रेश्माचा झाला Accident 😳 सासु ढसा- ढसा रडली😭 |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- रेश्माचा झाला Accident 😳 सासु ढसा- ढसा रडली 😭 |
@NagariComedy #gavrancomedy #comedyfilms #funny #viral #marathicomedy #comedymovies #youtubeshorts #viral #gavthicomedy #funnycomedy #youtubeshorts #youtubevideo #youtuber #trendingshorts #trending
सासु सुनेचे भांडण
सासु सुनेचे कॉमेडी भांडण
भांडकुदाळ सासु
गावाकडची माणस
village life
भांडण
trending video
comedy video
marathi comedy videos
धनगरी जीवन
Reshma Rathod
reshma rathod video
सासु सुनेचे कॉमेडी मराठी व्हिडिओ
sasu sunece comedy marathi video
sasu sunece marathi video
Accident - บันเทิง
मी रोज विडीओ बघते सासु सुनेची जोडी नंबर वन आहे👍👍
गम्मत जाऊन द्या पण सासू बाई बरोबर आहेत्. मॅगी काही बरोबर नाही. आपले साधे मराठी पदार्थ चांगले आहेत
रेश्मा ताई तुमचा व्हिडिओ बघायच्या आतच खूप हसायला येतय.😂😂😂
रेशमा मला वाटत ही तुजी सासु नाही आई आहे रेशमा तु लय भारी आहेस आईच खर आहे भाकरी मधे ताकत आहे आम्हीपन सकाळी भाजी भाकरी चपाती खातो
खुपच भारी विडिओ असतात तुमचे. मला खुप आवडतात
झक्कास नाटक रेशमा ❤
मस्त ❤
Sasu bai che pan nav samjudya Reshma sarkhy sasu bai kirdar khup chan 👌👍🌹🌹
❤l
खूपच मस्त आहे मला खुप हसू येते 🥰🥰🥰🥰🥰
Sasubaincha avaj ani bol ayachi dhamak ek no1❤❤❤
रेश्मा खूप बोलणी खाती बाई सासू चे तश्या बाकीच्या सूना शब्द पण घेत नाही बाई सासू चे जर अशी सासू बोलली तुझ्या इतक तर पार नवऱ्याचे हाल हाल करून सोडतील नाहीतर निघून तरी जातील वरून नवऱ्याला म्हणतील तुला गरज असल तर ये न्यायला शिवाय वेगळी राहू तरच 😢
मला लय भारी वाटत तुम्हाला सुन आणि सासू ची..बोलनी खातीती 😂😂😂😂😂❤❤
रेश्मा ताई तुमचं खरंच लग्न झालंय का तुमचं खरं लग्न दाखवा आम्हाला या आई तुमच्या घरात सासुबाई आहे का आई आहे खरा व्हिडिओ दाखवा तुमचा घरातला आणि एक मुलाकात घ्या
Khup chan reshama tai sasu bai❤❤❤❤❤😂😂😊😊😊
वीडिव छान असतात ताई 😂😂❤👍👌🔥🔥
Doghinchi jodi far chhan, tisarya mansachi garaj nahi.Ajibat natak vatat nahi.Sasubai ek no.
हो बाजरीच्या शिळ्या भाकरीचे कोरके तिखट मीठ टाकून खूप छान लागतात खायला
Farach god sasu ,sunder.
tupatla chamchamit sira khup chan😂😂😂reshamatai😂😂
Khup chan reahma tai
खूप छान
रेश्मा ताई व्हिडिओ एकच नंबर
भारी आहेत ग तुम्ही दोघीही 😂😂😂
Sasubai khupach chhan ahet Reshma Tai
मस्त रेश्मा
❤
खूप मस्त
😂😂😂😂😂
मस्त एक😂👌👌👌👌👌
खूप छान रेशमा सासूबाई😂😂
Pal Reshma pal 🤣🤣🤣
Divas bhari ch hoto tumha sasu sune la bghun😂😂😂😂
सासू बाईच्याज्ञम्हणी भारी सगळ्या लिहून पुस्तक करा
ताईछान😂😂❤🎉🎉🎉❤❤
रेश्मा ताई तू खरच खूप छान आहे
Mast😂
😂😂😂😊
Khup chan😂😂😂😂👌👌👌👌
Khupch chhan comedy
Prank खूप छान होता पण accident cha nka kru plz
😂😂😂
Ek no reshma 😂😂😂
जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणच वाजत 😅😅
😂😂😂😂😂😂😂❤
Doghi pn lay bhari ❤❤❤
13.32.mast
खूप छान 👌👌👌👌👌
👌👌👌👌👌👌👌👌👌
❤❤❤❤
Nice jodi sasu sunechi
रेश्मा तुझा कामेडी खुप आवडते
Mast
मी रोज विड्या बघते
👌👌
लय भारी 🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂
😅😅रेस्मे खाली ये तुझा ढोल वाजवते 😂😂😂😂
असेच व्हिडिओ पाठवत जा😂😂 तुम्ही भांडा आम्हाला हसवा
Very Nice Video Recipe❤😂🎉❤
😂😂😂😂😂😂😂
❤❤😂😂
😊😊😊😊
कुठली भाषा आहे हो तुमची 😂
Very nice
Khup chan ❤1st comment and new subscriber 😍
Chaklamba jawalche wadgaon ka g reshma 🤔
काय एक तीन करतात रेश्मा आईसाहेब😅😅
Nakat jaeen😂😂😂 yevdha nak hai maz😂😂😂👌👌👍👍
😂😂😂👌👌👌❤️❤️❤️👍🏼
🎉🎉🎉🎉🎉
😂😂😂😂😂😂nice video 😂😂😂😂😂
रेश्मा मॅगी करताना गाण म्हणत होती खाता ना नाही, आत्या खाताना बोलत होत्या, म्हणून रेश्मा म्हटली, वाकी तुमचे video खूपच छान मी पण नगर चि आहे, नगर मध्ये कुठे आहे
Khup chan comedy
रेश्मा कशाला खाते बाई मॅगी
😂😂😂😂 kharokhr natak1 no
❤❤🎉
Very nice all videos ❤❤❤❤❤❤❤
🥰☺️👌👌👌😂😂😂🤣🤣👍👍👍🥰
सुन ला बिना भाकरी च ठेवा
रेश्मा ताई व्हिडिओ एकच नंबर
😂😂😂😂
Mast
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂