आईला🙄सगळं प्रकरण कळालं🤨काय निर्णय असेल त्यात💃सुनाचा काय कसुर🤔By-Ashwini gavhane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • #tushargavhane #ashwinigavhane #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #indubaidarvade #marathiwebseries #marathicomedyvideo
    #comedyvideo#marathivideo #kadakmarathi #marathi #webseries #comedy #gavthibhandan #kaminigavhane #khushitaksal #gavakdilbhandan #marathibhandan #nishazende #priyapachre#pratikshadeshmukh
    💢 माघील व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर दाबा 💢
    • सासुला☕चहा करून कोणी प... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरुर करा 🙏 धन्यवाद
    🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
    * जसं होईन तसं *
    (मराठी कॉमेडी वेबसिरिज)
    लेखक : अश्विनी गव्हाणे
    दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे, तुषार गव्हाणे
    Channel head : Tushar Kailas Gavhane
    D.O.P - मधुकर खेडकर
    Editor - अश्विनी गव्हाणे
    कलाकार : आश्विनी गव्हाणे, इंदुबाई दरवडे, तुषार गव्हाणे, प्रतीक्षा देशमुख, खुशी टकसाळ
    ◆SPECIAL THANKS◆
    sumit patole, Amol Bhalerao
    * Contact number *
    9552900823
    💢 मागील व्हिडीओ 💢
    • 🙄अचानक पोरीला💃बघायला आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
    • 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
    • मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा🙏धन्यवाद
    • पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद🙏
    💢 NOTE 💢
    आमच्या परवानगी शिवाय आमचे व्हिडिओ टाकू नये
    आमचे व्हिडिओ आवडल्यास
    लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
    🙏धन्यवाद...... टीम- SFP Studio 🙏
    🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺

ความคิดเห็น • 25

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 ปีที่แล้ว +9

    हल्लीची परिस्थिती अशीच आहे एकच नंबर एपिसोड खूप भारी 👍👍👌👌👌🙏

  • @atharvanalawade3983
    @atharvanalawade3983 ปีที่แล้ว +4

    लय भारी धन्यवाद.

  • @ramdaschandramore8579
    @ramdaschandramore8579 ปีที่แล้ว +2

    अश्विनी , राणी आणि सासुबाई मुळे नेहमीच एपिसोड छान होतात , तुमचे सर्व एपिसोड मी आवर्जुन बघतो , तुमच्या ज्वलंत अभिनया बद्दल तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ।

  • @user-dt9oi7vv8p
    @user-dt9oi7vv8p 10 หลายเดือนก่อน +4

    आजी चा लाडका जावई छान आहे 🎉🎉🎉🎉

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 ปีที่แล้ว +4

    सत्य परिस्थिती एकदम छान व्हिडिओ

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z ปีที่แล้ว +5

    👌👌👌👌👌👌👍👍🌹🌹

  • @kalpanaraut773
    @kalpanaraut773 ปีที่แล้ว +2

    Khupch Chan zala video Ashvini Tai...

  • @SavitaBagal-zh1eb
    @SavitaBagal-zh1eb 7 หลายเดือนก่อน +1

    Very very nice aaji. Vidio khup chan

  • @nandagosavi3271
    @nandagosavi3271 ปีที่แล้ว +2

    खूप च छान सांगितले आजने एक नंबर आजी

  • @sonaliranaware2342
    @sonaliranaware2342 ปีที่แล้ว +3

    Mami so sweet 😊

  • @santoshkurandale7279
    @santoshkurandale7279 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट अभिनय

  • @gawadedevidas1260
    @gawadedevidas1260 ปีที่แล้ว +1

    लय भारी तुषार सर

  • @meenagore7767
    @meenagore7767 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌

  • @secret10shorts
    @secret10shorts ปีที่แล้ว +2

    Ajji 1 number
    Phone kadhun ghya ticha

  • @manisharasal5701
    @manisharasal5701 ปีที่แล้ว +4

    तसं पाहिलं तर आजी च पण बरोबर आहे मोना पोरा वर प्रेम करती पण पोराला काम धंदा घरदार पोराला वळन आहे का नाही
    बघायला पाहिजे हा विचार मोठ्यांना करावा लागतो आज राणी पाहिजे होती आजीला 😂 लई बडबड केली असती भारी झाला एपिसोड 👌👌👌👌

  • @veenapardeshi84
    @veenapardeshi84 ปีที่แล้ว +3

    खुप छान झाला भाग 1 च no👌👌👌

  • @dr.umakantdangre5002
    @dr.umakantdangre5002 ปีที่แล้ว +3

    सुप्रभात

  • @sachinpanmand2602
    @sachinpanmand2602 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik ปีที่แล้ว +3

    चला भो आता बुंदी घ्यायला मिळेल 😅😅😅😅❤❤ एकदाची...🎉🎉🎉

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👍 शुभ सकाळ

  • @आईरेणूकाचैनल
    @आईरेणूकाचैनल ปีที่แล้ว +1

    आजिन लय मारल मोनाला ❤❤

  • @rajashreerananware9056
    @rajashreerananware9056 ปีที่แล้ว +2

    आजी कवटं लय पडल्यात गोळा करा

  • @satishdeshmukh3901
    @satishdeshmukh3901 ปีที่แล้ว +1

    अश्विनी ताई @१५.१४ बळेच हसू रोखले!