भाकरीची गोष्ट,6 August 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 72

  • @bhagyashreebivalkar1902
    @bhagyashreebivalkar1902 หลายเดือนก่อน +20

    जेव्हा हे रसायनं आणि फवारे नव्हते तेव्हा आपल्या देशात लोकं जेवत होते की इतिहासाचा अभ्यास केला तर कळतं की तेव्हा आपली शेती गोप्रधान म्हणजे शेण आणि गोमूत्रावर होती... अनेक फॉरेच्या प्रवाशांनी हे ह लिहून ठेवलंय... जुन्या भारतात खूप सुबत्ता होती...जमिनी खूप सुपीक होत्या गोमातेच्या आशीर्वादाने.... त्याकाळात लोकं आई-वडील, अतिथी आणि गाय यांची सेवा करायचे आणि महत्वाचं म्हणजे नोकरीचा किडा कुठंच शिरलेला नव्हता... जातपात अजिबात नव्हती सर्व लोकं आपापल्या वर्णव्यवस्था नुसार कामं करायची आणि शेती तर प्रत्येकाकडे होती... सोन्याचा धूर निघायचा तो याच शेणखताच्या शेतीवर ..म्हणून तर ज्यांच्याकडे काही नव्हतं ते आले आपल्या देशाला लुटायला... आणि आपल्या पण देशाचा सत्यानाश केला आणि लोकांच्या अकलेचा ब्रेनवॉश

    • @gaubhumiorganicfarm...7150
      @gaubhumiorganicfarm...7150 หลายเดือนก่อน +1

      लय भारी भाऊ भाऊ तुम्ही बरोबर बोललात धन्यवाद जय गोमाता 👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @rajeshreephadatare
    @rajeshreephadatare หลายเดือนก่อน +4

    दादा सूचितालाही घरातील कामे शिकवा. आत्ताच्या परिस्थितीवरून हे समजते की वेळ सांगून येत नाही. त्यामुळे अभ्यासाबरोबर घरातील कामे सुचिता ला जमले पाहिजेत. आज आजी आहे म्हणून सगळं करतीये पण आजीलाही हाताखाली कोणीतरी पाहिजे आजी दिवसभर काम करून दमली. काम शिकलेले वायाला जात नाही .उलट आजीच्या हाताखाली चांगली तयार होईल घरातील कामांना.. अभ्यासातून दररोज एक तास घरातील कामांना वेळ काढायला शिकवा तिला. पुढे तिलाही कामाला येईल ते.🙏🙏 आणि दादा आणि वहिनी दोघांनीही एकमेकांच्या हातापायाची काळजी घ्या🍇🍎🍉🥕🍊🍏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 หลายเดือนก่อน +8

    वहिनी बरोबर पहिलं आम्ही पण शाळेत जातांना फडक्यातून भाकरी घेऊन जायचे 😊😊 जुन्या आठवणींना उजाळा दिला खुप छान जुन्या गोष्टी आयकायला खुप छान वाटतात मनाला आनंद देऊन जातात 🙏🙏👍👍

  • @ranjanapawar9416
    @ranjanapawar9416 หลายเดือนก่อน +12

    Sangat nahit

  • @malinidhawade3268
    @malinidhawade3268 หลายเดือนก่อน +15

    आजीपण दमूण येतेघरुन येथे पण काम परत शेतातत पणकाम वय ना ही राग नका धर

  • @malinidhawade3268
    @malinidhawade3268 หลายเดือนก่อน +33

    सूचिताला काय होते आजीला मदत करायला अशा वेळेलाच मुलीशिकतातआणी हूशार होतात तूमी मूलाचा खुप लाड करतापण वळण पण हवे

  • @pradeeppawar5536
    @pradeeppawar5536 หลายเดือนก่อน +4

    रील्याक्स झाले असतील तर दादा सांगा तुम्ही कुठे गेले होते 😊

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 หลายเดือนก่อน +5

    Aai bharpur kam karte tiche aram karaiche divas ahet

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत🌹♥️🙏🙏♥️🌹

  • @sanjaykachare8820
    @sanjaykachare8820 หลายเดือนก่อน

    कुरबूर किंवा कोरङु चा बिमोड करण्यासाठी बोटा एवढी असतानाच उपटून काढावी व बांधा बाहेर टाकावे किवा जमिनीत. पुरावे

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 หลายเดือนก่อน +5

    भाकरी साठीच तर सगळा आटापिटा आहे.
    माझा मुलगा ऑफिसला जाताना रोज डब्यात ज्वारीची भाकरी च नेतो.आम्ही रविवारी व गुरुवारी फक्त चपात्या करतो .

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 หลายเดือนก่อน +3

    राम राम दादा आणि वहिनी !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! 🙏🙏

  • @Navya_Reacts
    @Navya_Reacts หลายเดือนก่อน +5

    रेशन च्या तांदळाची इडली डोसे अप्पे बनवायचे .
    छान होतात .
    पुलाव मिक्स पण मस्त होतो

  • @kirtijadhav374
    @kirtijadhav374 หลายเดือนก่อน

    Shree Swami samartha 🙏🌺🙏

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹

  • @raufmujawar2367
    @raufmujawar2367 หลายเดือนก่อน +2

    Kuthe hota te sanga

  • @NISHANT-mx7ek
    @NISHANT-mx7ek หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @sonpariimmates1400
    @sonpariimmates1400 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही नसताना आई इथे थांब ली नाही म्हणून शिक्षा दिली आता तरी थांब

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 หลายเดือนก่อน +1

    Very nice video Dada vaini. Aai bhaji ek number.

  • @aathvanvlog7491
    @aathvanvlog7491 หลายเดือนก่อน

    Shree Gurudev datta 🌺🌹🙏

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 หลายเดือนก่อน +1

    Shri swami samarth.

  • @flowers5947
    @flowers5947 หลายเดือนก่อน +1

    Kiti warshe aayana traas? Tyani swatacha sansaar kela aata mulancha pan sansaar. Tyana aata mukt karaa jababdari-madhun. Tyanche ayushya jagu dya tyana.

  • @ashagaikwad3875
    @ashagaikwad3875 27 วันที่ผ่านมา

    आईच्या पद्धतीची ही रेसिपी च व्हिडिओ बनवा कस व काय काय टाकले ते सांगा

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ🙏😊

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 หลายเดือนก่อน

    🌹🙏 जय गुरुदेव दत्त ! 🙏🌹

  • @GaneshVagare-x7p
    @GaneshVagare-x7p หลายเดือนก่อน +6

    हानमा कुटय

  • @Navya_Reacts
    @Navya_Reacts หลายเดือนก่อน +25

    . तुमच्या मागे साडेसाती लागलीय '
    इतक इनकम सुरु आहे सोशल मिडायचे तर थोड स मोकळ्या हाताने गरजू व्यक्तीना दानधर्म करा ' मग बघा जीवन किती सुंदर आहे .
    ह्या वयात आई तात्या किती छान रहातात गावातील घरातील आवरून तुमच्या इथे सर्वांचा दोन टाइम स्वयंपाक नि शिवाय शेतातील तिकडच्या इकडच्या कामे करतात . आईतर नेहमी हसत खेळत असतात .
    आणि तुम्ही दोघे कसे सारखे धडपडाय लागलाय बर . बघा काय ते .

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 หลายเดือนก่อน

    Khup chchan video

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही उगाच दोघी सासू सूनेची छेड काढतात. दोघीही समजदार आहेत. बाकी छानच 👌🏼❤️🙏🏼

  • @sanjaybhosle6272
    @sanjaybhosle6272 หลายเดือนก่อน

    राम राम दादा वहिनी
    Il श्री सिद्धनाथच चागभल ll
    II श्री गुरुदेव दत्त ll

  • @priyadarshinithakar2103
    @priyadarshinithakar2103 หลายเดือนก่อน +2

    M. P. च्या सिहोर गव्हाचे काय आहे, सांगा.
    त्यात chemical चा वापर कसा असतो ?
    तुमच्याकडून पंजाब गव्हाचे समजले. म्हणून विचारते.

  • @aartimore1782
    @aartimore1782 หลายเดือนก่อน +1

    माझ्या पण सासरी मोडनिंब ला,, भाकरी खाल्ली का अस च बोलतात दादा.आम्ही पोलिस मध्ये असल्यामुळे सोलापूर मध्ये राहावं लागत.तुमचे व्हिडिओ बघून प्रसन्न वाटत.सासरची आठवण येते.

  • @GeetaPhadke
    @GeetaPhadke หลายเดือนก่อน

    फोरेन ला गेले होते का...भावा कडे... कळतं नाही.पण आता आले आहेत ना.. सुखरूप परत.. उगीच च‌‌‌ चर्चा न केलेली बरी नाही का... श्री गुरुदेव दत्त

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही म्हणालात प्रत्येकाने 2 एकर तरी शेती घेतली पाहिजे. ज्यांच्याकडे आहे त्यांची शेती करायला कोणी नसल्यामुळे पडीक आहे. परत शासनाचे कुटुंब नियोजन धोरण असल्यामुळे घरात माणसं आहेत कुठे शेती करायला.

  • @Ganeshraut5263
    @Ganeshraut5263 หลายเดือนก่อน +2

    राम राम संदीप भाऊ

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 หลายเดือนก่อน

    🙏👍👍🙏

  • @shubhadaabhyankar6880
    @shubhadaabhyankar6880 หลายเดือนก่อน +5

    Duniyebharchya goshti sangta. Je sankat aale hote te matra sangat nahi. Germany Yogesh dadanchya ghari kahi kahi viprit ghadle ka. Asa savshy yeto. Tumhi mhnta mansthi thik nahi. Baki sarv goshti rojchya pramane chalu aahet. Tevhdhi ekach gosht, tumchyavar prem karanarya lokan pasun lapvun thevali aahe. Sanguch naka aabhari aahot.

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 หลายเดือนก่อน +1

    संदीप ते दिवस चागंल होती फडके फाडुन भाकरी व भाजी, आणि सरकीची पिसवी तात पुस्तक, जुनी आठ वन झाली, तनुजा चांगली आहे, तब्बेत कशी आहे, आई भाजी चांगली करते नमस्कार आईना 🙏🙏ज्योति पाटील नागपुर

  • @ajitkhadke7010
    @ajitkhadke7010 หลายเดือนก่อน

    दादा कुठे गेला होतास काही सांगितले नाही

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 หลายเดือนก่อน

    Very very nice video dada

  • @flowers5947
    @flowers5947 หลายเดือนก่อน

    Bhakari-madhye samadhan-cha dev asato ase umhala waatate. Pratyekalach waatel asel nahi. Kahina bhatat te milate, kahina poli-madhye, kahina non-veg-madhye, kahina salad madhye. Mhanajech te samadhan tatpurate aahe. Tyala samadhan nahi tar upabhogacha kshaneek sukh mhanataat. Samadhan te purn aste. Te kashawar awalambun nasate. Samadhanee asu tar vyawahaarik ichchha hoat nahit. JE asel tyaat aanand milato. Shewati sharilala indhan purawayache asate, mhanaje shari ani mann yogya vivekane kaame karatil.

  • @Sagitawahg
    @Sagitawahg หลายเดือนก่อน +2

    सर नमस्कार तुमचे गाव ता, जि,कोनचा, आहे सागा आणि मी अहमदनगर ची आहें,,,,,,

  • @Your_peace763
    @Your_peace763 หลายเดือนก่อน

    आम्ही पण हिंग रोज जेवणात वापरतो😊

  • @jayshreedani9914
    @jayshreedani9914 หลายเดือนก่อน +5

    सारखा काय रे भूक भूक करत असतो लहान मूलां सारखा दलीद्री असते

    • @rajeshreephadatare
      @rajeshreephadatare หลายเดือนก่อน +1

      कारण ते दिवसातून दोनच वेळा जेवण करतात. आणि दिवसभर कष्ट करतात. मेहनती शरीराला भूक जास्त लागते.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 หลายเดือนก่อน

    Dada aai aani vahini chya bhakrya baghun mi pan bhakri karayela lagli halka vatata jevaan potala aani vajan pan niyantranat rahta aai chi mugachi bajji mast dada vahini kajji ghya shree gurudev Datta 🙏🙏🌺

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 หลายเดือนก่อน +7

    श्री गुरुदेव दत्त ,
    दादा ज्वारीच्या भाकरी ने वात वाढतो का??
    आम्ही अमेरिकेत राहतो ईथे भाकरीचे पीठ तयार मिळते पण चव बिलकुल नाही 😮
    आई चे मला खूप कौतुक वाटते शेतात काम करून परत घरातले सगळे काम करतात ह्या वयात सुद्धा ❤❤❤
    वाहिनीचे एका हाताने का होईना मदत चालू आहे 😊 काय झालं गुडघ्याला दादा 😮

    • @user-nw6ec5pv4w
      @user-nw6ec5pv4w หลายเดือนก่อน

      आम्ही पाठवू तुम्हाला अमेरिकेत क***** रानच्या पांढऱ्या ज्वारीचे मऊसूत पीठ हवे असेल तर. कमेंट करून सांगा

  • @user-nw6ec5pv4w
    @user-nw6ec5pv4w หลายเดือนก่อน +1

    माझा मुलगा आठवीला आहे आज मी त्याला डब्यात भाकरी दिली आहे.

  • @smitagaikwad1613
    @smitagaikwad1613 หลายเดือนก่อน

    Jawaricha kay bhav ahe

  • @rajivchorghe840
    @rajivchorghe840 หลายเดือนก่อน

    Tumchya gavache nav Kay?

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 หลายเดือนก่อน +2

    Bhau majhe वडील अजून हि फोन केला की पाहिलं विचारतात भाकरी खल्या का 😊

  • @ujjwalashende4238
    @ujjwalashende4238 หลายเดือนก่อน

    दादा आम्ही पण तुमच्या सारख बिना केमिकल पिकवतो आणि खातो तुमच्या सारख

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha หลายเดือนก่อน

    दादा तुमची आई किती काम करतात त्यांच वयोमानाप्रमाने शेतात पण आम्ही पण भाकरी खातो राजी च्या जेवणात

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 หลายเดือนก่อน

    🙏dada vahini. Tumhi sarv kalaji ghya kaam kartana. Amchya gavala ajunahi vichartat bhakar khalli ka? 😊

  • @anusayakarhale8633
    @anusayakarhale8633 หลายเดือนก่อน +1

    दादा सुचीता आणि क्षितीज कीतवीला आहेत

  • @user-nw6ec5pv4w
    @user-nw6ec5pv4w หลายเดือนก่อน

    डब्याला भाकरी? असं कोणी नाही म्हणत दर बुधवारी मुलांना डब्यात भाकरीच द्यायची

  • @vimalingle21
    @vimalingle21 หลายเดือนก่อน +11

    तुम्हाला यू ट्यूब चं पेमेंट मिळतं म्हणून तुम्ही रासायनिक खते वापरत नाही

  • @lalitarathod1146
    @lalitarathod1146 หลายเดือนก่อน

    दादा भाजी कळली नाही कशी केली
    जरा नीट समजावून सांगितलं असतं तर बरं झालं असतं

  • @arjunshelake1948
    @arjunshelake1948 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही काय सांगत नाही कुटे होते तुम्ही

    • @vaishalijawale6474
      @vaishalijawale6474 หลายเดือนก่อน +1

      Te baki srw sangel.pan he sanganar nahi.sanganya sarakha nasel mhanun chal dhakal karat aahe .

  • @surekhagode5351
    @surekhagode5351 หลายเดือนก่อน

    दादा तुमचे युट्यूब बटन आले का

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 หลายเดือนก่อน

    Jawarichi ani BAJRICHI bhakari aahmi aajhi khato. Chhaanch video. Jara kuldevata jaun ya. God bless you all.

  • @ragini9663
    @ragini9663 หลายเดือนก่อน

    ❤❤