 หลายเดือนก่อน +2

    अनेक प्रवक्ते उलट सुलट विधाने करून गोंधळ नाही घातला म्हणजे मिळविले

  • @aparnadukle4393
    @aparnadukle4393 2 หลายเดือนก่อน +1

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अनयजी🙏🙏

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 2 หลายเดือนก่อน +1

    पवार नावाचं बर्मुडा ट्रॅंगल आहे ❗ हे वेळीच ओळखले तर बरे होईल ❗

  • @surendrakanade3952
    @surendrakanade3952 2 หลายเดือนก่อน

    सर्वप्रथम उमेदवार निवडणे गरजेचे.मतदानाच्या आदल्यादिवशी निवड चुकीचे

  • @niranjanvaidya9696
    @niranjanvaidya9696 2 หลายเดือนก่อน

    अजित पवारांनी आता त्यांचे सगळे डाव पणाला लावावे.. कारण त्यांना ही शेवटची संधी आहे.
    ( महायुतीच्या विजया साठी )

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 2 หลายเดือนก่อน

    अफलातून शीर्षक अनय ! विश्लेषण नेहमीप्रमाणेच उत्तम !

  • @The190954
    @The190954 2 หลายเดือนก่อน

    शाह म्हणाले ते खरे आहे. शरद पवार सत्तेत आल्यापासूनच पोलीस आणि प्रशासनातील भ्रष्टाचार वाढत गेला हे प्रशासनातील निवृत्त व्यक्ती सांगतात

  • @manisbhat
    @manisbhat 2 หลายเดือนก่อน

    You rightly said, In Navi Mumbai also, Rashtravadi Congress SP people are taking drives of filling forms for Ladki Bahin scheme,
    Atleast I hv not seen BJP banners n drives for this scheme.....
    Only during elections BJP karykartas wake up.....but this time during Loksabha elections also BJP karykartas were not active at all neither in during graduate constituency elections

    • @dhanashreet
      @dhanashreet 2 หลายเดือนก่อน

      Actually, I was about to comment the same thing

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 2 หลายเดือนก่อน +1

    आमच्या इथे चंदू kadam, काँगेस लाडकी बहीण योजना राबवत आहेत खूप गर्दी असते त्यांच्या ऑफिस समोर. पण बाजपचे कोणी फॉर्म भरून घेताना दिसत नाही

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 2 หลายเดือนก่อน +1

      असेच अग्नीवीर योजनेत हिंदू सोडून भाईजान भरती होण्यासाठी कँपेन चालवले जात आहे.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 2 หลายเดือนก่อน +2

    फडणवीस यांना केंद्रात घेत नाही तर महाराष्ट्रात का ठेवतात हे त्यांच्या आजchya भाषणa varun समजते फडणवीस यांची सभागृहातील भाषण हे पुराव्या nishi असते. थोडक्यात त्याच्या भाषणanche वर्णन करायचे झाल्यास मोदी नंतर फडणवीस यांचे कुठलेही भाषण असो त्याचा जनते वर प्रभाव पडतो. त्यांचे भाषण अस्खलित, प्रवाही, मुद्देसूद व मध्ये मध्ये विरोधकांवर टीका पण ती सुद्धा मर्यादित असते. त्यांच्या नंतर अमित शाह यांनी सुद्धा भाषणat शरद पवार यांचे नाव घेतले होते. गुरू पौर्णिमा निमित्ताने विधानसभा निवडणुकीchya प्रचाराला सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. कदाचित दिवाळी नंतर निवडणुका होतील. महाराष्ट्रातil जनता sudnya व शिक्षित असून कोणी कितीही खोटा narratives केला तरी त्याचे उत्तर फडणवीस यांनी भाषणat दिले. तेव्हा चिंता करण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात महायुती चे बहुमताने निवडून येऊन सरकार स्थापन होईल.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jawale-y1q
    @jawale-y1q 2 หลายเดือนก่อน

    Excellent analysis 💯

  • @neetavarute7121
    @neetavarute7121 2 หลายเดือนก่อน +1

    Sir aapalyala guru pornimecha namaskar. Aapan hi aamache ekprakare guruch aahaat. Jay Maharashtra.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 หลายเดือนก่อน +2

    भाजपा वाले शरदपवार आणि उध्दव ठाकरेच नांव न घेता का बोलत नाहीत ? नांव घेऊन अवलक्षण होतं आणि बाजू फिरते !!! कोणालाही टार्गेट न करता बोलायला पाहिजे !!! 🙂

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 2 หลายเดือนก่อน +1

    गुरू माऊली 🙏🚩

  • @latamehta9241
    @latamehta9241 2 หลายเดือนก่อน +3

    आपणास गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @sandeepmayekar1
    @sandeepmayekar1 2 หลายเดือนก่อน +5

    वाईट नको खरी फाईट हवी. नऊचा भोंगा वाजला की त्याला उत्तरच ह्या बाईट देणार असतील तर त्याचा काही उपयोग नाही.

  • @kdkulkarni8510
    @kdkulkarni8510 2 หลายเดือนก่อน +16

    अमित शाहजी देवेंद्र चे भाषण चालू असताना काही कार्यकर्त्याशी चर्चा करत होते

  • @pareshasar5060
    @pareshasar5060 2 หลายเดือนก่อน

    दावनी च्या कार्यकरत्या ना बळ देने खूप जरूरी आहे
    त्याची खूप वाट लागलेली आहे

  • @adnyat
    @adnyat 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही अगदी योग्य बोललात. भाजप नेतृत्वाला हे समजायला हवं.

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 2 หลายเดือนก่อน +1

    खरे लढणारे तर तुम्ही, भाऊ तोरसेकर, आबा माळकर, श्रीकांत उमरीकर, सुशिल कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी हेच आहात. 😊😊

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 2 หลายเดือนก่อน +1

      नक्की च ! परंतु भाऊं वरच केस करुन अजुन पायावर धोंडा मारला आहे.

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 2 หลายเดือนก่อน

    अध्यक्ष बदला. अमित शहा बोलले त्यावर ठाकरे राऊत पवार काय टोमणे मारतील त्याला खणखणीत जबाब द्या. कठोरपणे भ्रष्टाचार निपटून टाका

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 2 หลายเดือนก่อน +6

    अनयजी अतिशय सुंदर माहीती दिलीत धन्यवाद अनयजी.

  • @Techtips200
    @Techtips200 2 หลายเดือนก่อน

    Anay ji its time for BJP to play on front foot now....they have already done a huge mistake by taking Ajit pawar in this Government and loyal BJP voters are not happy with this...Ajit pawar has only benefited from this alliance ,he has not proved an single place where NCP has contributed anything ...BJP can only win if they give any firm commitments on Maratha reservation.

  • @niranjanvaidya9696
    @niranjanvaidya9696 2 หลายเดือนก่อน +1

    फडणवीसांनी ज्यांना मोठ केलं ते कुठे आहेत ???
    eg.अभिमन्यू पवार ...

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 2 หลายเดือนก่อน

    भाजपाला narrative कळलं नाही असं नसावं पण त्याचा सामना करण्यात कमी पडले हे नक्की.

  • @niranjanvaidya9696
    @niranjanvaidya9696 2 หลายเดือนก่อน +1

    रेवडी वाटणे गरजेचे आहे...उद्या bugget आहे केंद्र सरकार पण हेच करणार ...Mark my words

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 2 หลายเดือนก่อน

      रेवडी कुत्रे च खाऊन जात आहेत, आणी पुन्हा उलटुन चावायला येत आहेत.

  • @hemantmoghe
    @hemantmoghe 16 วันที่ผ่านมา

    This is last live video , any specific reason that Live stopped?

  • @vilasbandivdekar6493
    @vilasbandivdekar6493 2 หลายเดือนก่อน

    फारच चांगले व लायक विचार,not only to be accepted but to be acted upon positively.

  • @sadanandshivagunde6164
    @sadanandshivagunde6164 2 หลายเดือนก่อน

    माध्यम फक्त ईंडी लोकांचीच byte देत आहेत. सुप्रभात. 5:37

  • @devavratinamdar9824
    @devavratinamdar9824 2 หลายเดือนก่อน +1

    हिंदू जातीभेद आणि प्रशासकीय भ्रष्टाचार एकाच मुशीतून...

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 หลายเดือนก่อน

    भाजप नेते माजले नव्हते आता बाहेरचे जास्त आता संघ हे विचारत नाही जुने सर्व एकआले तरच मुंबई घेऊ शकते🎉

  • @pradeephaldekar4253
    @pradeephaldekar4253 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली धन्यवाद अनयजी

  • @dilipsarode7641
    @dilipsarode7641 2 หลายเดือนก่อน +1

    राष्ट्रवादी बरोबर राहिले तर विधानसभा जिंकू शकत नाही.

  • @narendrawalawalkar58
    @narendrawalawalkar58 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र भाजप अत्यंत ढेपाळलेला आहे.पूर्वीची आक्रमकता हरपून बसला आहे.

  • @satishsoman5099
    @satishsoman5099 2 หลายเดือนก่อน +2

    महिलांनी फॉर्म भरल्या वरती पोच पावती घेण्यात यावी असे आपण आपल्या कोणत्या तरी व्हिडिओ मध्ये सांगावे, कारण मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणांत सांगायचे विसरून गेले आहेत

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 2 หลายเดือนก่อน +17

    लाईक 389😮😊

  • @ashokparulekar9220
    @ashokparulekar9220 2 หลายเดือนก่อน

    आज भ्रष्टाचाराचे आरोप करतील आणि लोकांना कार्यकर्त्याना समाजाच्या आत वरिष्ठ नेते शरद पवारांच्या पक्षासोबत जातील. भाजपचा सुद्धा काहीही भरवसा नही

  • @divakargavaskar8642
    @divakargavaskar8642 2 หลายเดือนก่อน

    Ashish Shelar, Bawankule, Pankaja Munde and Mungantiwar are not only lazy but incompetent. Pankaja Munde is also egotist without any achievements.

  • @rsk_st1294
    @rsk_st1294 2 หลายเดือนก่อน

    भाजप ची IT cell मुर्दाड झाली आहे. Narrative set करने शिकले पाहिजे.

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 2 หลายเดือนก่อน

    दही हंडी डोक्यावर बसवणे 👍🏻 मस्त

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 2 หลายเดือนก่อน

    अजित पवार गटाला भाजपातून काढून टाका. त्यांची विचारधारा वेगळी आहे हो. विधानसभेच्या आधी हे झालं तरच काही तरी भाजपाला फायदा होईल.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 หลายเดือนก่อน +1

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹

  • @kisan101
    @kisan101 2 หลายเดือนก่อน +1

    Yes please. Very true. Amhi sarva shivaji maharaj ki jay ho wale ahot. Bharat mata ki jay

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 2 หลายเดือนก่อน

    जे स्वत:च भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, ते कुठल्या तोंडाने भ्रष्टाचार विरोधी वक्तव्य करणार?

  • @misurendra
    @misurendra 2 หลายเดือนก่อน

    भाजपने सेनेच्या पालिकेतील भ्रष्टाचाराकडे पंचवीस वर्षे सोयीस्कर दुर्लक्ष का केले, हे स्पष्ट करावे. नंतरच संस्थागत भ्रष्टाचारावर बोलावे.

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 2 หลายเดือนก่อน +3

    खूप उत्कृष्ट!

  • @Matkarixa
    @Matkarixa 2 หลายเดือนก่อน

    कर्नाटक येथील सध्याच्या कॉंग्रेस राज्यसरकरच्या निर्णयांवर विश्लेषण करावे ही विनंती !!!
    सद्य कर्नाटक काँग्रेस सरकारची योजना काय आहे?
    सध्याच्या कर्नाटक सरकारने जर नवीन विवादास्पद धोरणे लागू केल्यास तेथील व कदाचित भारतातील इतर IT आणि ITeS उद्योगाला मोठा फटका बसेल.
    उद्योग स्थलांतर आणि संबंधित लोकसंख्येचे स्थलांतर होईल.
    कर्नाटक सरकारच्या या कृतीमागे नेमकी योजना/दृष्टिकोण काय आहे, त्याचे मूळ हेतू काय आहेत?
    परिणामी महाराष्ट्रासारख्या लगतच्या राज्यासाठी हे चिंताजनक आहे का?
    महाराष्ट्रातील मेट्रो-शहर-लोकसंख्या झपाट्याने वाढेल का?
    तसे झाल्यास महाराष्ट्रातील जनजीवनावर विपरीत परिणाम होईल का?
    What is Karnataka Congress Government planning ?
    If current Karnataka Govt enforces the latest controversial policies the current IT and ITeS industry will have a big blow there.
    As a result there will be an industry migration and working population exodus / migration.
    What is exact plan / vision behind this act of the Karnataka Government, what are its underlying intensions ?
    Consequentially is it alarming for the adjoining state like Maharashtra ?
    Will metro-cities-population in Maharashtra increase rapidly (its already high) ?
    If so will there be an adverse impact on lives of people of Maharashtra ?

  • @dipakjoshi2341
    @dipakjoshi2341 2 หลายเดือนก่อน

    पण मीडिया यांच्या विरोधात आहे त्याचे काय, मराठी वृत्तपत्र आणि टी वी मीडिया भा ज पा विरुद्ध आहेत.