💕 थायराॅईड संबंधित स्वतःचा अनुभव शेअर केला आहे. 💯👍छान रिझल्ट येतो. घरातीलच साहीत्य वापरून यापासून मुक्तता मिळवली. अवघ्या दोन महिन्यांतच रिझल्ट आला. हे सांगताना खूप आनंद होत आहे. गेल्या पाच वर्षांपासून थायराॅईड ची गोळी चालू होती. थायराॅईड मुळे होणारे इतरही अनेक त्रास सुरू होते. या उपायाने हे त्रास सुद्धा बंद झाले . असे उपाय आपल्याला जेव्हा समजतात व हे केल्यानंतर जो फरक आपल्या जीवनात होतो ना त्याचा आनंद हा खूपच असतो. ही मला ईश्वराची कृपा वाटते. तुम्हाला याबाबत काय वाटते, मला कमेंट करून नक्कीच सांगा....गरजुंसोबत जास्तीत जास्त शेअर करा...व या ईश्वरी कृपेचा भाग व्हा...💕🌹🙏

Khupach chhan tips 🙏🏻
Chan mahiti 😊
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद😊😊
Khup chhan tai ashich upyogi mahiti det raha
नक्कीच....👍
एकदम मस्तच महत्वपूर्ण
💯👌
Chhan 👌🙏🌹
Thyroid sathi powder kiti chamche ghyayache
पोहे खातो तो अर्धा ते पाऊण चमचा पुरेसा होतो. मी अर्धा चमचा घेत होते. दोन महिन्यांत रिपोर्ट नॉर्मल आले. थायराॅईडचे सगळेच त्रास संपतात . 😊
Ok thank you
Madam pipmpali mhanje kay
आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळते. घशाच्या दुखण्यावर चांगला परिणाम देते.
Chchan
पिंपळी म्हणजे काय ते सांगा प्लिज मला थायरॉईड आहे
आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात सहज मिळते. व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा. गरजूंना मदत होईल. खूप फायदा होतो. 👍
थॉरराइड साठी पावडर सांगितली पण प्रमाण नाही सांगितले किती घ्यायची ते
पोहे खातो तो अर्धा चमचा पुरेसे होते. मी व्हिडिओ मध्ये तसे सांगितले आहे. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐकला नसेल कदाचित. असो, कमेंट बद्दल धन्यवाद...🙏
Ty मॅम नसेल ऐकले बहुतेक स्वारी
स्वारी मॅम आज पुर्ण व्हिडीओ ऐकली खुप छान माहिती सांगतात
@@manishadighe4558धन्यवाद..🙏
पिंपळी म्हणजे काय ते सांगा प्लिज मला थायरॉईड आहे