Amazing Household items starting Rs 10| वापरायला सोप्पे असे कमाल गृहपयोगी वस्तू|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- सध्या बाजारात अनेक अत्याधुनिक गॅजेट्स किंवा गृहपयोगी वस्तू पाहायला मिळतात पण ते वापरायचे कसे किंवा त्याचे नवीन काय ट्रेंड आहे हे मात्र अनेकदा गोंधळ उडवतात आणि म्हणूनच आम्ही शोधून काढली एक अशी जागा जिथे तुम्हाला हे अत्याधुनिक गृहउपयोगी वस्तू आणि गॅजेट्स अगदी रुपये दहा पासून सुरु होणारे मिळतात शिवाय त्याचे वापर उपयोग कसे आहेत ते आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखवले आहेत त्यांच्याकडे काय विशेष कलेक्शन आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मधून पाहायला मिळेल. खरंतर या जागेवर तुम्हाला फक्त आणि फक्त होलसेल मध्ये वस्तू मिळतात पण तुम्ही जर हा व्हिडिओ दाखवलात आम्हाला सबस्क्राईब फॉलो केलं तर तुम्हाला रिटेल मध्ये सुद्धा ते वस्तू देणार आहेत.
Shop Details
Rainbow Impex
1st Floor, 254, Nagdevi St, Near Crawford Market, Lohar Chawl, Masjid Bandar, Mumbai-
Contact-7208784970
#gadgets #householditems #household #traveling #newgadgets #electronics #appliances #juicer #onlineshopping #amazingadgets
kitchen essentials
list of kitchen essentials for new home
minimalist kitchen essentials
basic kitchen essentials
kitchen essentials list
college kitchen essentials
kitchen essentials appliances
apartment kitchen essentials
asian kitchen essentials
aesthetic kitchen essentials
kitchen essentials brand
kitchen essentials biryani handi
kitchen essentials banner
best kitchen essentials
basic kitchen essentials list
bachelor kitchen essentials
beginner kitchen essentials
baking kitchen essentials
baby kitchen essentials
kitchen essentials cookware
kitchen essentials college student
calphalon kitchen essentials
camping kitchen essentials
commercial kitchen essentials
classes of kitchen essentials
cute kitchen essentials
kitchen essentials drainage basket
kitchen essentials dinner set
kitchen essentials design
kitchen essentials decor
kitchen drawer essentials
For More Updates Follow us On👇
/ majjapink
www.instagram....
खूपच छान व्हिडिओ आहे यातील प्रॉडक्ट खूप अमेझिंग आणि सरप्राईजले ते सर्व स्वस्त किमतीत आहे बाकीच्या व्हिडिओ पेक्षा
❤️❤️
Good informative video
💖💖
Mast shop., mast वस्तु, mast video.
❤️❤️
खूप छान चांगलं दुकान आहे
Masta
Khupach sundar
❣️❣️
खूप चांगलं दुकान आहे होलसेल चे आणि एकाच रूप खाली सगळ्या लागणाऱ्या वस्तू तिथे उपलब्ध आहे हे हे खूप चांगले आहे त्यामुळे दहा ठिकाणी फिरण्याचा त्रास वाचून हव्या असलेल्या चांगल्या वस्तू योग्य दरात मिळतील खूप छान 👍
❤️true
Wow... खूपच भारी❤❤❤❤
😍😍Thanks
Khupch chan mast shop ahe
Yes❤️
खूप छान आहे
Thankyou🥰
Khup chan nakki yeu
❤️❤️
Khup mast products dhakhavale ...❤nice video
Thankyou😍
Mast.
🥰🥰
मॅडम अगदी मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा, तुमचं कव्हर करण्याची पध्दत अतिशय छान आहे, एक बिझनेसमन बोलतो ते त्याच्या बिझनेससाठी, पण एका कस्टमरच्या गरजा, सोय, फायनान्स म्हणजे इकॉनॉमिकल अँगल ह्या दृष्टीने शिवाय प्रसंगवशात गोष्टींचं महत्व खूप छान सांगता आहात, त्यामुळे बघतानाच शंकांचं निरसन होतं, ऑल द बेस्ट, किप गोईंग, 👏👍👌🤩🌹
😍😍😍
Chhan mahiti
Thankyou❤️
Khoop upayogi video aahe aani tumhi khoop chhaan explain karta. Pann to mulga kittteee AALSHI aahe! 90% vastu packing madhun kaadhun daakhavlyaach naahit.
Thankyouuuu💖
माझे नाव स्वाती रोकडे डोंबिवली तुमचा व्हिडिओ दाखवून मला रिटेल मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी विकत घ्यायच्या आहेत त्यामुळे माझे नाव नक्कीच लक्षात ठेवा करण सर
Correct
👍👍
Kiti bolates g
खूप छान ताई❤
Thankyou😍
एकही. प्रॉडक्ट नीटपणे. कळत. नाही. ! बोलण. फार. जास्त. झालंय. कोण. बसलंय. एवढं. ऐकायला. ! ? 👍👍👍👍
तुम्ही जरा कमी बोला. प्रोडक्ट वर कॅमेरा नीट फोकस करा. प्रोडक्ट स्थिर ठेऊन फोकस करा. कॅमेरा च्या ब्राईटनेस चा प्रॉब्लेम आहे वाटतं. प्रोडक्ट नीट दिसत नाही.
खूप छान आहे❤
❤️❤️
खूप बडबड करते 😇
👌
💖
एक एक वस्तूवर कॅमेरा व्यवस्थित मारा आम्हाला वास्तू बरोबर दिसत नाही आणि ऑनलाईन ऑर्डर दिली तर चालेल का ऑर्डर येईल का घरपोच दुकानाचा पत्ता आणि मोबाईल नंबर दाखवा
नाशिकला प्रदर्शन लावा.
😮😊
😍
punyat ashya dukanaver video banva na tai
We will definitely Try and soon will post
Its very informative however all products seems to be Made In China. Products var disat aahe.
All chinese products to be avoided even after they are cheap......
We do agree, its a personal choice though, also not all products are from China, some can be
Though video is quite useful. Unnecessary lecture on every product. Just show the product tell its purpose and price thats it. Why wasting so much tym of the shopkeeper.
Loved the video...its soooo informative n u hv taken a lot of effort to find such items which are reasonable priced too..
n also ur hair n hair colour
Where did u highlight them , pay for it n whats shade name?
Thankyou its our pleasure💖
Hey priya thanks a lot, the colour is cowgirl copper they are global highlights, have done it from a hair speciality salon named Ombre at Dadar West
Thanks again for the compliment❤
पुण्यात असं शॉप असेल तर सांगा 🙏🏻🤗
Nakki pune karu laukarach cover😊
Ase shop Pune la kuthe ahe
Please video kara
Okay
he kuthe milel
Address mentioned in description
भाजीसाठी चाक असलेली केसरी रंगाची बॅग कितीला आहे?
Pls dilelya number var call kara sagle details miltil aplyala
चिंचवडला या सर्व साहित्यांचे प्रदर्शन लावा ना !! खूप जणांना सोप्प आणि सोयीचं होईल !!! pl. आणि आम्हाला तसं कळवा !!
👍👍👍
तुम्ही जरा कमी बोला. माहिती चांगली आहे.
Noted
अगदी बरोबर
Bolaychech tar paise miltat.😍
Video chi length extra badbadi mule mothi zhali
Kuthe milatat
Mentioned in description
What is the price of lunch box , very nice video
Price starts from 300 varieties are lot so price ranges are accordingly u can connect on the given number in description and get details...Thankyou
खुप गोड आईटम आहेत.किंमत कमी आहे.
Yea❤️
वस्तू भारतीय आहेत का?
Saglya nahit mix ahet imported aani bhartiya
आणी क्य नसते सगळे संपलेले असते
टिकाऊ आहेत का? का चायनीज माल असतो तसे ?
Veg vegali quality ahe u can check accordingly
। हो तुम्ही जरा कमी बोला
ऑनलाईन मिलेलं का छोटा मिक्सर हवा आहे
Yes call on given number in description box
ऑनलाईन मिळेल का
Ekda call karun bolun ghya number shared ahe in description
हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करा 🚩 .
wheelchi shoping bagchi price sangitali nahi
Prices wholesale retail change ahet so kahi goshtinchya prices call var kaltil
जादा बोलता कमी बोला बघणे कवटाळणे वाटत
ऑनलाईन मिळेल जा मला vccun बॅग हव्या आहेत
Dilelya number ekda call karun bolun ghyaa ya video cha ref dya havatar
फोन नाही उचलत
khup bolth kami bola jashth dhakhva
कमी कमीत बोला
. पुण्यात मळऐलकआ
Jast products astil tar ekda call var bolun ghyaq
कान दुखायला लागले
Khup jasta bolna hotai tumcha bolna. Tya peksha vastu pahaila jasta utsukta vatate. To person sangotoi description so.
लवकर भेट घेउ.
💖thanks
@@MajjaPinkhi
Tumhala masjid bhal changl bolta yet... VT ky ahe.... Chatrapati shivaji maharaj terminal bolt ja madam...
Shop no de tai
Details mentioned in description pls check
बेकार आहे हा पोरगा मि गेलो होतो खूप attitude आहे ह्याला हे vloger लोकांसोबत चांगले राहतात आपण गेलो की उठत पण नाही सांगत पण नाही
Product dikhana km or bolna Jada
Okay