उद्धवाच्या नेतृत्व वृक्षाला पवारांनी घातले मोरचुद ।। | Shrikant Umrikar | Analyser | Sharad Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 187

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 21 ชั่วโมงที่ผ่านมา +113

    श्रीकांतजी लोढण हा शब्द अगदी बरोबर आहे तो त्याच लायकीचा आहे जयश्रीराम

  • @anilpande9795
    @anilpande9795 18 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    उध्दव ठाकरे हा वृक्ष नसुन हे खुटलेले रोपटे आहे .

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😢😂😢😅

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 21 ชั่วโมงที่ผ่านมา +75

    हाताने हाकलून माशा;
    उबाठा काढे उठाबशा.
    काकांच्या हाती मोरचुद;
    घेती भूमिका साळसूद.😂

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 20 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    उद्धव ठाकरे ला मुख्यमंत्री पद देऊन काही कामाचा नाही

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 21 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    मोरचूद वापरण्याचे पेटंट फक्त काकांकडेच.

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अहो, काकाच मोरचूद आहे.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@sunilvakankar3648 काका चे झाडच वठत चालले, जर्दा समजून चुकून मोरचुद गालात धरले होते का?

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 19 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    पवाराच्या जवळ गेल्यावर काय होत हे महाराष्ट्रांला माहीत आहे, उध्दवला कुणी जवळ करत नाही

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 18 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    शरोद्दीन ने उद्धव चा कचरा केला आहे.पण लाचार उद्धवला हे कळत नाही 🚩🚩

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 18 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अप्रतिम विश्लेषण, धन्यवाद श्रीकांतजी, 👌👌👍👍

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 18 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    उद्धव ठाकरे हा स्वार्थी माणूस. आणि स्वार्थी माणसाकडे नेतृत्व गुण नसतातच.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काका पवार निस्वार्थी आहेत का? गेले कित्येक वर्षे पक्षाचं नेतृत्व करताहेत ना???

    • @ashokghuge5211
      @ashokghuge5211 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      You Are Right Sir

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 21 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    उध्वस्त ठाकरे पागल है

  • @hemantsant3552
    @hemantsant3552 19 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    तसंही आता उबाठा पक्षाला टाळं लावायची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हा पक्ष पार रसातळाला जाईल.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 17 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ❤ एकदम झकास विश्लेषण केलत आपण,काकांचं मानसिक तेचे एक सुंदर,आणि चपखल
    विश्लेषण केलं आपण.👌👌👌

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 21 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    उभा करा,बांधा,वापरा झुकवा,अपमानित करा आणि काम झाले कि फेकून द्या. कोणाला ? उबाठा ला.

  • @maratha465
    @maratha465 21 ชั่วโมงที่ผ่านมา +101

    पवार आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वकियाचा बळी देतात ! तर उद्धव कोण लागून गेला ! वापरा आणि फेका हीच खरी पवार नीति ! 🙏🚩🚩

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Right पवार साहेब चा jumla

    • @amraykar
      @amraykar 21 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      ऊ बाठा नीती तरी कुठे वेगळी आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@amraykarसमान शीले व्यसनेषु सख्यम्

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Your pawar fobia is high , why cant you get treatment ? 😂😂😂😂

  • @narendrachaudhari2364
    @narendrachaudhari2364 20 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    हेच होणार होते उधो सेना संपवली जाणार ती काँग्रेस अन राष्ट्रवादी पवार गट

  • @gr36699
    @gr36699 21 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    जळक्या पार्श्वभागावर मोरचुद घातल्यावर खुप आग होते म्हणे...... थोडीशी तिथे पण टाका म्हणावे.... पवार साहेबाना.......😷😷😷😷🤣🤣🤣🤣

  • @AshutoshKelkar-i2b
    @AshutoshKelkar-i2b 21 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    An excellent video.Your style of speaking is superb .

  • @dattatraydixit6009
    @dattatraydixit6009 18 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    जरांगे नी आंदोलन सुरू असताना मशिदीत झोपणे, इम्तियाज जलील बरोबर हात मिळवणी केली, आज मुस्लिम पर्सनल बोर्ड चे अध्यक्ष सज्जाद नोमीन यांची भेट घेतली ही चाल काय दर्शवते

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      manoj cha dana todala

  • @shivachandrakanade5125
    @shivachandrakanade5125 20 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    कॉंग्रेस और गांधी मुक्त भारत बहुत जरुर है

  • @kakadeshmukh5799
    @kakadeshmukh5799 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पवार साहेब यांच्या बद्दल केले विश्लेषण अगदी बरोबर आहे

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 21 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Dhanyawad-Namaskaar

  • @rushikeshmore2435
    @rushikeshmore2435 18 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मुळासकट उपटून टाकणं हेच माझे ध्येय.

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 20 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    शरद पवार ज्या ज्या मतदार संघात जात आहेत तिथल्या उमेदवारला मुख्यमंत्री करण्याचे संकेत देतं आहेत. 🙃🙃

  • @artandcraft3083
    @artandcraft3083 21 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Exccellent analyasis sir jay shri ram

  • @amraykar
    @amraykar 21 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    आम्ही म्हणूनच मोरचुद बोका म्हणतो

  • @ChandrashekharDeshmukh-z1y
    @ChandrashekharDeshmukh-z1y 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Superb!!!

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very nice. Projection

  • @Dnyanhira
    @Dnyanhira 18 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आपण चळवळीतील कार्यकर्ते आहात आपण योग्य विश्लेषण केले
    उद्धटराव हे बुजगवणे आता कोण जवळ करणार नाही

  • @santosh5304
    @santosh5304 20 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    उठा ने मोरचुद कांडिसहित घेतले आहे

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आजच्या घटिकेला महायुति शिवाय
    पर्याय नाही.

  • @anitasane3903
    @anitasane3903 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    प वार ... पलट वार!

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 19 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    भाऊ, वाकडेकाकांनी आपला उद्योगधंदा इमाने इतबारे करीत आहेत. बळी देण्यापूर्वी बोकडाचे खूप लाड करतात ,मग, काका काय चूक करत आहेत? उगाचच गरीब काकांना तुम्ही बोलता बरंका😂😅

  • @sandeepchavan9439
    @sandeepchavan9439 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरे बोलता आपण

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 20 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सामान्य पण थोडा विचार करणारे लोकांना सुध्दा हे कळत होते. भविष्यात यांना राजकीय दृष्ट्या अडचणी चे होईल. पण काय करणार विनाशकाले विपरीत बुद्धी.

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Chhan vishleshan.Dhanyawad Sir.

  • @hemantshinde8042
    @hemantshinde8042 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तरीही सहानुभूती वाटणार नाही

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 19 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मुस्लिम समाज ने तर तणनाशक फवारणीसाठी च केली

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 19 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आरक्षणाला ही मोरचुद घातलं...

  • @vidyadharkulkarni8630
    @vidyadharkulkarni8630 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर विश्लेषण केलंय

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 21 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    महाशय गाईला कां मरता.तुम्हाला ज्याला मरायच त्याचं नांव घ्यायला घाबरता काय.गैऱ्या स्मशानात गेलेल्या व्यक्तीच नांव कां घेत नाही.घास व स्वॉस संपले की एक सेकंद ही
    या ठिकाणी राहु शकत नाही.

  • @KulkarniAnilKulkarni
    @KulkarniAnilKulkarni 21 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Good morning Sir

  • @VikramMore-p5c
    @VikramMore-p5c 20 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पवार करत आहेत ते बरोबर आहे. उद्धव ठाकरे पेक्षा खूप पर्याय आहेत.

  • @GameStar4038
    @GameStar4038 20 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    विश्लेषण सुद्धा हतबल झाले सामान्य जनतेच काय सांग पाटला काय करु उपट पराटी पेरं गहू अशी परिस्थिती झाली.

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाऊ शरदचंद्र पवारांच्या समर्थक पत्रकारांना त्यांच्या जनानखान्यातील पत्रकार म्हणतात.

  • @vijaysangole1168
    @vijaysangole1168 20 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Uddhav said, BJP spoiled SS in 25 yrs 😢
    Sharad Pawar is finishing SS in 5 yrs!!!
    Poor guy

  • @Gar391
    @Gar391 20 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    *महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या भाजपा, शिंदे, आठवले, अजित महायुतीला हार्दिक शुभेच्छा*
    🌹 *भविष्यात जीहादीं पासून आमच्या सुरक्षेसाठी आम्ही भावांना केलेले मतदान हीच आमची राखी समजावी*

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      एकदमच बरोबर

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      वाह एक नंबर कमेंट ❤❤❤

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान, पण, अचूक विश्लेषण .

  • @anilaundhekar7673
    @anilaundhekar7673 ชั่วโมงที่ผ่านมา

    अत्यंत सुंदर विश्लेषण. उध्दव ठाकरेना त्यांच्या कर्माची फळे निश्चितच नियती देणार.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नमस्कार

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काकाला फक्त मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे
    बाकी सगळ्यांना मोरचुद 😂

  • @aniruddhakulkarni7858
    @aniruddhakulkarni7858 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माशी शिंकली तरी साहेबांना समजते

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मुळात BJP ने 25 वर्षात शिवसेना सडवली हे म्हणणेच चूक आहे. BJP ने शिवसेनेला सन्मानाने वागवलं. आत्ता काकाने बघा 5 वर्षात कशी वाट लावली आहे.

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      साडेचार वर्षात पार पार "कुजवून" टाकली चिऊसेना,मोरचुद चच्चा ने!☺️😊😊😂😂

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सब ऊसमान भाई को मामु समज रहे हैं।। जय महाराष्ट्र।।

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 21 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Good explain it sir Ji

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पवार साहेब हे र राजकारणातले बर्मुडा ट्रँगल आहेत, जो जो जवळ गेला तो तो संपला.......

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कितीही मोरचुद घातले तरी ते पचवून मूळ वृत्ती अधून मधून उफाळून येत असते!

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Kakani 30 Varshat Khoop Lokana Sampavle Aahe, Aata Uddhav Thakre.

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Right sir

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फडणविसच्या मुख्यमंत्री पदावर सुद्धा पवारांनी जरांगे नावाचा मोरचुद घातलं. आणि फडणवीसांचा मुख्यमंत्रीपद घालवलं बरोबर का नाही उमरीकर.

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र सदन बांधकाम करताना.

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवार ने अनेक पक्ष, संघटना मोरचुद घालून संपवून निच राजकारण करून महाराष्ट्राचे व पर्यायाने देशाचे खूप नुकसान केले आहे

  • @VinayakRane-g9m
    @VinayakRane-g9m 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पाताळयंत्री शकुनी काका

  • @hanmantraopatil2001
    @hanmantraopatil2001 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shrikant bhai tumche vishleshan khup chhan aahe.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एक अजाणता आणि दुसरा उतावळा!

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    फारच सुंदर शब्द मोर चोचच

  • @dhirubhaist
    @dhirubhaist 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    What a analysis.
    Hats off to UMRIKARJI.
    Keep it up

  • @pradyutg
    @pradyutg 20 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    काँग्रेसचे निरीक्षक उठांना भेटल्या नंतर वाद मिटले अशी बातमी आहे.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उध्दव आता मनोरुग्ण होत चाललाय .....!!

  • @sudhakarkulkarni1730
    @sudhakarkulkarni1730 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काकांनी राउत कर्वी शीवसेनेला मोरचुद घातलाय

  • @rajkumar_ytgamer723
    @rajkumar_ytgamer723 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    संजय राऊत यांनी मुख्यमंत्री व्हावे.हि काळाची गरज.

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब पवार साहेब इतर ठिकाणी मोरचुद टाकता , खाली पण सांडला, साहेबांच झाड सडलं

  • @ashokmahajansjidd6739
    @ashokmahajansjidd6739 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी पूर्ण सुंता कातो, पण माला मुखमंत्री करा !!

  • @thegirls7510
    @thegirls7510 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक प्रश्न असा आहे की शरद पवारांना जर आकडा 145 चा गाठता आला नाही व त्या वेळी ठाकरे मुख्यमंत्री पदा साठी आडून बसले तर पवार किंवा काँग्रेस काय करणार.

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवारांना बाळासाहेबांनी ओळखल होते म्हणून ते पवारांना जवळ करीत नव्हते जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Utkrushta विश्लेषण. 2019 मध्ये शिवसेना नें भाजप बरोबर ची युती तोडल्या मुळे उद्धव ठाकरे यांची अवस्था घरका ना घaटका अशी झाली आहे एकदा निवडणुका झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    🙏👍👌🙏💯%✅🚩🚩🚩🚩🚩

  • @jayakarkotian1838
    @jayakarkotian1838 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Uddhav Thackeray & Son ...Both Are Liability For Congress & NCP

  • @ganeshraoful
    @ganeshraoful 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    💯☑️👈👣💅

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवारांनी अजित पवारांचा बळी दिला आहे तर उद्धव ठाकरे क्या चीज आहे ते ठाकरेंना बाहेर बसायला सांगणार .

  • @dvbidri8356
    @dvbidri8356 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Bhasmasur pawar...

  • @BhimraoGarje
    @BhimraoGarje 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Who had entered in umbrella of Sharad pawar, his party is finished.

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्री सुशिला कुलकर्णी यांना तुमच्या सारखे विशेषलण करता येते नाही फक्त तुम्ही आणि भाऊ तोरसेकर आणि उदय निरगुडकर सर बस

  • @shivramthakur5941
    @shivramthakur5941 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ubt bhuisapat honar. From ncp.

  • @vijaykharote-q6t
    @vijaykharote-q6t 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Lachar

  • @shahikantrautmare1430
    @shahikantrautmare1430 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    झाड जळून जानार आर्ध तर जळालच

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂 शरद पवार सोनिया गांधी पुढे लाचार आहे पक्षी गेला चिन्ह गेलं पुन्हा काँग्रेसच्या खाली पालथा पडतोय शरद

  • @jayakarkotian1838
    @jayakarkotian1838 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sharad Pawar Used Chinese Policy Of Use & Throw On Uddhav Thackeray & His Party.

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उद्धाव काय लहान मूल नाही

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    If Pawar can play his game, then why not UBT? UBT should align with AIMIM, VAM and Jarange Patil to open a third front. He can make life miserable for Congress NCP (and easy for Maha Yuti !!))

  • @sudhirtagare7410
    @sudhirtagare7410 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बारामती काका यांची खायचे दात वेगळं आणि दाखवाच वेगळं।त्यांचं अजेंडा वेगळे आहे त्या मुळे महाराष्ट्र मध्ये संभ्रम निर्माण करून गलिच्छ राजकारण करतात।

  • @ShankarDasalkar
    @ShankarDasalkar 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ubt ने aimim मधे merge व्हावे

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांचे दुसरे टोपण नाव मोरचुद काका आहे असे ऐकून आहे. खरे खोटे सांगणारे कोणी नाही.

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar4296 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोरचूद घालण्याइतका ऊबाठा महत्वाचा आहे का? हेच जर खरे असेल तर युतीत शेणा सडली म्हणत ळ

  • @AnjaliTulpule
    @AnjaliTulpule 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नेहमीसारखी तुमची पंत वाणी झाली नाही त्यामुळे चुकल्या चुकल्या सारखं वाटलं

  • @shyamsundarbhate4583
    @shyamsundarbhate4583 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    All political parties be it rulling or opposition should contest Maharashtra Assembly Poll independently, without caring success or non- success.

  • @sudhakarmenjoge9847
    @sudhakarmenjoge9847 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    If bjpwish to win maha.then it should kick out ajit pawar.

  • @Nation_first1
    @Nation_first1 21 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बुध्दी ची कीव करावी वाटते अशा लोकांची जे मोठ्ठ्या साहेबांची बाजू घेतात.

  • @dilipkumar11-o1t
    @dilipkumar11-o1t 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेतृत्वाचा वृक्ष ऑक्सिजन देणारा असेल तर ठीक नाहीतर काय ऊपयोग.

  • @ABCXYZ-ur3py
    @ABCXYZ-ur3py 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    NCP will support BJP for forming Government