जरांगे पाटील यांची ‘उभा करणार आणि पाडणार सुद्धा’ या भूमिके मागची इनसाईड स्टोरी ? पाटलांचा मोठा डाव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 791

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 10 ชั่วโมงที่ผ่านมา +252

    मनोज जरांगे पाटील हा खूप चाणक्ष्य माणूस आहे... भविष्य उज्ज्वल आहे.
    गर्व आहे मराठ्यांना असा नेता लाभला 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Vaibhav.dange05
      @Vaibhav.dange05 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      बावळट आहे ..

    • @koustubh5763
      @koustubh5763 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Rajkarani ahe jarenge

    • @satywanbhosale6866
      @satywanbhosale6866 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही ​@@koustubh5763

    • @vijayjadhav1470
      @vijayjadhav1470 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@koustubh5763इथे कोण राजकारणी नाही

  • @madhukarjadhav6533
    @madhukarjadhav6533 11 ชั่วโมงที่ผ่านมา +238

    अतिशय चांगला निर्णय.

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      जरागे पाटील हे फार हुशार दीसतात फडनवीस साहेब हे जरागे पाटील यांना वेडपट समजत होते पण आजच्या निरनय कीती राजकारणाचा पकका आहे पहा

  • @walke607
    @walke607 11 ชั่วโมงที่ผ่านมา +186

    Ek no निर्णय घेतला पाटलाने ❤❤💯💯

  • @shivanandchavan1208
    @shivanandchavan1208 11 ชั่วโมงที่ผ่านมา +144

    मी फक्त तुमच्याच बातम्या बघतो कारण तुम्ही एक चांगले पत्रकार आहात

  • @krishnakale9882
    @krishnakale9882 11 ชั่วโมงที่ผ่านมา +250

    Right sir,
    आपण बोलतात तेच होईल आणि तेच अपेक्षित आहे आम्हा मराठ्यांना जय जरांगे पाटील ...

  • @krushnapaul429
    @krushnapaul429 11 ชั่วโมงที่ผ่านมา +169

    सदैव मनोज जरांगे पाटील सोबत ❤️🔥

  • @madantaur883
    @madantaur883 11 ชั่วโมงที่ผ่านมา +143

    आता कस पाटील मनतिल तसे करू लढेगे जितेगे हम सब जरागे जय शिवराय

  • @vijaywagh7881
    @vijaywagh7881 10 ชั่วโมงที่ผ่านมา +172

    अतिशय चांगला निर्णय जरांगे पाटलांचा स्वागत आहे.

  • @jadhavsominath8456
    @jadhavsominath8456 10 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    मनोज दादा खूप छान निर्णय घेतला.आमच्या या निर्णयाला पाठिंबा आहे..

  • @priceactiontrader9074
    @priceactiontrader9074 11 ชั่วโมงที่ผ่านมา +103

    भयंकर निर्णय पाटलाच आवडला

    • @creativitycornr_25
      @creativitycornr_25 10 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      पाटलाचं गावरान शहाणपण भल्या भल्या तत्व वेता न नाही समजणार नाही

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@creativitycornr_25बरोबर दादा

  • @santoshjadhav1643
    @santoshjadhav1643 10 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    अगदी योग्य निर्णय घेतला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी. आणि बदल तर हवा आहे.

  • @dnyanesh_dakh
    @dnyanesh_dakh 11 ชั่วโมงที่ผ่านมา +221

    लढायचं जिंकायचं आणि पाडायचं सुद्धा 🚩
    #आता कस पाटील मनतील तस 💯🙏

    • @creativitycornr_25
      @creativitycornr_25 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      मराठ्याचा आळा आणि शेताचा टिळा भल्याभल्यांना समजत नाही

    • @dadamore3775
      @dadamore3775 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      एक नंबर

    • @yogeshdeshmukh3
      @yogeshdeshmukh3 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      पाटील म्हणते तसं हे बरोबर आहे तुमचं पण समोरची पार्टी सुद्धा कच्ची नाही भावा इथे येऊन पहा सांगलीला

  • @digambarkadam7589
    @digambarkadam7589 9 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    योग्य आणि अचूक निर्णय घेतला आहे,शिवकालीन लढाया सुधा असाच जिग्ल्यात महाराजांनी...

  • @examlogic1309
    @examlogic1309 11 ชั่วโมงที่ผ่านมา +73

    उमेदवार देऊन हे सिद्ध झालं की शरद पवार चा माणूस नाही.. तसेच हेही सिद्ध झाले की....आजही ते एक पाऊल पुढे आहेत...

    • @balajighogre4745
      @balajighogre4745 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      एकदम बरोबर 🎉🎉

    • @MahendraShinde-f2f
      @MahendraShinde-f2f 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      निवडणुकीनंतर सत्ता स्थापन आणि मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पाठिंबा देईल त्यावरून कळेल कुणाचा माणूस आहे ते

    • @VinodShastri-xp5gy
      @VinodShastri-xp5gy 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      पवारांविरुद्ध उमेदवार दिले तरच ते (थोडंफार) सिद्ध होईल 🙏

    • @suhashanmane6197
      @suhashanmane6197 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अर्ज फाइनल झाल्यावर कळनार

  • @nitnpatil
    @nitnpatil 9 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    जरांगे पाटलांनी अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे त्यामुळे खूप जणांचा सुपडा साफ होईल.

  • @chandrakantmule1133
    @chandrakantmule1133 10 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    राहुल सर यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामधील परिस्थिती वेगळी निर्माण झाली आहे लोकसभेला फक्त मराठवाड्यात जसा जरांगे फॅक्टर चालला पश्चिम महाराष्ट्र नाशिक विभाग जरांगे फॅक्टर चालेल असे मला वाटते

  • @bajiraokolhe597
    @bajiraokolhe597 10 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    पश्चिम महाराष्ट्रातील मराठा ओबीसी सुद्धा जरांगे पाटलासोबत

    • @SandipRaut-z7d
      @SandipRaut-z7d 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ब्रहमात आहे तू

    • @aglaverameshwar7682
      @aglaverameshwar7682 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      कुणबी असो वा कोणी आपण मराठा आहोत

    • @Shubhdiya
      @Shubhdiya 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      OBC maratha 🎉

    • @vijayjadhav1470
      @vijayjadhav1470 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      👍👍

  • @Kishuuuuu
    @Kishuuuuu 11 ชั่วโมงที่ผ่านมา +65

    Mastermind patil 💥👑🥳

  • @Zero_gravity66
    @Zero_gravity66 11 ชั่วโมงที่ผ่านมา +156

    जरांगे पाटलांचे 30-40 आमदार जरी निवडून आले तरी आम्ही निर्णायक असणार अहोत... मनोज दादा जे संगतिल तेच होणार.. Kingmaker❤

    • @INCRAHUL4773
      @INCRAHUL4773 10 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      3 किंवा ४ येतील लिहून ठेव जास्त नाही येत.

    • @AmberBiotech
      @AmberBiotech 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      1 पण नाही येत

    • @user-gn1of5sj6e
      @user-gn1of5sj6e 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      अंधभक्त काय‌ बोलणार

    • @Biasewre-gb4jh
      @Biasewre-gb4jh 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      घंटा 1 ही येत नाही

    • @Mandeshikatta
      @Mandeshikatta 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      उभं तरी करा की

  • @vijaybodhe7282
    @vijaybodhe7282 9 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    जरांगे खूप हुशार माणूस आपली भूमिका अगदी योग्य

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 10 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    किंगमेकर मनोज जरांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @GaneshRede-ck6dr
    @GaneshRede-ck6dr 10 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    आतापर्यंत एवढे पत्रकार आले पण कोणत्याही पत्रकाराला मनोज पाटील अजूनही समजले नाही फक्त तुम्ही एकमेव पत्रकार आहात की संपूर्ण माणूस जरांगे पाटील तुम्ही समजून घेतलेला आहे

  • @DrAshani
    @DrAshani 8 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    आम्ही कोकणातील मराठे..
    मनोज jarange यांच्या पाठीशी आहोत 🚩🚩🚩

    • @examlogic1309
      @examlogic1309 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नक्कीच भावा 👍

  • @maratharb6552
    @maratharb6552 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    चांगला निर्णय 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @gajanandevre7527
    @gajanandevre7527 9 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    अतिशय चांगला निर्णय..👌

  • @sarjeraosonalkar1497
    @sarjeraosonalkar1497 9 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    योग्य निर्णय जरांगे पाटील यांचा स्वागत आहे निर्णयाच

  • @tushar442
    @tushar442 10 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    अतिशय चांगला विचार ध्येय साध्य करून घेतील मनोज दादा एक दिवस ची लढाई नाही पुढे एक दोन वर्षे पूर्ण लागतील

  • @manojbhosale1904
    @manojbhosale1904 11 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    पाटील म्हणतील तस...

  • @shubhambhosale9845
    @shubhambhosale9845 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राहुल सर तुम्हाला मी abp mazha मध्ये असल्यापासून ओळखतो...तुमचे विश्लेषण खूप सुंदर असते,माहिती अभ्यासपूर्वक असते,तसेच कोणत्याही एका विचार धारेला धरून नसते म्हणजेच निःपक्ष असते हे महत्वाचे आहे...खूप छान...एकदम सुंदर...

  • @VikasJadhav-qg4ce
    @VikasJadhav-qg4ce 11 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    लढायचं जिंकायचं आणि पाडायचं आहे सुध्दा आता कस पाटील मनातील तस एक मराठा लाख मराठा

  • @Bharatpatil-kr6kn
    @Bharatpatil-kr6kn 11 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    जे होईल ते होईल आम्ही कायम मनोज दादा सोबत पुर्ण ताकदीने उभा राहणार एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @jeehamaihukhalnayak5718
    @jeehamaihukhalnayak5718 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ek Maratha lakh maratha

  • @nawnathbodhale4415
    @nawnathbodhale4415 9 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    1 नंबर निर्णय घेतला पाटलांनीं
    चा़णाक्ष -जरांगे पाटील, 💐👋🏻

  • @akashgayake9600
    @akashgayake9600 11 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    जय जंरागे

  • @AshokSakhare-mc3hj
    @AshokSakhare-mc3hj 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पाटील 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @balasahebjadhav9121
    @balasahebjadhav9121 10 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    एक नंबर विश्लेषण कुलकर्णी साहेब.

  • @balajisatpute6543
    @balajisatpute6543 8 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सर्व मराठा बांधवांनी जरांगे पाटील यांना साथ देण्याची योग्य वेळ आली आहे .🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @DattaPaygude-yl9xj
    @DattaPaygude-yl9xj 9 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मनोज दादा जरागे पाटील यांनी आज घेतलेली राजकीय भूमिका एकदम बरोबर आहे. हा निर्णय म्हणजे जीत भी मेरी पट भी मेरी 👌👊

  • @gajananjadhavpatil8963
    @gajananjadhavpatil8963 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कुलकर्णी सर तुम्ही अचूक विश्लेषण करता आणि तुमचं विश्लेषण ऐकायला खूप आवडते जया 2024 विधानसभेमध्ये राजकीय परिवर्तनाची जी लाट आली म्हणून एक नवीन चेहरा मुख्यमंत्रीपदाचा दिसणार आहे हे नक्की मराठा समाज मुस्लिम समाज यांना नवीन चेहऱ्याची राजकीय अपेक्षा आहेत म्हणूनच मनोज ज रांगे पाटील यांच्या मागे जनता आहे

  • @gani6436
    @gani6436 11 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    मराठा + मुस्लिम + महार = 3 M
    40% वोट शेअर. सीट जिंकण्यासाठी किंवा पाडण्यासाठी खुप झाली 40% मते. 🚩

    • @VinodShastri-xp5gy
      @VinodShastri-xp5gy 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      मस्तच आहे! हिंदूंना जातींच्या आधारावर फोडायचं, मुसलमानांशी हातमिळवणी करायची, आणि निवडून यायचं/पाडायचं! लय भारी आणि नवीन आयडिया!! जरांगे पाटील जिंदाबाद 🙏

    • @NanaAdhav-rf4gq
      @NanaAdhav-rf4gq 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      💯

  • @narayangarud298
    @narayangarud298 10 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    विदर्भ आणि कोकणातील मराठे पण लोकसभे पेक्षा विधानसभेला अधिक ताकदीने पाटलांना साथ देतील हे नक्की. एवढा मुद्दा सोडून सर्व बाकीचे विश्लेषण योग्य.

  • @dattatraynarwade5919
    @dattatraynarwade5919 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील साहेबांनी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे.

  • @kailaschothe5567
    @kailaschothe5567 11 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    मनोज जरांगे मराठा पाटील यांचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील एक मराठा लाख मराठा

    • @Mauli0707
      @Mauli0707 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाऊ 50 जरी आले तरी मराठा 🚩 सत्तेत येऊ.व आरक्षण साध्य करू.

  • @raviingale3668
    @raviingale3668 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जरांगे पाटील यांचा निर्णय आम्हाला 100% मान्य आहे 🚩🚩

  • @sagarranjane9450
    @sagarranjane9450 11 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    सर या विषयावर मी तुमच्याच विश्लेषणाची वाट पहात होतो

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 9 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    एक नंबर निर्णय पाटील सर्व समाज पाठीसी

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चांगले काम चालू तुमचे...... पक्षा साठी नेरेटिव्ह सेट करणे
    पण पाटील यांना फार हल्क्यात घेतल
    अवघडच आहे

  • @vasantchangde5666
    @vasantchangde5666 11 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    एकदम बरोबर विश्लेषण

  • @Deore.ShantaramBalasaheb
    @Deore.ShantaramBalasaheb 8 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    साहेब जरांगे पाटील म्हणतात ते खरं आहे हे जुनं सरकार पडलं पाहिजे जुने नेते जुन्या नेत्याने पार महाराष्ट्राचा वाटोळं केलं जय जिजाऊ जय शिवराय

  • @prakashpangarkar1006
    @prakashpangarkar1006 11 ชั่วโมงที่ผ่านมา +74

    अरे कुलकर्णी साहेब जरांगे पाटील आमचा देव आहे आम्ही विदर्भाची MH 29

    • @mahadevkadam328
      @mahadevkadam328 11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Justthinker9090
      @Justthinker9090 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      एकत्र राहिलोत तरच जमेल नसता पानिपत अटळ आहे bjp नावाचा खूप मोठा शत्रू मराठ्यांना हरवण्यासाठी निघालाय त्याला आडवं करावंच लागणार त्याशिवाय गत्यानंतर नाही

    • @NanaAdhav-rf4gq
      @NanaAdhav-rf4gq 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      खुप छान उत्तर 🎉एक मराठा लाख मराठा

    • @examlogic1309
      @examlogic1309 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नक्कीच भावा आम्ही तर डारेक्ट फडणवीस ला भिडणार 👊✌️🚩

  • @rajendrakale7008
    @rajendrakale7008 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादाचा निर्णय योग्य आहे अन आपले विश्लेषण सुद्धा सुंदर आहे ।
    MMM सोबत असल्यास नक्की सत्ता स्थापन करता येईल

  • @harshwardhankurade8847
    @harshwardhankurade8847 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकदम हुशार आहे जरागे साहेब

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 11 ชั่วโมงที่ผ่านมา +47

    पाटील म्हणतील तसेच करु म्हणजे आरक्षण न देणारे आणि विरोध करणारे दोघेही पाडू.

  • @SahebraoShewale-n2p
    @SahebraoShewale-n2p 10 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    मनोज दादा जे सांगतील ते आम्ही करू
    उभे करणाऱ्यांना निवडून आणू अन पाडणाऱ्या ना पाडून टाकू सत्ताधारी पक्षांना

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जयोस्तुते मराठा 🚩🚩
    श्री मनोज जरांगे पाटील यांच्या भुमिकेमुळे सगळ्यात जास्त नुकसान महायुतीचे नुकसान होणार हे बाकी नक्की 👍✔️

  • @rajendradhande245
    @rajendradhande245 ชั่วโมงที่ผ่านมา

    निर्णय एकदम बरोबर

  • @Vjtlala
    @Vjtlala 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकदम उत्तम निर्णय पाटलांनी घेतल्यामुळे तमाम मराठा समाजामध्ये एक आनंदाची लाट आणि उत्साहाचा वातावरण तयार झालेला आहे

  • @rajshrideshmukh3884
    @rajshrideshmukh3884 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    फक्त मराठा, लावा ताकत... करा विजयी आणि पाडा पाडी... वा पाटील एक नंबर निर्णय...

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 11 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    ४६+३० = ७६ मतदारसंघात मनोज जरांगे पाटील सांगतील तो उमेदवार निवडूण येणार.

  • @amolchavan3787
    @amolchavan3787 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    माझ्या मनातला निर्णय घेतला पाटलांनी 😊😊

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    योग्य विवेचन 👍

  • @vikyjadhav2031
    @vikyjadhav2031 10 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    सुपला शॉट पाटील काय निर्णय घेतला राव एक नंबर सगळे राजकारणी बेजार झालेत...

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 11 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    पाटिल म्हनतिल तस तुमचा सर्वे एक नबर भाऊ

  • @KundanVajale-d9m
    @KundanVajale-d9m 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मस्त विशेषण केले

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अतिशय सुपर निर्णय...
    मनोज पाटलांचा राजकारणात पण नाद नाही करू शकत कोणीच... 🚩🚩🚩

  • @nageshdhumal5095
    @nageshdhumal5095 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very good decision

  • @adv.rushikeshjogdand3301
    @adv.rushikeshjogdand3301 11 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    सुंदर विश्लेषण केलात आणि तसंच होणार 🚩

  • @NileshKatale-vg8yl
    @NileshKatale-vg8yl 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    योग्य वेळी योग्य निर्णय ❤

  • @kishorshete9045
    @kishorshete9045 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जरांगे पाटील आगे बढो

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अतिशय छान विश्लेषण केले आहे सर तुम्ही. पाटलांनी पण पुढच्या भविष्याच्या दृष्टीने सर्व काही निर्णय घेतलेले आहेत. आता कसं पाटील म्हणतील तसं.

  • @eknathmestry2075
    @eknathmestry2075 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान विसलेशन आहे

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राज्यातील मस्तवाल प्रस्थापित राजकारण्यांचे धाबे दणानुन सोडणार हा निर्णय आहे

  • @passion508
    @passion508 11 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    तुमचा सर्वे खरा ठरला

  • @sunilmore4477
    @sunilmore4477 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सगळे निर्णय मान्य आहेत आम्हाला पाटलांचे

  • @SunilShinde-b3u
    @SunilShinde-b3u 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगला निर्णय आहे

  • @shivajijogdand2374
    @shivajijogdand2374 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही सर्व जण दादांच्या सोबत आहोत जय शिवराय

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नंबर वन ...पाटील ...छान विश्लेशन

  • @vaijenathmane9569
    @vaijenathmane9569 10 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    राहुलजी आपले आभार आपण खुप चांगले विचार मांडले आहे.

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अतिशय योग्य निर्णय घेतलाय पाटलांनी ❤🔥 आता एकच ध्यास bjp चा सुपडा साफ 🙏

    • @VinodShastri-xp5gy
      @VinodShastri-xp5gy 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      मस्तच होईल! ह्या भाजप मुळे जिथं जावं तिथं रस्ते बनवत असतात, विमानतळ बनवत असतात, पूल बनवत असतात..... एकंदरीत काय, जावं तिथं बांधकामांचे आवाज! कंटाळा आलाय ह्यांच्या कामांचा.

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@VinodShastri-xp5gy आडनाव 'शास्त्री ' म्हणजे तुम्ही बामटे ना?
      नक्कीच तुम्ही संघाशी निगडित असाल 🙂. अन् bjp che आंधळे फॉलोवर 👍. दुसऱ्याला एव्हढही पाण्यात पाहू नका 🙏

  • @gajananbharate7155
    @gajananbharate7155 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरंच ह्या मानसाला सलाम 😊

  • @nanduyerande9035
    @nanduyerande9035 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर विश्लेषण, असंच चित्र महाराष्ट्रामध्ये दिसेल असं वाटतंय.👍👍

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एकदम योग्य निर्णय घेतला संघर्ष योध्दे आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील यांनी

  • @sadashivpatilpatil3457
    @sadashivpatilpatil3457 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    U r right

  • @bhoitebharat8691
    @bhoitebharat8691 11 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    राहुल कुलकर्णी सर खूप छान राजकीय विश्लेषण केले त्याबद्दल धन्यवाद💐

  • @balajikale9320
    @balajikale9320 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही गरजवंत मराठे खंबीर पने मनोज जरागे पाटलासोबत आहोत 🚩

  • @nilkanthraopol2333
    @nilkanthraopol2333 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    You are right analyst

  • @BalkriahnaMohite
    @BalkriahnaMohite 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अतिशय चांगला निर्णय घेतला आहे

  • @muralidhartaur4550
    @muralidhartaur4550 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Right

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपण योग्य विश्लेषण केलेत. जारगे नी योग्य निर्णय घेतला.

  • @vijaybodhe7282
    @vijaybodhe7282 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुपर मनोज दादा जरांगे पाटील साहेब ❤

  • @sundarjedhe8508
    @sundarjedhe8508 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मा मनोज दादा जरांगे पाटलांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. जय जिजाऊ जय शिवराय. सुंदर जेधे जाटनांदुर बीड

  • @satishsalunke9835
    @satishsalunke9835 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर विश्लेषण राहुलजी.पाटिल साहेबांचा निर्णय अगदी योग्य आहे.

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर निर्णय योग्यच घेतला . दोन पक्षाना बरोबर आडकविलेले दिसते , दोनी पक्षाच्या
    प्रतेक उमेदवाराची दाक दूक वाडलेली आहे .

  • @vikramgaikwad1447
    @vikramgaikwad1447 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे ऐकदम

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय परफेक्ट विश्लेषण

  • @honestty
    @honestty 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Manoj jarange patil has become a master strategist.
    His decision to field candidates in select constituencies with maratha dominance will be a game changer

  • @amolpatil8868
    @amolpatil8868 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप छान

  • @maheshjarange5597
    @maheshjarange5597 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आजच्या निर्णयामुळे पुढे शेतकर्यांचं भविष्य देखील चांगलं राहील.. कारण, आत्ता पर्यंत तेच तेच चेहरे सत्तेवर होते आणि तरीही शेतकर्यांचे प्रश्न "जैसे थे" आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून नवीन चेहरे सत्तेत येतील आणि ते प्रामुख्याने शेतकरी कुटुंबातील असतील. त्यामुळे शेतकर्यांचे खरे प्रश्न काय आहेत आणि ते कसे सुटतील या वर जास्त भर दिला जाईल..

  • @prashantsalunke5497
    @prashantsalunke5497 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकच नंबर विश्लेषण केल्यात दादा