ओरी घवाळीवाडी माझ्या वाडीतील गणपती विसर्जन🤗बाप्पा निघाले गावाला🥹❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रानो स्वागत आहे आमच्या कोकणकर RG Vlogs या नवीन
    चैनल वर... आमच्या वीडियो तुम्हाला कशा वाटताता नक्की कळवा... आणि कोकणातील परंपरा,सण,उत्सव, जाकडी,नमन विविध कला तुमच्यापर्यंत पोहोचवन्याचा पर्यंत करत आहे.. आमच्या कोकणकर RG Vlogs या यूट्यूब चैनल ला subscribe करा आणि घरबसल्या कोकणदर्शन नक्की करा..
    आपलाच राहुल दिपक घवाळी RG
    Facebook- Rahul Ghavali
    Insta - @mr_ravlya_rg

ความคิดเห็น • 11

  • @karanindarkhe1329
    @karanindarkhe1329 25 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आणि भक्तिमय निरोप दिला ❤गणपती बाप्पा लां😢 ❤🙏🙏 गणपती बाप्पा मोरया .........🙏🙏🙏

  • @Madhavidorlekar2103
    @Madhavidorlekar2103 26 วันที่ผ่านมา +2

    निरोप घेता देवा आज्ञा असावी चुकले आमचे काही गणपती बाप्पा क्षमा असावी बोला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या खूप छान व्हिडिओ आणि विसर्जन 🙏🏻🙏🏻🌹🌹❤❤❤

  • @eklavyapatil8078
    @eklavyapatil8078 25 วันที่ผ่านมา

    खूप छान आणि गणपती बाप्पा ला निरोप देताना जी पद्धत माला खूप आवडली ❤ बायका पण मस्त नाचतात ❤ खूप छान विडीओ ❤❤ गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ❤❤❤❤❤

  • @vilasghavali4253
    @vilasghavali4253 25 วันที่ผ่านมา

    गणपती बाप्पा मोरया 🎉

  • @omkarrodge2105
    @omkarrodge2105 25 วันที่ผ่านมา

    गणपती बप्पा मोरया🎉❤

  • @BhartiMore-t3b
    @BhartiMore-t3b 20 วันที่ผ่านมา

    🙏🌹

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq 25 วันที่ผ่านมา

    गणपती बाप्पा मोरया बाप्पा काय चुकले असेल तर माफी करावी पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा😢

  • @AnjanaPardhi-d5j
    @AnjanaPardhi-d5j 25 วันที่ผ่านมา

    गणपती बाप्पा मोरया 💐🙏

  • @PradnyaChavan-q7x
    @PradnyaChavan-q7x 26 วันที่ผ่านมา

    🙏🙏🌺🌺

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 25 วันที่ผ่านมา

    🙏🌺🌹👌👍

  • @prasadlakade7123
    @prasadlakade7123 25 วันที่ผ่านมา

    निरोप घेतो देवा अज्ञा असावी.. चुकले आमचे काही गणपती बाप्पा आमची समा असावी ♥️🥹 गणपती बाप्पा मोरया 💗🌺🙇🏻🙏🏻 पुढच्या वर्षी लवकर या ❤️😭🙌🏻✨