कुलदैवत चे डोळे भरून दर्शन घडऊन दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात व्हिडिओ बघण्यास सुरावट केलिकी तो पूर्ण झाल्याशिवाय राहवत नाही.
सुंदर खूप सुंदर... रानवाटा ..तुमची Team छान काम करत आहे.. लोकांना आनंदाच्या जागा शोधून दाखवण्याचं...हा महाराष्ट्राचा खजिना असाच आमच्या साठी उलगडत राहावा हीच इच्छा आणि विनंती... 👍👍 विशेष उल्लेखनीय: चित्रांसोबत तुम्ही वर्णन करता त्या शब्दांचं ... समर्पक लिहाण.... 👍👍
दादा, आपल्या सह्याद्रीतल्या ३५० नाहीत तर कमीत कमी २०० किल्ल्यांची तरी ही सिरीज व्हावी अशी इच्छा आहे. आणि, माझी लहानशी मदत होईल या भावनेने मी महाराष्ट्रातल्या ३५७ किल्ल्यांची (Google Maps मध्ये) लिस्टसुद्धा बनवलीय. 🙏 पुढच्या रेंज ट्रेकची आवर्जून वाट पाहतोय.
माझा तालुका माझा जिल्हा आणि माझ गाव यांच नावलौकिक तुमच्यामुळे आजुन वाढतंय आणि हे पाहून मन आनंदित झालं ❤️❤️from akole (कोतुळ )
तुमचा तालुका, प्रदेश खरंच खूप सुंदर आहे. आणि माणसं त्याहून प्रेमळ.
th-cam.com/users/BTCorner
खुप सुंदर. घनचक्कर ची आतुरतेने वाट पाहत आहे
कुलदैवत चे डोळे भरून दर्शन घडऊन दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात व्हिडिओ बघण्यास सुरावट केलिकी तो पूर्ण झाल्याशिवाय राहवत नाही.
Khup bhari dada, Aata nukatch bhairavgad aani ghanchakkar donhi kele.
आमचं कुलदैवत शिरपुंजे भैरोबा
अप्रतिम असा व्हिडिओ घनचक्कर डोंगर चा रस्ता मी बघायला मिळाला शिरपुंजीचा भैरवगड अतिशय सुंदर व देखना है
awesome my village
अत्यंत सुंदर व्हीडिओ। ड्रोन शॉट्स उत्तम। शांत निवांत संगीत व पार्श्व निवेदन।
उत्तम धन्यवाद
Happy Ganesh Chaturthi. Ganapati Bappa Moraya.
खुप छान 👍 दादा
Kiti sundar Arey 😢❤
सगळेच VDO छानच असतात.त्यात तुझा आवाज एकदम भारी लाईक केल्याशिवाय रहात नाही.
रविवार रानवाटा आणि काय पाहिजे... एकदम मस्त 🚩⛺🙏
छान माहिती .... सर...
फारच सुंदर व्हिडिओ !!! अप्रतिम निसर्ग, ढग, पाऊस आणि स्वप्नीलचा आवाज......"अजून काय पाहिजे !"
नेहमप्रमाणेच अप्रतिम 🧿
Chan vidio dada
ह्या विडीओसाठी आणि स्वप्निल भाऊसाठी एक❤
खूप खूप सुंदर व मनाला खिळवून ठेवणारा व्हिडिओ दादा 😊🙏🏽👌🏼
नयनरम्य निसर्गसौंदर्य….धन्यवाद 🙏
सुंदर खूप सुंदर... रानवाटा ..तुमची Team छान काम करत आहे.. लोकांना आनंदाच्या जागा शोधून दाखवण्याचं...हा महाराष्ट्राचा खजिना असाच आमच्या साठी उलगडत राहावा हीच इच्छा आणि विनंती... 👍👍
विशेष उल्लेखनीय: चित्रांसोबत तुम्ही वर्णन करता त्या शब्दांचं ... समर्पक लिहाण.... 👍👍
Beautiful ❤❤
Khup chan ahe Swapnil dada from machindra lawate goregaon
खुप छान आहे
Awesome cinematic shots 👏 👌
Mast ,mumbai pasun ethe kase jayache kalel ka Lal Pari ne athava 2ra marg kai
Video shoot awesome.
Dron camera shoot very nice.
Very beautiful place khup chan vlog dada....❤
खूपच छान
रविवार आणि स्वप्नील दादांचा प्रवासवर्णन.....😍😍
स्वप्नील दादा कोल्हापूर चा volg कधी करणार
Khup mast dada ❤️
क्या बात है 👍👍
खूप सुंदर!
दादा पोहे खात असताना मागे रवंथ करणाऱ्या म्हशींना पण videographer ने मिश्कीलपणे फ्रेम मध्ये घेतलेय 😄
खूप सुदंर दादा 👌🏻👍🏻🙏🏻
Great video
Dada aambit धरणाचा पण 1 व्हिडिओ बनाव कधीतरी
Navin series chi kalpana khup chan aahe dada 👍
Speechless video 😍❤️
The amazing explorer❤
❤🚩
स्वप्निल दादा बीड जिल्ह्यात पाऊस पाठवा....
❤️
Nice
Kombbad Killa ( Kunjir Gadd )
Kohne gawapasun chadai aani gadd chadun khali Fofsandi gawat utarne ...
Manmohak Nisarg aani aitihasik Guha .....!
Campside pasun 20km antar.....!
सर पूर्ण ऍड्रेस द्या आम्हाला पण यायचं आहे
At. Shirpunje Bk Post:-Dhamanvan Tel:-Akole Dist:-Ahmednagar
किती वेळ लागतो वरती पोहचायला ?
Hi swapnil dada.
स्वछता मोहीम राबवता की नाही
दादा, आपल्या सह्याद्रीतल्या ३५० नाहीत तर कमीत कमी २०० किल्ल्यांची तरी ही सिरीज व्हावी अशी इच्छा आहे. आणि, माझी लहानशी मदत होईल या भावनेने मी महाराष्ट्रातल्या ३५७ किल्ल्यांची (Google Maps मध्ये) लिस्टसुद्धा बनवलीय. 🙏 पुढच्या रेंज ट्रेकची आवर्जून वाट पाहतोय.
Sir mala tumhala bhytayc ahi
आमचे गाव आहे शिंरपुजे
कुलदैवत आहे भैरवनाथ